Systemic form मधले औषध फवारले आणि एक अर्ध्या तासाने पाऊस आला तरी फरक पडत नाही...उलट फायदा होतो....फक्त झाडाची पाने सुकून गेली पाहिजेत..हवा असेल तर १०-१५ मिनिटात सुकले जाते... कॉन्टॅक्ट फॉर्म चे औषध वापरल्यावर लगेच पाऊस आला तर वाया जाते...
इतर स्वयंघोषित शेती तज्ज्ञासारखा (ज्यांचं अलीकडे खुप मोठ्या प्रमाणात पीक आलेलं आहे) आपण व्हिडिओ न लांबवता अतिशय मुद्देसूद माहितीपूर्ण मांडणी कली,त्याबद्दल धन्यवाद....!!!
पाटिल साहेब नमस्कार मी आज सकाळी सोयाबीन 3री फवारणी केली व दुपार नंतर परत 500 लीटर औषध तयार केल पण अचानक पाऊस आला व सतत चालू आहे 300 लीटर औषध फवारायचे राहीले आहे ऊदया फवारले तर चालते का कृपया सांगा
पाटील माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्याल हि अपेक्षा आपण औषध फवारणी करत असताना पाण्याचा सामू जर जास्त असला तर औषध म्हणावे अस काम करीत नाही त्याएवजी आपल्या कडे गावोगावी फिल्टर पाण्याचे उद्दोग आहेत ते जर पाणी वापरले किंवा आपल्या गावातिल ग्रामपंचायत मध्ये मिळणारे फिल्टर पाणी वापरले तर रिझल्ट अधीक चांगला येईल का
Systemic form मधले औषध फवारले आणि एक अर्ध्या तासाने पाऊस आला तरी फरक पडत नाही...उलट फायदा होतो....फक्त झाडाची पाने सुकून गेली पाहिजेत..हवा असेल तर १०-१५ मिनिटात सुकले जाते... कॉन्टॅक्ट फॉर्म चे औषध वापरल्यावर लगेच पाऊस आला तर वाया जाते...
खरात साहेब मी या विषयावर व्हिडिओ वाट पाहत होतो
सर तुम्ही कमी त कमी वेळा मध्ये उत्तम माहिती देता
आणी तुम्ही video पण मोजका असतो 😊
इतर स्वयंघोषित शेती तज्ज्ञासारखा (ज्यांचं अलीकडे खुप मोठ्या प्रमाणात पीक आलेलं आहे) आपण व्हिडिओ न लांबवता अतिशय मुद्देसूद माहितीपूर्ण मांडणी कली,त्याबद्दल धन्यवाद....!!!
विडियो मस्त वाटत आहे हे,समाधान, गजानन जाधव साहेब,संभाजी नगर,यांनी,पण असचं,सांगीतल,होत धन्यवाद,
मला पण हा व्हिडिओ पाहायचा होता पण आजच आपण व्हिडिओ अपलोड केल्यामुळे खूप खूप आभारी आहोत
खूप छान माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद 🙏
अग्दी छान माहिती संगीतली सर, या विषयी आम्हाला महीतीच नवती
सगळ्यात महत्त्वाची माहिती हीच असते साहेब धन्यवाद
खूपच महत्त्वाची माहिती दिली सर
टाॅनिक घेतलेल चांगल का विद्राव खत चांगल राहिल
खरात सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
खुप खुप धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏
छान आवश्यक मार्ग दर्शन
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
So informative 👍
❤❤ खूप महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद.❤
छान माहिती दिली आहे गरज होती
खूप छान माहिती 🙏😊
आभारी खरात सर फार फार उपयूक्त माहिती दिली.
खुपच छान माहिती दिली
धन्यवाद,,,,,,
अमावस्याच्या नंतर दोनच दिवसात फवारणी करावी लागते अशा टायमात पाऊस असला तर काय करावे
खुप छान माहिती दिली
चांगली माहिती मिळाली आहे सर
खूप छान माहती दिली सर
पाटिल साहेब नमस्कार मी आज सकाळी सोयाबीन 3री फवारणी केली व दुपार नंतर परत 500 लीटर औषध तयार केल पण अचानक पाऊस आला व सतत चालू आहे 300 लीटर औषध फवारायचे राहीले आहे ऊदया फवारले तर चालते का कृपया सांगा
Kharat sir everytime good information given by you
Amar Vela sati sanga sir kahi upay yojna...
sarv soyabin zhakun thakl maz...
Khup chan mahiti dili
सर खूप महत्वाच विडिओ आहे माझ्यासाठी
आपल्या हातात काहीही नसते साहेब.. तो पर्यंत अळी सगळ खाऊन टाकते 😂
khoop chan mahiti patil
Chan mahiti apan duta dhanyawad 🎉🎉
छान वाटला विडीओ
Namaskar sir
धन्यवाद पाटील❤❤
Ampligo panaver padlayvar shegatli aali marthi ka sir
Verry Nice Helpfulvifeo
Kharat saheb mi AJ favarani Keli pan lagech Pani Al favarani manli kay.
छान माहिती मिळाली
Sir soyabean kali padnya sathi kay vaprave
Good video 😎
खूप छान माहिती दिली साहेब
आभारी आहे साहेब
पाटील माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्याल हि अपेक्षा
आपण औषध फवारणी करत असताना पाण्याचा सामू जर जास्त असला तर औषध म्हणावे अस काम करीत नाही त्याएवजी आपल्या कडे गावोगावी फिल्टर पाण्याचे उद्दोग आहेत ते जर पाणी वापरले किंवा आपल्या गावातिल ग्रामपंचायत मध्ये मिळणारे फिल्टर पाणी वापरले तर रिझल्ट अधीक चांगला येईल का
Nkki ch result chan yetil
@@maheshmore9191 ह्या वर्षी मि कांद्यावर करणार आहे सगळ्या फवारण्या ह्याच पाण्याने तुम्ही पण करा
छान
छान माहिती
Best👍
खुप छान माहिती
तुर पिकाची पहीलि फवारणी कोणती घ्यावी थोडे पाऊस जास्त झाला आहे
Cchan mahite dile sirr
धन्यवाद सर
अमावस्येच्या फवरनीला कोणते घटक वापरावेथ या बदल माहिती दयाल का सर?
thanks दादा
सर तन नाशक औषधे मारल्यानंतर किती वेळाने पाऊस आला तरचालेल
Very nice
Sir tumhi konati favarni ghetali
ते नैसर्गिक आहे भाऊ. वाट बघत बसला तर आली खाऊन टाकेल. आणि खूप नुकसान होईल.
स्टिकर कुठल वापराव त्या बद्दल व्हिडियो बनवा ,खरात साहेब
खुप छान सर
इमामेक्टीन सोबत प्रोफिक्स सुपर पाच दहा टक्के फुलं असतील तर मारता येते किंवा फुलाला काही बागा होण्याची शक्यता असते असते काय हे हे कृपया सांगा
D. Patil saheb....spray nanter paus zal...EM marali
Shenga kuthe lagalya ajun
थोड लवकर सांगितलं असत तर बर झालं असतं भाऊ फवारा मारल्यावर 30 मिन मध्ये पाणी आलं 😢
हो भाऊ मी पण
माझ पण तसच झाल.....
सर जमीत ओलावा असंन गरजेचे असते का
मका पिकावर 19.19.19फवारून मारले तर चालेल का मका पिवळा आहे व वाड कमी आहे
सर सोयाबीन ला किति वेळा फवारणी करावी
मी कांद्यात तणनाशकाची फवारणी घेतली व 20 मिनिटांनी पाऊस आला तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सगळे तन जळून गेले
Konti fawarni ghetli sir
👏👏👏👏👏
Sir Kanda laun 15 divas zalet konte tannashak fawarave. V kiti vel paus yeu nay
Dakel mara bhau
Nice
दादा मी फवारणी केली आणि पाणावरची औषद सोकली अर्ध्या तासाने पाणी आले तरी मला तरी मला औषाद चा पूर्ण रिझल्ट आलेला आहे
सर सोयाबीन la 60 divas zhale ali distey atta pavarni kele tar chalel ka? Parat amavshya nanatar ali hoil ka)
3 ri phavarni ahe
गढूळ पाण्याविषयी व्हिडिओ बनवा फवारणीस
Patil soybeen rate baddal thoda awaz utwa commodities madya soyabeen laa entry phaje
❤❤❤
Sir Tumcha no. Dya
नमस्कार सर कोराजन बद्दल थोडी माहिती द्या
pikavar pani asel tar Panyache praman ardhe kami karave
Favara fast marava
दी 29 ते 01 तारखेपर्यंत पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात फवारणी साठी उघडीप राहील.
🙏🌷🙏
मी औषधि चे द्रावन करुण 5/६ दिवस झाले , पावसा मुळे फवारता आले नाही, (फवारा घेऊ की नाही)
Nka
Chan mahiti sir👍
भाऊ लष्करी अळी कमी वेळात खूप नुकसान करते भाऊ आणि आता हिरवी आणि लष्करी दोंनी अळ्या आल्या आहेत सोयाबीन वर
हळदी साठी कोणता खत वापरावे पहिला डोस सांगितलं नाही
पाऊस आला पाहिजे नाही....
याचा अर्थ काय घ्यायचा ?
पाऊस आहे उदगीर जी.लातूर
पेनीटेटर वापरले तर औषधे शोषण्याच्या कालावधीत किती फरक पडतो
Pati se mulachi mahiti Bahu
थोडाफार पाऊस आला तर काही होत नाही...जमिनीतून पण काही आंतर प्रवाही घटक मिळतात
M
Nice
हे तर कुणाला च माहित नाही
Aspa 80 हे स्प्रेडर आहे कि काय कारण खेड्यात येऊन काही लोक ते विकत आहे या बद्दल आपण माहिती द्यावी
हो सर आलिने मोठ्या प्रमानात डंक मारला आहे सोयाबिनवर
स्टिकर मारले तरी पण कमीत कमी 2 तास पाऊस आला नाही पाहिजे तरच result मिळतो
एम
हे औषधावर का छापलं जात नाही
महीना झाला पाऊस उघडतोय