दादा खरंच एक नंबर गाणे देवीचे दर्शन घडते वाघ काय एकदम छान या गाण्याबद्दल धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहे धन्यवाद आशिष देवी तुम्हाला बुद्धी देव गाणे काढण्यासाठी ची सदिच्छा
महाराष्ट्राच्या पावन भूमीत आपल्या सारखे सोनार निर्माण होतात की ज्यांच्या हातून स्वर रुपी रत्न घडवले जाते.... गायन, वादन, संगीत, नृत्य सर्व काही अप्रतिम..... मस्त.... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐
तु सावळी सावळी अंबाबाई ग..🙏🙏मनःपूर्वक अभिनंदन दादा. खुप भारी गाणं आहे मन प्रसन्न होतं हे गाणं ऐकून मी दिवसातून खुप वेळा ऐकते 🙏🙏
श
शौ
खुप् छान गीत आहे स्वोती घोकटे व संतोस अवचिते यां कलाकारांनी अप्रतिम नृत्य केले आहे...या गीता मध्ये...👌
येडामाई च्या गाण्यासाठी शब्द... नाही ❤बोलायला
काय शब्द रचना आहे दादा अद्भुत आहे बस फक्त ऐकतच राहावं वाटत राव खर येडेश्वरीची तुमच्यावर खूप कृपा आहे येडेश्वरी तुम्हाला नेहमी खुश ठेवो
नई मऋ😮😮🎉😊
साजन भाऊ खरंच खूप सुंदर आवाज आहे तुमचा 🙏🙏आई येडाबाई मातेचा महिमा खूप सुंदर गायला 🙏🙏आईराजा उदो उदो
❤🙏
जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे ह्या गाण्याबद्दल आणी साजन भाऊ बद्दल 👏👏👏👏👏👏👏👏
किती पण ऐकत राहव असं वाटतं.. मन च भरत नाही...एकच नंबर गाणं... येडेश्वरीचा उदो उदो....!!!🙏🙏🙏
,,,,,
एवढंच मागणं येडू तुला रोज शब्द त्या साजनाला खुप साजन जी बेंद्रे ❤😊
दादा खरंच एक नंबर गाणे देवीचे दर्शन घडते वाघ काय एकदम छान या गाण्याबद्दल धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहे धन्यवाद आशिष देवी तुम्हाला बुद्धी देव गाणे काढण्यासाठी ची सदिच्छा
माझी सावली येडामय ग वा काय मस्त गान् आहे माझं जर मन प्रसन्न झाल ❤
हे गाणं आएकलया शिवाय माझी दिवसाची सुरुवात होत नाही इतकं सुंदर गाणं आहे जय येडामाय ,🙏🙏🙏
माझी आई आहे ती यडेशवरी खूप छान आहे गाणं दादा🙏🙇♀️🌹🌹
Fzzjzw
नंबर एक दादा🙏🙏🙏🙏
Sajan dada mhatal mhanje vishy khol ...1number song aahe dada
अप्रतिम आवाज साजन दादा मी हे गाणे instala ऐकून यूट्यूब ला search केलं...
1 ch no sajan da ani santosh da swati tai yedu bless you
महाराष्ट्राच्या पावन भूमीत आपल्या सारखे सोनार निर्माण होतात की ज्यांच्या हातून स्वर रुपी रत्न घडवले जाते.... गायन, वादन, संगीत, नृत्य सर्व काही अप्रतिम..... मस्त.... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐
❤️❤️❤❤❤ दादा हे गाणं ऐकून खूप छान वाटतं येडामाईच गाणं ऐकून खूप आनंद होतोय खूप
साजन दादा तुमचा आवाज खुप सुंदर आहे मी तुमची सर्वे गाणे ऐकतो
हे गाणे ऐकून मला खूप भारी वाटत आहे जय, जे येडुसरी माता प्रसन्न
दादा तुझ्या गाण्यात गोडवा अन् येडामाय खरचं हाय राव .....🙏♥️♥️
Kya bat hai sajana love ❤️ you
एक नंबर दादा
Nice 🎉
Aai yedeshawari 🙏🙏🌹❤️🔥
I am punjabi i live in 40yrs
mumbai menu eh gana bohot hi achha lgda vaa ❤❤
Lai bhari santosh bhiya 👌love u big brother ❤️😘
❤❤❤आई राजा उदो उदो...!!!😊😊😊😊
Kaddakkkk गायलय ❤❤❤❤❤
😢🎉🎉🎉😢😢😢 सावळी येडाबाई माझी
Waaaa kya bat hai
👌👌👌👌👌👌
आईसाहेब ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
एक नंबर आहे गाणं खूप भारी आवाज आहे साजन दादा तुला पाटील पाटिल हाक मारी ग एकच नंबर आहे ती ओल ❤❤❤
शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढं सुंदर गान आहे ❤❤❤❤❤
Khup Sundar 🎤🎤🎤🎤
अप्रतिम माझ्या आईचं गान ❤
बाळ साजन वाकून मुजरा घाली व्हा क्या बात
Khupach chaaaaan🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
Khrch khupch sundar song ahe....dolyat paani ala .mzya❤
हाय साजन दादा खूप छान गाणी आहेत तुमची मला खूप आवडतात.
दादा तोड नाहीये तुमच्या गाण्याला येडामाई ची श्रद्धा आयुष्यभर राहो 🙏🙏💯
खूप आवडतं मला हे गाणे.❤❤❤❤
👌👌👌
Khup chan vatl ikun
वा चंदन जी काय गाणं जबरदस्त /मार्केटमध्ये एकच नाव चंदन कांबळे
खूप मस्त भाऊ🎉❤
👍🎧👌
लय भारी
तुमचे गाणे ऐकल्यावर मन tension फ्री होते ❤
खुपछान😘😘😘😘ताई
Je dance kartat te kalakaranhe nav sanga❤❤
वा ,,, फार सुंदर लिखाण ,,,, क्या बात हैं
खरचं खुप खुप छान आवाज आहे तुमचा ताई आणि गाणं पण खुप छान आहे
एकच नंबर गुरूजी 👌🌹🚩🖋🎤🎼
एकच नंबर
Khupch chan ahe song❤❤
खूपच छान गाण आहे दादा लावल की आयकतच रहाव वाटत आहे ❤👌👑👏
साजन भाऊ ऐकच काढतो पण ओरिजनल ऐकदम कडक भाऊ 🎉❤🎉
❤❤❤एक ch no dada
माझ्या गुरुचा नाद नाहि करायचा खरच जादु आहे गुरुजी तुमच्या आवाजात ❤❤❤🌹🌹❤🌹❤🌹❤❤❤❤🌹❤🌹
हमहच
❤❤🎉❤❤
Khup ch sunder gaan ani chal...mast song
💫🥰 अप्रतिम आवाज साजन दादा तुमचा 😇
छान गाण तयार केले
Khup Chan Song 👌❤
Khupach Bhari Shabach Nahit Yevdh Bhari Aahe Gan❤❤❤
एकच नबर गाणं आहे राव
It's a very nice song, we like it
Khup gane sadrikaren kele ahe 👌👌👌👌 aai yedeshwari Mata 🙏🙏🙏🙏🏗️🏗️🏗️🚩🚩🚩🚩mast dance,👏👏👏👏👏👏👏👏👏👏 Mala khup gane avdale ❤️💜💙🧡🧡💛💛
Khup chaann😍😍
येडाई माझ्या मुलाला सुखात ठेव हीच ईच्छा आहे 🙏🙏🌺
Mast
👌
या गाण्यावर गाडी चालवायला खुप मजा येते❤
याचा अर्थ,तूम्ही एकरूप झालात
कोणती गाडी.........? म्हणजे ओला, कुबेर की,घरची .😂😂😂
Khar bhau
🤣🤣🤣🤣👍👍👍👌👌👌 same bro....... 👌👌👌👌👌
ऐक@@svatimauli2129
एकच नंबर गुरुजी🎉❤
जगदंब ❤👑🙏
आजच आईबांच्या दरबारी जाऊन आलो खूप प्रसन्न वाटले
खूप छान वाटत आहे हे ऐकल्यावर ❤❤❤
खुप भारी साजन दादा 👌👌👌👌👌🔥🔥❤️
Kadak gana♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खुपचं छान.गाणं.आहे.साजनजी.आवाजाचेदिवानेझालोआहोत.नंबरवनगानं.येडेश्वरीचा.ऊदेऊदे
छान
एकच नंबर❤
Superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr
काय भारी गाण आहे तोडन नाही साजन दादा तुम्हाला खुप छान होतं गाण...👌🏻✨❤️❤️👌🏻🥰😍✨
Must hai ❤
Dada ya ganyach kautuk shabdat tr hotch nahi kharch nice very very very nice song dada and nice voice
अप्रतिम✨🔥🙏🏻
काय भारी गाणं आहे तोडच नाही साजन दादा तुम्हाला😘😘😘❤️❤️❤️
काय ते स्वर ऐकून ऐकून धन्य झालो❤
ह्या गाण्यांवर मूड लय येतंय ❤❤
❤छान गाणं आहे ❤
दादा तुती खूप महान आहात ❤😊
❤🙏🙇🏻🌺
शब्दात सांगता येणार न्हाई किती आनंदी होत मन हे गाणं ऐकल्यावर ❤️🥰
दादा तूमच्या कानात एडीस्वरी हे बोलत असते का म्हणून तूमी बसल्या जागेवर गाण तयार करता खूप खूप छान गाण आहे मी दीवसातून दोन वेळा तरी ऐकते च ऐकते 🙏🙏🙏🙏🙏
Agadi khar aahe sakshat yedomay baisaheb sajan sirashi bolat asavi
❤❤🙏🙏😘😘
7pp g6bghlpl8j
Utilities
ओ
@@ranjitkamble2734
🙏🙏
1 चा नंबर
Khoob Sundar
तुमच्या आवा ज शब्दात तुलना करू शकत नाही एवढं गोड गाणं आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻एक नंबर दादा
खूप अति सुंदर आहे साँग ❤❤
मी रेणुका देवी च गान लिहल आहे पण पुढं काय करावं हे कळत नाही आहे