जय जिजाऊ. रमेश दादांनी खुप छान वास्तव मांडले आहे.दारू पिणारा अखेर दारू त्याला पिऊन चिल्या पिल्लांचा शोषण करते आणि पिणारा निघून जातो मागे राहाणारी आमची माऊलीला सभाळावे लागते.खुप हाल होताना ते मागे माय बाप त्या माऊलीचे, खुप छान गायले महाराज. डोळ्यात पाणी आले.
मा आदरनिय भाऊ साहेब नमस्कार आपण छान सुंदर सुपष्यट आवाजात मनाला स्पर्श करून जाणारा समाजात रोज घडणारा घटणावर आधारित आहे ज्यांनी गित लीहले आहे त्यांना धन्यवाद दारू पिऊन नये ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केला जावे आयोजकांना धन्यवाद सर्वांना दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद
रमेश भाऊ गायक यांना मानाचा मुजरा फार अप्रतिम गीत आपण समाजासमोर प्रबोधन करता याचा सगळ्यांनी अनुग्रह घ्यावा ही आमची जय शिवराय जय भवानी आशीर्वाद घ्या कोटी कोटी धन्यवाद महाराज
मी हे गीत वीडियो सोबत माझ्या ओळखीच्या बहुतेक दारू पिणाऱ्या (देशी, विदेशी, लोकल हात भट्टी) लोकांना पाठवला आहे, बघतो किती जन मला त्यांचे विचार कळवतात ते . उपदेशप्रद गीत गाईलेत, समजनेवालोंको इशारा काफी होता है . तेव्हा बुवांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. हरी ॐ.
स्री जीवनातल्या जुन्या पंरपरा आता राहील्या नाहीत.सती सावित्री राहली तर नवरा निर्वसनी निघत नाही .व नवरा चांगला राहीला तर बायकाे गुनवान निघत नाही.दारु/व्यसन लिमिटेड जर घेत राहीली तर नुकसान थाेडफार नाही, तर,!!!अति तिथ माती....!!!!!
खूप छान आहे गीत .आजची परिस्थिती सत्य आहे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले त्यामुळे दारू ही खूप वाईट आहे या गितामधून दारू पिणारे आहेत त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे..
खुप खुप सुंदर भाऊ खुप सोमर जाणार तुमी अशी देवा प्रार्थना आहे 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
सुंदर अप्रतिम गीत दादा........ खरचं असे गीत बोले गेले तरच हे बेवडे सुधारतील नाहीतर मुलींची जिंदगी बरबाद होईल.....
जय जिजाऊ.
रमेश दादांनी खुप छान वास्तव मांडले आहे.दारू पिणारा अखेर दारू त्याला पिऊन चिल्या पिल्लांचा शोषण करते आणि पिणारा निघून जातो मागे राहाणारी आमची माऊलीला सभाळावे लागते.खुप हाल होताना ते मागे माय बाप त्या माऊलीचे,
खुप छान गायले महाराज.
डोळ्यात पाणी आले.
खुप खुप छान दा दागायलाहे गानमाझा डोळ्यात अश्रू आले उषाताई पिपषकर कडोली
धन्यवाद आपल्या ग्रुप चे छान आपण समाजकार्य करित आहात गायन या माध्यमातून 🙏🙏
सुरज महाजन खुप छान गायलात शाहीर तुम्ही अभिनंदन आहे आहे तुमचं नाव असेच महाराष्ट्रतील समाजसुधारक यांच्या सामील व्हावे हिच इच्छा जय हरी माउली
महाराज खुप छान
खरंच साहेब आपण आपल्या गीता प्रबोधन केले .
जयभीम जयशिवराय
अप्रतिम
दादा. खर
वास्तव💯💯💯💯💯🌺
अप्रतिम गीत आहे समाज प्रबोधन माऊली
खूप. सुंदर. गाणे. गायले. दादा. हृदयाला. भिडणारा. आवाज
मा आदरनिय भाऊ साहेब नमस्कार आपण छान सुंदर सुपष्यट आवाजात मनाला स्पर्श करून जाणारा समाजात रोज घडणारा घटणावर आधारित आहे ज्यांनी गित लीहले आहे त्यांना धन्यवाद दारू पिऊन नये ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केला जावे आयोजकांना धन्यवाद सर्वांना दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद
आति छान
धन्यवाद धन्यवाद
Khup chan
रमेश भाऊ गायक यांना मानाचा मुजरा फार अप्रतिम गीत आपण समाजासमोर प्रबोधन करता याचा सगळ्यांनी अनुग्रह घ्यावा ही आमची जय शिवराय जय भवानी आशीर्वाद घ्या कोटी कोटी धन्यवाद महाराज
सूरज भा ऊ ए क नबर दारूची. व्य था खूपच छान मा ड ले ह भ प माणी क महाराज व. एस के पाटी ल
अश्या प्रकारच्या गीताची व कार्यक्रमाची समाजाला गरज आहे.... शिव अभिनंदन भाऊ!.... शिव अभिनंदन
गान जनजागृती करेल असे असा बाळगतो ..खूप सुंदर गायन केला सुरज भाऊ ... 🙏 मी सर्जानिक कार्यक्रम आवश्यक सर्वांना ऐकविल ...
धन्यवाद दादा 🙏🏻
VA kya bat hai Suraj Bhai 🙏🙏🙏
Suraj dada tu khup bhari gailas dolyat ashru aale re
मी हे गीत वीडियो सोबत माझ्या ओळखीच्या बहुतेक दारू पिणाऱ्या (देशी, विदेशी, लोकल हात भट्टी) लोकांना पाठवला आहे, बघतो किती जन मला त्यांचे विचार कळवतात ते . उपदेशप्रद गीत गाईलेत, समजनेवालोंको इशारा काफी होता है . तेव्हा बुवांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. हरी ॐ.
xa
Very nice
🙏🌹नमस्कार १ नंबर गायन व गित पण 🌹🌹🌹🌹
Suraj bhau Lai bhari 1NO. Geet gayile
सुरज भाऊ ताल खुप छान आहे 👍👍
Khuph chan geet daruvar
खुप् छान महाराज्।सरकार बे अक्कल्
छान सत्य परिस्थिती आहे दादा
सूरज भाऊ ला 21टोफेची सलामी👌👌🙏🙏
खुप छान आहे भाऊ
छान गीत गायला आवाज सुन्दर आहे धन्यवाद सर
Khup chhan Geet Gayle ahe
Phar manapasun gayile dada, gane
Ya Ganyamule vyasnadhinta kami vhavi hi deva charni prarthna
अप्रतिम सादरी करण !
khub Chand
🙏हरीओम हरीओम हरीओम राजमन सुभाष पवार मू सूकळी जी वाशीम ता वाशीम पे ऊकळी महाराष्ट्र
1 no Dada
मंदीरात नाही दिसला माझा सावळा मुरारी... तुमच्या आवाजात एैकायला आवडेल भाऊ
Dada kharch he gan daru pinyarani aikav sarw vyttha kalel tyala kutumbachi 😒🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
खुप छान गायला भाऊ तुम्ही दादा
अरे दादा आज ची युवापीठी खूब दारूच्या आहारी गेली दादा....😢
...... खूब सुन्दर दादा..तूमच गान 😔
अप्रतिम आवाज व सुंदर रचना दादा .
जयगुरु दादा...
खूप छान गीत व गोड आवाज.धन्यवाद...
खुप खुप सुंदर या गीतात जनजागृती केली धन्यवाद
समाधान. धंदरे. खूप छान गायले
खूपच छान,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Khup Chan tumc gaan dada
स्री जीवनातल्या जुन्या पंरपरा आता राहील्या नाहीत.सती सावित्री राहली तर नवरा निर्वसनी निघत नाही .व नवरा चांगला राहीला तर बायकाे गुनवान निघत नाही.दारु/व्यसन लिमिटेड जर घेत राहीली तर नुकसान थाेडफार नाही, तर,!!!अति तिथ माती....!!!!!
खूप छान दादा
Khup chhan👌👌
खूप छान आहे गीत
Khup Chan gane gatat
🙏राम कृष्ण हरी🙏
Mast Maharaj
जय महाराष्ट्र भाऊ 🚩 🚩 🙏 🙏
Mast❤
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
छान 🚩🚩
खूप छान आवाज
supper dada vandan aahe tumhal
सुरज दादा गित विचार अती सुदर
Naic bahui saindr dhaui
सुरज भाऊ तुमचा खूपच आवाज चांगला आहे असे
बबढ
34y
विषयी नंबर बोलला सुरज भाऊ
Ati sunder
🙏🏻🙏🏻🙏🏻JAY GURUDEV
1 n bhai
Sundar bhau
Nice Bro❤❤❤❤❤❤
Jay Gurudev
लय सुंदर आवाज 👍👍
खूप खूप सुंदर गीत आहे सुंदर आवाजात गायलो आहात 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Khub Sundar hai
समाजप्रबोधन करणारे सुंदर गीत
सुंदर गाणं
अप्रतिम दादा आपला आवाज आहे
Khup chan
Akadam mast
Khup chan dada
Very nice Ward's
भाऊ तुमच्या मुळे कितेकांचे संसार सुरळीत होतील
Kup chan😢❤❤
Super talent Suraj dada
Chan song dada
Mast
अप्रतिम
खूप छान आहे गीत .आजची परिस्थिती सत्य आहे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले त्यामुळे दारू ही खूप वाईट आहे या गितामधून दारू पिणारे आहेत त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे..
खूप सुंदर दादा❤️🙏
😭😭😭😭😭😭😭ase vatle ki hi mazich story ahe....
अभिनंदन
आवाज व गायनहि छान आहे.
छान आहे गणे खुप आभार
Nice dade
खूप छान भाऊ
Nice dada
खूप छान आवाज दादा
Nice 👍
खुप छान
Naic ❤😊
एकदम मस्त
Nice
Very nais song
Chaan samaj jagrutikarn dada👌👌👌👌
khupchanbhudhannvad
khup sundar dada
बेवड्यांनो फक्त हे गित ऐका दारू सोडण्यासाठी बुलढाण्याला जायची गरज नाही.आपोआप तुमच्यात बदलाव येईल प्रपंच सुखी होईल.
धन्यवाद जी 🙏🏻
👌👌👌
Mala he gana khup aavadal majhe nav aahe vinod
Nice song bhai