👉 जमीन माहित नाही / जमीन कशी शोधावी / jamin kashi mojavi / जमीन मोजणी कशी करावी / autocad drawing

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ का जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ल लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल🙏
    👉 जमीन माहित नाही / जमीन कशी शोधावी / jamin kashi mojavi / जमीन मोजणी कशी करावी / autocad drawing
    1)सरकारी जमीन मोजणी कशी करावी
    2) जमीन मोजणी कशी करावी
    3) जमीन मोजणी कशी करायची
    4) आपली जमीन कशी शोधावी
    online पोट हिस्सा नकाशा काढण्यासाठी व्हिडिओ
    • पोटहिस्सा नकाशा online...
    online पोट हिस्सा नकाशा काढण्यासाठी व्हिडिओ
    • 7/12 utara maharashtra...
    ****************************************************
    CONTACT NUMBER ☎📞👇👇👇👇👇👇👇👇
    फी भरल्याशिवाय कॉल करू नये याच नंबर वर whatsapp receipt पाठवा
    1 महिना = 250
    3 महीने = 500
    google pay किवा phone pay
    7057309181
    ****************************************************
    website link
    bhoomigyan.blo...
    Facebook//link / raju.sathaliya.7
    telegram/link/t.me/bhumigyan
    ****************************************************
    शेतजमिनिच्या सरकारी माेजनी बाबत संपूर्ण माहिती/ शासकीय जमीन माेजनी कशी करावि / sarkari jamin mojani
    • Video
    जमीन मोजणी /जमीन मोजणी सोपी पद्धत / शेतजमीन मोजणी कशी करावी / शेतजमीन मोजणी शासकिय मोजणी कशी करतात
    • जमीन मोजणी /जमीन मोजणी...
    शेतजमिनीचे नकाशा वाचन कसे करावे ।नकाशा वाचन ।जमीन नकाशा वाचन ।jamin nakasha vachan।शेतीचा नकाशा वाचन
    • Video
    शेतजमिनिच्या सरकारी माेजनी बाबत संपूर्ण माहिती। शासकीय जमीन माेजनी कशी करावी । sarkari jamin mojani
    • शासकीय जमीन माेजनी कशी...
    वडिलोपार्जित जमिनीची वाटप नोंद कशी करतात।सह हिस्सेदार किव्वा वारस यांची सहमती नसल्यास वाटप कशी करावी
    • Video
    भोगवटादार म्हणजे काय / सातबारा वर भोगवाटदार लिहिलेले असते त्याचा अर्थ काय?bhogwatdar meaning in mara
    • Video
    कुळ म्हणजे काय? • कुळ म्हणजे काय?/कुळ का...
    1 गुंठा म्हणजे किती फुट/ 1 गुंठा म्हणजे किती मीटर
    • 1 गुंठा म्हणजे किती / ...
    ****************************************************
    Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    ****************************************************
    #subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
    #bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani

Комментарии • 23

  • @snehagupte4088
    @snehagupte4088 27 дней назад +1

    तुम्हाला काॅन्टॅक्ट कसा करायचा आमचे हि मोजणी चे काम आहे, पोटहिस्साचे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  27 дней назад

      Video पूर्ण बघा किंवा या व्हिडिओ चे discription चेक करा तिथे मिळेल

    • @user-sw7ii6dv5i
      @user-sw7ii6dv5i 20 дней назад

      सर तुमचा नंबर दया

  • @rockyking819
    @rockyking819 28 дней назад +3

    Hi je survey chi paddat tumhi vaparli ahey yachi accuracy kiti ahey? Karan normally survey jamini var rahun manjech site var kela jatoa... Tumhi digital satellite image cha adharavar survey karta... Tar yacha accuracy baddal ek prekshak manun mazhe doubt clear kara??

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  28 дней назад +3

      छान प्रश्न आहे तुमचा
      99% accuracy असणार आहे

    • @rajkumarchaudhari786
      @rajkumarchaudhari786 27 дней назад

      ​@@BhumiGyanया प्रमाणे आमची जमीन मोजणी करून देणार का

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  27 дней назад

      @@rajkumarchaudhari786 हो

  • @harshalwarthe9391
    @harshalwarthe9391 28 дней назад +1

    hii, मित्रा माझी एक अडचण आहे की आमची जमीन कुठे आहे ही माहिती आहे पण माझ्या आजोबांचं त्या सातबाराच्या त नाव नाही टाकलं आहे आहे त्यांच्या भावांच्या मुलांनी तर आपलं नाव कस त्या सातबारा मध्ये दाखल करायचं.
    तुझी काय फीस असेल ती मी देऊ शकतो

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  28 дней назад +3

      जूने फेरफार काढा आणि नंतर वारस नोंद साठी अर्ज करा

  • @ramdaspawar440
    @ramdaspawar440 26 дней назад

    माझा गटाचा गाव नकाशा आहे 7/12 आहे फेरफार आहे खाते नं आहे पण जमीन लोकेशन कसे शोदायचे व क्षेत्र 4 ऐकर आहे खर्च किती येईल

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 6 дней назад

    जुना गूगल map कसा मिळतोय

  • @SachinPatil-qf9hp
    @SachinPatil-qf9hp 28 дней назад

    Tumcha kharch lagbag kiti yeil andaje ?

  • @maheshk-fr2rs
    @maheshk-fr2rs 26 дней назад

    मित्रा "पोट विभाग" म्हणजे काय असतं पोट हिस्सा मोजनी करीता ते आवश्यक आहे.

  • @pravinchaudhari585
    @pravinchaudhari585 28 дней назад

    Sar digital nakhasa kasa tayar karach

  • @prashantbhosale8753
    @prashantbhosale8753 27 дней назад

    माझ्या जमिनीची मोजणी झाली होती मोजणी अधिकाऱ्यांनी केली होती, तो अधिकारी बोलतो की तुमची सातबारा वरील जे क्षेत्र आहे, आता सध्या तुमचा गटामध्ये एवढे क्षेत्र बसत नाही.
    शेजारच्या व्यक्तीने त्याची स्वतःची मोजणी केली आहे त्याची शेत माझ्या क्षेत्रात निघत आहे. त्यासाठी मला माझ्या क्षेत्राची डिजिटल मोजणी करून भेटेल काय.

  • @sureshthakare7599
    @sureshthakare7599 27 дней назад

    मला कोर्ट ने रस्ता दिला पण तेकागद पत्र गहाळ झाले तर तेकोठे मिळेल

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 27 дней назад

    सर.. माझे घर हे 1980अगोदर बुर्जावर होते पण आता माझ्या जवळ कोणताच पुरावा नाही. मी भूमी अभीलेख made विचारणा केली पण ते म्हणतात की तुमचे गावचे रक्कवार्ड उपलब्ध नाही काय करावं लागेल.. आणि तो बुरुज पूर्ण साफ केला मात्र मला काय जागा मिळाली नाही... 🙏🙏

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  27 дней назад

      घर होते तर त्याची घरपट्टी पाणीपट्टी लाईट बिल असे काही पुरावे असतील ना

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 27 дней назад

    सर्वे नंबरचा डिजीटल नकाशा म्हणजे नेमका कोणता नकाशा व भुमी अभिलेखमधून तो कसा मिळवायचा ?
    भुनक्शा वेबसाईटवर पुर्वी गावनकाशा सॅटेलाईट व्ह्यूव नुसार दिसायचा तर ते आता दिसत नाही व लाॅग इन करा म्हणतात पन रजिस्ट्रेशन होत नाही यावर थोडी अपडेट द्या.

  • @HitMixshorts2830
    @HitMixshorts2830 27 дней назад

    Bhau gavacha digital map kothe bhetto

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  27 дней назад

      तो online विकत घ्यावा लागतो

    • @mangalsingrajput741
      @mangalsingrajput741 27 дней назад

      कितीला मिळतो

    • @user-xc6ev1zp1c
      @user-xc6ev1zp1c 23 дня назад

      @@BhumiGyansite name plz