PratimaSKitchen
PratimaSKitchen
  • Видео 269
  • Просмотров 3 803 866
झणझणीत मसाला खिचडी/ पाेट भरणार पण मन नाही अशी पौष्टीक मसाला खिचडी / masala khichadi recipe marathi
Masala khichadi
#onepotmeal
khichadi recipe
Khichadi recipe marathi
Rice dal khichadi recipe
Dal chawal khichdi
Masala khichadi kaise banate hai
खिचडी रेसिपी मराठी
खिचडी रेसिपी
डाळ तांदळाची रेसिपी
तांदूळ डाळीची खिचडी
खिचडी
Просмотров: 132

Видео

साे-या,भाजणी न वापरता बनवा कुरकुरीत हातावरच्या तिळाच्या चकल्या दिवाळी स्पेशल रेसिपी /chakli recipe
Просмотров 92514 дней назад
#चकली चकली रेसिपी मराठी दिवाळी स्पेशल रेसिपी तिळाच्या चकल्या कुरकुरीत हातावरच्या चकल्या हातावरच्या चकल्या रेसिपी खमंग चकली तांदळाची चकली पारंपारिक रेसिपी मुरूक्कू विदर्भ स्पेशल Chakli recipe Handmade chakli Tilachy xhakli Murukku Diwali special recipe Chakli recipe marathi Crispy chakli
उपवासाचा मऊ, पौष्टिक रताळ्याचा शिरा /नवरात्री स्पेशल रेसिपी /रताळ्याचा शिरा मराठी/sweet potato halwa
Просмотров 293Месяц назад
रताळ्याचा शिरा रताळ्याचा शिरा रेसिपी रताळ्याचा शिरा रेसिपी मराठी नवरात्री स्पेशल रेसिपी नवरात्री स्पेशल उपवास स्पेशल रेसिपी उपवासाचा हलवा उपवास स्पेशल Sweet potato halwa Navratri special recipe Healthy recipe Vrat recipe शकरकंद का हलवा शकरकंद का हलवा कैसे करते है व्रत रेसिपी
फ्लॉवर बटाटा वाटाण्याची मिक्स भाजी/ माेजकेच साधे मसाले वापरून बनवा चमचमीत मिक्स भाजी /flower mix veg
Просмотров 574Месяц назад
पितृपक्ष स्पेशल भाजी पितृपक्षातील भाजी Mix sabji #Mixvegsabji Flower mix sabji Batata mix veg Mix veg recipe marathi Mix veg recipe फ्लॉवर बटाटा वाटाण्याची मिक्स भाजी मिक्स भाजी रेसिपी मिक्स व्हेज रेसिपी मिक्स भाजी कशी करावी मिक्स भाजी रेसिपी मराठी बटाट्याची मिक्स भाजी वाटाण्याची मिक्स भाजी वाटाणा बटाटा भाजी
वैदर्भीय सावजी स्पेशल मुगवडी-बटाट्याची रस्सा भाजी / आलू वड्याची झणझणीत भाजी /sandge batatyachi bhaji
Просмотров 4932 месяца назад
मुगवडी-बटाट्याची भाजी मुगवडीची भाजी मुगवडी-बटाट्याची भाजी रेसिपी मराठी सांडग्यांची भाजी आज काय स्पेशल सांडगे बटाट्याची रस्सा भाजी सावजी स्पेशल नागपूर स्पेशल विदर्भ स्पेशल भाजी मुंगवडी ची भाजी कशी करतात आलू वड्याची भाजी आलू वड्याची भाजी रेसिपी मराठी
दिवाळीत बनवा रसरशीत लवंग लतिका रेसिपी /Lavang latika recipe marathi /Diwali special laung latika
Просмотров 3633 месяца назад
#लवंगलतिका लवंग लतिका रेसिपी लवंग लता रेसिपी Diwali special recipe लवंगलतिका रेसिपी मराठी पारंपारिक पद्धतीने केलेलीं लवंग लतिका रेसिपी राखी स्पेशल दिवाळी स्पेशल लवंग लतिका कशी करावी lavang latika lavang latika recipe in marathi lavang lata recipe bengali sweet sweet recipe authentic recipe how to make lawang lata lawang lata laing latika festival special recipe rakhi special .diwali special
लग्नाच्या पंगतीत केली जाणारी व-हाडी पद्धतीची पाटवडी रस्सा / पाटवडी रस्सा भाजी / Patwadi Rassa bhaji
Просмотров 6143 месяца назад
#Patwadirassa पाटवडी पाटवडी रस्सा भाजी पाटवडी ची रस्सा भाजी मराठी रेसिपी व-हाडी पाटवडी रस्सा विदर्भ स्पेशल रेसिपी पाटवडी ची भाजी Patwadi patwadi rassa bhaji patwadi rassa bhaji marathi patwadi rassa bhaji marathi recipe patwadi chi bhaji patwadi kashi karaychi vidarbh special saoji special
रस्सेदार मटकी /वेगळ्या पद्धतीने बनवा मटकीची झणझणीत रस्सा भाजी/ मटकीची रसा भाजी मराठी रेसिपी /Matki
Просмотров 6484 месяца назад
#MatkiRassa matkichi rassa bhaji matkichi rassa bhaji marathi recipe matkichi rassa bhaji recipe matkichi rassa bhaji kashi karaychi rassedar matki मटकीची रस्सा भाजी मटकीची रस्सा भाजी मराठी रेसिपी मटकीची रस्सा भाजी कशी करावी रस्सेदार मटकी मटकीची उसळ महाराष्ट्रीयन रेसिपी tiffin recipe
मेथीचे बाेंडं रेसिपी/विदर्भातील पारंपारिक पद्धतीने केलेले पौष्टिक मेथीचे बाेंडं/मेथादाण्यांचे बाेंडं
Просмотров 3724 месяца назад
#मेथीचेबाेंडं मेथीचे बाेंडं मेथीचे बाेंडं रेसिपी मराठी मेथीचे बाेंडं रेसिपी पावसाळा स्पेशल पकाेडे रेसिपी भजी रेसिपी मेथीचे पकाेडे मेथी दाण्यांचे बाेंडं विदर्भ स्पेशल रेसिपी पारंपारिक रेसिपी methiche bonde rainy season special methiche pakode authentic recipe
Chicken Hyderabadi/खास पद्धतीने बनवा हैद्राबादी चिकन रेसिपी/Hyderabadi masala chicken recipe marathi
Просмотров 5295 месяцев назад
chicken hyderabadi hyderabadi masala chicken recipe hyderabadi chicken recipe chicken hyderabadi recipe chicken hyderabadi recipe marathi हैदराबादी मसाला चिकन रेसिपी हैदराबादी मसाला रेसिपी मराठी हैदराबादी चिकन रेसिपी मराठी चिकन हैदराबादी रेसिपी चिकन हैदराबादी रेसिपी मराठी chicken recipe chicken recipe in marathi chicken curry recipe chicken curry hyderabadi chicken curry
ताट चाटूनपुसून खाल अशा अप्रतिम चवीची चमचमीत भरली वांगी/भरली वांगी रेसिपी/Bharli vangi recipe marathi
Просмотров 9176 месяцев назад
ताट चाटूनपुसून खाल अशा अप्रतिम चवीची चमचमीत भरली वांगी/भरली वांगी रेसिपी/Bharli vangi recipe marathi
वडापाव व खमंग सुकीचटणी रेसिपी /बाहेर मिळताे त्याहीपेक्षा रूचकर,चविष्ट वडापाव /Vadapav recipe marathi
Просмотров 3606 месяцев назад
वडापाव व खमंग सुकीचटणी रेसिपी /बाहेर मिळताे त्याहीपेक्षा रूचकर,चविष्ट वडापाव /Vadapav recipe marathi
एकदा खाल्ली की पुन्हा खावीशी वाटणारी ताेंडलीची भाजी/ ताेंडलीची मसालेदार रस्सा भाजी /Tondlichi Bhaji
Просмотров 1 тыс.7 месяцев назад
एकदा खाल्ली की पुन्हा खावीशी वाटणारी ताेंडलीची भाजी/ ताेंडलीची मसालेदार रस्सा भाजी /Tondlichi Bhaji
एकदा खाल्ल्यावर चव विसरणार नाही अशा चवीची मसाला अंडा करी/झणझणीत अंडा मसाला Anda Curry recipe marathi
Просмотров 23 тыс.8 месяцев назад
एकदा खाल्ल्यावर चव विसरणार नाही अशा चवीची मसाला अंडा करी/झणझणीत अंडा मसाला Anda Curry recipe marathi
झणझणीत सुका जवळा /जवळ्याची चटणी/ सुकट रेसिपी / suka jawala recipe in marathi / sukat/shrimp recipe /
Просмотров 5788 месяцев назад
झणझणीत सुका जवळा /जवळ्याची चटणी/ सुकट रेसिपी / suka jawala recipe in marathi / sukat/shrimp recipe /
साेयाबीन वडीची भाजी /पाेट भरेल पण मन भरणार नाही अशी साेयाबीनची भाजी /mini soya chunks sabji marathi
Просмотров 9649 месяцев назад
साेयाबीन वडीची भाजी /पाेट भरेल पण मन भरणार नाही अशी साेयाबीनची भाजी /mini soya chunks sabji marathi
१ किलाेच्या अचूक प्रमाणात बनवा मऊ, रवाळ, जिभेवर विरघळणारा गाजराचा हलवा / गाजर हलवा रेसिपी मराठी /
Просмотров 1889 месяцев назад
१ किलाेच्या अचूक प्रमाणात बनवा मऊ, रवाळ, जिभेवर विरघळणारा गाजराचा हलवा / गाजर हलवा रेसिपी मराठी /
झणझणीत,चमचमीत चवळीची उसळ/ लाल चवळीची उसळ रेसिपी मराठी/ chawlichi Usal / chawli usal recipe marathi
Просмотров 61710 месяцев назад
झणझणीत,चमचमीत चवळीची उसळ/ लाल चवळीची उसळ रेसिपी मराठी/ chawlichi Usal / chawli usal recipe marathi
छोट्या बटाट्याची भाजी /२ पाेळ्या जास्त खाल अशी चमचमीत बटाट्याची भाजी /baby potato sabji in marathi
Просмотров 92010 месяцев назад
छोट्या बटाट्याची भाजी /२ पाेळ्या जास्त खाल अशी चमचमीत बटाट्याची भाजी /baby potato sabji in marathi
नागपूरचा पारंपारिक वडाभात रेसिपी / विदर्भ स्पेशल वडाभात /Vadabhat recipe marathi /Authentic vadabhat
Просмотров 56810 месяцев назад
नागपूरचा पारंपारिक वडाभात रेसिपी / विदर्भ स्पेशल वडाभात /Vadabhat recipe marathi /Authentic vadabhat
साेप्या पद्धतीने घरीच बनवा पालक पनीर ची भाजी /पालक पनीर रेसिपी मराठी /Palak Panner recipe in marathi
Просмотров 36911 месяцев назад
साेप्या पद्धतीने घरीच बनवा पालक पनीर ची भाजी /पालक पनीर रेसिपी मराठी /Palak Panner recipe in marathi
माेजकेच मसाले वापरून बनवा झणझणीत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी / Shevgyachya Shengachi rassa bhaji
Просмотров 49611 месяцев назад
माेजकेच मसाले वापरून बनवा झणझणीत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी / Shevgyachya Shengachi rassa bhaji
साेले वांग्याची भाजी/पाेट भरणार पण मन भरणार नाही अशी विदर्भ स्पेशल झणझणीत साेले वांग्याची भाजी
Просмотров 2,3 тыс.11 месяцев назад
साेले वांग्याची भाजी/पाेट भरणार पण मन भरणार नाही अशी विदर्भ स्पेशल झणझणीत साेले वांग्याची भाजी
अजिबात कडू न वाटणारी चमचमीत मसाला भरली कारल्याची भाजी/भरली कारली रेसिपी मराठी /stuffed karela recipe
Просмотров 302Год назад
अजिबात कडू न वाटणारी चमचमीत मसाला भरली कारल्याची भाजी/भरली कारली रेसिपी मराठी /stuffed karela recipe
पावट्याची रस्सा भाजी / विदर्भ स्पेशल पाेपटीच्या दाण्यांची रस्सा भाजी/ पावटा भाजी रेसिपी मराठी/pavta
Просмотров 29 тыс.Год назад
पावट्याची रस्सा भाजी / विदर्भ स्पेशल पाेपटीच्या दाण्यांची रस्सा भाजी/ पावटा भाजी रेसिपी मराठी/pavta
भरली मसाला भेंडी / एकदा खाल्ली की चव विसरणार नाही अशी चमचमीत मसाला भरली भेंडी / Stuffed Bhindi sabzi
Просмотров 477Год назад
भरली मसाला भेंडी / एकदा खाल्ली की चव विसरणार नाही अशी चमचमीत मसाला भरली भेंडी / Stuffed Bhindi sabzi
गाेपालकाला रेसिपी / विदर्भातील श्रीकृष्ण जन्माष्टमी/ गणेशोत्सव स्पेशल काला रेसिपी
Просмотров 563Год назад
गाेपालकाला रेसिपी / विदर्भातील श्रीकृष्ण जन्माष्टमी/ गणेशोत्सव स्पेशल काला रेसिपी
फक्त १० मिनिटांत टिफिनसाठी बनवा चविष्ट मेथी टाेमॅटाेची भाजी /मेथीची भाजी /टाेमॅटाे मेथीची भाजी
Просмотров 450Год назад
फक्त १० मिनिटांत टिफिनसाठी बनवा चविष्ट मेथी टाेमॅटाेची भाजी /मेथीची भाजी /टाेमॅटाे मेथीची भाजी
६० वर्ष जुनी आजीची रेसिपी तिळाची भाजी / तिळाची चटणी /भाजीला काही नसेल तर बनवा चमचमीत तिळाची भाजी
Просмотров 25 тыс.Год назад
६० वर्ष जुनी आजीची रेसिपी तिळाची भाजी / तिळाची चटणी /भाजीला काही नसेल तर बनवा चमचमीत तिळाची भाजी
Khandolyachi bhaji / विस्मरणात गेलेली विदर्भ स्पेशल पारंपारिक खांडाेळ्याची भाजी /authentic recipe
Просмотров 3 тыс.Год назад
Khandolyachi bhaji / विस्मरणात गेलेली विदर्भ स्पेशल पारंपारिक खांडाेळ्याची भाजी /authentic recipe

Комментарии

  • @mangalajabe8735
    @mangalajabe8735 22 часа назад

    खूप छान

  • @anjanaKanse-z5f
    @anjanaKanse-z5f 23 часа назад

    MI Nikki Karun pahin

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 21 час назад

      Thanks❤🙏 Nakki karun bagha, ani feedback dya😊kashi bhaji zali tr

  • @anjanaKanse-z5f
    @anjanaKanse-z5f 23 часа назад

    Wow

  • @bhagyashrichirwatkar635
    @bhagyashrichirwatkar635 23 часа назад

    tamatar nhi takt kay

  • @mandagawai3420
    @mandagawai3420 23 часа назад

    छान चकल्या केल्यात ताई ह्याला chaknyal म्हणतात. आंध्र प्रदेश मध्ये सुद्धा करतात. ताई दही घालून तांदळाची चकली karun दाखवा, चंद्रपूर जिल्ह्य़ात करतात.

  • @reshmasayed6999
    @reshmasayed6999 3 дня назад

    Tel kiti vaparla aahe 😂

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 3 дня назад

      Ho Aplya awadinusar vapraych Amhi vaidarbhiy lok ani saoji ☺amhala adhipasun savay ahe jast telachi😊😊😊

  • @ranjanaborhade109
    @ranjanaborhade109 3 дня назад

    खूप छान आहे रेसिपी मस्त मी तुम्हाला सपोर्ट केला आहे 😊

  • @bhikajishinde3870
    @bhikajishinde3870 14 дней назад

    खूप अंधार आहे काही दिसत नाही खरच😊 दुसरी तर उजेड असते तिथे करतात पण खूप छान झाली होती 😊😊

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 14 дней назад

      नाही तर, तुमच्या माेबाईलचा प्रकाश कमी असेल, मी पूर्ण चेक करूनच व्हिडिओ टाकते🙏🙏

  • @ushailupatil1674
    @ushailupatil1674 14 дней назад

    ताई मसाला तुम्ही तयार करून विकत नाही का

  • @rashmivartak-zt1mk
    @rashmivartak-zt1mk 17 дней назад

    Oil so much not good for health

  • @jagrutivilasmestry2643
    @jagrutivilasmestry2643 20 дней назад

    Yummy😋 👌

  • @mahadevdeshmukh5661
    @mahadevdeshmukh5661 21 день назад

    खुप छान

  • @ranjanaborhade109
    @ranjanaborhade109 28 дней назад

    खूप छान दाखवली वांग्याची भाजी सोपी पद्धत

  • @RupeshBadgujar-o1u
    @RupeshBadgujar-o1u 28 дней назад

    Nice

  • @ankitakambale4340
    @ankitakambale4340 28 дней назад

    👌👌

  • @mansikher1204
    @mansikher1204 Месяц назад

    मस्त भाजला आणि मस्त दाखवला

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 Месяц назад

    masta maja aali tai zanzanit matan

  • @shilpaGaikwad-hp1ki
    @shilpaGaikwad-hp1ki Месяц назад

    या मध्ये चना dal pn घालतात ते कसे करायचे pl sanga

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood Месяц назад

      Amhi chana dal nhi ghalat kadhi pn paneer takun banvat asto😊

  • @Aslam-x7c
    @Aslam-x7c Месяц назад

    Hi

  • @satyak5560
    @satyak5560 Месяц назад

    मस्त सोप्या पद्धति नी बनवला awesome 👍🏻

  • @NandlalRaut-d8i
    @NandlalRaut-d8i Месяц назад

    Tai chan keli patwadi chi bhaji....pan mala n talta keleli khupch aawdte... Namaskar...

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood Месяц назад

      Thanks❤🙏 मी दाेन्ही पद्धतीने करते, तळून आणि न तळलेली या पूर्वी पण दाेन्ही प्रकारच्या पाटवडी दाखवली आहे, नक्की बघा😊😊

  • @RajanChopadkar-rw8jl
    @RajanChopadkar-rw8jl Месяц назад

    आपला फोन नंबर मिळेलका

  • @anilkamble9074
    @anilkamble9074 Месяц назад

    Khub chan tai ..

  • @fatimanadaf5303
    @fatimanadaf5303 Месяц назад

    खूप छान आहे नक्की करून बघेन,तेला बद्दल त्यानी आधीच सांगितले होते कि आपल्या ला हवे तीतकेच घ्या

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood Месяц назад

      Thanks❤🙏 After try this recipe, plz give your most valuable feedback🙏

  • @pushpakolhe9965
    @pushpakolhe9965 Месяц назад

    NICE

  • @aanya_ai369
    @aanya_ai369 Месяц назад

    Nice recipe mam

  • @aanya_ai369
    @aanya_ai369 Месяц назад

    Super recipe mam

  • @aniketbagde2466
    @aniketbagde2466 Месяц назад

    Tai jeera powder pn takl ahe k tumhi

  • @sachinpkumbhare
    @sachinpkumbhare Месяц назад

    खूप खूप धनयवाद बाई

  • @DadasahebPawar-u4v
    @DadasahebPawar-u4v Месяц назад

    chhan bole chi bhaji😅

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Месяц назад

    एवढं तेल वापरल तर कोलो स्त्रोल वाढून हार्ट अटॅक नक्की अगदी१०१% ह्यात शंकाच नाही.

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood Месяц назад

      बरं, आम्हाला काय माहित नसेल काय?? फक्त रेसिपी बघा त्यात काही चुकीचे असेल तर बाेला पण तेलावर कमेंट्स कारण तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घेवू शकता तसंही आम्ही विदर्भातील लाेकं सावजी त्यामुळे आम्हाला सवयच आहे एवढ्या तेलाची😊😊😊

  • @pranali113
    @pranali113 Месяц назад

    मी प्रणाली Sonkusare

  • @pranali113
    @pranali113 Месяц назад

    मस्त ताई

  • @RajitaKumarewar
    @RajitaKumarewar Месяц назад

    👌👌mast

  • @anita7728
    @anita7728 Месяц назад

    मस्त 🙏 तुम्ही रोज का नाही टाकत रेसिपेचे व्हिडिओज

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood Месяц назад

      Thanks❤🙏 राेज रेसिपी टाकणं मला शक्य नाही कारण घरात छोट्या मुली आहेत त्यांना आणि घर सांभाळून जसा वेळ मिळताे तसं मी शुट करते पन १५ दिवसातून १ व्हिडिओ टाकायचा नेहमी मी प्रयत्न करते पन कधी कधी थाेडा वेळ पन हाेताे तुमचे खूप खूप आभार असंच मला नेहमी सपाेर्ट करत रहा🙏🙏🙏

  • @purnimarangari4240
    @purnimarangari4240 Месяц назад

    Wa.nge adhi clean kara iron panyat jate

  • @advpam515
    @advpam515 Месяц назад

    Dhapate panchmrut Che receive cha video Kara. Make a. Video of dhapate panchamrut. Also, make video of chum am wadi.

  • @rajanigawade8429
    @rajanigawade8429 2 месяца назад

    ढेमसे म्हणजे काय

  • @kirankadam6883
    @kirankadam6883 2 месяца назад

    Mi banvale mast zale thank 😊tai

  • @swapnalakulkarni5258
    @swapnalakulkarni5258 2 месяца назад

    भाजी ची पदवी खुप छान दाखवली मला खूप च आवडली

  • @pratiksawant7076
    @pratiksawant7076 2 месяца назад

    Mast ❤👌pan bhaji ka boltat hyala😅

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 2 месяца назад

      Vidarbhatil language ahe Chicken chi, mutton chi bhaji boltat Pratyek bhagatil language vegli aste na😊🙏

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 2 месяца назад

      Thanks❤🙏

    • @pratiksawant7076
      @pratiksawant7076 2 месяца назад

      @@PratimaSKitchenFood ho barobar mazya sathi navin hota he ....amchya kade bhaji mhanje pure veg 😅

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 2 месяца назад

      Ho

  • @chhayadeshmukh1304
    @chhayadeshmukh1304 2 месяца назад

    चणा डाळ पावडर घेऊ शकतो का

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 2 месяца назад

      हाे घेऊ शकता पन कुरकुरीत पणा हवा तसा येत नाही, आणि चवीत पण फरक पडतो ❤🙏

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 2 месяца назад

    Mi bhaji keli khup sunder zali hoti 😋 pan mi tyat kala masala nahi vaparala. Apratim zali hoti 👌

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 2 месяца назад

      मनापासून धन्यवाद एवढी छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏🙏❤❤❤ काळा मसाला नाही वापरला तरीही चालतं, पण आमच्या घरात असताेच म्हणून वापरण्यात येताे 😊

  • @Rupali-uu3uw
    @Rupali-uu3uw 2 месяца назад

    Me bnvili same he bhaji kdu vatat hoti

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 2 месяца назад

      Thanks for given feedback🙏❤ नाही तर मी नेहमीच करत असते पण कधीच कडू हाेत नाही, कदाचित तिळ जास्त भाजण्यात आली असेल त्यामुळे हाेऊ शकते🙂

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 2 месяца назад

    खुप छान. 👍🏻

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 2 месяца назад

    Khup chhan, pan tel Kami vapra, Tx

  • @sarikameshram7672
    @sarikameshram7672 2 месяца назад

    Nice

  • @surekhabanaulikar8787
    @surekhabanaulikar8787 2 месяца назад

    Daal cookerla lavli tar fast honar na taie

    • @PratimaSKitchenFood
      @PratimaSKitchenFood 2 месяца назад

      Nhi, saoji dal kanda kartana kadhich dal cookerla lavat nhi, taste purn change hote