कस्टमरला प्रायव्हेट लिमिटेड साठी कसे पटवावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • कस्टमरला प्रायव्हेट ट्रीप साठी कसे कन्व्हेन्स करावे,
    तसं तर कस्टमरला पटवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज पडत नाही फक्त आपली ड्रायव्हिंग चांगली पाहिजे आपला स्वभाव स्वभाव चांगला पाहिजे आणि बहुतेक कस्टमरला एसी ची सवय असते त्यामुळे एसी लावण्यापासून कंजुषी केली नाही पाहिजे , गाडी चालवताना मोबाईल वापरणे टाळा मोबाईल वापरण्याचे कस्टमरचा भरोसा जिंकता येत नाही. याच सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मी गाडी चालवतो आणि प्रायव्हेट टिपा मला येतात.
    इंस्टाग्राम :www.instagram....
    #olacabdriver #uber ,#vlog #funny #taxidriver #olacab #taxi

Комментарии • 17