अप्रतिम गीत. ऐकताना डोळे पाणवतात.खरंच विचार करायला व कृती करण्यास प्रवृत्त करणारे गीत. श्रावण बाळाची आठवण आली. आजच्या सर्व लोकांनी विशेषत: तरुणांनी हे गीत ऐकाच.एकदा नव्हे अनेक वेळा. आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करा.त्यांना वृद्धाश्रमात टाकू नका.गीत रचणारा,गायक व संगीतकार यांना वंदन. अशीच चांगली कृती तुमच्या कडून घडो.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🌹
देवा माझ्या आई बाबांना सुखी ठेव आम्हाला त्यांना फार आनंदात ठेवता ऐईल तीच आमची जबाबदारी आहे दादा अतिशय सुंदर गाण गायले आहे दादा खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤
मी khup दा है गाणे akat अस्तानी परी purn गाणे ऐकू नाही शकले khup वेल prayentn kel गाणे aikache pan नाही jamle mazyani. Gane aykt astani khup radoo yete. Thank you shinde saheb
उत्कर्षभाऊ याअप्रतीम रचनेतून काही मुलं नक्की सूधरतिल पन त्या मुलाच्या बायका सुधरायला पाहिजे अशीकाहितरी रचना करा. कारण हल्ली मुली स्वता आईबाबा पासुन जन्माला आलीय आणी नवरा आभाळातुन पडलाकी काय अशी वागनूक घरात देतात.
धन्यवाद दादा आज तु मला माझी जागा दाखवली,मी स्वताला खूप मोठा समजत होतो,पण आज तुझ्या या,गाण्या मुळे मला माझी लायकी कळाली की मी,आई वडिलांन शीवाय खूप गरीब आहे 😅😅😅😂😂😂😂😂

Ooo
Khup chan dada 🙏
आता वाईट दिवस आहेत पण माझ्या आईवडिलांना खूप खुश ठेवणार
देवा माझ्या आईबाबांना सुखि ठेव मला त्यांच्या शिवाय कोण नाही आहे
आई आणि बाबा दोघांचे महत्व या गाण्यात आहे खुप छान आहे हे गाणं ❤
अशेच songs je हृदय स्पर्शी song best आमच्यासाठी. ...
❤❤❤❤ खरंच आई बाबांना दुःख देऊ नये आई बाबा शिवाय जगलेला आर्थ नाही
पडतील शब्द ही माझे हे अपूर्ण... उत्कर्ष दादा तुम्हा घडविले देवाने संपूर्ण 💓
खुप छान ❤❤
खूप छान गान 😊..
गान एकूण उत्कर्षच घेतला मि आदर्श..
देवा माझ्या आई बाबांना सुखी ठेव आम्हाला त्यांना फार आनंदात ठेवता ऐईल तीच आमची जबाबदारी आहे दादा अतिशय सुंदर गाण गायले आहे दादा खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤
काय आवाज आहे तुझा. आसच गात रहा. खूप छान उत्कर्ष 👌👌
खूप छानगातरहा
अप्रतिम गीत
ATI sundr gana aani aavaj nmn tumhala
❤😊❤😊
आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना
देवा माझ्या आई बाबांना सुखि ठेव मला त्यांच्या शिवाय कुणी नाही पांडुरंगा माय बापा माझ्या
Kvsxulusiy CD xltusigcdaauNM Jr kg🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 तर
मी khup दा है गाणे akat अस्तानी परी purn गाणे ऐकू नाही शकले khup वेल prayentn kel गाणे aikache pan नाही jamle mazyani. Gane aykt astani khup radoo yete. Thank you shinde saheb
आईवडील असतात तेव्हा सगळे छान असत😅 आकाश ठेंगणे असते पण त्यातील एकजरी नसेल ना खूप खूप एकटं पडतो म्हणून आईवडील दोघेही पाहिजेच
Aei ❤❤baba yacha asale hai upkar meza kaym assrwad asu dayt.
छान गाण आहे 👌👌👌😢😢😢
आई.बाबाचा.त्याग.शब्दात.सांगुश
.त.नीही.
आई-बाबा शिवाय कोणच नाही आपल्याला आई बाबा सारखा जीव कोणच लावणार नाही आय लव यू मम्मी पप्पा❤❤❤❤❤❤
Aangala shahara aala dada song aaikun so nice miss you my mom dad😭😭
छान आहे दादा
P
अप्रतिम song sir
प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे sir
जितकी वाह वा केली तेव्हढी कमी आहे sir
World madhe ase song hoil as वाटत नाही sir 🙏🙏🙏
माझे आई बाबा नाही आहेत
मला त्यांची आठवण आली का मी हे गाणं ऐकत बसते
तुमचे हाव भाव मनाला चटके देवुन जातात धन्यवाद
उत्कर्ष खरच खुप छान तोंडभरून कौतुक खुप मोठा हो ।जयभीम ।
शिंदे तुम्हा कुटुंबीयांना आमचा आशिर्वाद.
Jyani he git lihle tyana maza koti koti pranam
Mla khup aavdtat tumçhe song kharch khup mast aahe ha song majhi mammi pappa best mom dad aahet ek numbar song
Bapre etk true song khup mast dada .
खुप खूप छान ❤❤❤❤❤
सर्वात सुंदर गाणे
Khup bharii..ek no
जय भीम दादा फारच छान शब्दरचना आणि तुमचा उत्कृष्ट आवाज संगीताने सुद्धा खूप छान साथ दिली. ❤️❤️🙏🙏💐💐👍👍
😢😢😢😢😢😢😢😢😢😢 nice song 💯💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯
3:14 💯💯💯💯💯
मनाला भिडणारे तुझे गीत भावा
खूप छा न दादा 🙏
Mothers and father song excellent 🙏
Aai ❤❤❤
Khup chhan❤
Khupach chan sir
Mazy aai baba na sukee thev deva
खूप खूप सुंदर गाणे उत्कर्ष भाऊ आवाज खूप छान आह खूप सुंदर आहे गाण्यातील अर्थ धन्यवाद
देवा माझ्या आई वडिलांना सुखी ठेव देवा एवढच मागतो देवा तुला ❤❤❤🙏🙏🙏
Kup chan song aahe mi toh morning la ek veda ha song aiktho
अप्रतिम बोल आणि खूप छान गायिले आहे
देवा माझ्या आई बाबाना. सुखी ठेव दादा तुम्ही छान गायला
Khub Sundar song Jay Bheem
लय भारी गीत दादा ❤️
Apratim. Geet. Khup. Chhan. Aawaj
खूप छान गाणं आहे Miss You Anna🌏😪 😘 मी रोज रात्री हे गाणे ऐकत असते .खूप सुंदर सुरेख आवाजात दादांनी गायले आहे. 💐🙏
Khup Chan aheat song
Utkarsh.sir.tumcha.aawaj.aadarsh.sira.sarkhach.aahe
Khup.sunder.gane.❤
Lay BHARE
खुप छान गाण आहे ❤❤❤❤❤
Mazy aai baba na sukee theva deva❤❤❤❤
दादा लय भारी गाणं अन आवाज नमन तुम्हाला
❤ आई. बाबा.ला. आसेच. सुखात.ठेव.❤
महान दैवत आई बाबा
अवर्णनीय ,👌👌💐💐
Je koni bhatkale astil te jagyavar yetil. Swata mi mazhyapasun survat karto.farach chan.shabdhrachana.khup chan awaj.
मला आई बाबा नाही त.खूप आठवण येते 😭😭😭
Khupchan dada ek number
❤❤khup chan dada❤❤❤🎉🎉🎉
लहसुन के स्वास्थ्य लाभ: ruclips.net/p/PLwIu7WC0YCLTtJwX55WPFzNtJS-7fT4oi b bj
खूप छान दादा मला तर हे गाणं ऐकून रडू आलं😭😭😭😭😭😭😢👌👌
🎉
😢
आई. मोल. कसे. लावाल. बाबाचे. त्या ग. कसे. मोजाल😢😢❤❤❤❤😢😢😢😢
Ramkrishna Hari ❤❤
Sir, तुमची वाहवा करावी तेवढी कमीच आहे.
अप्रतिम.. superb..
उत्कर्षभाऊ याअप्रतीम रचनेतून काही मुलं नक्की सूधरतिल पन त्या मुलाच्या बायका सुधरायला पाहिजे अशीकाहितरी रचना करा. कारण हल्ली मुली स्वता आईबाबा पासुन जन्माला आलीय आणी नवरा आभाळातुन पडलाकी काय अशी वागनूक घरात देतात.
Very nice song
खुप छान sir 😢jay bhim 💙🇪🇺🇪🇺
खुब छान गायलास उत्कर्ष जय भिम
अप्रतिम गायलास
खूप छान दादा 1 नंबर
Dada tujhe geet yeklyavar khub aasu aale nice song
Hi doctor
Khup khup khup chan ahe song 👌👌👌👌
खूप छान आहे गाणं
व्हा खुप छान आहे कविता आवाज
Dada song ❤️❤️❤️
Verry verry nice ❤
Kupch sundar ahe song 😘👌🏻👍🏻
Forever Aai ❤❤❤
आई बाबा ❤❤❤mis u बाबा
Very nice video dada tula
खूप छान 1 नंबर
जय भीम नमो बुद्धाय खूब सुंदर आवाज दादा
दादासाहेब गाणं कालजा ला लागहो दादा 😢😢
Mi majya Aai baba var kupa prema karate
Nice song 😊
Mast ❤❤
Miss you Father god😢😢
धन्यवाद दादा आज तु मला माझी जागा दाखवली,मी स्वताला खूप मोठा समजत होतो,पण आज तुझ्या या,गाण्या मुळे मला माझी लायकी कळाली की मी,आई वडिलांन शीवाय खूप गरीब आहे 😅😅😅😂😂😂😂😂
Mi तर पुंदलिकपेक्षा जास्त सांभाळणार
दादा छान
Dada kharach khup radavalach ❤
लय भारी गाणं 😔👍🏼👌👌👌👌
मी माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये हे गाण ठेवले आहे 😊
अप्रतिम