Dilip Walse Patil कन्या Purva Walse Patil Sharad Pawar कडून vidhansabha मैदानात? वळसेंचा प्लान काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • #sharadpawar #dilipwalsepatil #ajitpawar #ambegaon
    १९८६ साली शरद पवार काँग्रेसमध्ये परतले त्यावेळी काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण सुरू होतं यातूनच पवारांनी देखील आपले निकटवर्तीयांना पक्षात पेरण्यास सरुवात केली त्यांनी आपले स्वीय सहायक असलेल्या दिलीप वळसे पाटलांना आंबेगाव मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरवलं आणि त्यांनी जिंकवून देखील आणलं पुढं वळसे पाटलांनी सात वेळा आंबेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं पवारांनी देखील त्यांना अनेकदा मंत्री केलं...विधानसभेचं अध्यक्ष केलं...कालंतरानं दिलीप वळसे पाटील हे पवारांचे मानसपुत्र मानले जाऊ लागले...मध्यंतरीच्या काळात जेव्हा-जेव्हा राष्ट्रवादीच्या फुटीच्या चर्चा व्हायच्या...तेव्हा-तेव्हा सगळे गेले तरी वळसे पाटील पावारांना सोडणार नाही...ही देखील चर्चा व्हायची...पण अजित पवारांच्या बंडात वळसे पाटील सहभागी झाल्यानं...अनेकांना अश्चयाचा धक्काचं बसला होता...आता वर्तमानात येऊ...सध्या एक चर्चा कानी येतेय....ती म्हणजे वळसे पाटलांची मुलगी पूर्वा शरद पवार गटाकडून...निवडणूक लढवण्याची शक्यताय...पण या शक्यतेत किती तथ्य आहे ?...त्यावर एक नजर टाकूयात
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►RUclips - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 96072 98870
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Комментарии • 1