लग्न होऊन सासरी जाताना मुलीच्या मनात आईवडीलांना सोडून कायमचे पतीच्या राहावे लागणार ह्या कल्पनेने तीला गहिवरून येते ती तीची भावना तुम्ही या गीतातून मांडली तुम्हाला कोटी कोटी नमन राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
दादा मला सुद्धा एक मुलगी आहे 2 वर्षाची तुमच गाण ऐकल आणि तिला बघितल आणि माझ्या मनात एक विचित्र हालचाल झाली खुप रडायला आल ह्या मुली खुप जीव लावतात आणि एका दिवशी निघून जातात 😢
खूप छान गाणं गायलं भाऊ तुमचे गाणे नियमित ऐकत असतो , अप्रतिम गायन आणि शब्द रचना असते भाऊ तुमची , मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते , ज्याच्या घरी मुलगी आहे तो घर जगातला सर्वात सुंदर स्थळ असते , पण दुर्दैव असे की , फक्त काही क्षणापूर्त असत शेवटी ती परक्याच धन असते , एकदा का मुलगी घरून सासरी जाते तेव्हा अक्खा घर सुना होऊन जाते , म्हणून मुलीला जपा , प्रेम द्या
दादा खरचं हे गाणं ऐकून डोळे पाण्याने भरलेले आहे. कारण इतकं भारी गाणं आहे. की जे कोणीही हे गाणं ऐकल त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण की या गाण्यामध्ये मुलगी आपली आई वडिलांना उपदेश करते आहे. की मी फक्त दोन दिवसच आहे. तुमच्या जवळ नंतर मी लग्न करून माझ्या सासरला जाणार आहे. आणि तुम्ही माझ्या जन्मापासून सासरला जण्यापर्यंत एका फुला सारख वाडवल माझा एकदम फुलासारखा सांभाळलं केला मला जे हवं आहे ते तुम्ही मला मिळवून दिलं. तुम्ही माझ्या सुख दुखत माझी साथ दिली
खरंच भावा तुझे गीता ऐकून अश्रू डोळ्यात मावेना आपले किती आभार मानावे हेच कळेना❤😂🎉😢
दादा,खुप छान
खूप छान आहे
दादा खरंच छान गाणं गायला आहे मुलीच्या जीवनावर आधारित
Khup Chan voice... Khup Vela eikavesh wataty he song......
खूप खूप छान भाऊ
Wow dada तूझ गाणं ऐकून आईची आठवण आली 🤗🤗😥😥😥I am newly married Miss you mom
खुपच गोड गीत गायन अम्रुत वर्षा झाल्या सारखे वाटते
छान
लग्न होऊन सासरी जाताना मुलीच्या मनात आईवडीलांना सोडून कायमचे पतीच्या राहावे लागणार ह्या कल्पनेने तीला गहिवरून येते ती तीची भावना तुम्ही या गीतातून मांडली तुम्हाला कोटी कोटी नमन
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
Dada.... khupch chan gatat tumhi 👌👌👌👌👌
खरच माझ्या सहकारी मित्रा मला गाणे ऐकून माझ्या डोळ्याला आश्रु मावेनासे झाले मी पण गाणे गात आहे पण ऐकून मन भारावून गेले
खूपच सुंदर असेच नवीन गाणे पुन्हा ऐक ल ॥ आवडल🎉🎉❤❤
खुपछान
6:50
Wonderful excellent performance outstanding performance dear... Aprtim
खुप छान गीत आहे भाऊ
Very nice
Super gan ahe bhau
Khup chan dada 😌✨❤
अप्रतिम 👌👌👌👌
खुप छान आहे दादा
Khupch chan 👌
दादा मला सुद्धा एक मुलगी आहे 2 वर्षाची तुमच गाण ऐकल आणि तिला बघितल आणि माझ्या मनात एक विचित्र हालचाल झाली खुप रडायला आल ह्या मुली खुप जीव लावतात आणि एका दिवशी निघून जातात 😢
खूप छान दादा
खूप छान गाणं गायलं भाऊ तुमचे गाणे नियमित ऐकत असतो , अप्रतिम गायन आणि शब्द रचना असते भाऊ तुमची , मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते , ज्याच्या घरी मुलगी आहे तो घर जगातला सर्वात सुंदर स्थळ असते , पण दुर्दैव असे की , फक्त काही क्षणापूर्त असत शेवटी ती परक्याच धन असते , एकदा का मुलगी घरून सासरी जाते तेव्हा अक्खा घर सुना होऊन जाते , म्हणून मुलीला जपा , प्रेम द्या
खुपचं छान
Kharch bro tuja aavaj chan aahe he git aavkun maze dole bharun aale
Khupch sunsar gaylat❤
Mi t Khub radli dada mast emotional sang
खरचं तुमचे गाणे ऐकून डोळे पाणावतात
काही गाणे खूप च मनाला लागतात ऐकून खरंच माहेराची खूप आठवण येते.
असे
खूपच छान दादा 😭😭😭😭😭🙏🙏🙏👌👌👌
सुंदर दादा अप्रतिम आवाज संगीत पण अप्रतिम सर्व टीम ला 🙏🙏🙏
खरच लय भारी गाणं आहे
खरचं खुप सुंदर आहे दादा मुलगी माहेर असच असत
माझं तर ह्रदय भरुन आले हे गाणं आईकुन दादा😢😢😢😢❤
अतिशय सुंदर गाणं दादा
Suraj dada. Khup chan
Khubch chan suraj dada 😂
खरच खूप छान 👌
@,
Khup chan dada😢😢
वा रे वा भाऊ गाणं आवडला
Khup Chan. Dada
🎉🎉🎉❤खूपखूप अभिनंदन
खूपच छान मला तुमची गाणी खूप आवडतात 👍
खुप छान दादा
खुप मस्त 👌👌👌
😭😭😭 kharacha khup Chan dada 👍👍👍
दादा खरंच खूप छान
मी मयूर देशमुख
तुझ्या गावाजवळच.. वरंभा..
शिवयंतीनिमित्त मी तुमच्या प्रोग्रॅम म्हधे मावळा बनलोय होतोय... तोच मी दादा
😢 Suraj dada khupach chan
काय छान आवाज आहे दादा तुमचा
एक नंबर भावा
Khup sundar
Khup sundar🎉🎉❤
Dada kup Chan aahe
Khup chhan
Va खूप खूप छान
भाऊ आपणास विनंती. 🙏🙏🙏
बहिणीला राहते माहेरची आस हे गीत आपण गावे
Mo44 hu BH
Bhau superb
Khupach chan bhau tumcha aavaj
खुप सुंदर आहे आवाज दिला मन अगदी भरून आले
Khup chan geet
Dolayatun pani Mitra khup Chan voice
So nice bro ❤❤
छान वाटलं
लाख लाख शुभेच्छांचा झरा वहातोय पाटीलं
खरच खूप सुंदर आहे गीत
खुप छान आवाज दादा
अतिशय सुंदर गीत दादा
Very very nice 👌
खुपच छान दादा 😢😢
खुप छान भाऊ
खूप सुंदर अप्रतिम 👌🏻
Very nice bavu🤗😇🥰
खूपच छान
Khupach.chan.
Wow super
❤
वाह सुरज दादा एक नंबर आवाज
Khup khup सुंदर गायन
किती वेळा मी ऐकलं असेल हे गाणं मी मन भरतच नाही
Khopach Chan 🙏🙏🙏
अप्रतिम छान आवाज दादा
खूप छान सुरज दादा❤❤❤
खुप छान 5:20
Nice Beautiful Song
Bhu 1 nambar
खुप छान गायला स भाऊ रा पांगरी
Nice song😘😘😘👌👌👌
Kup sundar aavaz daa tuja bar ka
खरंच खूप छान 🙏🏼 अप्रतीम भैय्या 🙏🏼
खुप छान आवाज आहे तुमचा भाऊ
खुप,छान,दादा,
Super bau 💯👌
Thanks for didi free class ke liye
ऑर्गंमस्त्र लयं भारी,,,,,
Very nice song very nice voice bala jug jug jio raja
Khup chan gayan kala dada❤❤😭😭👌👌
❤❤❤ love you dada....
Super dada❤️
Very nice
Khup chhan aahe
अगदी छान आहे माऊली गायलेले गीत
Very nice suraj dada
Suraj
A pali.marathi.gani.khupach
Chan.
Nice.काय.आवाज.आहे. दादा.
दादा खरचं हे गाणं ऐकून डोळे पाण्याने भरलेले आहे. कारण इतकं भारी गाणं आहे. की जे कोणीही हे गाणं ऐकल त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण की या गाण्यामध्ये मुलगी आपली आई वडिलांना उपदेश करते आहे. की मी फक्त दोन दिवसच आहे. तुमच्या जवळ नंतर मी लग्न करून माझ्या सासरला जाणार आहे. आणि तुम्ही माझ्या जन्मापासून सासरला जण्यापर्यंत एका फुला सारख वाडवल माझा एकदम फुलासारखा सांभाळलं केला मला जे हवं आहे ते तुम्ही मला मिळवून दिलं. तुम्ही माझ्या सुख दुखत माझी साथ दिली
88
Yyy
Khup Sundar geet gahile
Om
उच