Pudhari News | संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी अद्यापही फरारच |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 225

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 День назад +99

    संतोष देशमुख ला न्याय देण्याची सरकारची इच्छा नाही. विरोधी पक्षांमध्ये नैतिक ताकद नाही. अंजनी दमानिया सारख्या सामाजिक कार्यकर्त्या न्याय देऊ शकतात.

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 День назад +110

    आरोपी फरार करण्यामागे मुख्यमंत्र्यांचाच हात आहे असे वाटु लागले आता.

    • @vaijanathwadje4908
      @vaijanathwadje4908 23 часа назад

      मुख्यमंत्री आणि बीडचा राक्षस आरोपींना पाठीशी घालत आहे असे दिसून येत आहे..🙏🙏

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e 17 часов назад +1

      हो, बरोबर आहे,ह्याच्याय मायला कंड आलाय

  • @PrabhakarLokhande-x1s
    @PrabhakarLokhande-x1s День назад +68

    कराडला शोधायची जबाबदारी आता जनतेवर आणि येथे 28 तारखेला जनता शोधेल त्यावेळेस होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONAL День назад +41

    चर्चा फार,
    आरोपी अद्याप फरार ,
    कारण मंत्रिमंडळातच सामिल मुख्य गुन्हेगार...

  • @RoyalArmy-w1i
    @RoyalArmy-w1i День назад +69

    फरार आरोपी हे राजकीय नेत्याने लपवले आहेत किंवा मग मारून टाकले असतील😢😢

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 День назад +51

    बंटी आणि बबली आणखीन देशमुख कुटुंबाच्या भेटीला आले नाहीत . दोघांचे पण मंत्री पद काढून घ्या

    • @NavnathAvhad-d9o
      @NavnathAvhad-d9o День назад

      जरैंग्या काय उपटीतोय काय

  • @क्षत्रिययदुवंशी96K

    महाराष्ट्र पोलीसावर कोणाचा दबाव आहे ते स्पष्ट दिसत आहे.गृहमंत्री फक्त तोंडाच्या वाफा सोडत आहेत ठोस निर्णय का घेत नाहीत ते पण कळलं पाहिजे😢

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 День назад +15

    भले भले चॅनेल वाले,यु ट्यूबर वाले ह्या विषयावर मूग गिळून गप्प बसले आहेत... निर्भीड पुढारीचा नादच खुळा.... 👍 असाच पाठपुरावा करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा 🙏

  • @anushkadaphade4318
    @anushkadaphade4318 День назад +16

    एकनाथ शिंदे साहेबच गृहमंत्री हवेत ते सरळ व मोठ्या मनाचे आहेत व गून्हेगारि मोडीत काढतील असा कठोर नेते आहेत

  • @Sid-q5e
    @Sid-q5e 23 часа назад +13

    गावगुंड ने आणि नेत्यानी कमावलेले प्रॉपर्टी चे सर्व तपशील व्हायरल करा🤔🤔

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s День назад +10

    आरोपी मामीसोबत नागपूरात सुरक्षित

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 День назад +12

    स्पष्ट उत्तर दिले आहे नि आरोपी फरार.... टरबूज... शब्दांचा खेळ करत आहे...

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 23 часа назад +6

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते राव 🔥 कायम पाटला सोबत 🔥

  • @namdevdorage6604
    @namdevdorage6604 День назад +10

    जोपर्यंत फडवणीस गृहमंत्री आहे तोपर्यंत काहीच होणार नाही

  • @Rohan1234-m2w
    @Rohan1234-m2w 22 часа назад +6

    बबन भाऊ गीते कडून इलेक्शन मध्ये त्यांना धोका होता म्हणून त्यांना खोटे केस मध्ये अडकवलं आणि तेव्हा है महाजन पोलीस होते

  • @narayaningle8419
    @narayaningle8419 23 часа назад +6

    महाराष्ट्र सरकारला अद्याप आरोपी सापडत नाही! हे लज्जास्पद आहे!

  • @AashaKank
    @AashaKank 22 часа назад +5

    👍 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा

  • @bharatkolpe6695
    @bharatkolpe6695 День назад +12

    आम्ही कोणाची गय करणार नाही कुणावरही कारवाई होणार नाही पुजा खेडकर बेपत्ता

  • @Deva-i3f
    @Deva-i3f День назад +12

    टरबुज तुझा हात आहे ह्यात

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 День назад +14

    फडवणीस ला विचार....evm cm

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 День назад +9

    का म्हणावं नाही बिहार झाला म्हणून अजून आरोपी सापडले नाही

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 23 часа назад +4

    सगळे सबुत आहेत तरी सरकार काय करत कस होणार महाराष्ट्राच....मुख्यमंत्री साहेब तुमच्या पक्षाचा सरपंच होता तो...

  • @shubhampol7120
    @shubhampol7120 День назад +4

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होता ईनकोटर केला असता

  • @vijaywatpade1509
    @vijaywatpade1509 День назад +8

    राजकिय नेत्याचा डोक्यावर हात असल्याशिवाय असा गुन्हा कोणी करेल का

  • @prakashbhadange121
    @prakashbhadange121 День назад +5

    गृहमंत्री च मेंगा आसल्यास काय होणार

  • @swapnilundre4969
    @swapnilundre4969 День назад +2

    तुम्हाला साधे आरोपी सापडत नाहीत त्यांना कशाला गृह मंत्री म्हणायचे मुख्य मंत्री तर पुढचा विषय आहे. मुख्यमंत्री साहेब

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 23 часа назад +2

    कायद्याचा बाजार मांडला या लोकांनी, आरोपीला पाठीशी घालत आहे हे सरकार हे पोलीस 20 दिवस झाले आरोपी पकडले नाही

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 День назад +3

    आरोपी फरार करण्यामागे मुख्यमंत्र्यांचा हातआहे कारण आमचा डीएनए ओबीसी आहे खुद्द मुख्यमंत्री बोलले आहेत

  • @NavyaJadhav123
    @NavyaJadhav123 12 часов назад +1

    कधी Re बाबा

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 День назад +2

    फडणवीस यांच्या मनात आहे आरोपी सापडू नये. वातावरण चिघळू दयचे आहे फडणवीस ला

  • @umeshdhamale
    @umeshdhamale День назад +2

    धनंजय मुंडे ची चौकशी करा आज टाकून चार दिवस

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys День назад +3

    सरकार चा वरदहस्त डोक्यावर असेल तर आरोपी फरार च होणार ना.

  • @PrabhakarLokhande-x1s
    @PrabhakarLokhande-x1s День назад +4

    सदर सरपंचाच्या मुलीस मला सांगावसं वाटतंय की बाळा भगवान शंकराजवळ आता तू न्याय माग कारण हे सरकार न्याय देईल असं वाटत नाही जाणून बुजून आरोपी लपवले आहेत का काय अशी शंका वाटायला लागलेली आहे

    • @RamlingGhanchekar
      @RamlingGhanchekar День назад

      शंकराचा तीसरा डोळा उघडायला थोडा अवघी बाकी आहे.

  • @pundlikgawas7131
    @pundlikgawas7131 14 часов назад

    फडणवीस साहेब राजीनामा दया, तुम्हाला अजून आरोपी सापडत नाही आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पाच वर्षाच्या काळात पहिल्याच महिन्यात तुमची ही अवस्था मग पुढे 5 वर्षात काय अपेक्षा बाळगायची साहेब, एकनाथ शिंदे साहेबाना मुख्यमंत्री करा

  • @anilnikalje8799
    @anilnikalje8799 День назад +2

    Home minister राजीनामा देऊन वनवासाला जा

  • @BalajiJadhav-m9l
    @BalajiJadhav-m9l День назад +8

    Sarkar maratha samajala chivtya banvay aahet

  • @karlebu974
    @karlebu974 День назад +2

    खंडणी आरोपी ला अटक करा, जर तुमच्या सरकार ची मनशा खरी आहे तर,

  • @balasahebovale7790
    @balasahebovale7790 15 часов назад

    खरोखरच देवाभाऊचा हात आहे

  • @PopatKolhe-wo3ug
    @PopatKolhe-wo3ug День назад +2

    नगर जिल्ह्यातील मध्ये पण लक्ष द्यावे नाहीतर नगर चे बीड होई ल

  • @devnaththombre14
    @devnaththombre14 День назад +1

    फडणवीस साहेब यांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घातले काहीही होणार नाही असं वाटतं

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA День назад +2

    सरकारची ईच्छा नाही आरोपी पकडण्याची अशी चर्चा रंगली आहे
    चालू द्या
    अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 15 часов назад

    सरकार गोरगरिबांच नाही आता आपल्यालाच न्याय मिळवावे लागेल दिसेल तिथे ठोका सुट्टी नाही 🔥✊🚩

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 23 часа назад

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे 🔥🔥🔥

  • @SanjayWayal-fs4qs
    @SanjayWayal-fs4qs День назад +1

    आरोपी फरार सरकार गार म्हने महाराष्ट्र राज्य नंबर एक

  • @RohitPatil-ro9ny
    @RohitPatil-ro9ny 22 часа назад +1

    कर्म वसूली ला आले ना ….सगल्यांचा हिशोब होनार … घड़ा भरला आहे…अति केल असेल तर नक्की माती होनार……💫💯💯

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 13 часов назад

    फडणवीस यांचासारखा अकार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्रात असल्यावर दुसरे काय होणार.

  • @balajijagtap9776
    @balajijagtap9776 День назад +1

    शेलार साहेब 17 दिवस झाले आहेत
    सर्व पुरावे नष्ट केल्या नंतर पकडणार का

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 День назад +1

    बोलण्यात देवा शेर... मात्र कारवाई करण्यात ढेर.

  • @pandukadam885
    @pandukadam885 День назад +5

    पण कधी करणार आहे रे बाबा

  • @bhanudasgaikwad4187
    @bhanudasgaikwad4187 День назад +1

    सुप्रीम कोर्टा प्रमाणे निकाल लागणार नाही पक्ष फोडणे प्रकरणा प्रमाणे

  • @balasahebovale7790
    @balasahebovale7790 15 часов назад +1

    नुसते अंश लावून काहीच करत नाही देवाभाऊ

  • @karlebu974
    @karlebu974 День назад +1

    शेलार साहेब जास्त बोलू नका, आरोपी ला अटक करा

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 23 часа назад +1

    मग खून प्रकरणातील आरोपी अजून बीड पोलीसांना का मिळत नाही

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 День назад +1

    लेकेची हाक.. आयका मुख्यमंत्री.नाही तर हाई लागेल तुमच्या लेकीला 😔

  • @pralhadshinde917
    @pralhadshinde917 День назад +2

    सत्ताधारी पक्षाचे मंत्री आमदार जाऊन काय करतात तिथे तपासामध्ये आतापर्यंत किती प्रगती झाली

  • @Gmgm189
    @Gmgm189 23 часа назад +2

    कुठल्या उसात जावून लपले

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 День назад +1

    बोगस सरकार, पडद्यामागून प्रकरण विझवू पाहत आहे.

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 5 часов назад

    मुख्य आरोपी सापडत नाही की बरीच गुपीत बाहेर येतील म्हणून पकडायचे च नाही .
    पहीले लाभार्थी पोलीस आणी नेते मधी टाका थड डिग्री दाखवा पोलीसी ठाक्या दाखवा बघा कसे बिळातून ऊंदर बाहेर येतात की नाही .

  • @sumedgaming9000
    @sumedgaming9000 День назад +1

    Kharch maratha samajatil lokana jatichi laj asel tar samaj Deshmukh kutumbala Naya milel.

  • @hv11910
    @hv11910 День назад

    मुख्यमंत्री लय हुशार!!

  • @RahulSharama-p4o
    @RahulSharama-p4o 13 часов назад

    वाल्मीक कराडला फरार करण्यामागे पोलीस आणि गृहमंत्री यांचा हाथ आहे

  • @sangammahajan-l8n
    @sangammahajan-l8n День назад

    हे मुख्मंत्री लई शान प्रकरन शांत व्हावं अस वाटतय पण जरांगे आहेत तो पर्यंत हा प्रकरण संपणार नाही..... फडणवीस salender करा खर ते बाहेर येऊ द्या

  • @saurabhpatil7238
    @saurabhpatil7238 День назад +1

    सरकारच जर गुन्हेगारांना वाचवत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा 100% सरकार या गुन्हेगारांना वाचवत आहे हि सर्व जनतेला समजत आहे .

  • @SantoshWankhede1771
    @SantoshWankhede1771 День назад

    का सापडत नाही कारण आता श़का येत आहे मुख्यमंत्री साहेब सिरीयस आणि ईमानदार दारीने घ्या विनंती आहे तुम्हाला

  • @pramod2902-j1u
    @pramod2902-j1u 15 часов назад

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडे आणि आरोपींना वाचवत आहे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 10 часов назад

    ❤ Ed झोपली काय ❤काळात नाही का त्यांना पाणी कोठे मुरतंय ❤❤❤❤❤

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 День назад +1

    आरे शेलार मामा हा देवा भाऊ फक्त गोड गोड बोलण्यात महीर आहे रे. त्याने आरोपी काय त्याने त्याच्या घरी नेऊन झोपवले काय असे वाटायला लागले आहे. मामा बरोबर हाय का 😢

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 День назад

    हे बामण नुसते बोलतो की कारवाई करू .....अरे बाबा कर ना ....परिणाम काय झाला ते सांग ना 17 दिवस झाले आरोपी अटक का होत नाही ?
    इतके कमकुवत आपले पोलीस नाहीत .

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre День назад +1

    सगळे बोलतात मुख्यमंत्री सांगताय मग आमदार काय करताय का सगळं त्याच्यावर सोपवून दिल अस असलं तर राजीनामे द्या आमदाराने

  • @LaxmanKendre-jx5rn
    @LaxmanKendre-jx5rn 12 часов назад

    नांगरे पाटील साहेबांच्या हाती देऊ का मगं पहा आरोपी कसा सापडत नाही मि वंजारी आहे पण हे काम खरं दुःख दायक आहे

  • @gawatlimasti2587
    @gawatlimasti2587 14 часов назад

    सगळे अटक करायला पाहिजेत.... आका आकाचा आका पण अटक करावा....नाहीतर देवेंद्र फडणवीस याला जबाबदार राहतील

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 День назад +1

    देवा भाऊ तुम्ही काहीच करू शकत नाही ! एकदम निष्क्रीय गृहमंत्री आहेस

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 14 часов назад

    खंडणी गृहमंत्रालय पर्यंत जात असणार म्हणुन तर अटक होत नाय ना...???

  • @shivajirankhamb358
    @shivajirankhamb358 11 часов назад

    आरोपींना शोधन्यास ग्रह खात च अपयश

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 14 часов назад

    राज्याचे काम न्यायाचे आहे काय????? सियम/होम आरोपीची पाठराखण करतायतं रयतेचे राज्य आहे काय?????? नाहीनाहीनाही

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 День назад

    न्याय मिळाला पाहिजे पण सरकार कडून न्याय मिळाला संशय वाटत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @karlebu974
    @karlebu974 День назад

    आरोपीचे पाठराखण होऊ लागली आहे सरकार कडून, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लक्ष घालत आहेत पण, मास्टर माईंड अटक करा

  • @Truth-s7c
    @Truth-s7c 14 часов назад

    राज्याचे दुर्दैव हो दुर्दैव.....
    आमचा गृहमंत्री छक्का निघाला हो छकका निघाला..

  • @aniruddharabhutekar58
    @aniruddharabhutekar58 12 часов назад

    पस्ट मत देवून चालणार नाही आरोपी पकडले का जात नाही.

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 День назад

    काय साहेब कायद्याचं राज्य सांगताय तुम्ही लाज वाटली पाहिजे

  • @sarvodayaclasses9140
    @sarvodayaclasses9140 День назад

    EVM मुख्यमंत्री, परिणाम असाच असणार

  • @SantoshRaynak
    @SantoshRaynak День назад

    वाल्मिक याला अटक का नाही

  • @1lineaapbolo
    @1lineaapbolo 15 часов назад

    अरे देवेंद्र साहेब आरोपी का बर आजपर्यंत पकडले नाही

  • @mayurgawande3885
    @mayurgawande3885 День назад

    सरकार या प्रकरणात टाळा टाळ करता आहेत

  • @arunsalokhe4968
    @arunsalokhe4968 День назад

    ek marataa lakha maratha

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 8 часов назад

    मुख्यमंत्री काय कामाचा नाही. राजीनामा द्यावा मुख्यमंत्री नी

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu День назад

    सहभाग खरच खूप अन्याय

  • @vikaspatil_4061
    @vikaspatil_4061 23 часа назад

    Home minister RIP ..

  • @mahadeoshingne6353
    @mahadeoshingne6353 День назад

    बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी

  • @shashikantshejul6116
    @shashikantshejul6116 День назад

    Sarkar la yamdhye kahi karnyachi echha nahi

  • @LalitaChavan-m4o
    @LalitaChavan-m4o 8 часов назад

    😡👍

  • @eknathmane3125
    @eknathmane3125 22 часа назад

    वाल्या आणि वांजऱ्याना मस्ती आले ...मराठे सोडणार नाही

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 День назад

    राजकीय नेते एकाच माळेचे मनी

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 23 часа назад

    त्याच पर्यटन करु नये म्हणजे मयताच व्देश नव्हे काय

  • @shital5405
    @shital5405 23 часа назад

    Cm jababdar ahe ya saglyala

  • @itsyashrajdunghav1352
    @itsyashrajdunghav1352 День назад

    माझी तक्रार घेतली नाही. मला हनमार झालेली आहे माझी तक्रार घेतलेली नाही . समाजातील एक सुज्ञ नागरिक, पत्रकार असून

  • @SanjayJawle
    @SanjayJawle 8 часов назад

    चावटपणा.बद.करा.सत्य.काय.शोधा..

  • @BanduBorkar-pd6id
    @BanduBorkar-pd6id День назад

    पण कधी नुसत बोलतय फडणीस

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 День назад

    Ok

  • @हनुमंतमस्के-म6श

    एकवेळी आसे वाटते की आरपीचे इनकावटर करून पुरावा नस्ट केला आसावा आसे वाटू लागले