ज्ञाना-तुका सांगे। सुखाचे आगर॥नामाचा जागर।आषाढीचा॥ | Sandeep Pathak | Jagaat Bhari Pandhrichi Vaari
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- Vithoba Ayurvedik Dant Manjan Presents वारी गिनायची नसती पेरायची असती | Jagaat Bhari Pandhrichi Vaari - जगात भारी पंढरीची वारी | Vitthal Mauli Pandhapur Paayi Palakhi 2024 | Pandharpur Palkhi | Pandharpur Palkhi Sohala | Pandharpur Palkhi Song | Pandharpur Wari | Pandharpur | Vitthalachi Gani
Link - vithoba.co.in/
घर बसल्या दर्शन 🙏🏻 "नाही दिसला देव माझा मंदिरात पहिला भजनात पंढरीनाथ"
एपिसोड नक्की पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हॊ Subscribe🎯 करायला विसरू नका
#SandeepPathak #Waari2024 #Marathi #jadsejudo
_______________________
For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: contact@sandeeppathak.in
___________________________
Sandeep Pathak is an Indian film, television, and theatre actor in Marathi and Hindi Language.
Connect with me on :
Instagram: ...
Facebook: www.facebook.c...
Twitter: me...
____________________________
DISCLAIMER: This is the official RUclips channel of Sandeep Pathak. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________
Credits:
Managed by - Blue Ocean Digital Media
Distribution by - Chetan Garud Productions Studios LLP
All Rights Reserved with Sandeep Pathak Official.
Jai Jai vithal Jai Hari Vithal
अवघी दुमदुमली पंढरी.जगात भारी पंढरीची वारी पोहचली पांडुरंगा घरी.विसावा घेतला चंद्रभागा तरी.धन्यवाद दाजी घरी बसल्या बसल्या पांडुरंग हरि.खुप छान अशीच पुढील वर्षी होऊ द्या भन्नाट वारी.🙏🙏🌹🌹👌👌
वारकरी संप्रदायाची पंरपरा ज्ञानोबा-तुकारामाच्या प्रेरणेतून अव्याहतपणे चालु ठेवणाऱ्या सर्व वारकऱ्यांना आजच्या देवशयनी एकदशीच्या शुभेच्छा. तसेच संदिप या वारकरी बरोबर तुम्हाला पण शुभेच्छा.रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी 👏
खूप खूप धन्यवाद. ..🙏🙏👏🚩
दुसरे शब्द नाहीत...
पंढरीची वारी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल....
❤🙏🚩🚩🎊👌🙏🌟
राम राम माऊली जय हरी जगात भारी पंढरीची वारी खूपच भारी री वारी दर्शन दिले माऊली धन्यवाद... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
तुमचा हा व्हिडिओ पाहून मी मंत्र मुग्ध झालो ❤
खरोखर घरबसल्या तुमच्यामुळे आषाढी वारी झाली. त्यामुळे जगात भारी पंढरीची वारी मनाला खूप खूप भावली.
जय हरी विठ्ठल.
राम कृष्ण हरी श्री विठ्ठला पांडुरंगा केशवा माधवा
राम कृष्ण हरी 🙏🌺🚩☘️🔱☘️🚩
राम राम 🙏🚩
अतिशय उत्तम कव्हरेज🎉
माऊली आपल्यामुळे पुर्ण वारीचे पंढरपुर पर्यंत दर्शन घडले एवढेच नव्हे तर वारीत सामील होणारें वेगवेगळय़ा समाजांतील वारकरी ,वेगवेगळय़ा क्षेत्रातील वारकरी, अगदी लहान मुलांपासून ते ९० वर्षांच्या आजी आजोबा वारकऱ्यांची ओळख माऊली आपण करून दिली. ....हे पंधरा दिवस वारीमय जग आपल्या मुळे अनुभवाता आले. ...
म्हणून सान थोर भेद नाही आहे विठ्ठूची ही वारी जगात भारी भारी पंढरीची वारी
आपल्याला देवयानी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा! !🚩🚩
खूप खूप धन्यवाद। माऊली परत पुढील वर्षी आपली वाट पाहतो. 🚩🚩❤️❤️🛕🛕
आषाढी एकादशी च्या शुभेच्छा 👏
लय भारी
Very nice, Ram krishna Hari Mauli❤❤❤
जय हरी माऊली ❤❤ भेटू पुढच्या वर्षी ❤❤❤❤ जगात भारी पंढरीची वारी
Mast Sandip sir
Ram Krishna Hari ♈💖
खूप छान संदीप पाठक. धन्यवाद! खूप आनंद मिळाला 🌹🌹🚩🙏🙏🙏
😢
तुम्हाला मनापासून लाख लाख शुभेच्छा💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी संदिप भाऊ माजलगावकर. 🙏🕉🔱🚩♥️🙏🕉🔱🚩♥️
nice next year i wait
दादा लय भारी
Vitthal Vitthal Vitthal ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी!
संदीप माऊली आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 😊
@@KailasSolunke-c9k शुभेच्छा 👏
थेट पंढरपूर
Sandip title song khup chan ahe. Ani aaj Sangto bhavishya madhe tu marathi madhe khup motha superstar honar. Hich Vithuraya charani Prarthana. 🙏
Tushar Jadhav,
New Panvel
@@mi_satarakar50 आभार 👏
विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल🙏
छान दादा
धन्यवाद माऊली परत पुढच्या वर्षीची वाट पाहात आहोत 😊
Dhanyawad,jaghat bhari pandaraci wari.🙏🙏🙏
Sandip Dada तुझ्या मुळे संपूर्ण वारी आम्ही घरी बसून अनुभवली.
🚩*जगात भारी पंढरीची वारी*🚩
//राम कृष्ण हरी//😊
@@morevishal3274 धन्यवाद माऊली 👏
माऊली आपल्यामुळे पुर्ण वारीचे पंढरपुर पर्यंत वारीचे दर्शन घडले एवढेच नव्हे तर वारीत सामील होणारें वेगवेगळय़ा समाजांतील वारकरी ,वेगवेगळय़ा क्षेत्रातील वारकरी, अगदी लहान मुलांपासून ते ९० वर्षांच्या आजी आजोबा वारकऱ्यांची ओळख माऊली आपण करून दिली. ....हे पंधरा दिवस वारीमय जग आपल्या मुळे अनुभवाता आले. ...
म्हणून सान थोर भेद नाही आहे विठ्ठूची ही वारी जगात भारी भारी पंढरीची वारी
खूप खूप धन्यवाद। माऊली परत पुढील वर्षी आपली वाट पाहतो. 🚩🚩❤️❤️🛕🛕
राम कृष्ण हरि❤❤🎉🎉
Sandip special thanks jagat bhari pandharichi vari Jay hri mauli
जय.हरी.विठ्ठल
राम कृष्ण हरी 👏
राम कृष्ण हरी 🙏🏼
Ramkrishna Hari🙏
जय.हरी.माऊली
माऊली 🕉💐
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari Mauli Jay Hari Mauli
माऊली आषाढी च्या खूप खूप शुभेच्छा असंच दर्शन आम्हाला घडवत राहू दे हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
खुप छान काका.❤❤
काय करू ❤
🎉🎉❤❤
माउलि माउली
जय हरी माऊली
जयहरी माऊली😍
दादा तुझ्या डोळ्यातून आम्ही पंढरी अनुभवली. पुढच्या वर्षी ही. फक्त donate चा RUclips वर ऑप्शन चालू कर.
🙏🙏🚩🚩💐💐
Hatkey 😅
🙏🙏🙏🙏🙏
संदीप पाठक सर आपले खूप खूप आभार
ruclips.net/user/postUgkx2D9y-0kMAVgntlSBhXa4CTiNC1baF4ID?si=aGSiGnJfL1BtMqa2
☝️☝️☝️आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली
❤
❤❤❤❤❤❤😊😊
सर, उदगीरला विठोबा दंतमंजन भेटत का?
दादा फ्क्त आनलाईन दर्शन बद पाहीजे कायमच
संदीप पाठक सर आपले खूप खूप आभार
ruclips.net/user/postUgkx2D9y-0kMAVgntlSBhXa4CTiNC1baF4ID?si=aGSiGnJfL1BtMqa2
☝️☝️☝️ आषाढी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा
मला तुम्हाला भेटायचे आहे
सगळ्या टिमला दाखवा
संदीप पाठक सर आपले खूप खूप आभार
ruclips.net/user/postUgkx2D9y-0kMAVgntlSBhXa4CTiNC1baF4ID?si=aGSiGnJfL1BtMqa2
☝️☝️☝️आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली