प्राजक्ता माळीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? | सरकारला पुळका का? पोपट बाहेर | Santosh Deshmukh ko Q mara

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 311

  • @hanumantwagh761
    @hanumantwagh761 3 дня назад +86

    फार काळजीपूर्वक विश्लेषण केल्याबद् जनतेच्या वतीने धन्यवाद

  • @Sanjayage1988
    @Sanjayage1988 3 дня назад +80

    आगदी बरोबर विश्लेषण आहे

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 3 дня назад +79

    स्त्रीयांची बदनामी कोणी करू नये.मात्र आपल्या बदनामीची तक्रार ही सोयीसोयीने करू नये.प्राजक्ता माळी यांच्याविषयी अगोदर वादग्रस्त वक्तव्य करूना मुंढे यांनी केली होती.मग त्यावेळी माळी गप्प का होत्या?

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 3 дня назад +37

    धन्यवाद शिदे साहेब,योग्य विश्लेषण.देशमुख कुटुंबिया बध्दल सहानभुती व्यक्त प्राजक्ता माळी हिने करावयास हवी होती.

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152 3 дня назад +61

    प्राजक्ता माळी च नाव पण करुणा मुंडे यांनी पण घेतल होत

  • @LaxmanJagtap-z1e
    @LaxmanJagtap-z1e 3 дня назад +56

    बरोबर आहे भाजपा ची कारनामे बाहेर येऊ नये म्हणुन हा केविलवाना प्रयत्न जनतेला डायव्हरट करण्याचा .

  • @Rustul1539
    @Rustul1539 3 дня назад +23

    धस साहेब फक्त एवढं म्हणाले कि त्याही इकडे येतात वाटतं, यात काय आक्षेप घेण्यासारखं आहे 🤔🤔🤔🤔

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj 3 дня назад +31

    सर अगदी बरोबर बोललात तुम्ही

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 3 дня назад +40

    जनतेला कोणत्यातरी विषयापासून भरकटन्याचे काम सुरू. जय महाराष्ट्र शिंदे साहेब

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 3 дня назад +5

      विषय फार गंभीर आहे, माळी दुसऱ्याच दिवशी फडणवीस यांच्या घरी सह कुटुंब भेटायला गेल्या, व भेट सुद्धा मिळाली?फोटो वगैरे सुद्धा आले. कलाकार आहे?परंतु राज, फडणवीस यांच्या कडे का जातात?तुम्ही मांडलेली प्रतिक्रिया छान छान आहे.

  • @DipakDange-w3q
    @DipakDange-w3q 3 дня назад +35

    माळी ची नौटंकी आहे. देशमुख कुटुबां. चे दुःख फार मोठे आहे.जनता ओळखुन आहे.आखीर वो कलाकार है .कला तो दिखायेगी

    • @vinayakdesai2922
      @vinayakdesai2922 2 дня назад +1

      Sarkari advertisement kashya bhetlya te pn sanga Mali oberoy hotel ky zl 😂😂😂😂

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 3 дня назад +35

    अगदी बरोबर बोलत आहात

    • @mumbaiindians8918
      @mumbaiindians8918 3 дня назад +4

      ड्रायव्हड करण्याचा प्रयत्न आहे हिचा

    • @mumbaiindians8918
      @mumbaiindians8918 3 дня назад +4

      अगदी बरोबर बोलत आहे भैय्यासाहेब

    • @mumbaiindians8918
      @mumbaiindians8918 3 дня назад +3

      मुख्यमंत्री साहेब पण आले नाहीत भेटायला हे खरं राजकारण करत आहे ठोंबरे रूपाली चाकणकर किती जातीवाद करत आहेत

    • @sureshugale8838
      @sureshugale8838 3 дня назад +1

      ठोंबरे चाकणकर फक्त राजकारण करत आहेत यातुन चित्रा वाघ

  • @Rustul1539
    @Rustul1539 3 дня назад +28

    सगळं सर्वांना कळतय दादा,, दिड महिन्यापूर्वी जी बाई खुले आम आरोप करत होती हिच्यावर तेव्हा ही गप्प होती आत्ता अचानक कशी काय जाग आली

    • @ravindrakale5302
      @ravindrakale5302 2 дня назад

      करूना मूंडे वेळी रडता आले नसते, व्हिक्टीम कार्ड खेळता आले नसते..!पूरूषाविरूध केलेल्या कार्यक्रमात फक्त राजकारण व विषय डायव्हर्ट करायचा होता..!

  • @sudhakarwasekar33
    @sudhakarwasekar33 3 дня назад +12

    भाऊ अगदी बरोबर बोललात आपल्या निर्भीड व्यक्तव्याबाबत सलाम 🙏

  • @rameshsawant7308
    @rameshsawant7308 3 дня назад +16

    उत्तम नी रोख ठोक विचार मांडलेत त्याबद्दल आपल अभिनंदन करावे एवढे थोडे आहे.👌👌👌👍👍👍

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 дня назад +20

    बरोबर साहेब

  • @amitbhise1691
    @amitbhise1691 3 дня назад +7

    अत्यन्त मुद्दे सूद मांडणी केलीय.
    एक नंबर विश्लेषण केलंत सर सत्य मांडलंय.
    ओउटस्टँडिंग.....
    सपोर्ट सुरेश अण्णा धस......
    सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालंच पाहिजे.....

  • @truptinaik1969
    @truptinaik1969 3 дня назад +9

    ही च कर्जत च फार्म हाऊस पहा !!! अबब किती प्रचंड पैसा कुठून आला ?? दागिन्यांचा ब्रॅंड ?? काय ही भरभराट !!! काय गुपित आहे बाई ?? उत्तम विश्लेषण सत्य समोर आणलंय तुम्ही सर । धन्यवाद । फडणवीस पण लगेचच भेटतो एक नंबर चा white collar chor aahe

  • @rameshsawant7308
    @rameshsawant7308 3 дня назад +15

    अहो हिला DM ची काळजी वाटली म्हणून तिने प्रेस घेतली.एवढाच त्या प्रेस चा अर्थ होतो.धस काहीच चुकीचे बोललेले नाहीत. धस यांचा आवाज बंद करण्या साठी ही प्रेस होती.

  • @appa7235
    @appa7235 3 дня назад +15

    किरण माने सारख्या कलाकारावर अंन्याय झाला तेव्हा कुठे होत्या या मॅडम

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 3 дня назад +11

    प्राजक्ता ची प्रॉपर्टी चेक करा सगळं बाहेर येईल सत्य

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 3 дня назад +20

    करूणानी दोन वेळा नाव घेतले तेव्हा गप्प बसली

  • @KishorJadhav-s8c
    @KishorJadhav-s8c 3 дня назад +8

    अगदी बरोबर

  • @Sambhajibaravkar12
    @Sambhajibaravkar12 3 дня назад +4

    नेहमीप्रमाणेच योग्य व परखड विश्लेषण .
    सोप्या व चांगल्या शब्दात समज दिली .

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar588 3 дня назад +15

    संतोष दादा या व्यक्तीला काही महत्व देऊ नका. हिला संतोष देशमुख च्या आईचं पत्नीचा आणि त्या दोन लेकरांचे दुःख काय करणार. हिला हिच्यावर झालेल्या टीकेचे दुःख होते फक्त. आणि सुरेश आण्णा धस असं काहीच बोललेलं नाही. यांच्या नाकाला झोंबायला काहीच कारण नाही. आणि मोर्चा संपल्यानंतर लगेच पत्रकार परिषदकशी काय घेतली

  • @Spidey6419
    @Spidey6419 3 дня назад +9

    बदलापूर प्रकरणाला एक न्याय/ कल्याण, परभणी,बीड ?????
    निषेध !!!!!!!
    प्राजक्ता माळी ग्रेट भेट😂 अण्णाजी पंत
    धन्यवाद👃

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 3 дня назад +12

    प्राजक्ता बाई, ज्यावेळी करुणा मुंढे यांनी आरोप केले त्यावेळी गप्प का बसलात? आणि तुम्हाला आता बदनामी झाल्याचे कळले? बाई पटत नाही.

  • @PrakashPatil-rq2vm
    @PrakashPatil-rq2vm 3 дня назад +6

    धन्यवाद साहेब ,जय जिजाऊ जय शिवराय

  • @KandeAmar
    @KandeAmar 3 дня назад +11

    Santoshji✅ बरोबर

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 3 дня назад +6

    भाऊ खूपच छान निवेदन महाराष्ट्र chya मनातले विचार

  • @shankardesai872
    @shankardesai872 3 дня назад +6

    अचूक विश्लेषण

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 3 дня назад +11

    😮 मराठी चित्रपट संस्कृती ही कधीही ईतकी खालच्या पातळीवर गेली नव्हती, महाराष्ट्रातील हास्य जत्रे नं सुद्धा किती खालची पातळी गाठली होती हे आजच्या पिढीला व दर्शक जनतेनं TV पाहणं बंद केले, न्यूज चॅनलची टीम किती फालतू आहे, हे भारतीय कळले.😂

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 3 дня назад +35

    खरोखर प्राजक्ता माळी एव्हढी सोज्वळ आहे काय.

    • @AnglePaws
      @AnglePaws 3 дня назад

      Tumchya ghari bahini muli astil Tyanna hi vichara ha prashna

    • @archanakulkarni3388
      @archanakulkarni3388 3 дня назад

      ​​@@AnglePawsmag ha prashna tuzya ghari hi vichar ?karan Karuna mundhe ne pan prajakta mali cha nav ghetala hota tya velela gappa ka basali hi bai 😡😡😡😡

    • @gangadharnarwade
      @gangadharnarwade 3 дня назад +1

      प्राजक्ता माळी ही आर एस एस ची‌‌नौकर आहे

    • @सुशीलकुमार-छ1घ
      @सुशीलकुमार-छ1घ 3 дня назад

      ​@@AnglePaws एवढ्या दिवस ताई गप्प का होत्या....आणि संतोष देशमुख यांचा निर्घुण हत्या केली सगळे गप व्वा

  • @Ganeshpawar-sn4bs
    @Ganeshpawar-sn4bs 3 дня назад +10

    अगदी बरोबर मत व्यक्त केले संतोष भाऊ तुम्ही.

  • @SopanbMahindrkar
    @SopanbMahindrkar 3 дня назад +5

    100% बरोबर आहे.धन्यवाद

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 3 дня назад +9

    मराठा भावानो हास्य जत्रा बघु नये सरपंच ची हत्याकांड झाले त्यावर एक कला कारने खेद व्यक्त केला नाही म्हणून हास्य जत्रा बघु नये🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kisanshelake7738
    @kisanshelake7738 3 дня назад +8

    संपूर्ण देश व राज्य मिलिटीरिच्या ताब्यत् द्यायला पाहिजे

  • @Raj47646
    @Raj47646 3 дня назад +7

    Right 👍

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 3 дня назад +6

    अगदी बरोबर आहे

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 3 дня назад +4

    प्राजक्ता माळी यांनी या प्रकरणी दुर्लक्ष करायला हवे होते.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 дня назад +6

    या प्रकरणामुळे evm चा मुद्दा कुठेतरी मागे पडलाय.
    Evm चा मुद्दा नेटाने सूरू ठेवावा. 😅

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 2 дня назад +1

    आपण एकदम सत्य मांडले राव 👌👌👌

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 дня назад +4

    संतोष शिंदे साहेब तुम्ही खूप छान विश्लेषण केले

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 3 дня назад +6

    प्रसिद्धी मिळविण्यासाठी सुद्धा काही कलाकार स्टंट करत असावेत.

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 3 дня назад +4

    अगदी बरोबर सर धन्यवाद

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 3 дня назад +4

    अगदी बरोबर.

  • @RadhakrishnaGujar
    @RadhakrishnaGujar 2 дня назад +1

    अगदी बरोबर 👌👍

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 3 дня назад +4

    हिलाच कसे येवडे लवकर भेटले फडनविस साहेब ,,,,,,,,साहेब या की जरा बीड मधे पहा त्या घराची आवस्था

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt 2 дня назад +1

    खरच इतक्या कमी कालावधीत माळीने जी प्रापर्टी मिळवली आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.मग सगळा प्रकार लोकांना समजेल.

  • @KavitaSaivar
    @KavitaSaivar 2 дня назад +1

    बरोबर आहेत भाऊ.तुम्ही छान विचार मांडले.

  • @shrikrishnachannal-santosh9201
    @shrikrishnachannal-santosh9201 2 дня назад +1

    अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे संतोष देशमुख हत्या वर हि बाई काहीही बोलत नाही याचा अर्थ असा की ही कोणाच्या तरी सांगण्यावरून पत्रकार परिषद घेऊन ति आरोपींना संरक्षण देत आहे

  • @SureshBhuwad-g5q
    @SureshBhuwad-g5q 3 дня назад +6

    देशाची कायदा वेवस्था ग्रामीण भागातील येखाद्या ज्ञान नसलेल्या लोकांच्या वेवहारा प्रमाणे झाली आहे हे दिसुन येतय पण कंरटे देश वासीना भान कुठाय.

  • @RavsahebShejawal-bk3nr
    @RavsahebShejawal-bk3nr 3 дня назад +4

    This is All Right Shinde Sir 🙏🙏🙏

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 3 дня назад +5

    खरं आहे दादा

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 3 дня назад +3

    अगदी बरोबर आहे 👌👌👍👍

  • @rajendraadhau3403
    @rajendraadhau3403 2 дня назад

    अप्रतिम विश्लेषण सर 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi 3 дня назад +5

    अगदीबरोबरआहे.

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 3 дня назад +2

    अगदी बरोबर विश्लेषण दादा

  • @KalpanaGidde-x5i
    @KalpanaGidde-x5i 3 дня назад +4

    1no संतोष दादा jay jijavu

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 3 дня назад +2

    एकच नंबर 👌👌

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 2 дня назад +1

    अगदी बरोबर प्राजक्ता बाई राजकारण करीत आहेत.जय शिवराय.

  • @ashokkamble2368
    @ashokkamble2368 2 дня назад

    खुपच छान विश्लेषण.....

  • @Vpp335
    @Vpp335 3 дня назад +3

    जनतेची मने वळवून सत्ताधारी ना मदत करतात का प्राजक्ता माळी . पत्रकार परिषद घ्यायला काय प्राजक्ता माळी काय महिला नेता आहे का. महाराष्ट्र त किती अत्याचार होतात तेव्हा का बाहेर येत घेऊन बोलत नाही आणि महिला आयोग पण गप असतात.

  • @vasantjogdand4166
    @vasantjogdand4166 3 дня назад +5

    सर संघवाले बहुजन यांचा वापर करतात कारण हे स्वामींसमर्थ वाले आहेत

  • @vandanafartade2447
    @vandanafartade2447 3 дня назад +3

    बरोबर आहे🎉🎉🎉🎉

  • @malchandpawar9867
    @malchandpawar9867 2 дня назад

    अगदी बरोबर ग्रेट दादा

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 3 дня назад +2

    कॉल रेकॉर्ड तपासले तर सत्य नक्कीच बाहेर येईल आणि ते आलेलंच आहे 😮😢

  • @SiddharthThakur-k9q
    @SiddharthThakur-k9q 3 дня назад

    खुप छान विश्लेषण सर 👍👍👍

  • @drsuhasinisalvedhiwar4375
    @drsuhasinisalvedhiwar4375 2 дня назад

    अगदी योग्य मुद्दे....

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 3 дня назад +5

    भाजप आरएसएस यांचे हे कारस्थान आहे.

  • @rajubajirao8413
    @rajubajirao8413 2 дня назад

    छान विश्लेषण

  • @SubhashPundkar-lq3ov
    @SubhashPundkar-lq3ov 3 дня назад +5

    प्राजक्ता बाईने करुणा मुंदेचे आरोपावर भाष्य करायला पाहिजे होते. तसेच कर्जतला करोडो रु ची मलमत्ता कोठून आली त्याचाही खुलासा करायला होता. सिनेमांत अश्लील scene व dialog मुळे बदनामी झाली नाही काय? फक्त्त धस बोलले म्हणूनच बदनामी झाली काय? डाल मे कुछ काला है. Timing चुकलं.

  • @kumarraut8588
    @kumarraut8588 3 дня назад +2

    Must👌👌

  • @milindd5448
    @milindd5448 2 дня назад

    प्राजक्ता माळी ला जनतेची गरज नाही वाटत.

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 День назад

    आम्ही त्या वेळेस कमेंट करून प्राजक्ता माळी यांना विनंती केली होती. की तुम्ही थोडं सबुरीने घ्या. कारण आता संतोष देशमुख यांचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु त्या थांबल्या नाहीत. 🚩🚩🚩🚩

  • @mahadevkalbande7966
    @mahadevkalbande7966 2 дня назад

    एकदम भारी, बरोबर,

  • @dileeppingale3963
    @dileeppingale3963 3 дня назад +1

    Agadi barobar saheb

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 2 дня назад

    बरोबर आहे !!

  • @sachinP1451
    @sachinP1451 2 дня назад

    प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वात आधी आरोप केला तो करुणा मुंडे यांनी, मग तेव्हाच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा विरोध करायला पाहिजे होता, पण तेव्हा त्या शांत होत्या मग आताच कोणाच्या इशाऱ्यावरून एव्हढा आकांडतांडव चालू आहे हे महाराष्ट्र पाहत आहे..

  • @Vaishuni3
    @Vaishuni3 3 дня назад +2

    Your are right

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 3 дня назад +1

    100% बरोबर

  • @kanchanbarsing6653
    @kanchanbarsing6653 3 дня назад +1

    फारच छान सांगितले

  • @AnatMaske
    @AnatMaske 3 дня назад +2

    कोरोना मूल्यांना नाव घेतलं त्यावेळेस प्राजक्ता माळी झोपली होती आणि अण्णांनी नाव घेतलं त्यावेळेस माळी जागी झाली

  • @sanjaymohite8327
    @sanjaymohite8327 3 дня назад

    बरोबर 👍🏻

  • @Rbjagtappatil
    @Rbjagtappatil 3 дня назад

    खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब देशमुख कुटुंब बद्दल सहानुभूती व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत

  • @sambhakalbande6706
    @sambhakalbande6706 2 дня назад

    Very good explain jaibhim

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 2 дня назад

    Jai Maharashtra Sir

  • @painterprashant
    @painterprashant 3 дня назад +3

    धनु दादांच्या दुःखावर मात्रा महाराष्ट्राची रडू जत्रा

  • @painterprashant
    @painterprashant 3 дня назад +1

    सरपंचांना श्रद्धांजली द्यायला पाहिजे होती हे 100% खरे आहे, एका बाजूला श्रीश्री रविशंकर यांना भेटायचे दुसऱ्या बाजूला धनुदादांच्या कल्पना मुंडे शी भांडायचे हे काय खरे नाही.

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 2 дня назад

    शिंदे साहेब तुमचे विश्लेषण अतिशय योग्य आहे.

  • @mahadeoghare2010
    @mahadeoghare2010 4 часа назад

    तिला त्याना फक्त माफी मागायला लावायची होती दुसऱ्याच तिला काही देणंघेणं नव्हतं त्यानी माफी मागितल्यावर तिचा चेहरा खूप खुष होता दुसऱ्याला झूकवून माणूस मोठा होत नसतो स्वता झुकल्याने मोठा होत असतो आपले संत काय सांगून गेलेत

  • @SharadPawaskar-ty6cm
    @SharadPawaskar-ty6cm 3 дня назад

    अगदी बरोबर आहे आफलं वयवस्थित मांडणी

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 2 дня назад

    समतोल विश्लेषण.असा समतोल विचार आणि व्यवस्था राज्यकर्ते का करीत नाहीत हा प्रश्र्न आहे.13 कोटी मराठी माणसांचं मनोगत कोणाला समजणार?

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 2 дня назад

    Great

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 3 дня назад +1

    दादा प्राजक्ता माळी चे सर्व कॉल रेकॉडीग तपासावे होवू द्या दुध का दुध पाणीका पाणी😅

  • @jaywantdhole
    @jaywantdhole 3 дня назад

    Agadi Barobar Ahe Saheb

  • @prakashpendor2573
    @prakashpendor2573 3 дня назад

    आगदी बरोबर विश्लेषण केल्या बद्दल

  • @YogeshTembhurne-x4e
    @YogeshTembhurne-x4e 3 дня назад

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @Mumbaiindians8130
    @Mumbaiindians8130 3 дня назад +1

    एका मुलीचा बाप गेला एका स्त्री चां नवरा गेला एका स्त्री चां भाऊ गेला मग महिला आयोग का गप बसली..... प्राजक्ता ल राजकारणी लोक सपोर्ट करतात

  • @chandubhuite284
    @chandubhuite284 2 дня назад

    Join sambhaji brigade.farach chhann sir.jai jijau jai shivray jai bhim.

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 18 часов назад

    देशमुख कुटूंबावर एवढा मोठा घात झाला आहे, मुख्यमंत्री साहेबांना त्यांना भेटण्यास वेळ नाही परंतु माळी ताईंना भेटण्यास वेळ काढला, साहेब जनता सुध्न्य आहे