☺☺मी एवढी बुजुर्ग नाही त्यामुळे मला यामागचं कारण ही माहिती नाही पण एवढं कळतं की प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी असते जसं पश्चिम महाराष्ट्रातली लाेकं स्वयंपाक झाला न म्हणता जेवण बनवलं किंवा तांदळाला ही भात संबाेधतात पण विदर्भात तसं नाही तर जेवण करायचं असतं आणि स्वयंपाक बनवायचा असताे तर तांदूळापासून भात बनवतात, भातापासून भात नाही ☺☺ म्हणून भाषा ही जिथल्या तिथे साेडून द्यायची नाही का☺
Khup chan recipe...thandi cha davsa madhe jast khayla pahije
Thanks❤🙏
छान माहिती, मी पण असाच प्रयत्न करणार
Thanks❤🙏
खुपच छान.👌
Thanks❤🙏
Tai khupch chan , salt kiti takaych te pn sangital ast tr bar zal ast
Thanks❤🙏
मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं😊
khup sunder ❤
Thanks❤
मस्त 👌
Thanks❤🙏
Khup chan
Thanks❤🙏
Mast 👌
Thanks❤🙏
Mam nice video
Thanks❤🙏
Nice Recipe. Please Share Khima Kaleji Recipe.
Thanks❤🙏, Ho nakki
Very good
Thanks❤🙏
Mastach
Thanks❤🙏
Tai recipe chaan ahe pan kadhayi swach karun ghya
🤔🤔🤔
👌👌👌👌👌
Thanks❤🙏
Absolutely awesome. Thanx for sharing
Thanks❤🙏
आपल्या किचनचा पत्ता पाठवा.नागपूरला आहे काय.
Nhi, mumbai
Mem fannas ki sabji batona
Yes , lekin fanas abhi market me available nhi hai aur edhar mumbai me acchha nhi milta, agar mila to mai definitely recipe upload karungi
Tumhi te pieces kashe bhajle surwati la?
गरम पाण्यात टाकून ते साफ केले नंतर गॅस वर भाजले
मटण शाॅप वाले पण करून देतात पण आम्ही घरीच साफ करत असताे
@@PratimaSKitchenFood thank you 😊
Mai direct fodni deti hu. ...phir cooker me dal kr whistle deti hu
Yes, mai bhi dono tarikese karti hu, lekin dono ka taste bhi alg lagta hai, is tarikese Payasoup ke liye bhi pani nikal sakte hai
Hey saoji recipe nahi aahe
🤣🤣
Mg konti rcp ahe?? Sangal ky☺
Amhi assal Nagpurian saoji ahot
Mg saoji recipe ch asel na😊
एखाद्या दिवशी तुमच्या हाताने बनवलेला खुरं खाण्यासाठी आमंत्रण द्या की, मी नक्कीच येईल!
Thanks❤🙏, welcome
टॅमेटो टाकत नाही का ?
Nhi🙏
देशावरची लोक नोनवेज बनवताना नोनवेज रेसिपिला भाजी हा शब्द का उच्च्यारता हेच कळत नाही कृपया असे का बोलता तेव्हडं समजाविणे.
☺☺मी एवढी बुजुर्ग नाही त्यामुळे मला यामागचं कारण ही माहिती नाही पण एवढं कळतं की प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी असते
जसं पश्चिम महाराष्ट्रातली लाेकं स्वयंपाक झाला न म्हणता जेवण बनवलं किंवा तांदळाला ही भात संबाेधतात पण विदर्भात तसं नाही तर जेवण करायचं असतं आणि स्वयंपाक बनवायचा असताे तर तांदूळापासून भात बनवतात, भातापासून भात नाही ☺☺
म्हणून भाषा ही जिथल्या तिथे साेडून द्यायची नाही का☺