सर नमस्कार🙏🏻 खूप सुंदर तुम्ही माहिती देत आहे सर माझा प्रश्न असा होता माझे अर्धा एकर वांगी आहेत मी त्यांना पाण्याचा टाईम हे रात्री नऊ वाजता देतो पाणी तर हा योग्य आहे का आणि फटीलायझर जे आहेत ते मी रात्रीच देत आहे तर हा टाईम योग्य आहे का हे
नमस्कार सर संत्रा बहर तोडी नंतर संत्रा झाड ट्रे स मधे जाते तर संत्रा झाड तणावमुक्त होण्यासाठी आणि त्या झा डा मधील अन्न साठा वाढीसाठी उपाय सांगा धन्यवाद 💐🙏
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण डाळिंब पिकासाठी पुढील लिंक वर क्लिक करून मायक्रोनुट्रीएंट्स बद्दल माहिती आहे. ruclips.net/video/_T19N4mbLgc/видео.html
सर तुम्ही दिलेल्या माहितीनुसार जैविक आणि रासायनिक औषधे बद्दल माहिती दिली ते बरोबर आहे पण मला तुम्ही हे सांगा की जैविक आणि रासायनिक औषधे मिस्त्र करून फवारणी करू शकतो का ॽ
Sir पाऊस पडून गेल्यावर हिरवीगार असलेली कांदा पात वरून( शेंड्याकडून) करपून जाऊ नये किंवा करापल्यास कोणती फवारणी घ्यावी त्या संदर्भात माहिती मिळावी सर plz🙏एक व्हिडिओ बनवा plz...🙏
जास्त असेल तर झाड कडून टाका आणि आपण - एडमायर कीटनाशक - 6 ग्रॅम + सिलिकॉन 3 % - 25 मिली + स्टिकर 5 मिली 15 लिटर साठी फवारणी आणि 3 दिवसांनी नो व्हायरस - ४५ मिली + ताक - ४५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी !
आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू ! ruclips.net/video/EuHaQ2gXl54/видео.html आपण लिंक वरील हा विडिओ बघू शकता !
भारतएग्री में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे चैट करें, कृषि दुकान मै दवा देख सकते है । चैट खोलने या ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें - app.bharatgri.co/chat
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
सर नमस्कार मी भाऊसाहेब माळी माझ्या भुईमुगाला फुले आलेले असून त्याला आळवणी सोडण्यासाठी 1919 व 0 52 34 व ह्युमिक दिलेले आहे तरी ते मी सोडू किंवा नको ते सांगा किंवा फवारणी असल्यास सांगा
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण भारत ऍग्री ऐप्लिकेशन मधून कॉइन्स चा लाभ घेऊ शकता किंवा डिस्काउंट कूपन कोडचा सुद्धा लाभ घेऊन ऑर्डर करू शकता, जेणेकरून उत्पादनाची किंमत कमी होईल, ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/e2KZ

शेवंती फुले साडे चार महिनेची झाली आहे. झाडे जाग्यावर सुकून जातात आणि मरतात.... अलाईट आणि कासूबी ड्रिप मधून सोडले... पण कंट्रोल होत नाही... पाणी दिवसाआड दोन तास सोडतोय... मर रोगावर उपाय सांगा.
कृपया समजू शकेल आपण यापूर्वी कोणत्या बुरशिनाशकाची आळवणी केली आहे. तसेच आळवणी करून किती दिवस झाले आहेत, म्हणजे त्यानुसार पिकासंदर्भात अचूक माहिती देता येईल.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
-भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

सर खूप उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहोत
धन्यवाद!
M-45 सर्वात सुपर आहे माझा अनुभव आहे
खुपच छान माहिती सांगितली सर
मोसंबी फळ बागे विषयीघ्यावयाची काळजी व्हिडीओ माहिती सांगा सर 🙏🏻
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
माहिती छान आहे.
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
सुपर डी ऑनलाईन 100मि.ली.मिळेळ काय?किंमत किती आहे?
खुप च छान माहिती साहेब
तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !
सर नमस्कार🙏🏻 खूप सुंदर तुम्ही माहिती देत आहे सर माझा प्रश्न असा होता माझे अर्धा एकर वांगी आहेत मी त्यांना पाण्याचा टाईम हे रात्री नऊ वाजता देतो पाणी तर हा योग्य आहे का आणि फटीलायझर जे आहेत ते मी रात्रीच देत आहे तर हा टाईम योग्य आहे का हे
काही हरकत नाही !
वाटाणा पिकावर माहिती सांगा.
❤❤❤ best
Sir Roko बुरशीनाशक पानावरील ठिपक्यासाठी फवारले तर चालेल का ?
Usha lagan 8 jule bhursinashak konte +alavni kadi करायची
Sir १५ लिटर पाणी या ऐवजी 20 लिटर पंपा साठी फवारणी द्या sir १५ लिटर पंप कोणी जास्त लोक वापरत नाहीत so please request 🙏
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@@bharatagrimarathiहो
खरच आता 20 लिटर चा पंप खूप लोक वापरता
किंवा
प्रति लिटर च प्रमाण सांगत जा
Ww@@sonu-gr3lk
👌👌
धन्यवाद सर !
सर व्हिडिओ खूप छान झाला
सलिसीलिक अॅसिड पावडर फॉर्म वरती एक व्हिडिओ बनवा
धन्यवाद सर !
Shot borar and frut borar in brinjal Kay solution
कांदा व इतरपीकाच्या पांढर्या मुळीच्या वाढीसाठी कोणतं खत व्यवस्थापन करावं ?
Paus aani garan mule mangchya kandya vr khup krpa pdla kay upay kraych
तुमच्या सर्व समस्याचे उत्तरे या लिंक मध्ये आहे
ruclips.net/user/shortsJ4jrQipjd0E
सर माहीती आवडली पण फुल आवसथामे कानफीडोर जमते का
सर बुरशीनाशकांच्या कॉम्बिनेशन मध्ये व्हिडिओ बनवा
आपण विचारलेल्या प्रमाणे बुरशीनाशक कॉम्बिनेशन बद्दल लवकर व्हिडिओ बनू, धन्यवाद सर!
नमस्कार सर संत्रा बहर तोडी नंतर संत्रा झाड ट्रे स मधे जाते तर संत्रा झाड तणावमुक्त होण्यासाठी आणि त्या झा डा मधील अन्न साठा वाढीसाठी उपाय सांगा धन्यवाद 💐🙏
नक्की सर !
Dalimb la micronutrient chi favarni konti ghayvi
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण डाळिंब पिकासाठी पुढील लिंक वर क्लिक करून मायक्रोनुट्रीएंट्स बद्दल माहिती आहे. ruclips.net/video/_T19N4mbLgc/видео.html
सर आले पिकासाठी सुध्दा माहौती सांगा🙏🙏🙏👏👏👏👌👌
आपण पुढील लिंक वर क्लिक करून हळद पिकांबद्दल माहिती पाहू शकता , धन्यवाद सर! ruclips.net/video/PO4axKh_ZGA/видео.html
हा विडिओ 1 आठवडा अगोदर यायला पाहिजे होता
क्षमा थोडा उशीर झाला त्याबद्दल !
सर पावसाळी रताळी पिकावरील बुरशी नाषके konte
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण विचरलेल्या प्रमाणे साफ, रोको, अमिस्टार टॉप, इत्यादि वापरू शकता.
Konte hi pikala ratri khat dreep madun sodlatar chalnar nahi kay,
चालू शकत !
संञावर येणाऱ्या देठसुखी व डायबॉकवर उपाय सांगा
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! विडिओ बनू या विषया वरती
काकडी पिकाचा video बनवा
ruclips.net/user/shortsSJi7z_-iAYs या लिंक आपण पाहू शकता !
कांदा पिकावरील करपा साठी saaf,tonic,imida, आणि siliconbesd stiker चालेल का
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण विचारल्या प्रमाणे चालेल काहीच अडचण नाही, धन्यवाद सर !
कांदा लागवड केली 30दिवस झाले आहे दांडा बनवसाठी काय केले पाहिजे आमच्या दांडा बनत नाही 3 महिने झाले की कांद्याचे माना पडतात उपाय सांगा किती दिवस कालावधी
सर तुम्ही दिलेल्या माहितीनुसार जैविक आणि रासायनिक औषधे बद्दल माहिती दिली ते बरोबर आहे पण मला तुम्ही हे सांगा की जैविक आणि रासायनिक औषधे मिस्त्र करून फवारणी करू शकतो का ॽ
आपण विचारलेल्या प्रमाणे नाही करू शकत!
Sir पाऊस पडून गेल्यावर हिरवीगार असलेली कांदा पात वरून( शेंड्याकडून) करपून जाऊ नये किंवा करापल्यास कोणती फवारणी घ्यावी त्या संदर्भात माहिती मिळावी सर plz🙏एक व्हिडिओ बनवा plz...🙏
तुमच्या सर्व समस्याचे उत्तरे या लिंक मध्ये आहे ruclips.net/video/ENiKMTA5Rd4/видео.html
तुमच्या सर्व समस्याचे उत्तरे या लिंक मध्ये आहे
ruclips.net/user/shortsJ4jrQipjd0E
सर टमाटे साठी व्हिडीडो बनवा सर
आपण पुढील लिंक वर क्लिक करून टोमॅटो पिकासाठी व्हिडिओ पाहू शकता - ruclips.net/video/pVqWNTMpNqE/видео.html
अद्क पिकांची पन माहिती द्या
फुटवा होत नाही म्हणुन काय फुवरायचा
तेल्या रोगासाठी औषध कोणते कोणते आहे
ruclips.net/video/2b-EQe9BrNY/видео.html या लिंक आपण बघू शकता
Bhau 55 divasachi gavar zali pan Sega lagalaya nahi aaju .Fula kup aahet .Sega lagayela konti avased saga,...
००:५२:३४ खत एकदा सोडा .
Keli pikala vayras please upay
जास्त असेल तर झाड कडून टाका आणि आपण - एडमायर कीटनाशक - 6 ग्रॅम + सिलिकॉन 3 % - 25 मिली + स्टिकर 5 मिली 15 लिटर साठी फवारणी आणि 3 दिवसांनी नो व्हायरस - ४५ मिली + ताक - ४५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी !
सर जमिनीमधुन कोण कोणते बुरशी नाशक सोडावे
आपण विचारलेल्या प्रमाणे जमिनी मधून - साफ, रोको आणि एलीएट, मॅटको अशी बुरशीनाशके सोडू शकता.
@@bharatagrimarathi🙏 धन्यवाद सर 🙏
सर गोबी खत व्यवस्थापन सगा सर
आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू ! ruclips.net/video/EuHaQ2gXl54/видео.html आपण लिंक वरील हा विडिओ बघू शकता !
ऊसा साठी सागा सर
काय माहिती पाहिजे सर ऊस बद्दल !
मिर्ची वरील भूरी रोग साठी की उपाय आहे
गोडवा सुपर ( अझोक्सीस्ट्रोबिन १८.२% + डायफेनकोनॅझोल ११.५% एससी) @ १५ मिली ) 20 मिली 15 लिटर पंप फवारणी करावी !
काजू बागेतील कीटक आणि फवारणी बाबत माहिती देण्यात यावी
माझ्या कोथिंबिरीवर करपा प्रकारचारोग आला आहे तरी चागले औषध सागा?
केब्रिओ टॉप - ३५ ग्राम + स्टिकर ५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी !
बुरशीनाशका ऐवजी मायकोरायझा जैवीक बुरशीचा वापर ऊस रोपे लागवडीसाठी केला तर चालेल का...
हो चालेल सर !
सर मेटारीझम ही बुरशी अळी ला अंडी अवस्थे मध्ये मारू शकते का?
भारतएग्री में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे चैट करें, कृषि दुकान मै दवा देख सकते है । चैट खोलने या ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें - app.bharatgri.co/chat
सर भेंडी पिवळी पडणे व वाकडी होते उपाय सांगा
अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया आमच्या BharatAgri App मध्ये मेसेज करा
डाळिंबी साठी कुठले पावसामध्ये
अमिस्टार बरोबर कोनते औषध मिक्स करावे
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
सर वाल घेवडा पीक वरती कोणता केशी कीटकनाशक चालतं
फुलवर वरील करपा व आळी वर कोणती फवारणी घ्यावी
आपल पीक कोणत आहे सर कृपया सांगू शकता.
Surykant kanble sahebacha number bhetel ky
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
कोणत्या प्रकारची ओषध कोणत्या प्रकारच्या ग्रुप मध्ये मिक्स करावे किंवा करू नये
यावर एक व्हिडिओ बनवा सूर्यकांत जी
सर मशीन ने काढलेला गहू त्याचा राहिलेला कचऱ्यचे खातात कसे रूपांतर करावे ..त्या वर व्हिडिओ बनवा
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वाचा आहे या वरती नक्की एक विडिओ बनू
लहान पावसात फवारणी कराविका
आपण फावरणी करू नाही.
सर जैविक वापरल्या नंतर रासायनिक फवारणी साठी किती दिवसाचे अंतर असावे.
7-8 दिवसाचे अंतर असणे खूप गरजेचे आहे, धन्यवाद सर!
सर, माझा दोडका प्लॉट आहे, तर त्यामध्ये फळापुढे जे फुल आहे, त्यात बारीक किडे आहेत ,धान्यातल्या किड्यासारखे, त्यामुळे फळ कळी लाभत नाही, उपाय सांगा
Sofia gulab var khup Rog padlay ..please help
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
सर, ब्लैक् थ्रिप्स साठी काय फवारावे
जंप ( फिप्रोनिल ८० डब्ल्यूजी (८०% डब्ल्यू/डब्ल्यू) ) - 5 gm + स्टिकर 5 मिली @ 15 लिटर पंप फवारणी करावी . सूचना --पाण्याचा ph एकदा चेक कर काय आहे !
f m c कंपनीचे लिजेड काय आहे
नाही उपलब्ध !
हराळी बुडापासुन नष्ट करण्यासाठी कोणती औषधे वापरावीत
हळदीवर तांबेरा व करपा पडला आहे,कोणते बुरशीनाशक फवारावे?
आपण हळद पिकासाठी ब्लु कॉपर बुरशी नाशक - 30 ग्रॅम/ 15 लिटर पंप साठी फवारणी करावी.
सर नमस्कार मी भाऊसाहेब माळी माझ्या भुईमुगाला फुले आलेले असून त्याला आळवणी सोडण्यासाठी 1919 व 0 52 34 व ह्युमिक दिलेले आहे तरी ते मी सोडू किंवा नको ते सांगा किंवा फवारणी असल्यास सांगा
आपण 00:52:34 वापरावे, धन्यवाद सर!
काकडी मधील डाऊनी वर उपाय किंवा फवारणी सांगा
ताकत बुरीनाशक
अँट्राकॉल-३७ ग्रॅम + स्टिकर ५ मिली @ १५ लि फवारणी करावी !
Emi मध्ये आरेवा घेतले तर चालेल का ?
चालेल, पन गरज नाही
Kimat sagat ja sir ,krushi kedavar kimat bharpur vadhaun sagatat sir , thya mude shetkarachi lut honar nahi
❤❤❤
भारत अग्रि वरिल प्रॉडक्ट खुप महाग आहे
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण भारत ऍग्री ऐप्लिकेशन मधून कॉइन्स चा लाभ घेऊ शकता किंवा डिस्काउंट कूपन कोडचा सुद्धा लाभ घेऊन ऑर्डर करू शकता, जेणेकरून उत्पादनाची किंमत कमी होईल, ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/e2KZ
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण भारत ऍग्री ऐप्लिकेशन मधून कॉइन्स चा लाभ घेऊ शकता किंवा डिस्काउंट कूपन कोडचा सुद्धा लाभ घेऊन ऑर्डर करू शकता, जेणेकरून उत्पादनाची किंमत कमी होईल, ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/e2KZ
सर अद्रक चा प्लॉट आहे
बुरशी पिवळसर डाग पडले आहेत
कोणता बुरशीनाशक मारावे
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
भुईमूग साठी फवारणी सांगा 45दिवाचा आहे
ruclips.net/video/FmquP3xadiU/видео.html या लिंक वर बघू शकता !
किती दिवसांनी घेऊन फवारणी केली पाहिजे
आपण 15 ते 20 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
पावसाळी वातावरणामध्ये कोथंबीर साठी कोणता स्प्रे घेतला पाहिजे जेणेकरून हिरवा पणा टिकून राहिला पाहिजे
शेवंती फुले साडे चार महिनेची झाली आहे. झाडे जाग्यावर सुकून जातात आणि मरतात....
अलाईट आणि कासूबी ड्रिप मधून सोडले... पण कंट्रोल होत नाही...
पाणी दिवसाआड दोन तास सोडतोय...
मर रोगावर उपाय सांगा.
कृपया समजू शकेल आपण यापूर्वी कोणत्या बुरशिनाशकाची आळवणी केली आहे. तसेच आळवणी करून किती दिवस झाले आहेत, म्हणजे त्यानुसार पिकासंदर्भात अचूक माहिती देता येईल.
झेंडू पीक हायब्रीड variety आहे गोल्ड स्पॉट 2 त्याला थ्रीप्स आणि करपा ह्याचा 30-35 % attack झालाय प्लॉट हा 35 दिवसांचा आहे
टाटा असाटाफ, कीटनाशक, 75 एसपी एसेफेट 75% एसपी- ३० ग्राम + ताकत - (हेक्साकोनाझोल 5% + कॅप्टन 70% डब्ल्यू.पी) ३० ग्राम + स्टिकर ५ मिली @ १५ लिटर पाण्यासाठी फवारणी .
खत अपडेट होण्यासाठी कोणते लिक्विड सोडायचे
खालून काही नाही सोडू शकत सर वातावरण ढगाळ असेल तर ! सल्फर आणि ह्यूमिक सोडू शकतो खूप अडचण असेल तर !
Bhari
धन्यवाद सर !
सर फुलावर आहे आणि 15दिवसाची आहे तिच्या वर शेंडे आली आहे
आपण डेलीगेट - 15 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, धन्यवाद सर !
Sevanti pikasati
जर 12.61.0 कोफिट्र वापरला पाहिजे की नाही
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
अनेक बुरशिमुठे पीकांचे नुकसान मर होते त्यामुळे सर्व बुरशी वर एक च औषध आहे का..
जास्त प्रादुर्भाव असेल तर आशा पिकासाठी खर्च नाही केल तरी चालले, धन्यवाद सर !
क्याबरिओ टोप व क्युराक्रान चालेल का
कोणत्या पिकावर फवारणी करणार आहे सर !
पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो फुल्ल वर
कांदा पिकामधे मधमाशी आहे करपा आहे ताकद चालेल का
स्कोर घेतले तरी चालेल !
पहिली फवारनी
दुसरी फवारनी,,,,
आणि कोणते किटक कोणत्या वेळेत येतात,,,
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
झाडाचा फू ट्वा होत नाही म्हणुन काय फुवरायच
आपण 12:61:00 75 ग्रॅम + होशी 30 मिली फवारणी करावी, धन्यवाद सर !
आमाला ना दोडके पिकाची माहिती द्या
आपण पुढील लिंक वर क्लिक करून दोडका पिकाचे रोगाबद्दल माहिती पाहू शकता आम्ही अजून नवीन व्हिडिओ लवकरच बनू - ruclips.net/video/MjKKCcQGkLE/видео.html
आंबा बागेत मिलीबग समस्या
रॅलिस टाटा अॅप्लॉड कीटकनाशक - २ मिली / लिटर फवारणी करावी !
ढगाळ वातावरणाचा पिकांना पाणी द्यावे की नाही?
पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ ?
-भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
कांदा
टमटोला आज कोर कवच मारल
शेवगा पिका साठी काही व्हिडिओ , काही माहिती मिळले का..
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , शेवगा पिका साठी व्हिडिओ बनू !
करपा सिमला मिर्ची
आपण पूर्वी कोणती फवारणी केली आहे सर!
@@bharatagrimarathi
Cocide
Strpto
कलिंगड ला वेल मर होत आहे,
टाटा मास्टर - ५०० ग्रॅम / २०० लिटर एकर साठी
Sir tumcha mobile number dya
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
खुप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली सर अभिनंदन सर
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!