जमीन ताब्यात आहे पण 7/12 दुसऱ्याचा आहे | दावा केला तर जमीन कोणाची - property law -real estate lawyer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ला लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल
    जमीन ताब्यात आहे पण 7/12 दुसऱ्याचा आहे | दावा केला तर जमीन कोणाची
    अतिक्रमण कसे काढावे 2024
    मोजणी करून सुद्धा जमीन देत नाही
    atikraman kase kadhave
    अतिक्रमण कायदा
    property law
    real estate lawyer
    patent attorney
    property document
    *************************************************
    CONTACT NUMBER ☎📞👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    याच नंबर वर फी भरावी नंतर माझ्या नंबर वरुण कॉल केला जाईल
    फी भरल्याशिवाय कॉल करू नये याच नंबर वर whatsapp receipt पाठवा
    1 महिना = 250
    3 महीने = 500
    google pay किवा phone pay
    8591752116
    *************************************************
    My New Channel link :- subscribe करा 🙏
    / technologygyan1
    *************************************************
    १) अतिक्रमण कसे काढावे 2021
    २) मोजणी करून सुद्धा जमीन देत नाही
    ३) atikraman kase kadhave
    ४) अतिक्रमण कायदा
    ५) atikraman ki shikayat kaha kare
    Join this channel to get access to perks:
    / @bhumigyan
    #short
    #shorts
    *************************************************
    Facebook//link / raju.sathaliya.7
    telegram/link/t.me/bhumigyan
    Instagram//link/ / bhumigyan
    website/ bhumiabhilekh....
    *************************************************
    शेतजमिनिच्या सरकारी माेजनी बाबत संपूर्ण माहिती/ शासकीय जमीन माेजनी कशी करावि / sarkari jamin mojani
    • Video
    जमीन मोजणी /जमीन मोजणी सोपी पद्धत / शेतजमीन मोजणी कशी करावी / शेतजमीन मोजणी शासकिय मोजणी कशी करतात
    • जमीन मोजणी /जमीन मोजणी...
    शेतजमिनीचे नकाशा वाचन कसे करावे ।नकाशा वाचन ।जमीन नकाशा वाचन ।jamin nakasha vachan।शेतीचा नकाशा वाचन
    • Video
    शेतजमिनिच्या सरकारी माेजनी बाबत संपूर्ण माहिती। शासकीय जमीन माेजनी कशी करावी । sarkari jamin mojani
    • शासकीय जमीन माेजनी कशी...
    वडिलोपार्जित जमिनीची वाटप नोंद कशी करतात।सह हिस्सेदार किव्वा वारस यांची सहमती नसल्यास वाटप कशी करावी
    • Video
    भोगवटादार म्हणजे काय / सातबारा वर भोगवाटदार लिहिलेले असते त्याचा अर्थ काय?bhogwatdar meaning in mara
    • Video
    कुळ म्हणजे काय? • कुळ म्हणजे काय?/कुळ का...
    1 गुंठा म्हणजे किती फुट/ 1 गुंठा म्हणजे किती मीटर
    • 1 गुंठा म्हणजे किती / ...
    *************************************************
    how to register government plot and land
    sarkari jameen ka patta kaise banwaye
    sarari patte ke liye kaise aavedan karen
    sarkari jameen patte ka avedan kaise kare
    satbara utara
    shaskiy jamin mojani kashi karavi
    जमिनीची मोजणी
    जमीन मोजणी कशी करावी
    शासकीय जमीन मोजनी कशी करावी
    सरकारी जमीन माेजनी काशी करावि
    सरकारी जमीन मोजणी कशी करावी
    jamin mojani kashi karavi
    जमीन मोजणी कशी करावी
    mojani kashi karavi
    *************************************************
    Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    *************************************************
    #subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
    #bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani
    #onlineferfarwebsite

Комментарии • 34

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 3 месяца назад +2

    कोणाच्या मेहनती च्या जमीनी संपती कब्जा करून आजपर्यंत कोणाचेही भले झाले आहे काय....??? नकोच कोणाच्या मेहनती च्या संपती मध्ये फुकट कब्जा आज ना उद्या मुलांना श्राॅप लागतो हे नक्की....असो ज्या ची त्या ची ईच्छा..

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 месяца назад +1

      सगळे तुमच्या सारखे विचाराचे नाही

  • @samadhanpawar925
    @samadhanpawar925 3 месяца назад +3

    माझी जमीन गट नंबर 233मध्ये आहे माझ्या जमिनी चे पावसा चे पाणी समोरच्या शेतकऱ्या च्या जमिनी मध्ये जाते त्याची जमीन याच गटा मध्ये आहे त्याने आता पाणी आडवळे काय करावे

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 3 месяца назад

    छान VDO आहे. माहिती पूर्ण

  • @ArchanaLabade-xe8nc
    @ArchanaLabade-xe8nc 17 дней назад

    सर माझा गट नंबर 637 आहे नकाशावर पण मी 636 वर शेती करतो आणि 637 दुसरा शेती करतोय
    जमीन शेजारी शेजारी आहे
    म्हणजे च माझी जमीन तो करतो त्याची जमीन मी करतोय
    आणि मी पूर्ण खर्च केलाय पाणी light तार कंपाऊंड सर्व काही
    पण यांनी त्याची पडीक आहे
    उपाय काय करावे 🙏🙏

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 3 месяца назад

    धन्यवाद 🌹

  • @geetakadam2449
    @geetakadam2449 3 месяца назад

    Sir gunthe warich kai zal ek video banwa. Pl lokani kiti thambaich

  • @user-hq2gx1th1y
    @user-hq2gx1th1y 2 месяца назад

    Bhau plz reply kara Amhala lai problem jhalay
    Mazhya ajobani 50 Varshya Aadhi Jamin ghetli hoti ata ti mazhya vadilyanchya Navavar jhali ahe. Anmachya bajichya shetavala bolto ki Amachya Shetat tya chi Jamin nightey pn amhi ghetlya pasun tethil bandh tashech ahe ani Tyachya record nusar tya chi Jamin barobar ahe aani amachya record nusar amchi Jamin thodi jast bharte ahe Mhnje recprd madhe kami dakhavatay tripn record nusar tr tyachi Jamin Barbr ahe na tri to ata bolto ahe ki Mazhi Jamin ahe tumchya shetat pn amhi ti Jamin javal pass 50 varshya pasun karat ahe

  • @user-be7wt4co1e
    @user-be7wt4co1e 2 месяца назад

    👍👌👌🙏🙏

  • @Anil6683-b2z
    @Anil6683-b2z 2 месяца назад

    सर माझ्या वडीलlच्या नावावर जमीन होती त्यांचा मृत्यू झाला आहे. आता ते जमीन आईच्या नावा वर करायचं आहे. आम्ही 6 बहिणी आहोत 5 जणांची सहमती आहे पण 1 बहिणीचा आधार व सही देण्यास विरोध आहे तर मी काय केलं पाहिजे सर please सांगा🙏

  • @subhash6433
    @subhash6433 3 месяца назад

    नमस्कार साहेब...साहेब आम्हची जमीन एकाने आपल्या नावावर केली आहे आणि आता तो मलाच विकत घेयाची का विचारतोय. मी विकत घेऊ का?

  • @deepakrewale4209
    @deepakrewale4209 3 месяца назад

    Sir tumchya navavar 7/12 asel aani dusra kastoy tar tumhi jamin sodnar ka?

  • @jievandharaenterpriseallty331
    @jievandharaenterpriseallty331 3 месяца назад

    वडिलांच्यास नावावर शेती आहे तर भावांडा ची वाटणी zhali आहे मुलांच्या नावावसर कशी कराची

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 3 месяца назад

    7/12 दुसऱ्या चा असला तर पावत्या कोठून मिळणार.... घरपट्टी आहे

  • @HELLO-su7tq
    @HELLO-su7tq 3 месяца назад

    Mala please help kara na
    Maje great grand father cha nav surakshit kul madha hai and amcha kada tacha death certificate hai .
    Anta tya jamini var amcha ghar hai and ghar patti la 15 years jala so amhi owner banu shaktat ka ?

  • @subhash6433
    @subhash6433 3 месяца назад

    मला गट नं माहित आहे.त्याने गट वेगळे केले आहे

  • @putin781
    @putin781 3 месяца назад

    Mi 2013 pasun eka jagevar Pan Tapari chalavat ahe city ariya ahe tar pudhil paryay kiva margadarshan kara please bhau

  • @info-tech2017
    @info-tech2017 3 месяца назад

    लूट

  • @sandipghorpade813
    @sandipghorpade813 3 месяца назад

    He Bhagwan

  • @anilautkat
    @anilautkat 28 дней назад +1

    सर मला फोन करा

  • @info-tech2017
    @info-tech2017 3 месяца назад

    अवैध

  • @RaviChoudry-tw2nu
    @RaviChoudry-tw2nu 3 месяца назад +1

    सर तुमचा मो नंबर पाठवा

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 месяца назад

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @royalstatusmarathi6847
    @royalstatusmarathi6847 2 месяца назад

    Raju da tumcha mobile no dya na

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  2 месяца назад

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @anilautkat
    @anilautkat 28 дней назад

    सर फोन नंबर द्या

  • @salvegovind9662
    @salvegovind9662 3 месяца назад

    Sir mobile no bhetel ka

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 месяца назад

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @munnyrajbhar1674
    @munnyrajbhar1674 6 дней назад

    हमारा कमेंट आप जरूर देखिए और जो लाइफ में जुड़े थे अपना चैनल का नाम बताएं आपका नंबर नाम चैनल का नाम सर्च करके आपको वीडियो देखकर कमेंट कर रही हूं अपना नंबर जरूर देने का भैया प्लीज 🙏🙏🙏🙏🙏