नमस्कार, श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
🙏🙏 सर मला खूप आनंद होतो मन प्रसन्न झाले सुस्पष्ट एकसुत्री लयबद्ध आवाज ऐकून खूप छान सांगता आणि मनाला भावते खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.html हरिपाठाचा अर्थ प्रथमच अंत्यत सोप्या भाषेत सादर केला गेला.12 हजार लोकांनी तो ऐकला. छान वाटले. विशेष म्हणजे अनेक मान्यवरांनी त्याचे कौतुक केले. नक्की ऐका.

राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏
ज्ञानेश्वरीचे खूप videos youtube वर उपलब्ध आहेत. पण राजेंद्रजी, कुठलंही विश्लेषण नं देता, जशी आहे तशी, अतिशय सुरेख लयीत, चालीत आणि धीरगंभीर आवाजात ही ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल खरंच धन्यवाद!! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्ही जे मराठी subtitles दिले आहेत त्यामुळे आणि फक्त त्यामुळेच तुमचे सर्व प्रयत्न १००% आमच्यापर्यंत पोहोचले आहेत! ऐकता ऐकता जेव्हा ती वाचली सुद्धा जाते, तेव्हाच ती नीट आणि सुस्पष्टरित्या कळते. आणि एका अर्थी digital केलीत तुम्ही ज्ञानेश्वरी!! खूप खूप धन्यवाद!!! हा youtube वरचा खरंच एक सुंदर आणि ऐतिहासिक ठेवा आहे!!!
खरच स्वर तर सुंदरच ज्ञानेश्वर माउलींच्या ओव्या ऐकल्याने मला खूपच फरक जाणवत आहे धन्यवाद माऊली धन्यवाद ❤️🙏🏿🙏🏿
अतिशय छान आहै
ॐ🌻ॐ🌻ॐ🌻ॐ🌻ॐ
🧘🏻♂️🧘♀️🎪🧘🏻♂️🧘♀️🎪🧘🏻♂️🧘♀️
जयश्रीराम🤚जयश्रीराम👏
✍🚩✍🚩✍🚩✍🚩✍
🤝✔🤝✔🤝✔🤝✔🤝
नमो ज्ञानेश्वरा🎉🎉🎉
अतिशय सुंदर म्हणण्याची पद्धत अतिशय छान.
Jay shree krishna. Ram krishna hari
धन्यवाद गुरुजी पहिला अध्याय ऐकला आज 2रा अध्याय ऐकत आहे अनुक्रमे उपलब्ध करा
म्हणजे मला रोज लाभ घेता येईल श्रीगुरुदेवदत्त ॐनमःशिवाय माऊली
नमस्कार,
श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे.
ऍप लिंक : bit.ly/shraddha-app
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
टीम श्रद्धा
Jayshrikrisna❤
वाचन खुप छान केले.याआधी ज्ञानेवरी कधि ऐकली .नाही.एकालयीत वाचन केले हे खुप झाले.मन प्रासान्न झाले
राम कृष्ण हरि सुंदर वाचन 🙏🙏🙏
तुमचे मनापासून धन्यवाद माऊली
Chan daneswri vachan Ahe
खूप छान.
अप्रतिम वाचन,धन्यवाद!
🙏🏼🙏🏼राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼
आपण खूप चांगल वाचता त्यामुळे अर्थी छान समजतो राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरि मावली💐💐🙏🙏
Ram Krishna Hari khub Sundar
खूप छान
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
काय स्वर आहे वा माऊली झक्कास 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
apratim....sunder ahe.manapurvak dhanyawad
रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि
Atishay shrawaniya ahe. Khup prasanna watla.
ॐ नमो भगवते वासुदेवाय !
🙏🙏 सर मला खूप आनंद होतो मन प्रसन्न झाले सुस्पष्ट एकसुत्री लयबद्ध आवाज ऐकून खूप छान सांगता आणि मनाला भावते खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
man shant zale
माऊली अप्रतिम वाचन
Radhe Radhe Maharaj ji
Ati sunder.
खुप छान आहे
🚩⚘ नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा
कोटी कोटी प्रणाम.
खुप सुंदर सादरीकरण.
🚩⚘⚘🙏🙏🙏⚘⚘
Khup chhan ahe dnyaneshwari
आवाज छान , स्पष्ट! अप्रतिम.
अति प्रतिम आवाज उत्तम माउली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
खुप खुप छान आहे 🎉🎉
Thank you so much
❤❤❤❤
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤❤❤
महाराज समजायला काही शब्द अवघड आहे म्हणून मराठीत हेच आहे का
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त ॐनमःशिवाय माऊली
अतिशय सुंदर महाराजजी
Dnyaneshwari che sarv adhya have ahet
जय जय राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🌹
खूप छान वाचता माऊली राम कृष्ण हरी हर हर महादेव 🙏🙏🚩👌🏻🙏🙏🙏🙏🙏
Hare Krishna
जय हरी
Man prasann zale 🙏🏻🙏🏻🙏🏻
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.html
हरिपाठाचा अर्थ प्रथमच अंत्यत सोप्या भाषेत सादर केला गेला.12 हजार लोकांनी तो ऐकला. छान वाटले.
विशेष म्हणजे अनेक मान्यवरांनी त्याचे कौतुक केले. नक्की ऐका.
अतिशय सुंदर. मला हे पारायणाला खुप उपयोगी पडले. धन्यवाद ! राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🙏
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.html
हरिपाठाचा अर्थ प्रथमच अंत्यत सोप्या भाषेत सादर केला गेला.12 हजार लोकांनी तो ऐकला. छान वाटले.
विशेष म्हणजे अनेक मान्यवरांनी त्याचे कौतुक केले. नक्की ऐका.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
धन्यवाद
Khup Sundar.
Ramkrishna Hari khubchand
श्री कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे हरे राम हरे राम राम हरे राम ❤pune
खूप छान आहे डाऊनलोड मध्ये टाकण्यासाठी
Ram Krishna Hari
खुपसुंदर
मी ज्ञानेश्वरी वाचतो नमो ज्ञानेश्वरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
Ram Krishna Hari.
स्वामी सदाशिव सातपुते जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌷🌷📢📢
राम कृष्ण हरि
जय हरी 🙏
Sevatche Aadhay pathava🙏🙏🙏
Atishay madhur ani surekh
Very very thanks
Ram Krishna Hari
🙏🙏🙏🙏🙏
Thanks are u gret man🙏🏻
Dnyaneshwar Dnyaneshwar Dnyaneshwar Sadguru
खुपच छान शास्रीजी
राम कृष्ण हरी महाराज खूप छान
🙏🙏 apratim
रामकृष्ण हरी🌺🌺🙏🙏
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई🌺🌺🙏🙏
🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏
ruclips.net/video/r_eVTU8J2RM/видео.html
हरिपाठाचा अर्थ प्रथमच अंत्यत सोप्या भाषेत सादर केला गेला.12 हजार लोकांनी तो ऐकला. छान वाटले.
विशेष म्हणजे अनेक मान्यवरांनी त्याचे कौतुक केले. नक्की ऐका.
श्री राम कृष्ण हरी
🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानेश्वरी छान आहे मन प्रसन्न झाले
Hello Sir, Thankyou for your feedback. Please subscribe to our youtube channel for more videos.
ruclips.net/channel/UCzfkaSiYk6tlaeh6g5pJTUw
pravin hontale खरच
pravin hontale खरच
सुंदर
Naineshwar mavali Tukaram asant Aashirwad Surya
💃🥰👌👍👍🚩🇮🇳🪴🌹
जय जय रामकृष्ण हरी!👌💐👌
वैंशपायन महाराज आपण लिखित स्वरुपात ज्ञानेश्वरी प्रसारीत केली , आम्हा सर्वांना खुप खुप आनंद झाला, आम्ही दररोज ऐकतो. आपणास त्रिवार दंडवत प्रणाम
9mļò
@@narayankale9888 औऔ
जय जय राम कुष्ण हरी माता पीता तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏
अती मधुर
हरी ओम गणेश 🙏 🙏🙏🙏🌺🌺 🌺🌺
राम कृष्ण हरी 🌹🙏🌹
धनवाद.जयरामकूणहरि
ज्ञानेश्वरीचे खूप videos youtube वर उपलब्ध आहेत. पण राजेंद्रजी, कुठलंही विश्लेषण नं देता, जशी आहे तशी, अतिशय सुरेख लयीत, चालीत आणि धीरगंभीर आवाजात ही ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल खरंच धन्यवाद!! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्ही जे मराठी subtitles दिले आहेत त्यामुळे आणि फक्त त्यामुळेच तुमचे सर्व प्रयत्न १००% आमच्यापर्यंत पोहोचले आहेत! ऐकता ऐकता जेव्हा ती वाचली सुद्धा जाते, तेव्हाच ती नीट आणि सुस्पष्टरित्या कळते. आणि एका अर्थी digital केलीत तुम्ही ज्ञानेश्वरी!! खूप खूप धन्यवाद!!! हा youtube वरचा खरंच एक सुंदर आणि ऐतिहासिक ठेवा आहे!!!
😊
🙏🙏🚩🚩👍👌👌 Atishay Sundar Jay Hari mavali
Thank you very much.please share the video and spread the word around about our channel
रामकृष्ण हरि ! रामकृष्ण हरि!!
राम कृष्ण हरी महाराज, खूप खूप गोड आवाज एकदम शुद्ध शब्दरचना....
Sudamchavan Maharaj राम कृष्ण हरी खूप खूप
ati pavitra! Jay Jay Ram Krishna Govind!!
Anil kothule
Ramkrushnahari
माऊली माऊली
खूप छान परंतु सर्व अध्यायात श्लोक टाका
सात्विक स्वर, शुद्ध आणि लयबद्ध उच्चारण या सगळ्यामुळे श्रवणीय आणि आकलनास सोपे वाटते. धन्यवाद.
F
G
V
Dog fhtfdffdfd
Hvcccccyo😑
😅😅
आवाज खूपच सुंदर शब्द उच्चार स्पष्ट आणि स्वच्छ सुंदर
जय श्री राम
माउली माउली
राम कृष्ण हरी
वाचन खूप च छान आहे 👏👏👏
ज्ञानेश्वर महाराज कि जय
Ram krishan hari good
Ram Krishna hri
मी रोज अध्याय ऐकतो