नमस्कार ,रामकृष्ण हरी ,राजेंद्र जी तुमचा आवाज खूप छान , अप्रतीम आहे. विनंती की पहिल्या अध्याय सारख्या सर्व अध्याय मध्ये अाेव्यां टाकाव्यात. कारण आत्तापर्यंत मी युट्यूबवर असे स्पष्ट पारायण आणि तेही संपूर्ण अध्यायचे ऐकले नाही. खूप समाधान वाटते . श्लोक आणि अाेव्यां टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करावा.
राम कृष्ण हरी .... आपणास साष्टांग नमस्कार ... आपणास माऊलीचे व पांडुरंगाचे उत्तम आशीर्वाद असो हीच माऊली चरणी प्रार्थना ! 1 ते 18 अध्याय ची प्रत आपल्याकडे असेल तर मी घेण्यासाठी तयार आपण आपला पत्ता (Address) ईमेलवर पाठवावे ही विनंती...
ॐ श्रीजय राम
रामकृष्णहरि
Waaav.... Nice... Ramkrishnahari
माऊली ज्ञाने््री
जय हरी माऊली
जय हरी महाराज
खुप सुंदर महाराज🙏🙏
**श्री हरी **
राम कृष्ण हरि
राम कृष्णा हारी
Mauli
🙏🙏 Dhanyawad..
श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत, गिता प्रेस, गोरखपूर,जे ऐकायला मिळाले त्यात समाधानी आहे,प्रत असल्यामुळें बरोबर वाचले, शिर साष्टांग नमस्कार,वाचणारास त्रिवार वंदन,धन्यवाद 🎉
माऊली....🙇♂️🌼🙏
खूप छान वाचन माऊली
Om namo bhagwate wasudevaya
1 n omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsair
जय माऊली 12अधायलिखलीतपाहीजे
सगळे आध्याय वाचन प्रत हवी होती 🌹🙏🌹🙏🌹🙏👍
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
पुन्हा पुन्हा ऐकावे असे 🙏
अतिशय सुरेख आहे ...दहावा व अकरावा अध्याय नाही,,, पूर्ण अठरा अध्याय पाहीजे होते ....🙏🙏🌹🌹🙏🙏
खुप छान पारायण आयकल्या नंतर खुप प्रसन्नता वाटते
जय जय राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वर माऊली
🙏🙏🙏🌹
🙏 संपूर्ण ज्ञानेश्वरी ओवीसह असल्यास ऐकने ठीक वाटते - सर्व अध्याय ओविसह असावे ही विनंती _ बाकी खुप चांगले आहे - धन्यवाद 🙏🙏
खुप छान👏राम कृष्ण हरी
Jai shree Krishna 🙏
ज्ञानेश्वरीतील भक्तियोगावरील प्रवचन जे कळण्यास अतीशय सोपे आहे.हा भक्तियोगावरील प्रवचनाचा पहिला भाग आहे.
अति सुंदर पारायण माऊली, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा.
Gyaneshwari Chhan hai
।। ॐ श्री ज्ञानेश्वरी माऊली ।।
खुप खुप छान स्वर आहे गुरुजी
Khoob Sundar hai😊
ॐ नमो नारायणा
वाचण्या साठी ओव्या टाकाव्यात ही विनंती
फारच छान
खुप छान आवाज आहे त्यामुळे तुम्ही १८चे१८अध्याय पाठवा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺❤️👍🌼🌼🌼🌸🌸🌺🌹
आध्याय १० ११ ७ १५ हे आध्याय टाका माहा राज खुप खुप विनंती आणी कोटी कोटी प्रणाम
कृपया अध्याय 10,11,7,15 उपलब्ध करुन द्यावेत.
माऊली
उत्कृष्ट कार्य...एक विनंती... संस्कृत श्लोक घेता आले तर पहा....
😊😊very good
Khup chan
Geeta slok pahije
Khup chan,
Ram Krishna hari maharaj
अत्यंत सुंदर
आवाज अतिशय सुंदर
👏👏👏😘👌👌👏👏👍👍
Mangesh Shinde
18:28
खूप छान आहे पण डाऊनलोड ऑप्शन ओपन करावे.
आवाज स्पष्ट उच्चार पण शुद्ध आहे ऐकायला गोड वाटते.,🙏🙏🌺💐🌹
Thank you. Please subscribe and share the video and the channel.
फारच सुंदर आणि सुस्पष्ट उच्चार 🙏🙏
🌹आवाज स्वर खुप छान आहे पण संपुर्ण ज्ञानेश्वरी १ते१८अध्याय पाहिजे विनंती💐🙏🙏
Khupch chann Vachan aahe suspasht**
nyaneshwari khup sunder aahe. sanskrut slok asavet.
खूप सुदंर खूप छान आहे
खूप गोड आहे बाकीचे अध्याय टाका हो महाराज
रामकृष्ण हरी
Very nice voice teaching in Hart
Khup sundeer.
Nice voice .. thanks
12ते18आधयटाका महाराज
श्लोक पाहिजे होते खूप छान जय हरीमहाराज
Dyaneswari Khup chan aahe
सुलोचन पाटकर माऊलींच्या चरणी नमस्कार राहिलेली आद्य यमिळावे
very nice
ज्ञानेश्वरी खूप छान आहे संस्कृत श्लोक पण घालायला हवा होता
ओव्या दिसायला पाहिजेत. आवाज स्पष्ट आणि छान आहे
ओव्या दिसाव्यात ही विनंती जयहरी.
नमस्कार ,रामकृष्ण हरी ,राजेंद्र जी तुमचा आवाज खूप छान , अप्रतीम आहे. विनंती की पहिल्या अध्याय सारख्या सर्व अध्याय मध्ये अाेव्यां टाकाव्यात. कारण आत्तापर्यंत मी युट्यूबवर असे स्पष्ट पारायण आणि तेही संपूर्ण अध्यायचे ऐकले नाही. खूप समाधान वाटते . श्लोक आणि अाेव्यां टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करावा.
ज्ञानेश्वर साखरे महाराज यूट्यूब
सातवा,, पंधरावा पण नाही ...धन्यवाद ...🌹🌹🚩🚩
खुप छान....thank you for uploading... थोडा speed अधिक चालेल
आम्हीं रोज ऐकतो
Chan
Chan
Jay Hari maharaj
@@vinayakvamankawadkargondim5583 janardan
jay hari
😅🎉🎉
nice to understand and listen.
♥️
दादा कृपया १०,७,११,१५अध्याय पाठवा
Please contact support@sonicoctaves.com
very nice....
W
सातवा आठवा दहावा आकरावा 15 16 17 18 वा अध्याय पाठवा
राजेंद्र वंश पाय याची पूर्ण ज्ञानेश्वरी अधाय पाठव तुम्ही खूप छान वाचन करतात
Purna 18 adhyay download hotel ka hai
10,11. Va aaddhyay kuthey....🙏🙏🙏🙏
Next Addhyay plz...
माऊलि सर्व अध्याय आपल्या चैनल वर उपलब्ध नाहियेत. एवढे झाले कि उत्तम
❤❤❤
माऊली - काही अध्याय सापडत नाहीत उदा. 7वा अध्याय
Mantra
Je adhy dist nahi te adhay takaveañi va chayllla ovya
Takavy
PDF वाचण्या साठी अाेव्यां का टाकत नाहीत. विनंती आहे.
..
Sloka shit vachave hi vinanti
लिंक प्रमाणे 5 व अध्याय पाठवा.
संता खूप चांगली आहे आपली.
Please contact support@sonicoctaves.com
@@SonicOctavesShraddhaf
Jay. Shri. Kkriiisshna. Khup cchan
Next Addhyay plz,15,16,17,18
vijaykumar mali adhav. 15.16.17.18
Aawaj chhan she pan aowya didst nahit.
Ramkrushnahari
Pacva adhay sapdat nahi
Krupaya link dya
Very nice.. Please upload remaining 4 adhyay from 15 to 18 as soon as possible.
//श्रीज्ञानेशवरीळ//पारायण//
1to18assoonaspossible,
Khup chan
वाचन चालू असतांना, लिखित हि दाखवा
आवाज खूप छान आहे पण अाे व्या दिसत नाहीत
Please reupload with subtitles
Subtitles are not seen. Please do the needful.
माहाराज ११ आध्याय पण नाही नमस्कार
Please contact support@sonicoctaves.com
राम कृष्ण हरी .... आपणास साष्टांग नमस्कार ... आपणास माऊलीचे व पांडुरंगाचे उत्तम आशीर्वाद असो हीच माऊली चरणी प्रार्थना !
1 ते 18 अध्याय ची प्रत आपल्याकडे असेल तर मी घेण्यासाठी तयार आपण आपला पत्ता (Address) ईमेलवर पाठवावे ही विनंती...
We are soon releasing our app where all the adhyay will be available. We will post the note later about it.
madhle aadhyay nahit.
सगळे आध्याय नाहीत.