Diabetes and Exercise | Marathi | Dr Tejas Limaye | मधुमेह आणि व्यायाम
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- मधुमेह: ओळख आणि व्यवस्थापन (Diabetes Self Care)
Session - 9
मधुमेह आणि व्यायाम
Diabetes and Exercise
To watch the complete series click here
• Dr Tejas Limaye on Dia...
#Diabetes #DiabetesCare #DiabetesSelfCare
नमस्कार! आजचे आपले सेशन आहे मधुमेह आणि व्यायाम या महत्त्वाच्या विषयावर. मधुमेहींनी व्यायाम का करायला हवा, कोणता करायला हवा, कोणता टाळायला हवा, व्यायाम करताना काय काळजी घ्यायला हवी या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे सोप्या भाषेत पाहूया! भेटूया आज संध्याकाळी सात वाजता Just for Hearts च्या यूट्यूब चॅनेल वर!!
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
😢😢❤❤❤❤❤😅😅😅l.😅000pp00pppppp0pp00😅
*Thank you so much for watching this Video. Our Experts are available for Video consultation. Do share your details with us on whats app -94229 67051*
व्हिडोओ येत नाही
Tumi farach changali information vayvasthit samajvta 🙏
ज लठ
@@gajanandhanshetti6948 डॉ माझा प्रथमच शुगर १४२/१७२आसा आला आहे व्यायाम करून कायमचा बरा होईल का? ऐ टी शिंदे उल्हासनगर
१
डॉक्टर तेजस,खूप खूप छान समजावून सांगता.खूप खूप अभिनंदन अभिष्टचिंतन उदंड आशीर्वाद.🙏🙏🙏🌹🌹🌹
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
डाॅ तेजस त्रिवार वंदन उपयुक्त माहिती मिळाली प्रेरणा मिळाली प्रत्येक शब्दात तळमळ दिसली। पेशंट म्हणून आधार। वाटला
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे पण विडिओ बघितले असतील.
@@JustForHearts tThanks
Dr तुमचे आभार कारण तूम्ही छान माहिती दिलीत .
डॉक्टर टेजस खूप उपयुक्त आणि सविस्तर माहिती दिलीत धन्यवाद.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
डाॅक्टर, मनापासून धन्यवाद. तुमच्या निवेदनात तुम्ही बारीकसारीक गोष्टी पण उलगडून सांगता. खूप माहिती मिळते तुमच्या व्हिडिओज मधून. तुमचं मराठी ऐकून मंत्र
मुग्ध व्हायला होतं. खूप सुंदर. असेच तुमचे व्हिडिओज आम्हाला नित्यनेमाने बघायला मिळूदेत.
तुमच्या अभिप्राया मुळे आम्हाला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे दर मंगळवारी नवीन विडिओ घेऊन येतो ज्या मुळे तुम्हाला आरोग्याची उत्तम काळजी घेता येईल . असेच आपला अभिप्राय कळवत राहा.
खूप खूप धन्यवाद ..
Sundar mahiti
ङाँक्टर, कोरी पाटी करुन ऐकल म्हणून नविन बरेच काही समजले ...❤खुप खुप धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Stress management session answer is 'C'. Your lecture on Diabetes and Excersice was very informative. Thank you Dr
Very nice suggestion to diabetic patients.
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Kiti chan samjaun sanga tumhi! Khupchan. Thank you Dr.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Important information,i simply love your sessions.great oratory skills.
Thank you. Keep sharing with your friends and family.
Kup chan mahiti dili vyayam baddal ...konta ,kiti ,kadhi katava..mala atapryant ashi mahiti kuthech milali navti 👍...
Very important information madam
Thanks a lot
ताई आपण डॉक्टर होण्यापेक्षा शिक्षक झाला असता तर बरे झाले असते कारण ईतके सविस्तर व सुंदर मधुमेहा बद्दल मी प्रथमच ऐकत आहे धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! याचे श्रेय खरंतर माझ्या शिक्षकांनाच जाते!! भविष्यात तरूण पिढीला आरोग्याचे महत्व समजावून देण्यासाठी आणि मधुमेह टाळण्याचे शिक्षण देण्यासाठी शिक्षीकेचे काम करणे मला नक्कीच आवडेल!!
@@ltejas86 दद़द़़़़़़़दद़़ोदददो़़ओद़़़ददोओदंदंदोदओदोदो़दोदोदोदोद़ोद़ददंद़्लर
Cआत्माराम फराटे
धन्यवाद ताई चांगली माहिती दिली
Aajkal maltivityamins che jyast fad aahe tyavisyi aapke kay mat aahe
Madam you are veteran. You made our concepts of diabetis clear.Now we are fearless of diabetes. Thank you and namaste thousand times.
Thank you so much for you kind word . Such comments motivate us for keep working 🙏
Many thanks for your motivating words!!
खूप छान माहिती सांगितली आहे.
धन्यवाद डॉ 🙏🙏🌹🌹
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
व्यायाम बद्दल खुप सखोल अभ्यास पूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद. 🙏
Dhanyawad...Ajun upyukt mahiti sathi channel nakki subscribe kara
Khup changali mahiti dile Dr
खूप छान माहीती
Thank you.
Your videos are always very very informative & widely researched.Stay blessed always ❤️
Thank you so much. Have you subscribed our channel?
खूपच सुंदर माहीत दिली धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे पण विडिओ बघितले असतील.
Ya prashnache answer C he aahe.
खूप छान माहिती दिली मॅम 🙏
Very Very important information give us thefore best Thanks to your.
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
Very nice suggestions khup khup Abhar
Thank you so much have you seen other videos of Dr. Tejas?
आपली समजुन सांगण्याची पध्दत ख़ुपच छानआहे.
A) ताण तणावामुळे साखर वाढते.
त्याचे उत्तर C आहे. त्यसाठी पूर्ण विडिओ नक्की बघा.
धन्यवाद ताई 🙏
Thank you so much Dr. Madem
Glad to know you liked it.
खूप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद. नक्की ही टिप्स फॉलो करा
खूप छान माहिती दिली आहे आपण खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Dr. Tejas very nice information
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
धन्यवाद डॉ खूप छान सांगता
Good information to control diabetes. Thanks.
Glad you liked.
धन्यवाद 🙏
धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनेल सबस्क्राईब जरूर करा.
Very good information for diabetic patient
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
Nice explanation
Thank you so much.
Superb vedio mam ..each n every minute points n aspects r explained very wellllllll....very very useful to everyone ...n your heartily speech is very very effective....God bless you dear....😊😊
Thank You for your kind words. Dont forget to like and subscribe to our channel .
Happy Diwali !!
Very informative 👏 👌 👍
अतिशय सुंदर व सोप्या भाषेत व्यायामाबददल सांगितले . धन्यवाद
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Khup khup. Dhanyawad 💐👌 🙏👍
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
Very nice informative lecture covering all useful aspects 👍
Thank You. Keep watching our videos for information on Health, Nutrition and exercise.
You cover every point in details.
But it would be better to avoid bottles filled by water in place of dumbells which may cause internal injury due to wrong grip
Thank you for watching our video and also for your feedback. Have you seen other videos of our channel?
Excellent information madam!
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very fine.Thanks.
Most welcome. Have you subscribed our channel?
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली मराठी मधून डायबिटीज बद्दल आणि व्यायामबद्दल खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूप छान माहिती मिळाली व्यायामा बद्दल धन्यवाद ताई
Kup Chan
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Good morning welcome madam good information
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Vgood dr madam. You are too good
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
रोज व्यायाम करणे आवश्यक आहे
रोज केला तर चांगलेच आहे. पण आठवड्यातून ४ दिवस तरी केला पाहिजे.
ऊत्तम माहिती दिली आहे धन्यवाद😘💕
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे पण विडिओ बघितले असतील.
खुप छान माहीती आहे
@@JustForHearts खूपच छान माहिती आहे
A true answer
Okay.
खुपच छान माहीती आज आपण दिलेली आहे. याचा नक्कीच उपयोग मी करून घेईन.
तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ नक्की शेर करा. आणि डाएट प्लान आणि इतर हेल्थ टिप्स, विविध आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता t.me/JustForHearts
Very very nice information Mam
Thank you so much
ताई आपण व्यायाम बाबत खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422967051
Madam thumhi khup Chan mahiti dili dhanyawad 🙏❤🌹
Dhanywad. Asech video baghat raha ani aple aarogy rakha. Channel la subscribe karaila visru naka.
Thank you madam very good
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Ok ma'am thanks
Your convincing power is great
Yes , Dr Tejas is actually a good Teacher also ! And she always says what she practices. That further adds to her conviction about the knowledge which she shares for all. Thank you for your feedback. Keep watching
Khup Sundar pratek session very very informative.thankyou so much
खूप छान प्रकारे व्यायामाचे महत्व व व्यायाम कसा करावा हे उत्तम प्रकारे सांगितले आहे. 👍🙏
धन्यवाद ! तुम्ही कोणता व्यायाम करतात ?
Thank you so much khup chan mahiti aahe.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खुपच छान सांगितले आहे तु छान सांगितले फार आवडला
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thanks you so much...
glad to know you liked it. Have you seen other videos from our channel.
फारच सुंदर. मला पहिले प्रोग्राम मिळाले तर बरं होईल. एखादी pdf file असेल तर द्यावी
Tejas limaye on diabetes ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
Ati utam mahiti dili
डाएट प्लान आणि इतर हेल्थ टिप्स, विविध आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता t.me/JustForHearts
खूप छान माहिती आणि खूप उपयुक्त आहे
धन्यवाद
आमचे चॅनेल पहात रहा आणि हे मधुमेह उपचार व्हिडिओ मित्र आणि कुटुंबियांना शेअर करा.
खूप छान माहिती सांगितली
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
नमस्कार डॉक्टर मॅडम अप्रतिम सुंदर माहिती प्रबोधन होतंय.माझा एक प्रश्न आहे हायपोग्लासेमिया यांच्यासाठी व्यायाम योग्य आहे का?आणि कोणत्या व्यायाम करावा?कारण नेहमी शुगर ड्रेन होण्या होत असेल होत असेल तर काय करावे
तुम्ही व्यायाम करण्या अधिक शुगर चेक करावी. आणि अधिक माहिती साठी आमच्या Dietitian बरोबर आपण कॉल बुक करू शकता
Very good knowledge of diebetis
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422967051
Dr. Madam tumhi khup changali mahiti sangat aahat.. Thanku very much
Great to know you liked it. Share with your friends. Have you seen other videos from this series?
thank u for good information
Very good information mam thank 🙏🙏🌷👍👍
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे पण विडिओ बघितले असतील.
09
दिव्यगं व्यक्ती साठी कोणता व्यायाम कोणता
कृपया physiotherapist चा सल्ला घ्यावा. दिव्यांग व्यक्तीमध्ये नक्की काय अडचण आहे, ताकद किती आहे, काय ट्रीटमेंट सुरू आहे याचा विचार करून व्यायाम सुचवावा लागतो
Doctor, you really shared useful information for healthy living... thank you so much for your concerned towards public health...
Glad to know know you liked it. Have you seen other videos of Dr. Tejas?
@@JustForHeartsno... this was first video I watched and quite impressed with your concerned with public health & your tips to improve the same...
@@prafulchonkar2212 Thank you so much for your feedback 😊 Do watch other videos in Diabetes series as well as 'HealThy Life' series and let me know your suggestions and comments!
L
@@ltejas86 c
Khoop chhan mahiti , Thanks
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
मॅडम खूपच छान माहिती देता. आभारी आहे. आपले clinic कोठे आहे. Addres सांगा.
Dhanyawad, Dr Tejas online Video consultation provide kartat..Adhik janun ghenya sathi ethe phone karav - +91 94229 89425
Thanks.
Do you exercise regularly ?
A n B both are True
These are also reasons to increase Blood sugar levels. Answer to this is C.
Both A&B.Mam you are an excellent coach & preacher.God bless you always with bountiful in life.❤
Thank you so much.
डॉ तेजल माझं जे चूकीची समजूत होती चालणं हे जरूरी आहे पण तुझ्यामुळे ती दूर झाली.तुझया प्रश्नाचे उत्तर 1आहे.
अ सत्य आहे
Dr. You have given good explaination In detail all the diabetic patient can follow it. 🌸🙏🙏🌸
Thank you for your feedback. Have you seen other videos of Dr. Tejas?
Kiti chan bolta
Khop changli information dili Thanks . Madam diabetic var changle book konte pz sanga
Very naice
Khup khup Chan madam
Best man of the knowledge of dibites and prescription
Yes indeed.
Ppp
P
शालेय
Thank you Dr.Tejas maze gudaghe dukhatat tar sitting exercise sathi khuthala video bhaghu please mala sanga
लवकरच योगा चे व्हिडिओस घेऊन येत आहोत.
अतिशय उपयुक्त माहिती
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
C
‘A’ stress leads to high blood sugar.
Is the right answer 🙏
Exceeise thakhawa
Exercise kevha karta ?? ANI exercise nanter Kay khata ??
A
Sundar Sundar Sundar.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खुप चांगली माहीती...नमस्कार Madam..
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
You explain so well. Very informative. Thanks. 🙏
Mi 77 warshnanchi aahe. Mala spondylices aani Thyroid geli 2 wrshe normal aahe. Maza hb A1C 104 average gluco. 143 mg., fasting sugar 132mg., P. P. Sugar 104 mg.aahe. Ha 12-2-2021 cha report aahe. Wt. 76 kgs. No medication. Tar me ata Diobetologist ade janemustaahe ka. Mi Corona mule 15-20 minite walking stop kele aahe. Parantu 30 minite yoga exercise karate. Shakyata tea without sugar ghete. God khane agadich quachit ani agadi thode khate. Tari aapan mala margdarshan karal ka.
Sugar fasting 123 mg.ahe pan chukun typing error zali.
तुम्ही या series मधले बाकीचे व्हिडिओज पाहिले का?
Glad to know you liked it. Have you seen other videos of Dr. Tejas ?
@@sulabhamesta3181 ⁸
Very nice madam
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Madam your videos are nice what type of medicine for diabetic gastropathy please tell
Kindly consult gastrologist for the same. We dont suggest any medicine.
@@JustForHearts thank you
Very nice
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Very nice information.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Very nice advice.
Glad you liked it
मला A हे उत्तर बरोबर वाटते, ताणतणावामुळे साखर वाढते
माझ्या मुलीच्या वयाच्या आहात डॉ तेजस, पण खुप सुंदर पध्दतीने समजावून सांगितले थॅंक्यू