Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटलांना पाडायला पवारांनी हिरा शोधला | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 174

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад +90

    तो फक्त, पुतन्या होता, ,,,
    पण पण, ,,दीलीप हा साहेब याचा, मानसपुत्र होता
    मानसपुत्र, ,,
    धुळीस मिळवलं सगळ दीलीपने
    लय वाईट वाटल हो, ,

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад

      तालुक्या साठी केलं दिसत नाही का ते..... अरे काय तुमची भाषा लायकी नुसार बोला... शरद पवार पण अस बोलत नाय

    • @vishwashPunde
      @vishwashPunde 2 месяца назад

      अरे लायकी नुसार बोला रे.....आज 35 आमदार आणि मंत्री आहेत ते...

    • @vishwashPunde
      @vishwashPunde 2 месяца назад +4

      तुमचे पवार साहेब पण बोलले नाही कधी दिलीप पाटील यांच्या वरून

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад +1

      Comments कोण delete करतय

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад

      माणसाने आपल्या पात्रत्ते (लायकी) नुसार बोलावं..... आणि मोठ्या साहेबांना जाऊन विचार कोणी मानल मानसपुत्र

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 месяца назад +59

    आता नारळ द्या वळसे पाटील यान आता बदल zalac पाहिजे निकम आमदार होणार आहे

    • @RaviAsawale
      @RaviAsawale 2 месяца назад +1

      आंबेगाव तालुक्यातील जनतेला माहीत आहे किती झकास आहे व किती चारित्र्यवान आहे

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад

      कोणी किती प्रयत्न करा.... आमदार तर वळसे पाटील च होणार

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад

      अरे बाकीच्या तालुक्यातील लोकांना हेवा वाटतो साहेबांचा...असा नेता त्यांना असावा...आणि तुम्ही अवघड आहे तुमचं....हिऱ्याची पारख करा रे

  • @riteshvandekar4078
    @riteshvandekar4078 2 месяца назад +12

    आबेंगाव भावी आमदार
    देवदत्त निकम

  • @beshinde7718
    @beshinde7718 2 месяца назад +55

    जमिनीवर येणार वळसे पाटील...

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад

      बघा बघा काय होतय.... कोण येतय जमिनी वर😂

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад +1

      आंबेगाव मधी fkkt वळसे पाटील साहेब ❤

    • @akashmorde1049
      @akashmorde1049 2 месяца назад

      एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन नामदार वळसे पाटील साहेब हे पहिले सुद्धा जमिनीवरच होते. आणि आजही जमिनीवरच आहे. म्हणून आंबेगाव ची जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देते.

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 2 месяца назад +50

    वळसे पाटील मानसपुत्र वगैरे काही नाही त्याने तशी आपली प्रतिमा निर्माण केली होती.

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад +2

      अरे काय म्हणतो.... शरद पवार साहेबांना जाऊन विचार कोणी मानलं होत ते

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад

      तुकाराम शेठ माहित नसताना बोलू नये😂

    • @vishwashPunde
      @vishwashPunde 2 месяца назад

      😂😂​@@MahadevGiri-c5v

    • @tukaramjadhav4396
      @tukaramjadhav4396 2 месяца назад

      @@MahadevGiri-c5v २००९ साली मंत्री मंडळात संधी दिली नव्हती.

    • @akashmorde1049
      @akashmorde1049 2 месяца назад

      प्रतिमा निर्माण करण्यासाठी तसे संबंध असावे लागतात. शरद पवार साहेब व वळसे पाटील साहेब यांचे संबंध उभ्या महाराष्ट्राला माहित आहे.

  • @prabhakargorade7218
    @prabhakargorade7218 2 месяца назад

    🫰🏻कसयं..!
    *राजकारणात*
    अनेक नूर आहे
    पण ईथ एकच
    *कोहिनूर आहे...*
    *जायंट किल्लर देवदत जी निकम साहेब ❤️🫰🏻*

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад +11

    Pawar Saheb is Powar.

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 2 месяца назад +19

    पवार कळायला ज्या चाणक्य bjp 50 वर्ष कळलं नाही तर तुम्ही आम्हाला काय झाटं कळणारये,🙏🏻

  • @prabhakargorade7218
    @prabhakargorade7218 2 месяца назад

    *#सर्वसमावेशक** **#दूरदृष्टी** **#अभ्यासू** नेतृत्व*
    देवदत्त निकम साहेब ✋🏻🎷🚩

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 2 месяца назад +11

    वळसे पडेल त्याची मुलगी वगैरे काही पक्षात नको गरीब उभा करूनच त्यांना पाडायचं म्हणजे पाडायचं फुटलेल्या घरातला आणि फुटलेल्या रक्ताचं नातं कोण बी घ्यायचं नाही पक्षात तरच आम्ही पक्षाबरोबर राहणार अन्यथा पक्ष बरोबर राहणार नाही वैसे पाडायचं म्हणजे पाडायचं का

  • @mohanpawar198
    @mohanpawar198 2 месяца назад +7

    पवार साहेब पावर

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 месяца назад +18

    जशास तसे... ठोस्यास ठोसा... द्यायलाच हवा आणि शरद पवार तर अशांचा कार्यक्रम थेटच करतात...😮😢😅😂

  • @ashokbhosale1482
    @ashokbhosale1482 2 месяца назад +12

    फोडल नाहीं, तर घराणे शाही चालू आहे. घरातील कोणीतरी आपला असला पाहिजे. हीच अपेक्षा आहे. त्या भागातील कोणी तरी घेतला असता तर योग्य झाले असते.

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 месяца назад +1

      तुला हा भाग कळतो का येड्या 😂😂😂

  • @nextbanker269
    @nextbanker269 2 месяца назад +17

    एवढं सोप्प आहे का बाबांच्या विरोधात जाणे
    हा सर्व प्लॅन करून चालु आहे

  • @prasadHawale-qt2fj
    @prasadHawale-qt2fj 2 месяца назад +34

    वळसे च्या शेजारची मुलगी नाही भेटली का वळसे ची मुलगीच का

    • @MahadevGiri-c5v
      @MahadevGiri-c5v 2 месяца назад +2

      निकम पेक्षा चांगली आहे ना म्हणून😂

    • @akashmorde1049
      @akashmorde1049 2 месяца назад +2

      एक अभ्यासू सुसंस्कृत नेतृत्व म्हणून पूर्वाताई वळसे पाटील यांची ओळख आहे. युवा वर्गामध्ये प्रचंड जनसंपर्क आहे. त्यांना संधी भेटली तर त्या नक्कीच आमदार होतील.

    • @abhgai
      @abhgai 2 месяца назад +2

      सगळीकडून हेच खेळणार... जिंकले किंवा हारले तरी सत्ता व पद यांच्या घरातच रहाणार.

    • @prasadHawale-qt2fj
      @prasadHawale-qt2fj 2 месяца назад

      घराणे शाही लाच विरोध हा झालाच पाहिजे त्या शिवाय महाराष्ट्र सुरळीत आणि पारदर्शी होणार नाहीच

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 месяца назад +14

    किती फसवणूक करणार ? दोन्ही कडून वळसे पाटील यांचाच फायदा😂😂😂😂 लोकांना वेडे समजता काय?

  • @ramharikalkute7424
    @ramharikalkute7424 2 месяца назад +1

    मुलगी फोडली नाही,मुलगी इकडे पाठवली ही तर राजकारणातली बनवाबनवी

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 2 месяца назад +3

    दिलीप वळसे पाटील यांना जनता आसमान दाखवणार.

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 2 месяца назад +7

    ❤ Only Pawar Saheb and Nikam Saheb ❤

  • @akj99-y5m
    @akj99-y5m 2 месяца назад +3

    अपक्ष म्हणून सुध्दा निकम निवडुन येण्याची शक्यता जास्त आहे

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 2 месяца назад +7

    वळसे पाटील यांच्या मुलीला संधी देऊ नये

    • @akashmorde1049
      @akashmorde1049 2 месяца назад

      मग कोणाला संधी द्यायची, मुरूम चोरी करणाऱ्यांना ?
      वळसे पाटील यांची कन्या पूर्वाताई वळसे पाटील याची एक अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख आहे . युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात ताईंचा जनसंपर्क आहे. एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन, आजही पाय जमिनीवर आहे. पूर्वाताई यांना संधी मिळाली त्या नक्कीच आमदार होतील.

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 2 месяца назад +3

    नक्कीच असे कितीतरी मतदारसंघ आहे. तीथे पवार साहेब नव्या नेतृत्वाला संधीच नाही तर त्यांना निवडून सुध्दा आणू शकतात. उदा. वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांना CON. मधून आपल्या लक्षात घेतले व निवडून सुध्दा आणले.

  • @akashmorde1049
    @akashmorde1049 2 месяца назад

    नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं काम चांगलं आहे नामदार वळसे पाटील यांच्यावर आंबेगावच्या जनतेचा मोठा विश्वास आहे . आंबेगाव तालुक्यातील मोठमोठे प्रकल्प वळसे पाटील साहेब यांनी मंजूर करून आणले. राहिला प्रश्न त्यांची कन्या पूर्वाताई वळसे पाटील या देखील अभ्यासू व युवा वर्गामध्ये प्रचंड जनसंपर्क आहे. हे कुटुंब एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊनही आजही सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे पुन्हा आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हेच असतील.

  • @AvinashNikam-t4p
    @AvinashNikam-t4p 2 месяца назад +2

    पूर्वाताई ह्या आमदार होण्यासाठी योग्य आहेत...
    परंतु... पुढच्या पंचवार्षिक ला

  • @Ak-nn6um
    @Ak-nn6um 2 месяца назад +1

    निकम साहेबाला उमेदवारी द्या फक्त

  • @AshokMatsagar-zx5xn
    @AshokMatsagar-zx5xn 2 месяца назад

    मोठे.पॉवर.साहेब. जाता जाता.गोर.गरीब.marthaanche वाटोळे.करायचा. विडा उचलून.जाणार.का

  • @ankushtopale7678
    @ankushtopale7678 2 месяца назад

    लोकांचे घरे फोडून काय साध्य झाले...😂😂😂😂

  • @SavitaChikhale-z2u
    @SavitaChikhale-z2u 2 месяца назад +2

    Amhi nishthavant karyakarte sahebanche❤

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Месяц назад

    वळसे पाटीलचा पराभव निश्चित आहे

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 2 месяца назад

    Wa wa

  • @vasantpatil1674
    @vasantpatil1674 2 месяца назад

    वळसे पाटील यांना शरद पवार तिकीट देणार नाहीत.म्हणून वळसे पाटीलनी मुलीला पुढे केले आहे का? हा प्रश्न पडला आहे.

  • @sangrambendepatil7098
    @sangrambendepatil7098 2 месяца назад +1

    आंबेगाव चे भाग्यविधाते दिलीप वळसे पाटील साहेब❤️

  • @DilipBansode-o3c
    @DilipBansode-o3c 2 месяца назад

    खरंच आहे शरद पवारांचं त्यांना त्यांची जागा दाखवावीच लागेल एवढं सोपं असतं काय

  • @satyavanhargude447
    @satyavanhargude447 2 месяца назад +1

    देवदत्त निकम आमदार होणार

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 2 месяца назад +2

    😂😂😂 बातमी देतात प्रथम खात्री करून घेतली तर योग्य ठरेल -----😂😂😂

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 2 месяца назад

    लोकांना वेडे समजता का तुमचा तुमची मुलगी तिकीट मागते झिरवळ पोरगा तिकीट मागतो इतर कार्यकर्त्यांनी काय करायचे तुम्हाला भरपूर संधी दिली आहे वळसे पाटील आणि हिरवळ यांनी आता घरी बसावे यांच्या चार ते पाच टर्म आमदार केले साहेबांनी आता घरी शांत बसा😂😂😂😂

  • @niteshpatil1399
    @niteshpatil1399 2 месяца назад

    Excellent

  • @panditpawar8177
    @panditpawar8177 2 месяца назад +3

    देवदत्त निकम

  • @sanjaythorat9649
    @sanjaythorat9649 2 месяца назад

    इतर कोणी मिळत नाही का कार्यकर्त्यातून? मुलगीच का?कारण वळसेपातील यांची तबियात सध्या बारी नाही म्हणून त्या जागी मुलीची सेटिंग आहे

  • @ajayraut5312
    @ajayraut5312 2 месяца назад

    🎉🎉

  • @tambebala245
    @tambebala245 2 месяца назад

    वळसे पाटील व त्यांची कन्या यांना पक्षात घेऊ नका नाही तर सर्व सामान्य जनता ही नाराज होईल.

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 2 месяца назад

    वळसे पाटलांना कायम घरीच पाठवा

  • @mahendraparab5403
    @mahendraparab5403 2 месяца назад +3

    Only Pawar Saheb
    Only Thakre Saheb
    Only MVA

  • @sunilpate5072
    @sunilpate5072 2 месяца назад +1

    दिलीप वळसे पाटलाच्या विरुद्ध त्यांच्या मुलीला उभा करा म्हणजे आमदारकी घरात 😅😅

  • @ramharikalkute7424
    @ramharikalkute7424 2 месяца назад

    शरद पवार खरे असतील तर मुलीला ही घेऊ नये नवीन कार्यकर्ते नाहीत का

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 2 месяца назад +5

    हे सगळे नाटक आहे.. दुसरी कोणाची पोरगी भेटली नाही का ?

  • @AshokMatsagar-zx5xn
    @AshokMatsagar-zx5xn 2 месяца назад

    वळशे.नाही.हो.koolshe कोलशे. काळा कोळशा

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 2 месяца назад +12

    लोकांना वेड बनवतात ही राजकीय लोक

  • @sandychigang6959
    @sandychigang6959 2 месяца назад

    वळसे पाटील ह्यावेळेस लोळनार म्हणजे लोळणारच

  • @bhorbaban9324
    @bhorbaban9324 2 месяца назад

    Walse Saheb 💯 yenar ahet....

  • @yashproperty6053
    @yashproperty6053 2 месяца назад

    नक्कीच साहेब गेम करण्यात येईल कोणाचा ? आगे आगे देखीये होता है ,क्या !

  • @rohitmurhe6887
    @rohitmurhe6887 2 месяца назад

    Valse padnar 💯 💶 💯

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 2 месяца назад

    सत्तेसाठी काही पण करण्यात पटाईत आहे.

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 месяца назад +5

    ओन्ली निकम साहेब.

  • @bhateshkolpe804
    @bhateshkolpe804 2 месяца назад

    वाळसेपाटील साहेब

  • @nileshichake6412
    @nileshichake6412 2 месяца назад +2

    लोकनेते भावी आमदार देवदत्त निकम साहेब

  • @DeepakKhaire-n6m
    @DeepakKhaire-n6m 2 месяца назад

    वळसे पाटील साहेब हे सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व आहे..

  • @RaviAsawale
    @RaviAsawale 2 месяца назад

    विषय राजकारणाचा नाही तर आमच्या हक्काच्या पाण्याचा आहे व दिलीप वळसे पाटील साहेबांना आम्ही साथ देणार फक्त पाण्याच्या लढ्यासाठी

  • @chaitanyajadhav9589
    @chaitanyajadhav9589 2 месяца назад +1

    सत्ता त्यांच्याच घरात वाटतेय जनतेला yz समजायचं. तू तिकडे जा मी तुझ्या मुलीला उभा करतो...paid news देत जाऊ नका.. पवार मीडिया

  • @RaviAsawale
    @RaviAsawale 2 месяца назад

    आंबेगाव तालुक्यात फक्त एकच राजा दिलीप राव आमचा राजा

  • @PratikJambhale-uc9gw
    @PratikJambhale-uc9gw 2 месяца назад

    पूर्वा ताई वळसे पाटील व सुप्रियाताई वळसे पाटील यांचे नाते सर्वश्रुत आहे त्यामुळे असे काही समीकरण जुळल्यास नवल वाटणार नाही

  • @KalyanraoKore
    @KalyanraoKore 2 месяца назад

    दुसरे बातम्या नाहीत का

  • @Anita-yq2or
    @Anita-yq2or 2 месяца назад

    Devdatta nokam saheb

  • @KedarWaje
    @KedarWaje 2 месяца назад +1

    आंबेगाव शिरूर ची शान
    दिलीप वळसे पाटील आमचा अभिमान

  • @santoshjadhav-hz5zw
    @santoshjadhav-hz5zw 2 месяца назад

    Ha sarv drama ahe as janata samjte. Goddar te gaddar pn ithe tyanchech gharat aamdarki. He sarv ekch ahet

  • @AashutoshBhor
    @AashutoshBhor 2 месяца назад

    Ugchch khi hi afava pasru nka Ani amchy var koni ladhu nka nikam saheb fix amdar ❤

  • @prasadHawale-qt2fj
    @prasadHawale-qt2fj 2 месяца назад +1

    घराणे सही

  • @dilipVal-e2u
    @dilipVal-e2u 2 месяца назад +7

    Amdar nava honar

    • @RaviAsawale
      @RaviAsawale 2 месяца назад

      आंबेगाव ची जनता मतदान करणार आहे त्यामुळे कोणीही बाहेरच्यांनी ज्ञान शिकू नये

  • @KedarWaje
    @KedarWaje 2 месяца назад +1

    कोणी किती करावा हल्ला दिलीप रावांचा मजबूत किल्ला

  • @sastevikram5617
    @sastevikram5617 2 месяца назад

    नवीन पिढीला ला संधी की .......😅😅

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 2 месяца назад

    सर्व एकच आहेत रे बाबा 😂😂😂 सांगणारा आणि आईकनारे येडे 😂😂😂😂😂😂

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 2 месяца назад

    आंबेगाव फक्त दिलीप वळसे पाटील 🤫🔝👑

  • @KedarWaje
    @KedarWaje 2 месяца назад

    आंबेगाव शिरूर चा आवाज दिलीप वळसे पाटील चारित्र्यवान नेतृत्व दिलीप वळसे पाटील

  • @KedarWaje
    @KedarWaje 2 месяца назад

    आंबेगावचा नेतृत्व फक्त दिलीप वळसे पाटील साहेब आज करू शकतात बाकीचे ग्रामपंचायतीच्या सुद्धा लायकीचे नाहीत

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 2 месяца назад

    Wadse patil gari astil pention band zale pahije

  • @KedarWaje
    @KedarWaje 2 месяца назад

    आंबेगावकर यांचा बुलंद आवाज दिलीप वळसे पाटील

  • @VivekBhawari
    @VivekBhawari 2 месяца назад

    आम्हाला हवा चारित्र्यसंपन्न अभ्यासू व दूरदृष्टी असलेल्या नेता फक्त दिलीपरावजी वळसे पाटील साहेब

  • @theunboxer9068
    @theunboxer9068 2 месяца назад +1

    Yela chitpat kara

  • @SB_EDITS_2422
    @SB_EDITS_2422 2 месяца назад

    काय पण बातम्या देता .😂😅

  • @VivekBhawari
    @VivekBhawari 2 месяца назад

    देवदत्त निकम पेक्षा पूर्वा ताई वळसे पाटील उजवे व सुसंस्कृत उच्च शिक्षित नेतृत्व

  • @adv_prem_thorat
    @adv_prem_thorat 2 месяца назад +1

    Dilip walse patil hyanche kama boltat jante la kama pahije nusti sahanbhuti ni talukyachi bhuk nahi mitnar 🙏🏻

  • @adityabankhele1239
    @adityabankhele1239 2 месяца назад

    Nikam Yogya Umedwar Nahiyee..Janata Tyanna Tyanchi jaga dakhavnar

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 2 месяца назад

    sahebani yashwantrao chavhan sahebala dhoka dila😢😢

  • @pratikjadhav202
    @pratikjadhav202 2 месяца назад +5

    वळसे पाटील साहेब पुन्हा आमदार होनार...
    शरद पवार काय देवमाणुस नाय..
    आयुष्यभर फोडाफोडीच केली राजकारणात...
    मराठा आरक्षण लटकवलं...

  • @KedarWaje
    @KedarWaje 2 месяца назад +1

    सुसंस्कृत दूरदृष्टी व अभ्यासू नेतृत्व दिलीप वळसे पाटील

  • @amolbhor0715
    @amolbhor0715 2 месяца назад +2

    निष्ठावंत देवदत्त निकम साहेबच fix आमदार होणारं..

    • @RamraoErande
      @RamraoErande 2 месяца назад +1

      कसला निष्ठावंत पक्का संधी साधू आहे

    • @RameshSatpute-n6g
      @RameshSatpute-n6g 2 месяца назад

      निकम ग्रामपंचायतीच्या ही देखील लायकीचा माणूस नाही

    • @RameshSatpute-n6g
      @RameshSatpute-n6g 2 месяца назад

      तुम्ही किती करावा हल्ला दिलीप रावांचा मजबूत किल्ला

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 2 месяца назад

    साटंलोटं केलय

  • @MahadevGiri-c5v
    @MahadevGiri-c5v 2 месяца назад

    कोणी किती प्रयत्न करा.... आमदार तर वळसे पाटील च होणार😂😂

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl 2 месяца назад

    Devdatta nikam yogya ahe pawar sahebanni valse sodun koni pan umedwar dyava vijayee hoil

  • @RameshSatpute-n6g
    @RameshSatpute-n6g 2 месяца назад

    आंबेगाव तालुक्याला आतापर्यंत लाभलेलं व आमचं असलेलं वैभव म्हणजे दिलीप वळसे पाटील साहेब

  • @KedarWaje
    @KedarWaje 2 месяца назад

    आंबेगाव शिरूर चा आवाज दिलीप वळसे पाटील

  • @AvinashNikam-t4p
    @AvinashNikam-t4p 2 месяца назад

    निकम पेक्षा पूर्वाताई कधीही सक्षम नेतृत्व आहे...

  • @KedarWaje
    @KedarWaje 2 месяца назад

    सुसंस्कृत नेतृत्व दिलीप वळसे पाटील

  • @RaviAsawale
    @RaviAsawale 2 месяца назад

    आंबेगावकर आता तरी जागे व्हा व आपले पाणी वाचवा दिलीप वळसे पाटील साहेबांना साथ द्या

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 2 месяца назад

    शंरद पवार साहेबाना घराणेशाही ठीकवून ठेवाची आहे पवार घराणे ठिकूण आहे

  • @KidsIndia4
    @KidsIndia4 2 месяца назад +1

    Ambegaon taluka valse patil aso kinva tyanchi mulgi doghanahi nivdun denar nhi

  • @rahulbhalerao1464
    @rahulbhalerao1464 2 месяца назад

    फिक्स आमदार दिलीप वळसे पाटील

  • @ManikAgav
    @ManikAgav 2 месяца назад

    Put Narayan ticket Deewana ka.

  • @anilranpise8541
    @anilranpise8541 2 месяца назад

    कोणी किती करा हो हल्ला
    दिलीपरावांचा मजबूत किल्ला

  • @RFansClub-ud2ln
    @RFansClub-ud2ln 2 месяца назад

    वेड्यात काढता का 😂😂