ज्याला भाऊ नाही त्या बहिणीला कस वाटत असेल 😢😢😢😢😢😢😢 खुप सुंदर अती सुंदर मी माझ्या घरी भजनाच्या वेळेस हे भजन म्हणायला लावते हृदयस्पर्शी कविता आहे 😭😭😭😭😭❤❤❤❤❤❤❤❤❤❤🪔🪔🪔 happy भाऊबीज दादा
दादा तुम्ही अतिशय छान गाण म्हणाले आहे त्या गाण्यात भाऊ बहिणीच्या प्रत्येकक्ष त्यांच्या सहवास आसायला पाहिजे पण माझ्या दोन मुलांच्या मध्ये देवाने फुट पाडली आहे माझ्या मुलीला देवाच्या घरी बोलून घेतले आहे पण दादा तुमचं गाणा आयकूण माझ्या सगळ्याच आठवणी ताज्या झालेल्या आहे आणि मनाला खूप खोलवर झाऊन बसली आहे
ज्याला भाऊ नाही त्या बहिणीला कस वाटत असेल 😢😢😢😢😢😢😢 खुप सुंदर अती सुंदर मी माझ्या घरी भजनाच्या वेळेस हे भजन म्हणायला लावते हृदयस्पर्शी कविता आहे 😭😭😭😭😭❤❤❤❤❤❤❤❤❤❤🪔🪔🪔 happy भाऊबीज दादा
अतिशय सुंदर दादा..असेच गात राहा...❤❤❤
सुरज भाऊ हे तुमचे गीत ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आले .
धन्य तुमचा आवाज.आणि तुमची कला.
😮
खूपच सुंदर माऊली
Khup chan mauli❤
Suraj bhau khup chan 👌
आवाज आहे तुमचा
खुप छान गायता तुम्ही ..❤
किती गोड आवाज आहे हो तुमचा ...साक्षात मा सरस्वतीचा vardan आहे .... ❤❤
खूप छान वास्तवतेवर आधारित गीत आहे
Khup chan geet yekun man gahivrle
छान वाटले बहिणीच गीत.
एकदम भारी, गायन शब्द ह्रदय स्पर्शी आहे
खूप मनाला लागणारे गित आहे दादा😂😂
माझ्या हृदयाला स्पर्श करणारा गीत गायले दादा तुम्ही, 😭😭😭😭😭
खुप छान दादा 🙏🙏
धन्यवाद दादा. काय आवाज आहे भाऊ.
खुप सुंदर गायलं दादा 😢😢
वा दादा खुपच छान छान छान छान
Happy Diwali
Khup chhan song dada very nice 👍👌👌
खूप छान गित धन्यवाद दादा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Khupach bhava purn
Khup chhan song suraj dada
१ नंबर गित आहे दादा 🙏🙏
, एल.😅
वारकरी मंच आळंदी राम कृष्ण हरी
खूप छान गान आहे भाऊ
सुंदर गीत
Khup chan dada👌👌💙🌟🎆
Khup khup sundar ahe dada song
फार शान गीत सूरजभाऊ
छान गित आणी गायक सुध्दा बेस्ट
Khup Chan song dada ... ♥️
खुपच सुंदर गान 👌
अति सुंदर भाऊ...😘👌
Mast n bhau 🥰😍☺
खूप छान सुरज दादा 🥰
खुप खुप छान दादा मी नेहमी आवडीने ऐकतो तुझे गीत खुप छान आवाज आहे दादा तुझा तुझे गीत ऐकून डोळे भरून येतात अनेक वेळा
Very good👍👍👍👍👍👍👍 bhau
Khup chan dada
👌👌👌👌
@@dilepmawale1921 खूप छान दादा
खूपच छान छान गायले दादा
सुरज दादा हे गाण ऐय कुन माझ हुद्य भरुन येतय धन्यवाद सुरज दादा
Dada khup chan❤
भावाला बहिणींची ओळख विसरून गेला आहे
खुप छान आहे मला ईतका आनंद झाला ऐकुन दिवसातून 2/3/ ऐकावं वाटत
Mami to And
अतिसुंदर आहे गाणं
वेड्या बहिणीची वेडी माया अतिशय सुंदर गीत
अतिसुंदर
खूप सुंदर भाई अप्रतिम आवाज
भाऊ अप्रतिम,
Khup chhan.apratim👍👍
Nice dada❤
धन्यवाद भाऊ वा क्या बात है अभिनंदन असेच नवनवीन गित सादर करा
Mast
सूरज दादा हे गाणं मी रोज आयकत होतो कारण माझ्या बहिणीला डाॅ. मुद्दत दिली होती सहा महिन्याची दोन वर्षे मी सेवा केली आज तीजा तिसरा करून आलो😊
अतिशय सुंदर गाणं आहे हे मला आवडले
Khup Chan aahe bhau gana❤❤❤❤
खुप छान दादा मी कसतुरी बहीन
बरोबर आहे भावा
😁😂😂😁😂😂
दादा.तुमचा.आवाज.खुप.छान.आहे
हृदयस्पर्शी सादरीकरण
O
Pop
I
P
छान गीत आहे
Bahut Achcha Laga Dada😢
@@BapuravPawar-ez4dg..
😊
ऱ्हदयस्पर्शी सुंदर
खूप छान वाटले दा दा
अविस्मरणीय/अप्रतिम बंधुभाव भाऊ गीत.
Very beautiful song song dada ❤️ mi nehmi tumche song aikt asto very nice song dada ❤️❤️
धन्यवाद दादा तुम्ही हे गीत गायल्याबद्दल,🙏😭😭
धन्यवाद.वाद.दादा
खुपच संदुर आहे दादा मी कार्यक्रमच्या दिवशी बोंबलेस वरील गेलतो दादा !
खूप खूप छान
सुरज भाऊ अतिशय सुंदर1 आवाज आहे भाऊ🙏🙏🙏
खुप सूदर गान दादा 👌👌
Love ❤ marrige 😢 walo ko Rula dega yeh song🎉😊
खुप छान गाणी आहे सुरज दादा
K
छान गायला भाऊ गाणे आताच्या हाताची आताची बहिण भाऊ असेच आहेत
0000000
खुप छान 👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️
कु. सुरज भाऊ धनजोडे खुपच सुंदर अस गीत गायिले आहेत भाऊ तुमचा मनपुर्वक आभारी आहोत 💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
Very nice song dada
खूप छान दादा🙏🙏👌👌👍👍
👍👍
Tiger Sagar chvanlmckl lmckl lmckl
Tiger Sagar chvanlmckl lmcklबरोबर
खूप छान आहे दादा तुम्ही गीत गायन अप्रतिम छान गायन केली आहे
Dada khup chan
Khup chan aahe
ha song lakhani mdhy manle dada ❤️❤️ mi live program pahlo dada ❤️ tumch
Thanks dada 🙏🏻
Dada aata tuja nagpur mde program zhala to khup Chan hota dada
❤️
⁹
दादा.भावा..पेक्षा. बहीणीला.माया.जास्त..असते.
सत्य परस्थिती आहे खुप छान😂😢
lay bhari dada
दादा छान बहिणीचि माया ❤❤❤❤❤
👌👌super
सुरज दादा तुम्ही धनजोडे बरोबर मनजोडे देखील आहात
😅 Thanks dada
❤️❤️
👌👍माझ्या लाडक्या भावाला ऐकु जाऊ दे👤
दादा तुम्ही अतिशय छान गाण म्हणाले आहे त्या गाण्यात भाऊ बहिणीच्या प्रत्येकक्ष त्यांच्या सहवास आसायला पाहिजे पण माझ्या दोन मुलांच्या मध्ये देवाने फुट पाडली आहे माझ्या मुलीला देवाच्या घरी बोलून घेतले आहे पण दादा तुमचं गाणा आयकूण माझ्या सगळ्याच आठवणी ताज्या झालेल्या आहे आणि मनाला खूप खोलवर झाऊन बसली आहे
खूप छान कलाकार
सलाम दादा तुझ्या गाण्याला खूपच छान तुझे साँग रोज अकते मी तुझ्या गण्यापासून रोज सकाळी अकुन कामाला सूर्वात करते
Nice 👍
😊😊
😊😊
Very nice song 👌👌
खूप छान दादा खूप रडलो आज हे गाणं ऐकून खूप मोठी जाणीव करून दिली
Khupchhansong.dada
Very nice dada 🙋
खुप सुंदर सर्वभाऊ साठी समर्पित
Ì💞💞💓💓💓💓💓💛💓💓💓
खूप खूप छान
❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान दाद
सर्जेराव दत्तात्रेय कुंभार मराठी माणूस आहे खुपच सुंदर आहे हो आपला धनवाद आहे सर
दिवाळी ❤❤❤❤❤❤
Khup radayla aly dada
दादा मी एक वर्ष झाल मी बाहेर राहतोय तुमचे हे गाणे ऐकून मला माझ्या ताई ची आठवण आली 😢
Radavles bhavamala