फवारणी करताना औषधांचे मिश्रण कसे तयार करावे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 126

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 Год назад +7

    खुपच व्यवस्थित आणि समाजेल अशी माहिती सांगितली
    धन्यवाद सर . . 🙏🏻💐

  • @sagarparbat419
    @sagarparbat419 Год назад +2

    Thank you sir khup chan mahiti dili🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      धन्यवाद, आम्ही देखील आपले आभारी आहोत

  • @ganesha7612
    @ganesha7612 Год назад

    खूपच छान माहिती धन्यवाद 🙏

  • @amarkoli1243
    @amarkoli1243 Месяц назад

    छान माहतीपूर्ण सांगितलंत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Месяц назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @swapnilzatale7216
    @swapnilzatale7216 Год назад +1

    सर म्यागनेशियम कापसाला कधी टाकावं

  • @pravinbankar903
    @pravinbankar903 Год назад

    सुंदर 📷 व्हिडिओ ❤

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      आपण अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सर !

  • @kishorshinde3318
    @kishorshinde3318 Год назад +2

    वेग वेगळे पिकांबदल माहिती देण्यात यावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      ओके , नक्कीच आपण पिकानुसार सेपरेट विडियो देखील बनऊ

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      नक्की प्रयत्न करू सर !

  • @निवृत्तीशेळके

    सर डेलीगेट मध्ये बुरशीनाशक व फंट्याक प्लस चालेल का

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Год назад +2

    छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      धन्यवाद, मी देखील आपला खूप - खूप आभारी आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      धन्यवाद सर !

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Год назад

    खुप छान व सुंदर व व्यवस्थित माहिती , दिलात , सर जी ! 🙏पण सर जी , कृपया Bharat aggri मधील आपण (शिक्षण)education Or शेतकरी आहेत..जरुर कळवा !..पिका विषयक मला ऐकायला

  • @akshayshinde1497
    @akshayshinde1497 10 месяцев назад

    Awesome information sir and presentation

  • @dineshvikhe1824
    @dineshvikhe1824 Год назад +4

    सर, तुम्ही माहिती खूप छान आणि उपयुक्त आहे ,मला एक विचारायचे होते की जे water soluble( १२ ६१,०५२ ३४ ) खते येतात ते स्प्रे करतांना जर किटकनाशत मिसळले तर त्यांची कार्यक्षमता कमी होऊन result कमी येऊ शकते का please सांगावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      आपल्या पाण्याचा ph चेक करून फवारणी केली काही अडचण नाही सर आणि प्रमाण ३ gm वापरले तर ठराविक किटकनाशक बरोबर स्प्रे करतांना जर मिसळले तर त्यांची कार्यक्षमता कमी नाही होणार .

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      नाही अस हॉट नाही , तुम्ही मिसळू शकता. फक्त पाण्याचा ph बॅलेन्स राहील याची काळजी घ्यावी

  • @zumbarshinde4578
    @zumbarshinde4578 Год назад

    उपयुक्त अशी माहिती

  • @manojbavadekar
    @manojbavadekar Год назад

    खुपच छान माहिती

  • @madangade1783
    @madangade1783 Год назад

    Khup chan mahiti bili dar

  • @Sanchitkale-jv6uq
    @Sanchitkale-jv6uq Год назад

    Very nice

  • @RB-TECHNICAL
    @RB-TECHNICAL Год назад +1

    सर कोठिंबीर वर एक विडिओ बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      ruclips.net/video/AzaKFN4lT7Q/видео.html या लिंक वर जाऊन बघू शकता कोथिंबीर विषय विडियो आहे !

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Год назад +1

    Santra Ambiya Bahar sathi ..tonic..chileted khat ..micronutrients sanga...please...warud..

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      ओके , हा थोडा मोठा विषय आहे आपण कृपया bharatagri app मध्ये आमच्या डॉक्टरांना संपर्क करावा . ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      नमस्कार सर , आपण फुलांसाठी टाटा बहर -२मिली +इंस्टाफर्ट कॉम्बी २ ग्रॅम @ १ लिटर साठी फवारणी करू शकता .

  • @ddk3064
    @ddk3064 Год назад

    तननाशकासोबत किटकनाशक वापर करता येतो का? येत असेल तर कोणते?

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 2 месяца назад

    Namskar sir ,mala soyabean var tisari mhnjech shewatchi phawarni madhe barazide,haru,chloro+cyper-505 , bharari tonic, boron ghetle tar chalel ky.shenga bharnyachi awastha ahe, thoda churda ahe,pik piwle padayla suruvat zali ahi.jast nh 2-3 % ahe.aliche praman kami ahe.yat 13,00,45,=0050ase ghyaychi garaj padel ky.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Месяц назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Год назад +4

    सर. Water pH कसा ओळखायचा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +3

      मार्केट मध्ये ph मिटर मिळतो , त्याने आपण चेक करू शकतो. मेडिकल मध्ये चोइकशी करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      ph मीटर किंवा ph पेपर किंवा पाणी परीक्षण गोष्टी वापरून Water pH ओळखायचा.

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Год назад

      @@bharatagrimarathi very very थँक्स सर जी

  • @gorakhpnagare6482
    @gorakhpnagare6482 Год назад +1

    Thank you sir monocrotophos, syngentache thionutri ky karate aktra kele tar chalel ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      monocrotophos - हे शक्यतो बॅन आहे वापरू नये.
      आणि 1 कीटकनाशक आणि 1 बुरशीनाशक याचे मिश्रण केले तरी चालू शकते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      नमस्कार सर , आपण विचारल्या प्रमाणे monocrotophos- अळी आणि रसशोषक आणि thionutri - भुरी आणि लालकोळी साठी , aktra - रसशोषक किडी साठी आहे .

    • @gorakhpnagare6482
      @gorakhpnagare6482 Год назад

      Thank you sir

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Год назад

    खरच
    एक व्हिडिओ
    तो
    बनवा च
    कोणतं ओषद
    कश्यात मिसळून फवारणी करायचं
    किंवा
    त्यात टॉनिक अमिनो acid, seaweed extract
    किंवा micronutriemt
    मिसळावे की नाही
    हे पण
    सांगा

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Год назад

      उदा
      गेंतल तर
      Folicure antracoal व desis 100
      चा result चांगला येतो
      पण
      त्यात जर आपण
      एखादे टॉनिक जस की अमिनो ऍसिड युक्त
      Isaabeon गेंतल
      तर
      त्याचा result चांगला येईल का
      किंवा
      जर
      ते टॉनिक सेपरेट फवारणी करायची असेल तर
      Antracol व folicure व desis 100
      स्पे केल्यावर किती
      तासांनी
      केली तर
      दोन्ही
      फावरणो चा result चांगला येईल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर नक्की एक व्हिडिओ बनू .

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Год назад

    ओके. सर आहे

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 2 месяца назад

    Please reply me soon sir.aaj spray ghyaycha ahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Месяц назад

      नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास वरील खताबद्दल कोणती माहिती आवश्यक आहे ?

  • @shirishkumarchavan4523
    @shirishkumarchavan4523 Год назад +1

    Nice

  • @vilasdaud8206
    @vilasdaud8206 2 месяца назад

    Sir पावसामुळे उरलेलं द्रावण दुसऱ्या दिवशी फवारावे का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Месяц назад

      आपण फवारणी करू नका अशी दुसऱ्या दिवशी, धन्यवाद सर!

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Год назад

    Kandyasathi spray gheyacha tar tya madhe tilt+cuman l +confidor kinva police +gabber99 tonic combination chalel ka?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      आपण टिल्ट +कॉन्फिडोर घ्या + आंबिशन टॉनिक घेऊ शकता

  • @dnyaneshwarsomvanshi5633
    @dnyaneshwarsomvanshi5633 Год назад +1

    Thanks sir

  • @autoteck3763
    @autoteck3763 2 месяца назад

    BASF company wale fertilizer खते पाहिले add टाका म्हणतात

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 месяца назад

      आपण सांगितलेल्या माहिती बद्दल आमच्या जवळ कोणतीही माहिती उपलब्ध नाही, धन्यवाद सर !

  • @vishnujadhao1258
    @vishnujadhao1258 Год назад +1

    Supar sir

  • @dilipjadhav3436
    @dilipjadhav3436 Год назад

    Mi phile ph takle dusre sticer takle nuter nim oil nuter porpex super nuter sahf power takle kahi rugult yel ka kahi dushprinam holi plz rpy

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @sunildesaisunildesai7673
    @sunildesaisunildesai7673 Год назад

    sir mirachi sati first drenching konti karavi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      १९.१९.१९ + बाविस्टीन + ह्यूमिक ऍसिड

    • @sunildesaisunildesai7673
      @sunildesaisunildesai7673 Год назад

      Sir मिरची साठी दुसरी आळवणी कोणती आणि किती दिवसांनी करावी?

  • @vishalbochare2474
    @vishalbochare2474 2 месяца назад

    Sc. किटकनाशक
    Sp किटकनाशक
    Ec बुरशीनाशक
    असे एकत्र केले तर चालते ना सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 месяца назад

      आपण व्हिडिओ पाहिल्यास आपल्या लक्षात येईल सर्व प्रश्न, धन्यवाद सर!

  • @bhushanraysing148
    @bhushanraysing148 Месяц назад

    उरलेले द्रवण दुसऱ्या दिवशी केली चालते का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Месяц назад

      आपण शक्यतो त्याच दिवशी फवारणी करावी, धन्यवाद सर!

  • @patareya8079
    @patareya8079 Год назад

    फेरस सल्फेट मध्ये आपण कोणते ॲडकरू शकते जशे १२:६१,५२:३४, बुरशीनाशक,कीटकनाशक add karu शकतो का spary मधून या संदर्भात माहिती मिळावी सर 🙏 प्लिज 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      आपण विचारलेल्या प्रमाणे -फेरस सल्फेट - बरोबर - १३:००:४५ , ००:००:५० हे खत देऊ शकता

    • @rahulghode3438
      @rahulghode3438 2 месяца назад

      Namskar ji soyabean tisari mhnjech shewatchi phawarni madhe-barazide,haru, chloropyrifos505, bharari tonic, boron ghetle tar chalel ky.china petrol pump ahe dose sanga.

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Год назад

    👌👌

  • @shubhamnavale1342
    @shubhamnavale1342 Год назад +2

    सर तुम्ही आता भाजीपाला वरील व्यवस्थापन वरील व्हिडिओ बनवा त्यामध्ये जसे तुम्ही कांद्यासाठी सांगितले तसा व्हिडिओ असावा आणि खास करून दोडक्यासाठी बनवा खत व्यवस्थापन व रोग दिवसांच्या टप्प्याने ही नम्र विनंती धन्यवाद यापुढे देखील शेतकऱ्यांसाठी असेच व्हिडिओ आणत राहा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      धन्यवाद सर ! नक्की प्रयत्न करू

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 Год назад

    साहेब पाण्याचा PH कसा तपासावा आणि PH म्हणजे काय?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      सामू म्हणजे आम्लता, विम्लता दर्शविणारा निर्देशांक , ते पाणी परीक्षण च्या साहयाने बघू शकता किती आहे .

  • @shubhamnavale1342
    @shubhamnavale1342 Год назад

    दोडका या पिकाचे व्यवस्थापन खूपच कमी बघायला भेटते ते तुम्ही पूर्ण करावे ही नम्र विनंती

  • @lahanubansod5352
    @lahanubansod5352 3 месяца назад

    कांबळेसर कृपया आपला फोंनं द्या.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 месяца назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @sandipchaudhari7377
    @sandipchaudhari7377 Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @raosahebpawar4494
    @raosahebpawar4494 Год назад +1

    Water ph kiti pahije?

    • @nileshborde6360
      @nileshborde6360 Год назад +2

      7

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      6.5 ते 7.5

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      बरोबर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      ७ ते ७.५ ph असावा

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Год назад

      @@bharatagrimarathi एका ठिकाणी तुम्ही
      साडे सहा ते 7
      सांगितलं आहे व इथे तर साडे सात
      सांगितलं नेमकं काय खर समजू
      नेमकं रिप्लाय हे सूर्यकांत दादा देतंय की दुसर कोण

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 Год назад

    👍

  • @dineshvikhe1824
    @dineshvikhe1824 Год назад

    फवारणीसाठी पाण्याचा ph किती असायला पाहिजे सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      फवारणीसाठी पाण्याचा ph - ६.५ ते ७ असायला पाहिजे सर

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Год назад

    साफ
    कराटे
    Isaabion
    च कॉम्बिनाशन चा result चांगलं येत का

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Год назад

      कारण मी
      साफ
      कराटे
      Isabeon चा स्प्रे केला होता
      एका शेतात

      दुसऱ्या शेतात
      फक्त
      M45
      व कराटे
      चा
      तर
      ज्या शेतात
      M 45 चा स्प्रे केला होता
      त्याचा मला result छान वाटलं
      अस
      का
      त्यात तर मी isabeon पण गेंतल नव्हतं
      अस का
      काय कारण असेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      हो येतो !

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      पाणी चा PH चेक करा सर एकदा !

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Год назад

      @@bharatagrimarathi सर
      पाणी सुद्धा ताज च विहिरी च भरलं होत
      फक्त दुसऱ्या च्या शेतकऱ्याच्या विहिरी ची होत
      पण
      एक मात्र आहे
      त्या शेतकरी ने
      फक्त 3 ते 4 वेळा
      विहिरीतून उपसा केला आहे
      म्हणजे
      ती विहोर नवीन खोदली आहे

      4 ते 5 वर्ष पासून तिच्यातून पाणी उपसा करत नव्हते
      यंदा च चालू केलाय

      साधारण त
      वि4 केला तर
      फक्त 4 ते 5 वेळा केली
      चालू असेल ती पण 4ते 5 तास
      तर
      मला हे वि4यच की
      त्या विहिरीतील
      पाण्याचा ph हा जास्त असेल का
      अस वाटत का
      पण
      त्या विहिरीत
      पाणी पडत आहे आसपास च्या शेतातील किंवा
      आमच्या कडे मोठं धरण आहे त्यातील सुद्धा येत असेल

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Год назад

      @@bharatagrimarathi ph चेक करण्यासाठी
      आपण
      Ph पेपर चा उपयोग केला तर चालल का
      की
      नाही

  • @arunjeughale732
    @arunjeughale732 2 месяца назад

    पंपाने एक एकरात पाण्याची मात्रा कमी लागते.. तेच ट्रॅक्टर फवारणीने पाणी जास्त लागते. तर हे कसं करावं.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 месяца назад

      आपण लिटर प्रमाणे औषधे वापरू शकता सर!

  • @rushikeshadhat696
    @rushikeshadhat696 Год назад +1

    लिंबू पाण्यात टाकावे का ph. मेन्टन साठी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      कधी कधी दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपण शक्यतो नाही वापर केलं तरी चालेल .

    • @rushikeshadhat696
      @rushikeshadhat696 Год назад

      धन्यवाद सर

    • @rushikeshadhat696
      @rushikeshadhat696 Год назад +3

      ph मेन्टेन साठी काही उपाय सांगा

  • @Atharvkukade28
    @Atharvkukade28 Год назад

    छान माहिती सर पण पाण्याचं ph किती?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      पाण्याचा ph - ६.५ ते ७ असावा

  • @ramharihadpe5661
    @ramharihadpe5661 Год назад +1

    छान माहिती दिली सर

  • @shivvagar7529
    @shivvagar7529 Год назад

    Thank you sir