साजन सर तुमची गाणी खरच मन मोहवून टाकतात, तुमच्या गायन शैली साठी शब्दच नाहीत माझ्याकडे पण एक खर सांगू शास्र पुराणातील लेखणी चा बादशाह म्हटल तर ते तुम्ही च आहात . आई येडेश्वरी तुम्हाला भरभराटीचे वैभवाचे प्रगतीचे यश किर्ती देवो. हीच आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना.
Gayan kiti god Likhn tr khr bolto guruji rdu aly rav ganyat bhav ksa anava he tumhivh kru janu fkt 🥺🫡😌🥺🥺♥️ येडामाई जवळून कशी दाखवावी शिका ह्या मानसाकडून
साजन सर तुमची गाणी खरच मन मोहवून टाकतात, तुमच्या गायन शैली साठी शब्दच नाहीत माझ्याकडे पण एक खर सांगू शास्र पुराणातील लेखणी चा बादशाह म्हटल तर ते तुम्ही च आहात . आई येडेश्वरी तुम्हाला भरभराटीचे वैभवाचे प्रगतीचे यश किर्ती देवो. हीच आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना.
👍
🙏q❤
❤qqq❤
गाणं काळजाला स्पर्श करताच,डोळ्यात टचकन पाणी आलं.एकदम छान 👌 साजन सर
खूप छान दादा
एकच नंबर साजन दादा
Sir kay गोड आवाज आहे ❤❤
Khup chan sajan dada atishay sundar khup mast 🙏🏻💐👌🏻💐
Aas vatatay sajan ji bendre yanchya aawajat sarswati ch sthapit aahe❤
क्या बात साजन भावां खुप सुंदर ❤👌🏻🥰🎶🎤🔥
खूप खूप सुंदर गीत बोलण्यास शब्द उरले नाही बोलण्यास एवढे सुंदर गीत ❤ गाणं ऐकताना अंगावर काटा आला अक्षरशः 🙇🌸👑
Sajan gurujincha naad nay karayach👌👌👌👌
खूपच सुंदर साजन दादा शब्द रचना लयं भारी✨🎤👌
खुप छान भाऊ
साजन दादा खरंच तुमचं गायण काम खूप कडक आहे मनांच्या आरपार जाते🙏🌹👌😍
साजन सर मी 2 भक्तीगीत रचली आहे आणि एक 1 लोकगीत रचलेले आहे माझी विनंती आहे की मी तुम्हाला ती पाठवू का
👌🏻👌🏻👌🏻
Akcha nambar sajan sir
Khupach chan...💥✨
वा सर 💐💐💐💐💐👌
Lokgitacha badshah ahe chandan kambale yancha shishy
खुप खुप सूंदर
येडामाय❤❤❤
❤️❤️❤️❤️ माझी येडामाई ❤️❤️
लय भारी साजन गुरूजी🙏🙏👌🙏🙏🙏
Sajan dada cha gaan mahanje
Vishay hard❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साजन खुप छान
छान आहे मामा
खुप छान गाण आहे ❤
Khoop chan sir... Arth Khoopch chan ahe..
❤❤❤❤❤
खुप छान
Khup chan dada mast kadkkkk 1 namber ❤❤❤❤❤
आईसाहेब ❤❤❤❤❤
Ayoo kay gayan ahe rav kddkkk ❤❤❤❤
*आयुष्य भर ऐकायला गाणं साजन च हवंय, या या भाबड्या जीवा ला येडू तुझी लागली सवय...!🥺🙏🏻*
कड़क
Guru ani shishyacha nad mahnje nad asato yedeshwari sada tumchya pathishi ahe❤❤
😊
कधी येईल हॆ गाणं दादा
Khup bhavpurn gayla sajan dada 🥰👌👌👌❤️❤️❤️ likhantr kay vishaych nay
Mst👌👌👌♥️🙏🙇♂️🌍😘💥💥☺️
🙏👌👌👌❤
मस्तच❤
माझे गुरु गोविंद जी आणि खूप सुंदर❤👌👌👌👌👌👌👌🤝🤝🤝🤝🤝
Khup chhan sir ❤❤
👌👌👌🙏🙏
Mast na..❤❤
Kup chan sajan bhau..sangit geet..so nice yedamai bless you
हेच गाण आबाबाई च म्हना
kharach manapasun aavadal 🥺❤️
😢कडक साजन दादा खरच खूप छान गान काढल आहे
साजन सर गातानाचा Recording Video Please 😢👌👏
Kharch aahe mala pn yedu tuji lay savay lagli may ❤ love you maje may❤
मस्त अप्पा खूप छान गाणं 😘😘😘🥰
साक्षात येडामाई च दर्शन घडलं गोविंद जी.... ❤️
Super
Jabardast ❤
खुप मस्त दादा आणि लेखणी सुद्धा अक्षरशः आई समोर दिसली🌍✨🤩❤️
❤❤❤
आई येडेश्वरी प्रसन्न ♥️🙏🏻
Nice song 👌👌
जीवन भर आईकल तरी गान कमीच आहे❤❤❤❤
Apratimmmm gaan❤❤
तुमच्या लेखणीला आवाजाला संगीताला काय शब्द लिहावं सुचत नाही असे गोड शब्द असतात
🙏👌👌👌👌👌🌹🌹
सुपर लेखणी
❤❤❤❤❤👃👃👃👃👌👌👌👌👌👌🤛🤛🤛🤛
Gayan kiti god Likhn tr khr bolto guruji rdu aly rav ganyat bhav ksa anava he tumhivh kru janu fkt 🥺🫡😌🥺🥺♥️ येडामाई जवळून कशी दाखवावी शिका ह्या मानसाकडून
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌✍️✍️✍️✍️✍️✍️
❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤