मधुमेहींनी आहारामधे काय टाळावे? | Diet for people with Diabetes ( donts)| Marathi | Dr Tejas Limaye

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • मधुमेहींनी आहारामधे काय टाळावे? | Diet for people with Diabetes ( donts)| Marathi | Dr Tejas Limaye
    मधुमेह: ओळख आणि व्यवस्थापन (Diabetes Self Care)
    Session - 8
    मधुमेहींच्या आहार काय टाळावे? Diet for people with Diabetes
    मधुमेह असताना गोड़ खावु शकतो का ? की पुर्ण च बंद करावे ?
    मधुमेह असताना इडली , भजी , गोड़ पदार्थ खायचे आहेत ?
    मधुमेह असताना गोड़ पदार्थ खायचे आहेत ?
    मधुमेहासाठी इडली कशी बनवावी ?
    मधुमेहींसाठी खास रेसिपी -
    उकड्या तांदळाची इडली ,
    उकडीच्या तांदळाची & डाळींचे आप्पे
    भजी - पालक भाजी , ओवाच्या पानांची भजी , पालेभाजी चे भजी
    गोड पदार्थ
    To watch the complete series click here
    • Dr Tejas Limaye on Dia...
    #Diabetes #DiabetesCare #DiabetesSelfCare
    Diabetes diet - What you all can eat we have already discussed in last session. Lets explore more about what we need to avoid in our daily Diet.

Комментарии • 746

  • @JustForHearts
    @JustForHearts  Год назад +8

    डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
    Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks

  • @nisargaanihasya8423
    @nisargaanihasya8423 4 месяца назад +1

    तेजस,किती सुंदर समजावून सांगतात!फार आवडत ऐकायला!आता खातांना सजग असते!

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 месяца назад

      धन्यवाद ! डॉक्टरांची सांगण्याची पद्धत खरंच खूप छान आणि सामान्य माणसाला समजण्या सारखी आहे

  • @nishakawale6827
    @nishakawale6827 2 месяца назад +1

    खुप छान माहीती दिली.

  • @sayalinalang7046
    @sayalinalang7046 2 года назад +3

    असे . सविस्तर सांगता या बद्दल. खूप खूप धन्यवाद तुमचे सर्व व्हिडीओ पाहणार

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. असेच विडिओ बघण्या साठी Subscribe करा . Do check All Diabetes related videos by Dr Tejas here ruclips.net/video/fYayCcbO-_8/видео.html

  • @chandachavan9937
    @chandachavan9937 2 года назад +4

    मॅडम तुम्ही खूप छान माहिती देता. तुमच्या लेक्चर मधून जनजागृती करता. छान काम करीत आहात तुम्हीं.तुमचे ज्ञान छान आहे. God blessed you with great knowledge

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад +1

      तुमच्या प्रतिक्रिया आणि कौतुकाबद्दल धन्यवाद
      हेल्दी लाइफ चॅम्पियन व्हा आणि सर्वांपर्यंत माहिती पोहोचवा

    • @mangalajadhav8639
      @mangalajadhav8639 2 года назад

      मागील भाग परत दाखवा

    • @narayankorpenwar5202
      @narayankorpenwar5202 2 года назад

      @@JustForHearts
      9k

  • @nilimalakhmapure4024
    @nilimalakhmapure4024 2 года назад +3

    मॅडम आतापर्यंत ऐकलेल्या माहितीमध्ये खूप उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद. तुम्ही डॉ. तेजस यांचे इतर व्हिडीओ पाहिले असतीलच. नसल्यास अवश्य बघा. डॉ. तेजस यांच्याकडून फ्री टेक्स्ट कन्सल्टेशन साठी प्ले स्टोअर "Just For Hearts" वरून अँप डाउनलोड करा.

    • @madhavijadhav2973
      @madhavijadhav2973 2 года назад

      Maida,sault,suger,

  • @bharatisarpotdar9171
    @bharatisarpotdar9171 2 года назад +2

    Madam khup chan upayogi ani sopya padhatine sangiitale ahe thank you so much

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद . प्लेलिस्टमध्ये डॉ तेजस लिमये यांचे इतर सर्व मधुमेह उपचार व्हिडिओ पहा

  • @sanjeevkumarrathod2186
    @sanjeevkumarrathod2186 20 дней назад +1

    खूप छान माहिती दिली मॅडम.😊

    • @JustForHearts
      @JustForHearts  15 дней назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @madhurijogalekar6961
    @madhurijogalekar6961 2 года назад +1

    डॉ.मॅडम तुम्ही खूप छान समजाऊन सांगता आणि उपयुक्त माहिती सांगता आहात 🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पाहिलेत का ?

  • @meenapatil6950
    @meenapatil6950 2 года назад +2

    खूपच छान माहिती सांगीतली मॅडम.माझी शुगर नेहमीच जास्त असते.आता तुमचा प्लॅन नक्कीच फाॅलो करणार.धन्यवाद.आजच्या प्रश्नाचे उत्तर -- बरोबर.मधुमेहींनी हलका व्यायाम करणे आवश्यक.कारण थकवा येऊ नये.शुगर कमी होऊ नये.

  • @VilasHambir-yy8rj
    @VilasHambir-yy8rj Год назад +2

    True

  • @hemlataraut2761
    @hemlataraut2761 2 года назад +1

    अतिशय सुंदर आणि समर्पक महिती दिली छान

  • @avinashkhopade4708
    @avinashkhopade4708 6 месяцев назад

    Thnx a lot for this wonderful content.

  • @ashokgaikwad7010
    @ashokgaikwad7010 6 месяцев назад +1

    Thanks for giving very nice information

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      Welcome ! Have you subscribed our channel?

  • @kiranshimpi437
    @kiranshimpi437 11 месяцев назад +1

    Dr. Tejas khup chan boltes Ani khup chan goashti smjaun sangtes

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 месяцев назад

      Thank you. Have you subscribed our channel?

  • @chhayabhujbal4271
    @chhayabhujbal4271 2 года назад +2

    Very nice information mam👌🏻👍🏻

  • @malatisurve195
    @malatisurve195 2 года назад +4

    Khupch Chan mam Chan samjaun sangtat

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 2 года назад +1

    Chhan margadarshan.Thank you so much mam¡

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9

  • @ushagadekar6714
    @ushagadekar6714 2 года назад +1

    Kupach chan mstach mahiti dili

  • @Lightning_2010
    @Lightning_2010 2 года назад +1

    फार छान माहिती दिली धंनवाद अनुकरणातून आणि शेअर करत आहो

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @sindhugumble2435
    @sindhugumble2435 2 года назад +2

    डॉक्टर तेजस मॅम तुम्ही खुप खुप छान माहिती दिली आणि फायदेशीर आहे

    • @padmakarchitnavis7198
      @padmakarchitnavis7198 2 года назад

      एकूण काही च खाऊ नका अस वाटत, साखर वाढेल व मरण येईल।उकडा भात खाण कठीन आहे।एका शब्दांत शुगर झाली की जीवनात आनंद समाप्त। रेसिपीज कठीन व बायको कटकट करेल

  • @carolinetribhuvan5465
    @carolinetribhuvan5465 2 года назад +4

    God bless you great knowledge sharing gift your operating 👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      Great to know you liked it. Have you seen other videos from our channel?

    • @RaviWPatil46
      @RaviWPatil46 2 года назад

      छान माहिती दिली

  • @vrushalidandekar8065
    @vrushalidandekar8065 2 года назад +4

    Khup chan sangun jagrut kelat dr.

    • @vinodkhedekar5945
      @vinodkhedekar5945 9 месяцев назад

      Nice Enformetion about diabetic regarding diat thank you so much

  • @austinasilveria6734
    @austinasilveria6734 2 года назад +3

    Khoopach chaan mahiti dilla badal Thank you!! 🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली हे ऐकून आनंद झाला.
      हाच आमचा उद्देश आहे.
      तुम्ही आरोग्यविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता
      आणि आम्ही उत्तर देण्यासाठी येथे आहोत
      पाहत रहा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा

  • @Laadsahebfilm
    @Laadsahebfilm Год назад +2

    Khupach Chaan Mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद नक्की या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि काय फरक पडला नक्की कळवा

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 2 года назад +3

    म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @mangalkurkute3613
      @mangalkurkute3613 2 года назад

      @@JustForHearts www

  • @madhurirao4615
    @madhurirao4615 Год назад

    डॉक्टर तेजा खूप खूप धन्यवाद.केवळ तुझ्या व्हिडिओ लिंक पहात मी स्वतःला छान सावरू शकले आणि अचानक रक्तात साखर वाढ आल्यानंतर ही औषधे न घेता आहार नियमित करुन नियंत्रण आणुन निर्भय जीवन जगु शकले

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      खूप छान वाटलं . अश्या प्रतिक्रिया वाचून खूप चॅन वाटतं आणि प्रेरणा मिळते नवीन विडिओ करायला. असेच आपले अभिप्राय कळवत राहा.

  • @kavitaborkar8309
    @kavitaborkar8309 Год назад +1

    Dr Tejas mam soooo much useful info

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      Thank You. Keep watching and sharing your feedback. It means a lot.

  • @jaywantpanchal7257
    @jaywantpanchal7257 2 года назад +1

    खूप सुंदर, सहज,सोप्या पद्धतीने आणि मनातील भीती घालवून सांगितले, खूप खूप धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. रोज असे विडिओ बघत राहण्या साठी Subscribe नक्की करा

  • @prabhakarpatil706
    @prabhakarpatil706 2 года назад +1

    Changl chhan sangitle👌👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आपल्या Feedback बद्दल धन्यवाद. अजून असेच विडिओ बघण्या साठी आमच्या चॅनेल ला subscribe नक्की करा.

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 7 месяцев назад +1

    धन्यवाद Dr

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @meghapimple4820
    @meghapimple4820 Год назад +1

    मि.आज.जाॅईन. झाले.अतिशय सुंदर. माहीती.मॅङम. इतकी. छान. सांगीतल. धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 11 месяцев назад +1

    Khupch chhan mahiti dili dr

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @premlatapagare2101
    @premlatapagare2101 2 года назад +4

    छान माहिती सांगितली

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे पण विडिओ बघितले असतील.

  • @vilassaple8041
    @vilassaple8041 2 года назад +1

    बरोबर

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @vasudhaherekar9207
    @vasudhaherekar9207 2 года назад +7

    खूपच छान सविस्तर माहिती दिलीत! Expalnation 👌👌👍खिचडी करताना ज्वारी,बाजरी ,नाचणी सोबत आणखीन काय काय घळावेत म्हणजे खण्याजोगी खिचडी होईल हे कृपाय सांगावे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад +1

      भरपूर भाज्या आणि सोयाबीन घालू शकता .

    • @gurunathnarangrekar8413
      @gurunathnarangrekar8413 2 года назад +1

      गुळाची चहा घेतली तर चालेल का?

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      @@gurunathnarangrekar8413 गूळ व साखर दोन्हीमुळे साधारण सारख्याच प्रमाणात रक्तातली साखर वाढते.

    • @manoharmalekar4330
      @manoharmalekar4330 2 года назад

      G

    • @manoharmalekar4330
      @manoharmalekar4330 2 года назад

      @@JustForHearts to uk
      Tt

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 2 года назад +1

    खुपचं माहीती मिळाली madem

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @madhuribartakke9252
    @madhuribartakke9252 2 года назад +1

    Barobar

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 2 года назад

    खूप छान माहिती मिळाली. सांगण्याची पद्धत कानाला छान वाटली.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @ambikachinchkar8590
    @ambikachinchkar8590 3 года назад +2

    Khup chan bharich mahiti detay

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 года назад

      धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

    • @ambikachinchkar8590
      @ambikachinchkar8590 2 года назад

      @@JustForHearts Ho
      Everyone must watch it

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 2 года назад +2

    Thanks

  • @kaviitasaste895
    @kaviitasaste895 2 года назад +2

    very nice information

  • @dilipkulkarni7825
    @dilipkulkarni7825 2 года назад

    Khup khup chhan mahiti sangun aamhala jagrut kele thank you Dr. Madam

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

    • @user-uh5cu8yx3l
      @user-uh5cu8yx3l 3 месяца назад

      बरोबर

  • @sunitajshirgaonkar5163
    @sunitajshirgaonkar5163 2 года назад +2

    सुरेख माहिती 👌 धन्यवाद 🌹

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @pradnyaerande5169
      @pradnyaerande5169 2 года назад

      False

    • @govindjagtap7795
      @govindjagtap7795 2 года назад

      Madam li very nice information
      Can we see you in your Hospital
      Please hospital address
      गोविंद जगताप पुणे

  • @anitakulkarni4608
    @anitakulkarni4608 3 месяца назад

    छान आहेत तुमचे व्हिडिओ. मी काल पासुन पाहतेय. मला आता मार्च पासुन म्हणजेच वयाच्या ६० व्या वर्षी डायबेटीस डिटेक्ट झालाय. मार्च मध्ये साखर चेक केली तर फास्टिंग शुगर १९८ व पोस्ट शुगर ३८५ आलीय. माझ्या फॅमिली डाॅ ने लगेच औषधे चालू केली. पण मी ती न घेता आता काल टेस्ट केली तर फास्टिंग साखर १४६ व पोस्ट शुगर २४८ आली. मी माझ्या खाण्यावर नियंत्रण केलय. तर‌ इतका फरक आलाय.

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 месяца назад

      मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार, विहार चे नियोजन हेच औषध आहे. खूप छान प्रगती आत्ता fasting १०० आणि जेवणानंतरची शुगर १४० पेक्षा कमी आली पाहिजे

  • @sanjaythete6896
    @sanjaythete6896 2 года назад +2

    अप्रतिम माहिती

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Год назад +1

    धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @jyotverynicesandbhor1192
    @jyotverynicesandbhor1192 2 года назад

    Mam Dr Uday Fadke sir peksha khup mast explain kele mala changla fayda hoil thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @vijayashreemhatre5658
    @vijayashreemhatre5658 2 года назад +1

    बरोबर आहे.

  • @pandurangsalgarwithvw9121
    @pandurangsalgarwithvw9121 Год назад +2

    Really Wonderful knowledge 🙏🙏🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      Thank you so much. Have you seen other videos from our channel?

    • @user-wi3qm1mi2s
      @user-wi3qm1mi2s 2 месяца назад +1

      Mam please आधीचा सेशन ची लिंक.पाठवा

    • @user-wi3qm1mi2s
      @user-wi3qm1mi2s 2 месяца назад

      Yes mam

  • @meenaranmalkar3174
    @meenaranmalkar3174 2 года назад +1

    cl
    . Dr.Tejas mam aapn khup upyukta mahiti dilit .Aamhi ti nkki follow karu.Mam thodasa goool waperla tar chalel ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      त्यासाठी हा विडिओ नक्की बघा - ruclips.net/video/mh3pGxhoJlo/видео.html

  • @mangalaraneallisgood2182
    @mangalaraneallisgood2182 2 года назад +1

    खूप छान 👌👌👍आभारी ताई

  • @mohandhande6381
    @mohandhande6381 2 года назад +1

    Very nice information.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      Thanks for liking. Do Subscribe for more updates

  • @pushapadahikar4741
    @pushapadahikar4741 2 года назад +1

    Very useful information

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद ! तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल. मला खात्री आहे तुम्ही आमच्या चॅनेल ला subscribe केले असेल

  • @jyotsnagogawale2033
    @jyotsnagogawale2033 2 года назад

    धन्यवाद डाॅ .तेजस---खुप छान माहिती,🙏🏼👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @user-jl9ec3ok5n
    @user-jl9ec3ok5n Год назад +1

    Khup chhan👌👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      Thank you and share with your friends and family.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      कार्यशाळा : मधुमेह नियंत्रणाची योग्य पद्धत
      आपण सगळेच Just For Hearts च्या RUclips चॅनेल वर मधुमेह विषयक व्हिडिओस बघत असता. या व्हिडिओस ना आम्हाला तुमच्या कडून भागोस प्रतिसाद पण मिळतो.... आता त्या बारोबरच आपण प्रत्यक्ष कार्यशाळे मध्ये भेटून तुमच्या शंकांचे निवारण करणार आहोत .
      या कार्यशाळेचे Details खालील प्रमाणे आहेत . त्याची नोंद घ्यावी आणि दिलेल्या ZOOM लिंक वर आपले नाव नोंदवावे .
      कार्यशाळा - मधुमेह नियंत्रणाची योग्य जीवनपद्धती
      Date & Time: Jul1st 2023, 04:00 PM
      Register Here: bit.ly/46iWcAt

  • @suvarnamahale63
    @suvarnamahale63 5 месяцев назад +1

    खूप छान माहीती ताई

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sangeetswarsadhana8133
    @sangeetswarsadhana8133 2 года назад +2

    खुप छान 👌👌👍

  • @sudhirkhedekar6591
    @sudhirkhedekar6591 2 года назад +5

    अतिशय चांगली माहिती आपण दिली.आभारी आहोत.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे पण विडिओ बघितले असतील.

    • @swatimoholkar5420
      @swatimoholkar5420 2 года назад

      @@JustForHearts खुप छान माहिती

    • @sakharambhivase9666
      @sakharambhivase9666 2 года назад

      Khup Chan mahiti

    • @swatimoholkar5420
      @swatimoholkar5420 2 года назад

      @@JustForHearts खुप छान माहिती

    • @jayeshghadigaonkar1921
      @jayeshghadigaonkar1921 2 года назад

      @@JustForHearts
      .
      ...
      ...
      ..

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 2 года назад +2

    God bless you

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 8 месяцев назад

    Very nice thought tai ❤🎉

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @pramoddeshmukh7902
    @pramoddeshmukh7902 2 года назад +2

    Khoopach informative video.Pl mag che video kuthe pahave sangal ka?

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      tumhi channel var healthy life ya series madhe baghu shakata. Free text consultation sathi play store varun justforhearts app download kara.

  • @carolinetribhuvan5465
    @carolinetribhuvan5465 2 года назад +3

    Khupch chhan mam 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे पण विडिओ बघितले असतील.

    • @govardhanjoshi9766
      @govardhanjoshi9766 2 года назад

      खुप उपयोगी माहिती देता धन्यवाद
      गोवर्धन मोतीराम जोशी मु. केवणीदिवे भिवंडी ठाणे महाराष्ट्र

  • @sulabhatakalekhupchanaashu4058
    @sulabhatakalekhupchanaashu4058 2 года назад

    Khup sundar mahiti deta 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9

  • @dharmrajpardesi8070
    @dharmrajpardesi8070 2 года назад

    खुपचं छान माहिती दिली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @aparnashete5851
    @aparnashete5851 2 года назад +2

    Khup chan mahiti sangitli🙏🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमचे व्हिडिओ पहात रहा आणि ते तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 Год назад

    Khooach chan mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад +1

      Dhanyawad. Asech amche video baghat raha ani amchya channel la like and subcribe karaila visru naka.

  • @balasahebpawar4378
    @balasahebpawar4378 2 года назад

    विचार छान वाटल

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @ujwalabhole8092
    @ujwalabhole8092 2 года назад +1

    Good Information

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      Thank you for your feedback. Do like and subscribe for more updates!

  • @sunilnaik184
    @sunilnaik184 3 года назад +4

    Nice

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 года назад

      Glad to know you liked it. Do share with your friends and family.

  • @deepaknamdeoraomane1074
    @deepaknamdeoraomane1074 2 года назад +4

    True light exercise ❤️

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 2 года назад +1

    I like it from Shirdi Garamrakshk Dal Adhaksh Jape c m Patil savalvihir

  • @minagursulakar9960
    @minagursulakar9960 Год назад

    Thank you dr tejas

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      Thank You. Keep watching our videos. Dont forget to like and subscribe to our channel.

  • @aviator9728
    @aviator9728 2 года назад +1

    धन्यवाद खूप चांगली माहिती दिलीय तुम्हाला एक विनंती आहे कृपया तुम्ही पोस्टर बनवता का की काय खावे काय खाऊ नये असे

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @manasibhavalkar7410
    @manasibhavalkar7410 2 года назад

    मी पहिल्यांदाच बघते हा हा कार्यक्रम मला आवडला आहे माझे सकाळचे शुगर हाय राहते आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आहार आहे ती घेते ती योग्य आहे का पालक आणि दालचिनी

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
      खाली नमूद केलेल्या प्लेलिस्टमध्ये मधुमेहाशी संबंधित सर्व व्हिडिओ पहा.
      ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
      हे तुम्हाला मधुमेहाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करेल

  • @prakashkasbe4797
    @prakashkasbe4797 2 года назад

    धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद, आमचे कार्यक्रम पहात राहा.

  • @pramoddeshmukh8824
    @pramoddeshmukh8824 2 года назад +1

    very useful information diet Thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @ashwikkharat9089
      @ashwikkharat9089 2 года назад

      @@JustForHearts right

  • @keshavraomane9122
    @keshavraomane9122 2 года назад +1

    छान माहिती आहे

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 года назад +1

    Khupch Chan Mast 🙏🙏💐💐

  • @manasikarandikar3186
    @manasikarandikar3186 Год назад

    Chan mahiti dili.tyabarobar jevnat kay khata yenar te sanga

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      मधुमेह आहार | मधुमेहींचा आहार - काय खावे ruclips.net/video/PvSnuLJT14c/видео.html

  • @ambikachinchkar8590
    @ambikachinchkar8590 3 года назад +2

    Wisdom😊👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 года назад

      Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?

  • @awantibayes5982
    @awantibayes5982 2 года назад

    खूप सुंदर,अगदी मनापासून,चांगली माहिती देताय तुम्ही डाॅ.मॅडम खूप धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @sushmakhodegoankar2437
    @sushmakhodegoankar2437 2 года назад

    खूप छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @navinrao3853
    @navinrao3853 3 года назад +4

    Thanks 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 года назад

      Welcome! Do share this information with your friends and family.

  • @pratibharajguru8289
    @pratibharajguru8289 6 месяцев назад +1

    मी प्रतिभा राजगुरु आज join झाले आहे.काय खावे ते सांगावे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9

  • @sunandadhas1854
    @sunandadhas1854 2 года назад

    खुप छान माहिती दिली

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      ही माहिती मदत करते हे जाणून आनंद झाला

  • @prabhakardesai9104
    @prabhakardesai9104 2 года назад

    सुरेख

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @savitabhimte2658
    @savitabhimte2658 2 года назад

    माहिती खुप छान सांगितले आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @dilipbansod7559
      @dilipbansod7559 2 года назад

      Nice information dili mam

    • @jyotsnadass1021
      @jyotsnadass1021 2 года назад

      @@dilipbansod7559 khoop chan mahiti

  • @vinayanavle1464
    @vinayanavle1464 2 года назад

    खूप छान माहिती सांगितली

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @JAYASHREE141260
    @JAYASHREE141260 Год назад +2

    मधल्या वेळेला भूक लागली तर काय खावे याचा विडिओ बनवाल का प्लीज

  • @vrushalijagtap1555
    @vrushalijagtap1555 2 года назад

    उत्तम माहिती दिली आहे आभारी आहे🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      धन्यवाद.. तुम्ही कोणते पदार्थ टाळता?

    • @anitasakpal7562
      @anitasakpal7562 2 года назад

      खुप छान माहिती दिली

    • @anitasakpal7562
      @anitasakpal7562 2 года назад

      Thanks

  • @ushakatale6529
    @ushakatale6529 2 года назад +1

    👌👌

  • @surekhapawar9479
    @surekhapawar9479 Год назад

    सुंदर

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @drgovindkinge1111
    @drgovindkinge1111 2 года назад +10

    Very useful information.
    Can we consume Sky fruit (Kala badam) before 2 hr of meal to control sugar. Does it have any side effects.

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад +2

      Thank you for your feedback. Yes, you can try. Though it may not have any dramatic effect on sugars, regular consumption may help. Check sugar before and after a meal to know the impact

    • @drgovindkinge1111
      @drgovindkinge1111 2 года назад +1

      @@ltejas86 Thanks madamji. Will check the sugar pre & post meal & will let you know. Pl share your email id.

    • @sheetalraghuvanshi5738
      @sheetalraghuvanshi5738 2 года назад

      Sugar, Salt, Rice, Milk, Khawa Mithai

    • @shraddhamahajan.9365
      @shraddhamahajan.9365 2 года назад +1

      @@drgovindkinge1111g
      🍰

    • @anjalivasagadekar8981
      @anjalivasagadekar8981 2 года назад

      छान माहिती आहे

  • @amitalotlikar1613
    @amitalotlikar1613 Год назад +1

    Ho. Yes

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @rasikajambhulkar9253
    @rasikajambhulkar9253 6 месяцев назад +1

    मी आज जाॅईन झाले आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      Okay great.
      हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9

  • @parashramkapase1564
    @parashramkapase1564 2 года назад

    Khup chan

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @madhurimaruche1236
    @madhurimaruche1236 2 года назад +2

    Mam, फळांमध्ये specially काय काय खायचं plz Sanga

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      सगळी सिझनल फळे चालतील. फळ एका वेळी एक व छोटे असावे. शक्य तिथे सालासकट खावे. जेवण झाल्यावर लगेच किंवा जेवणाबरोबर नको. मधल्या वेळी खावे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @aniljadhav6245
    @aniljadhav6245 Год назад +1

    माडम मला diybitig 1 आहे शूगर त्यांचे विडियो बनवा

  • @gulabwavhale5933
    @gulabwavhale5933 2 года назад +1

    Good news

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад +1

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @anjalikulkarni2288
      @anjalikulkarni2288 2 года назад

      @@JustForHearts मीठ साखर मैदा रवा पांढरे तांदूळ म्हशी चे दुध