सिलिकॉन base चिपको खूप छान परिणाम मिळतात याच्या मुळे 2फवारणी मधील अंतर वाढते. आणी जमिनीवर जरी फवारतां न औषध पडले तर ते भू सुधारक मनून काम करते पावसाचा पाणी पूर्ण पणे जमिनीत मुरत आपण जे काही औषध फवारणी करतो त्याचा खूप छान 100% चांगला परिणाम दिसून येतो विशाल भाऊ आपण खूप छान माहिती देता आपले खूप खूप आभार 🙏🙏
Mast facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
Ho facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
हो प्रत्येक फवारणी मध्ये वापरले तरी चालेल त्याचे प्रमाण 20 लिटर प्रति पंपला जर पिक छोटे असेल तर 5 ml व पीक जर मोठे असेल तर दहा एम एल असे प्रमाण वापरा....
प्रॉडक्ट वर सिलिकॉन बेस असा उल्लेख असेल.. content मध्ये सिलिकॉन असेल...बॉटल वरच स्टिकर वाचून पहा.दुकानदाराच्या सांगण्यावर विश्वास ठेऊ नका स्वतः वाचून घ्या. दुकानदार स्तिकरच्या नावाखाली काय पण द्यायले.👍
त्यामध्ये LABSA हा मेन कंटेंट घटक आहे..एकदा गूगल वर सर्च करून बघा काय आहे नेमका ते? SURFACE TENSION REEDUCING ADDJUVANT/AGENT पण बघा.. उत्तर मिळून जाईल
@@krushimitravishalभाऊ सेवर मध्ये कोणता घटक सिलिकॉन आहे है सांगा एकदा.. प्रॉडक्ट वर तर उल्लेख न्हाई कुठे?मुख्य घटक हा LABSA आहे तो नेमका काय आहे न कशासाठी वापरता? प्रॉडक्ट वर SURFACE tension reducing ADDJUVENT AGENT असा उल्लेख आहे त्याचा काय अर्थ होतो.. हे नेमकी स्प्रेडर आहे की स्टिकर?की दोन्ही.. हे सिलिकॉन बेस आहे का? असेल तर याची किंमत ५०० मिली १५० आणि सिलिकॉन बेस स्टिकर ची १०० मिली १५० का? पावसाचे दिवस आहेत खात्रीशीर माहिती देऊन समाधान करावे शेतकऱ्याचे नुकसान टाळावे..
सिलिकॉन base चिपको खूप छान परिणाम मिळतात याच्या मुळे 2फवारणी मधील अंतर वाढते. आणी जमिनीवर जरी फवारतां न औषध पडले तर ते भू सुधारक मनून काम करते पावसाचा पाणी पूर्ण पणे जमिनीत मुरत
आपण जे काही औषध फवारणी करतो त्याचा खूप छान 100% चांगला परिणाम दिसून येतो
विशाल भाऊ आपण खूप छान माहिती देता
आपले खूप खूप आभार 🙏🙏
भाऊ खुपच छान माहिती दिली...
दुकानदार काहीच माहिती देत नाही
Dhanywad
@@krushimitravishalo
@@krushimitravishalo
Pahili takl tr ky hote sir
पंपात स्टिकर सर्वांत आधी टाकावे की सर्वात शेवटी...?
Nhi टाकायचं
Sarwat shevt
Vishal dada he steker 15 Lt madhe takun mg mix karun tya panyacha themb panavar taka mg paha evdhya panyat mix kelyavar te pasrat nahi
Amway company cha 80 ks ahe ?
sir kapus ful patyavr ahe tr gaytri perfect kivva tata Bahar ya paiki kont maru
Tata bahar
खूप छान सर
धन्यवाद
विशाल भाऊ police + Tata bahar + curocron syngenta + ANTRACOL ह्याच्या सोबत sticker मारल्यावर चालेल का
Ho
Can we sprey cilicon ten months sugarcane?
Yes
Sir tan nashak sobat vapru shkto ka
Ho 100%
@@krushimitravishalty
Sticker pump madhi aadhi takach ki vartun
Pump bharlyavr
सेवर सिलिकॉन आहे का
जर आपण एरंडी तेलाचा स्टिकर म्हणून वापर केला तर चालेल का❓
कांदा पिकाला सिलिकाॅन बेस स्टीकरने काय बदल होतात ?
Khup chan
पूर्वा च ACTI-WET कस आहे
Mast
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
सर आमी बूस्टर कपनीच सिलिकॉन बेस्ट स्टीकर वापर करतो
Sagdyat best sticker aahe te ok❤❤❤❤❤
Sir स्टिकर शेवटी टाकावं की पाहिले
Ho
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
👍👍👍👍👌👌👌👌👌
Planofix chalel ka
Ho
विशाल दादा हे स्टिकर जास्त प्रमाणात म्हणजे 7 ते 8 ml 15 लिटर साठी वापरलं तर पिकाच काही नुकसान होऊ शकत का?
Nhi
कोण्या कंपनीचे चांगले आहे... जे की आमच्या कडे ही मिळेल ....
कोणत्याही घ्या पण घाय
सर प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर वापरले तर चालेल का सर 20लिटर पंम्पाला किती ml स्टिकर वापरावे कृपया मार्गदर्शन करावे please please सर
हो प्रत्येक फवारणी मध्ये वापरले तरी चालेल त्याचे प्रमाण 20 लिटर प्रति पंपला जर पिक छोटे असेल तर 5 ml व पीक जर मोठे असेल तर दहा एम एल असे प्रमाण वापरा....
सर सिलीकॉन बेस स्टिकर कसे ओळखायचे
विडिओ पूर्ण ओह
प्रॉडक्ट वर सिलिकॉन बेस असा उल्लेख असेल.. content मध्ये सिलिकॉन असेल...बॉटल वरच स्टिकर वाचून पहा.दुकानदाराच्या सांगण्यावर विश्वास ठेऊ नका स्वतः वाचून घ्या. दुकानदार स्तिकरच्या नावाखाली काय पण द्यायले.👍
फिलवेट स्टीकर कस आहे
Best
Super sir
Aaa4aaaà
सिलीकोन वापरल्या वर दोन चार तासांनंतर दोन तीन दिवस पाऊस पडला तर किटकनाशक काम करते का आत्ता तीन दिवस पाऊस सांगितला आहे फवारणी करायची आहे
665
याचे प्रती पंप प्रमाण किती आहे
5 ml
जर 20 ml चुकून स्टिकर पंपला पडले तर?
👍👍👍
वेस्टिजच agree 82 kas ahe
Mast
हरभरा ला चालेल का सर
Ho
Kimmat sangat ja
१५ लिटर पंप साठी किती मीली सिलिकॉन स्टिकर वापरावे?
4 ml
Aamale hey patl nahi bhau aami nahi get
Ka eo
सेवर सिलिकॉन आहे का
त्यामध्ये LABSA हा मेन कंटेंट घटक आहे..एकदा गूगल वर सर्च करून बघा काय आहे नेमका ते?
SURFACE TENSION REEDUCING ADDJUVANT/AGENT पण बघा..
उत्तर मिळून जाईल
प्रॉडक्ट वर कुठे सिलिकॉन नावाचा उल्लेख नहीं
👍👍👍
सेवर सिलिकॉन आहे का
हो
@@krushimitravishalभाऊ सेवर मध्ये कोणता घटक सिलिकॉन आहे है सांगा एकदा.. प्रॉडक्ट वर तर उल्लेख न्हाई कुठे?मुख्य घटक हा LABSA आहे तो नेमका काय आहे न कशासाठी वापरता?
प्रॉडक्ट वर SURFACE tension reducing ADDJUVENT AGENT असा उल्लेख आहे त्याचा काय अर्थ होतो..
हे नेमकी स्प्रेडर आहे की स्टिकर?की दोन्ही..
हे सिलिकॉन बेस आहे का?
असेल तर याची किंमत ५०० मिली १५० आणि सिलिकॉन बेस स्टिकर ची १०० मिली १५० का?
पावसाचे दिवस आहेत खात्रीशीर माहिती देऊन समाधान करावे शेतकऱ्याचे नुकसान टाळावे..
@@krushimitravishalरिप्लाय देऊन नक्की समाधान करा..प्रश्न शेतकरी हिताचा आहे..खूप जण सैवर उत्तम सिलिकॉन स्टिकर म्हणून वापरतात..
लोक व्हिडीओ सोबत comment पण बघतात..तुमचा रिप्लाय पण बघतात