Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Excellent
Favarani madhe 19.19.19 ,hitop,monosil,safpowder,burasi nasak ,ase favarani keli aahe favarani kelya var 3 tasani pause aala jara jorat hota .parat karavi lagel ka
🌾👳👍🙏
Good
मी आलीका साप 19=19=19फवारलो सर 4तासाने मोठा पावुस आला रीजट येईल का सांगा
Bajrivar tan nashak marle tar
chalel
सकाळी केलेले औषध संद्याकाळी मारू शकतो का
Tonik dilay natar barik pausss padhala tar
ते फक्त धुऊन नाही गेले पाहिजे.
मी हरबर्यावर फवारा मारला नंतर दोन तासांनी रिमझिम पाऊस आला
फवारणी मध्ये स्टिकर असले तर पाऊस अलात काही होत का तोडा रिमझिम पाऊस चालू झाला. सोयाबीन वर
थोडासा असेल तर चालेल जास्त पाऊस नकोय.
तेव्हा पासून चालू आहे रिमझीम पाऊस
फवारल्या नंतर दोन तासांनी पाऊस आल्यावर कसे करायचे कीटक नाशक फवारले.
पावसाळ्यामध्ये शक्यतो स्टिकर वापरात चला आणि वातावरणाचा अंदाज घेऊनच फवारणी करत चला.