Sharad Pawar वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीला आल्यावर Dilip Walse Patil यांनी काय केलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SharadPawar #DilipWalsePatil #Ncp
    वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची बैठक पार पडली. यावेळी पवार बैठकीला येताच वळसे पाटील त्यांच्या स्वागताला गेले
    #RPT0160
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 80

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 Год назад +50

    जीवनात अशी वेळ येते की आपण मोठे असून शून्य असतो

    • @bhavik130
      @bhavik130 Год назад

      Exactly aaj Shard pwar evde mothe nete aahe pan tari 0 aahe NCP

  • @pramodmore564
    @pramodmore564 Год назад +54

    बाप्प हा बाप्प असतो

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 Год назад +53

    Only sharad pawar.

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 Год назад +71

    पवार यांनी PA चा आमदार आणि गृहमंत्री केले walse याना

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 Год назад +3

      काय दीलीफ तुझ्याकडं डुकुन देखील पाहील नाही च रे दीलीप,दैवतान,

  • @Dilip24477
    @Dilip24477 Год назад +35

    आदरणीय पवारसाहेब विविध क्षेत्रांमध्ये धवल क्रांती घडवून आणणारी व्यक्ती अभिमान महाराष्ट्राचा

  • @santosh.2011
    @santosh.2011 Год назад +34

    मंत्री असून आज शून्य झाले ....

    • @pramodnawale3007
      @pramodnawale3007 11 месяцев назад

      Pavar sahebanchach plan ahe ha pn 2 gat

    • @pramodnawale3007
      @pramodnawale3007 11 месяцев назад

      Ani 0 kay nahi zale ulat changle zale

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Год назад +25

    Only pawar seheb

  • @arvindshelar3668
    @arvindshelar3668 Год назад +42

    फक्त पवार साहेब

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Год назад +24

    BAAP TO BAAP RAHEGAA

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 Год назад +13

    Only Sharad Pawar Saheb....

  • @mahendraparab5403
    @mahendraparab5403 Год назад +23

    Only Pawar saheb

  • @vbz1981
    @vbz1981 Год назад +15

    टेस्ट मस्त लागत असेल, ज्या ताटात खातात त्याच्यात hagtat..

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 Год назад +12

    King

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake Год назад +7

    ** राजकारणी जे बोलतात त्याप्रमाणे खरंच वागतात का ?..**
    १. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर..
    २. मतदार म्हणजे.. बंधू,भगिनी, माता, पिता..
    ३. भारत माता की जय..
    ४. संविधानाची घेतली जाणारी शपथ..
    ५. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य..
    ६. शिवाजी,शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार.. व पुतळ्यांचे राजकारण..
    ७. भारत माता की जय, जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवणे..
    बराच वेळा आपले राजकारणी वरील वाक्याचा भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात.. पण ते जे बोलतात त्याप्रमाणे वागतात का..?
    जर ते त्याप्रमाणे वागत नसतील तर हे मतदारांची फसवणूक व विश्वासघात होत नाही का..?
    राजकारणातील गुन्हेगारी -
    १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
    २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत ...
    अशा लबाड राजकारण्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ताबडतोब कायद्यामध्ये तरतूद करावी.. जेणेकरून जो कोणी खोटं बोलून लोकांची फसवणूक करेल त्यांना कडक शासन करण्यात यावे..
    *** आता लोकशाही व राजकारण त्वरित बंद करा.. त्याऐवजी समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...***
    Indian constitution says
    सत्यमेव जयते..
    So am I telling the truth..?
    ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..***
    Sincere thoughts by
    Amit Pustake
    Who am I?(father of the nation)
    Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Год назад +5

    कीती हा बेशरम पणा गध्धारी करून बाहेर पडायचं आणि नंतर स्वागतासाठी जायचं तर अशी वेळ येणारच

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Год назад +4

    मंत्री महोदय यांचा चेहरा बघा कसा दिसतो

  • @JAYJAYMHARASTRAMAZA
    @JAYJAYMHARASTRAMAZA Год назад +14

    Bap to Bap hota hay

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 Год назад +1

      व्हय व्हय... सत्ता कोणाचेही असो हे आहेतच

  • @mukhtarahmedhasan7569
    @mukhtarahmedhasan7569 Год назад +4

    Pawar ne barobar kele

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 Год назад +1

    काय म्हणून स्वागत करायचं ?, पोळा गेला .....

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 Год назад +6

    नाद करायचा नाही ओन्ली पवार साहेब

  • @RAm55605
    @RAm55605 Год назад +1

    जबरदस्त या वरून मुंबई तक ची लायकी समजली 🤣🤣🤣🤣

  • @Cpm.8517
    @Cpm.8517 Год назад +6

    इमारत आणि आतील फर्निचर विकून टाकले तर त्यातून येणाऱ्या पैशातून अनेक गरीब मराठा कुटुंबांचे कल्याण होईल ۔ नाहीतरी मराठवाड्यातील गरीब मराठा लोकांच्या कुठल्याही कामाची नाही ही इन्स्टिट्यूट वगैरे ۔ कुठल्याही कामाविंना नुसत्याच मिटिंगांवर कोट्यावधी रुपये खर्च ۔ विकून टाका ते सगळे ۔

    • @mukundgaikwad
      @mukundgaikwad Год назад

      Aplya akle che tare ithe naka dhakwu ti ek institute ahe

    • @ashishsharma-pp3xx
      @ashishsharma-pp3xx Год назад

      Mg tumchya bhagatil bjp amdar khasdar ky zopa kadhayla nivdun deta tumhi😂 jaisi Karni vaisi bharni punya Mumbai cha vikas mhanun tr dekhvat ny tumha lokana

  • @DnyaneshwarKadam-bf5rv
    @DnyaneshwarKadam-bf5rv Год назад

    वळसे विकाव लागणार कोळसे

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 Год назад +2

    Only Sharad Pawar & Bhavi C.M. Jayant patil

  • @ajitgadhave2522
    @ajitgadhave2522 Год назад +1

    Pawar is real power

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 Год назад +1

    Ekach Malatlya Mani 😊😊

  • @hanumantacharya6512
    @hanumantacharya6512 Год назад +1

    Geli म्हैस पाण्यात 😅

  • @user-ft4pv1pw6h
    @user-ft4pv1pw6h Год назад +1

    Baithakit tharla shetkaryala 3000 chya war dar dyacha nahi......🎉🎉🎉

  • @santoshgurav-oi1sg
    @santoshgurav-oi1sg Год назад +7

    Valshe patil gilty

  • @santoshmane4659
    @santoshmane4659 Год назад

    Only शरद पवार

  • @rajanbhole1448
    @rajanbhole1448 Год назад +5

    वसंत दादा ना पवारांनी जे केलं.वळसेपाटलानी तेच केलं.गुरु ने शिष्या ला शिकवलं

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 Год назад +10

    संपलेल्या पिक्चर चा हिरो.

  • @MahendraB-ev6gn
    @MahendraB-ev6gn Год назад

    शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Год назад

    वळसे पाटील जरा बगा 🙏

  • @rameshwarwaghmare8332
    @rameshwarwaghmare8332 Год назад +8

    बाप ते बाप असतो

  • @subhashtayde5837
    @subhashtayde5837 Год назад +1

    Pawar gaditun utaru de nahitar akashatun Kay farak padat Nahi

  • @chandrashekharjadhav4394
    @chandrashekharjadhav4394 Год назад

    Nalyak rajkarni

  • @dineshgodambe7476
    @dineshgodambe7476 Год назад +18

    कांहीच ईज्जत नाही

  • @pawaram2925
    @pawaram2925 Год назад +1

    Maratha Arakshan 60 warsh ka dile nahi Bus ka bund Keli hoti

  • @nishanpatil975
    @nishanpatil975 Год назад

    Layki disali aaj valase Patil chi

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 Год назад

    कुछ तो गडबड आहे दाल में काला है

  • @user-fr9jd8oy7t
    @user-fr9jd8oy7t Год назад

    Bhokat ne oo n taka Maharashtrat la rajkaran 😂😂😂😂

  • @JayBhau-h4e
    @JayBhau-h4e Год назад +5

    . हे सडक्या च्या सुपिक डोक्याची कल्पना आहे, सडक्या व उद्दोदीन जेव्हा वर किंवा जेलमध्ये जाईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी दसरा साजरा केला जाईल.

    • @jaimaharashtra21
      @jaimaharashtra21 Год назад +5

      2024 ला बीजेपी हाकलुन दिल्यावर होणार आहे साजरा👍

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 Год назад

      खरंच

  • @rameshjethwani2507
    @rameshjethwani2507 Год назад

    Walse gaddar

  • @bhavik130
    @bhavik130 Год назад +4

    Shard Pawar very near to end of his political career. Doesn't get full majority in Maharashtra as he is very cleaver, very experience political person shows his biggest failure in politics.

    • @thegiftstore5512
      @thegiftstore5512 Год назад

      गप रे....कोणाची लायकी नाही पवार साहेबांना बोलायची

    • @saurabh4377
      @saurabh4377 Год назад +5

      राजकारण अजून समजले नाही तुला 👍

    • @bhavik130
      @bhavik130 Год назад

      @@saurabh4377 Shard Pawar cha rajkarna 3.5 Jilla madhe aahe.... Tycha pali kade kahi j nahi.....evda experience person politics madhe kai kamaca? NCP majority tar sod kadi 100 seat nahi aali even BJP + Shivsena weak hoti teva pan nahi aali 100 seat. Shard Pawar full experience man no doubt , Kal cha Arvind Kejriwal wal without experience Full majority 2 time Delhi CM 1st time tar BJP full form la hoti 2014 nanter tari AAP win jali . Punjab la Full majority aanli, Aata baki state madhe pan tyari chali aahe ... Kai Shard Pawar tyachi NCP national party pan aata nahi rahli, te tar sod NCP che 2 part jale kai Shard Pawar shard Pawar... Biggest failer person in Politics.

    • @saurabh4377
      @saurabh4377 Год назад

      @@bhavik130 भावा , नक्कीच सीट च्या बद्दल बोलशील तर कमी आहेत , पण ज्या होत्या त्या सगळ्यांच्या बाप च होत्या 👍 हसन मुश्रीफ , पवार , आर आर पाटील , जयंत पाटील, मुंडे , सुप्रिया सुळे अनेक होते ,,, आणि यांच्याशिवाय महाराष्ट्रातले राजकारण कल्पना पण करू शकत नाही 👍
      बाकी आता तर फारच वाईट अवस्था झाली आहे , तरी पण राजकारण संपला असे कोनचं म्हणत नाही ,,, पवार अजून ही काहीतरी करतील असाच लोकांना वाटतयं

    • @saurabh4377
      @saurabh4377 Год назад +1

      @@bhavik130 मुळात त्यांना कधीच एकहाती सत्ता आणायची गरज च नव्हती 👍 कायमच काँग्रेस सोबत राहून सत्तेत राहिलेत ... त्यासाठीच राष्ट्रवादी काढली होती
      केजरीवाल ने 2 राज्यात सत्ता मिळवली ,, तरीही आज पण लोक शरद पवारलाच मोठा मानतात ,, काहीतरी कारण असेल का नाही ?

  • @gopinathhatmode9401
    @gopinathhatmode9401 Год назад

    This channel is biased to only some group of political parties.

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 Год назад

    Shevti baap to baap asto

  • @ganeshbarve9320
    @ganeshbarve9320 Год назад

    वळसे ला आज लायकी कळली असेल. बुके सुद्धा नाही स्वीकारला त्यांचा हातचा

  • @yuvarajpawar1
    @yuvarajpawar1 Год назад

    हा साखर‌‌आयुक्त अश्मयुगातील साखर‌कारखाने चालवत होता कि काय??? 5 हजार वर्षाचा इतिहास सांगतोय..😂😂😂

  • @pandurangfunde9272
    @pandurangfunde9272 Год назад +42

    Only sharad pawar