श्री ज्ञानेश्वरी अध्याय १ अर्थ व बोधासह | Dnyaneshwari in marathi adhyay 1 with meaning

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #dnyaneshwariinmarathiadhyay1
    #adhyay1dnyaneshvari
    #ज्ञानेश्वरी
    #ज्ञानेश्वरीअध्याय१अर्थासह
    Dnyaneshvari in marathi adhyay 1 arthasahit | ज्ञानेश्वरी मराठी अर्थासह अध्याय १
    श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेल्या श्री ज्ञानेश्वरी या अध्यात्म ग्रंथाचे अर्थासह वाचन आपणासाठी घेऊन येत आहोत. श्री ज्ञानेश्वरी ची गोडी अवीट आहे. त्यात भरलेले अध्यात्मिक सामर्थ्य ही अमाप आहे.या विडिओ मध्ये अध्याय १ चे अर्थासह वाचन केलेले आहे . श्री ज्ञानेश्वरी चे इतर अध्याय प्लेलिस्ट मधून शोधता येईल . लिंक खाली दिलेली आहे 🙏
    🙏🌷श्री ज्ञानदेवांना विनम्र अभिवादन🌷🙏
    🌷सर्व अध्याय प्लेलिस्ट 👇
    • || श्री ज्ञानेश्वरी ||

Комментарии • 1,1 тыс.

  • @parmarthshravan1
    @parmarthshravan1  2 года назад +222

    इतर अध्याय ऐकण्यासाठी या लिंकवर क्लीक करा👇
    ruclips.net/p/PL0rq7fCY8gemYqTWDwzwEdPg6q1ihY4Ql

  • @veenajoshi3932
    @veenajoshi3932 7 месяцев назад +6

    जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय अतिशय मधुराणी प्रणाम प्रणाम प्रणाम.

  • @arunkulkarni2937
    @arunkulkarni2937 2 года назад +76

    राम कृष्ण हरी माऊली
    आपण चांगले व्याख्यान आयोजित केले आहे धन्य ते तुमचे माता पिता आपणास शिर साष्टांग नमस्कार
    हरी हरी

    • @sunandabiraris6422
      @sunandabiraris6422 8 месяцев назад

      धन्य वाद माऊली रामकृष्ण हरी

    • @ShreeshDeshpande-v4z
      @ShreeshDeshpande-v4z 2 месяца назад

      चातुर्मास मधील छान उपक्रम😊.....उमा देशपांडे.... कोल्हापूर..... मी पण संपूर्ण ज्ञांनेश्वरी लिहिली आहे..... असेच अवाहन केले होते माऊली नी......❤😊

    • @HariKushare
      @HariKushare 2 месяца назад

      ​@@ShreeshDeshpande-v4zरामकृष्ण हरी 🎉

  • @TanahajiPatil
    @TanahajiPatil 8 месяцев назад +12

    राम कृष्ण हरी माऊली🙏🚩🙏खरोखर श्री ज्ञानेश्वरी अमृतानुभव तुमच्या मुखातुन आयकायला किती मधुर स्वंरात मिळत आहे ही एक प्रवणी च आहे माझ्या साठी🙏राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @ujwalakonde8207
    @ujwalakonde8207 2 года назад +36

    खूप छान अर्थ सांगत आहात. खूप दिवसांची इच्छा होती ज्ञानेश्वरी समजून घ्यायची. कामामुळे जमत नव्हतं. तुमच्यामुळे ते साध्य होत आहे. माझी एक नम्र विनंती की संपूर्ण ज्ञानेश्वरी च्या अध्यायांचे असेच विवेचन करावे.
    राम कृष्ण हरी

    • @rahulkale7692
      @rahulkale7692 2 года назад +2

      खूप छान

    • @rishitaandreyanshsrkgcsolu9204
      @rishitaandreyanshsrkgcsolu9204 2 года назад +1

      खरे आहे

    • @ankushkonde1927
      @ankushkonde1927 2 года назад

      अतिशय सुंदर आहे! असेच संपूर्ण ज्ञानेश्वरी अध्याय वाचन करावे ही विनंती.

    • @bharatiya_official
      @bharatiya_official 2 года назад

      🙏

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Год назад +17

    जय जय रामकृष्ण हरी 🙏
    अर्थासहित ज्ञानेश्वरी ऐकताना सात्विक आनंद झाला.

  • @LaxmikantBhalerao
    @LaxmikantBhalerao 5 месяцев назад +8

    ज्ञानेश्वर मा ऊली खूपच गोड ऐकावयास गोड वाटत.दोन हात दोन डोळे दोन पाय मन बांधून ठेवायचे .एकाच स्थितीत बसून. वाचायचे सोपे नकही .त्याला कृपाच लागते. मा ऊली तु धन्य आहेस.साष्टांग दंडवत .❤❤❤जय जय रामकृष्ण हरी ❤❤

  • @bhavanadeshpande1029
    @bhavanadeshpande1029 Год назад +10

    . ज्ञानेश्वरी मराठीमध्ये अर्थासह वाचन केले त्या बद्दल आपले खुप खुप आभार.🙏🙏👍

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Год назад +35

    *श्वासागनिक ज्यांच्या आठवणीने माझ्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या होतात माझ्या मनात अंतःकरणात ❤️ ह्रदयात सतत राहून मला सद्विचार व प्रेरणा देणारा योगियांचा योगी ज्ञानियांचा राजा,कैवल्याचा पुतळा, करोडो साधकांचा मायबाप करोडो वारकरऱ्यांचे श्रध्दास्थान, प्रेरणास्थान अनाथांची मायमाऊली परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली ❤️ यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख क्षेत्र देवाची आळंदी*

  • @vinayakulkarni3356
    @vinayakulkarni3356 2 года назад +15

    जय माऊली 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏अतिशय सुंदर विवेचन केले आहे👍 जय ज्ञानोबा माऊली🙏🙏

    • @pandharinathdhole7010
      @pandharinathdhole7010 2 года назад +3

      श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व सामान्य माणसांसाठी ज्ञानेश्वरी रुपी बोधामृताचे ताट वाढून ठेवले , ते प्रसाद रूपाने आपण वाटत आहात .जो ग्रहण करून मनुष्य कृतकृत्य होऊ शकतो.ज्ञानेश्वरी ही नित्य नवीन असल्यामुळे आनंदाचे डोही आनंद तरंग नित्य उठतात.ज्यांना असेल अनुभव घेणे , पहावे होऊन ज्ञानेश्वरीचे तेणे.
      महाराजांना पंढरीनाथ पी.ढोले आणि फॅमिली कडून कोटी कोटी प्रणाम.

    • @shrikantchavan1225
      @shrikantchavan1225 2 года назад

      @@pandharinathdhole7010 jayjayraguvirsamrth

  • @dr.kamalinipashine7218
    @dr.kamalinipashine7218 8 месяцев назад +2

    जय श्री ज्ञानेश्वरी महाराज 🙏🙏💐💐 आपण खूपच सुंदर पद्धतिने श्री ज्ञानेश्वरी अर्थासहित वाचून सांगीतली, धन्यवाद जी 🙏🙏👌👌

  • @sulbhamungre8290
    @sulbhamungre8290 Год назад +4

    फारच सुंदर वर्णन श्री ज्ञानेश्वरी अर्था सहित 🌹🙏🌹🙏🌹🙏👍अनंत कोटी धन्यवाद 🙏🌹🙏🌷

  • @sanjaypatil5455
    @sanjaypatil5455 2 месяца назад +4

    बऱ्याच दिवसापासून ची ईच्छा पुर्ण झाली.ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली.

  • @ashokjadhav3662
    @ashokjadhav3662 8 месяцев назад +3

    Ram Krishna Hari Dnyaneshwar Mauli Dnyaneshwari Aicun khup Aanand Samadhan Vatte prunt 1te18 sampurn Dnyaneshwari Aadhya sangave Vachyave Jai Dnyaneshwar Mauli

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 10 месяцев назад +1

    श्री गुरुदेव माऊली 🎉 ओम नमः शिवाय 🎉Glory to God!🎉

  • @tusharpatil6475
    @tusharpatil6475 Год назад +6

    ज्ञानेश्वर माऊली कि जय हो🙏🙏🌹🌹खुप छान सर्वांना घराघरांत मिळाले हे ज्ञान
    अंध्याळ्या,पांगळ्या ऐकायला मिळाल खुप खुपच धन्यवाद🎉🎉

  • @sanjaybhuvad3198
    @sanjaybhuvad3198 2 года назад +6

    ज्ञानेश्वरी छान सांगितली आहे.ज्ञानदेव तुकाराम माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ. नामदेव तुकाराम .

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 2 года назад +13

    जय हरी, माऊली
    खुप छान उपक्रम राबविला आहे, जो की ज्ञानेश्वरी आम्हाला सोपी करून सांगता.
    खुप खुप मनापासून आभार, धन्यवाद.

    • @bharatjadhav2461
      @bharatjadhav2461 3 месяца назад +1

      औऔौौऔौनं

    • @bharatjadhav2461
      @bharatjadhav2461 3 месяца назад

      ौऔऔऔऔऔऔौऔऔऔौ😊औऔ

    • @bharatjadhav2461
      @bharatjadhav2461 3 месяца назад

      ौऔऔऔऔऔऔौऔऔऔौ😊औऔऔऔ

    • @bharatjadhav2461
      @bharatjadhav2461 3 месяца назад +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 औऔऔऔ😊😊नंशशशशश😊औंश😊ँशशशशशशशशशशशंश😊श😊ंश😊ंंशंंं😊शंशंंंौ😊औ😊😊औंऔ😊औऔंऔंंऔंऔंशशशशंनंंंंंनंंं

    • @bharatjadhav2461
      @bharatjadhav2461 3 месяца назад

      औंं😊ंंंंंऔंऔऔऔऔंं😊ंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ😊ं😊ं😊😊ं😊ंऔ😊😊औं😊😊औ

  • @vandanaarasid1842
    @vandanaarasid1842 26 дней назад

    धन्य आहे ज्ञानेश्वर माऊली

  • @anshsajgure04
    @anshsajgure04 2 месяца назад +5

    रामकृष्ण हरी माऊली खूप छान निरूपण खूप छान देत जय सद्गुरू माऊली ❤❤❤

  • @PrabhakarJadhav-ow1dv
    @PrabhakarJadhav-ow1dv 2 месяца назад +1

    श्री संत माऊली ज्ञानेश्वरी लिखित संत ज्ञानेश्वरी लिखित श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या अमोघ शुद्ध वाणीतून वाणीतून आ ऐकण्यात खूप आनंद झाला अतिशय चांगली स्पष्ट उच्चारणे अर्थासहित ज्ञानेश्वरी चा अर्थ आणि ज्ञानेश्वरी रूपाने प्राप्त झाला भगवद्गीतेची काठीने पातळी ज्ञानेश्वरीच्या रूपाने सह समजेल असे माज माने आणि सर्वसामान्यांना समजेल अशा बोली भाषेतून मान्य केली आणि माऊली गुरुजी आपल्या शुद्ध वाणीतून आम्हाला ऐकावयास प्राप्त झाली🙏🙏 राम कृष्ण हरी श्री माऊली ज्ञानेश्वर

  • @mangalapensalwar9187
    @mangalapensalwar9187 2 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली पहीला अध्यायाचा
    अर्थ खूपच छान समजेल असा सांगीतलात
    मी कीती दीवसा पासून वाट पाहात होते
    माऊली मी धन्य क्षाले असेच 18 अध्याय
    पर्यंत सांगा

  • @DattaTabade-r6x
    @DattaTabade-r6x Месяц назад

    अवघ्या🙏 विश्वाची माऊली श्री संत ज्ञानेश्वर माऊली की जय❤❤

  • @narayanmane2017
    @narayanmane2017 2 года назад +5

    राम कृष्ण हरी माऊली,,पहिला अध्यय सहज समजेल,,असा अर्थ बोधासह,,समजून सांगितला आहे,,महाराज..धन्यवाद महाराज....

  • @SujataChaure-s6o
    @SujataChaure-s6o 2 месяца назад +1

    मन प्रसन्न झालं ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय ऐकल्याने जय हरी

  • @gayatrikhairnar3701
    @gayatrikhairnar3701 2 года назад +4

    खूपच छान वाटतं आयकतो तेव्हा अस वाटतं ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहे

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 4 месяца назад

    नमस्कार, अतिशय सुंदर,सहज समजेल अशा पध्दतीने ज्ञानेश्वरीचे मराठीतून अर्थासह निरूपण सांगितले माऊली मनास फारच समाधान लाभले.🎉 जय रामकृष्ण हरी 🎉

  • @nirmalaphadtare2533
    @nirmalaphadtare2533 Год назад +8

    अतिशय श्रवणिय ज्ञानेश्वरी
    आभारी आहोत

    • @netramathkar3868
      @netramathkar3868 3 месяца назад +1

      ज्ञानेश्वरीचे श्रवण आपल्या मुले ऐकता आले आभारी आहे

  • @hitendramahajan9260
    @hitendramahajan9260 Месяц назад

    श्री ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏

  • @dattatrayghule7474
    @dattatrayghule7474 3 года назад +8

    धन्यवाद आर्थासहीत श्री ज्ञानेश्वरी ऐकून खुप खुप समाधान वाटले

    • @maneshkanaskar9757
      @maneshkanaskar9757 2 года назад

      23 कॉ22पी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 1 तास ठेआपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 1 तास ठेवला जाईल.वला जाईल.आपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 1 तास ठेवला जाईल.

  • @shyamraopawar1899
    @shyamraopawar1899 11 месяцев назад +4

    जय जय राम कृष्ण हरी
    ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 8 месяцев назад

    ज्ञानेश्वरीचे वाचन आणि अर्थ खूप सांगितलाा आहे सुंदरधन्यवाद नमस्कार

  • @scholarshipmargadarshan9553
    @scholarshipmargadarshan9553 Год назад +6

    ज्ञानेश्वर माऊली !!!

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 2 года назад +13

    खुप छान गुरू जी क्षी ज्ञानेश्वरी अध्याय ऐकणं म्हणजे आमचे भाग्य आहे

  • @sumanpawar7445
    @sumanpawar7445 4 месяца назад +1

    आज आता मी ऐकत आहे. ज्ञानेश्वरीचा पहिला भाग....माऊली नमस्कार

  • @niranjansonare9911
    @niranjansonare9911 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली 🙏

  • @rahulkale8635
    @rahulkale8635 2 года назад +4

    माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय

  • @Par_th_2807
    @Par_th_2807 10 месяцев назад

    जय जय रामकृष्ण हरी खुप छान अर्थासहीत अध्याय ऐकुन मनाला आनंद झाला आता मी दररोज अध्याय ऐकल राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @rohinipadekar1247
    @rohinipadekar1247 2 года назад +5

    खूप छान सांगितले अगदी सोप्या भाषेत मी 1 दा वाचलेली ज्ञानेश्वरी पण अर्थ समजला नव्हता त्यामुळे खरच 🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏

    • @ashokdaswad3219
      @ashokdaswad3219 2 года назад +1

      Ewq

    • @ramachole8624
      @ramachole8624 2 года назад +1

      ज्ञानेश्वरीचा खुप छान अर्थ सागितला आहे

  • @hinduramthorat164
    @hinduramthorat164 2 года назад +1

    खुप छान गुरुजी घरी बसुन मराठीतुन ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ऐकला

  • @dineshg8796
    @dineshg8796 5 месяцев назад

    अतिशय सुंदर विवेचन केले आहे.
    कोटी कोटी धन्यवाद .
    .....डॉ.दिनेश गौल

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 Год назад +3

    मला खुप खूप धन्यता वाटते मी मराठी आहे...जय जय वैषणव....जय जय माऊली🙏🙏🙏🙏

  • @deepadeshpande2999
    @deepadeshpande2999 2 месяца назад

    राम कृष्ण हरी 🙏 खुप छान सांगत आहेत.मन प्रसन्न होते.

  • @lilavatibelapurkar9170
    @lilavatibelapurkar9170 Год назад +3

    Shri Dnyaneshwar Maharaj ki jai🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌺⚘️🌷🥀🎉

  • @ganeshtagvale6598
    @ganeshtagvale6598 2 года назад

    Jai, श्री सद्गुरु,gyaneshwar, मावली

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 2 года назад +9

    खूप छान विवेचन आह्माला समजेल असे
    जय कृष्ण हरी 🙏🌹खुप दिवसापासून ऐकायचं होत मनोकामना पूर्ण होणार असेंदिसते

  • @sulochanarane7708
    @sulochanarane7708 Год назад

    ॐ नमो ज्ञानेश्वराय नमः खूप सुंदर आहे सुलोचना राणे

  • @balirambhosle7579
    @balirambhosle7579 Год назад +16

    🙏🙏धंने त्या माउलीचे किती गोड आवाजात वाचत आहेत 🙏🙏🙏

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 14 дней назад

    माऊली तुकाराम 🙏💕🌷💐🎵📕🖊️ सुंदर 👌

  • @MatheGana
    @MatheGana Год назад +3

    ॐ नमो भगवते वासुदेवाय🚩

  • @श्रीरंगवलेकर
    @श्रीरंगवलेकर 2 месяца назад

    राम कृष्ण हरी जय हरी माऊली जय गुरू देव जय गुरू माऊली ❤धन्यवाद आभारी आहे अभिनंदन ❤

  • @prashantbadgujar9808
    @prashantbadgujar9808 2 года назад +14

    श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏

    • @sunilrane19
      @sunilrane19 Год назад

      👌👌👏👏khupkhup chan🙏🙏🌷🙏🙏🙏

  • @VandanaPatil-k1w
    @VandanaPatil-k1w 8 месяцев назад +2

    संत ज्ञानेश्वर महाराज की जय🙏🙏🪷🪷

  • @upendradeshpande3211
    @upendradeshpande3211 3 года назад +344

    माझे वडील श्री यशवंत धुंडिराज देशपांडे, परभणी यांनी ज्ञानेश्वरीचा मराठी पद्यानुवाद , नुकताच त्यांच्या वयाच्या ८६ वर्षी केला आहे.

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  3 года назад +17

      व्वा खूपच छान ! श्री माऊली कृपा 🙏

    • @sagarsonar2138
      @sagarsonar2138 2 года назад +11

      🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

    • @harshjadhav7958
      @harshjadhav7958 2 года назад +11

      Aamhala vachnyasathi kuthe uplabdh hou shakel

    • @manishashedge8598
      @manishashedge8598 2 года назад +3

      👌👌🙏🙏🙏👍👍😊

    • @monikaraut5266
      @monikaraut5266 Год назад +2

      Where to find the book or recording

  • @shashikantavhad4211
    @shashikantavhad4211 Год назад +2

    Jai jai ramkrishna hari 🙏🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 2 года назад +8

    श्रीरामकृष्ण हरि : श्रीरामकृष्ण हरि : श्रीरामकृष्ण हरि :

  • @truptijoshi1180
    @truptijoshi1180 6 месяцев назад

    ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा आता वाट चाल करीत आहे ४ अध्याय आणि आता आपल्या ओघवती निरूपण खुप आनंदमयी पर्वणी होय धन्यवाद आणि नमस्कार

  • @manishapatil1313
    @manishapatil1313 3 года назад +16

    Aple manapasun abhar.
    Je have hote te na magta milale.
    Jay sadguru👏

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 👌 🙏🏵️🌺🌺 जय हरी विठ्ठल 🎉🎉🎉❤❤

  • @raginibagwe4120
    @raginibagwe4120 2 года назад +4

    खूप चांगला उपक्रम .. खासकरून वृद्ध गृहिणी busy लोकांसाठी

  • @AparnaChaugule
    @AparnaChaugule 10 месяцев назад +1

    Jay shree ram Krishna hari 🌷🌹🌷🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ekatakadu9971
    @ekatakadu9971 Год назад +14

    श्री ज्ञानेश्वर महाराज की जय😊😊😊

  • @kalpanarane5208
    @kalpanarane5208 2 года назад +1

    Guruji Khup chhan sangat ahe.dnyeaneshwari with meaning.

  • @uttamraodhawade8866
    @uttamraodhawade8866 3 года назад +6

    श्री गणेशaynamaha. श्रावणात असे पवित्र वाचन खूप सुंदर वाटते. धन्यवाद.

  • @vanitadevare2886
    @vanitadevare2886 6 месяцев назад

    माणसाने जन्माला येऊन श्री ज्ञानेश्वरी आणि श्रीमंत दासबोध हे दोन ग्रंथ अर्थासहित निरूपण ऐकावे जन्म सार्थकी लागतो राम कृष्ण हरी जय सद्गुरू

  • @sureshkorgaonkar7679
    @sureshkorgaonkar7679 2 года назад +5

    निरूपण खूपच छान आहे !! पूज्य लोकनाथतीर्थस्वामी महाराज ( श्री वासुदेव निवास,पुणे ) यांच्या चरीत्रामधे तर, प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी आणि ज्ञानेश्वरी याना अपेक्षित असलेले अनुभव आहेत !! मी स्वतः हे अनुभव घेत आहे !! हे चरीत्र वाचूनच आनंद मिळेल

  • @mandakinishingote4296
    @mandakinishingote4296 Год назад

    आपलं वाचन खूप सुंदर आहे अगदी स्पष्ट उच्चार होत आम्हाला समजत आहेत

  • @bhagyashriparkhi1629
    @bhagyashriparkhi1629 2 года назад +7

    🙏🙏🙏 खूप छान अर्थ सांगितला आहे. माऊली माऊली माऊली

  • @harisutar9122
    @harisutar9122 Год назад

    खुप छान वाटत आहेत हेच मलाच फार फार आवडतात नमस्कार खूप खूप धन्यवाद सर

  • @madhukarambadkar1654
    @madhukarambadkar1654 2 года назад +4

    ज्ञानेश्वरीचा अर्थ खूप छान सांगितला 👌👌🙏🙏🌹🌹🌺🌺

  • @sureshhivarkar-dc9of
    @sureshhivarkar-dc9of Год назад

    Jay jay ram krishna Hari mauli

  • @varshapatil35
    @varshapatil35 3 года назад +3

    आपणामुळे आम्हांस ज्ञानेश्वरी ग्रंथ ऐकायला मिळाले धन्यवाद खुप खुप आभार धन्यवाद

    • @daulatsorte31
      @daulatsorte31 3 года назад +1

      ज्ञानेश्वरी अति सुंदर सुट्टी सुट्टी करून सांगत आहे धन्यवाद खूप छान

  • @latapawar6649
    @latapawar6649 Год назад

    खुप सुंदर सांगता ज्ञानेश्वरी मनपप्रसन्नझालेपुढील। अधाय। ऐकायला मिलावेतहिचसदिचछा

  • @sampatimangale9560
    @sampatimangale9560 Год назад +4

    🌷🌷राम कृष्ण हरी 🌷🌷 ज्ञानेश्वर माऊली🌷🌷 जय जय सद्गुरु 🌷🌷🙏🙏🙏🙏🙏

  • @TejuKavitkar
    @TejuKavitkar 7 месяцев назад +1

    Ram krushna Hari mauli

  • @sangitasonawane8392
    @sangitasonawane8392 3 года назад +3

    खुप सुंदर आहे माऊली चिनी माझा नमस्कार 🙏🙏

  • @shashikalajadhav6237
    @shashikalajadhav6237 3 года назад +5

    Jay shree krushna

  • @vinodsapkale9790
    @vinodsapkale9790 Год назад

    Jay Dyaneshor Mauli ki Jay Divay Vinod Sapkale Good Night 💤🌙
    😊 Sweet Dream
    🌠🌠🌠🌠🌠🌠🌠

  • @swamisatpute5975
    @swamisatpute5975 3 года назад +3

    स्वामी सदाशिव सातपुते राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर आहे

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Год назад +2

    Jay jay Ram krusha Hari aapan Dnyashvaricha pahilya aadhyache aarthasahit vachan karun bodhaamrut pajale manala samadhan vatate jay maharashtra Om Ram Krushna Hari

  • @alkaambavkar6043
    @alkaambavkar6043 3 года назад +5

    Khupach sundar vachan v kathan pharach cchan samadhan v santosh vatato

  • @swateeshinde3581
    @swateeshinde3581 7 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद.तुमच्या शांत आणि गोड स्वरात ऐकायला समाधान मिळते.

    • @gauridhote2378
      @gauridhote2378 7 месяцев назад

      राम कृष्ण हरी.

  • @prammilapalkar1176
    @prammilapalkar1176 Год назад +11

    खूपच सुंदर. तुमचा आवाज ही खूप छान आहे. ऐकताना खूप आनंद वाटतो. धन्यवाद

  • @shelakasar9679
    @shelakasar9679 3 месяца назад

    आथॅ सहीत ज्ञानेश्वरी ऐकवायला छानच वाटले ❤❤❤

  • @sunitadhore1112
    @sunitadhore1112 2 года назад +50

    हे ज्ञानेश्वरीचे अर्थासह वाचन ऐकणे म्हणजे आनंद आणि सुखाची पर्वणीच आहे 🙏🙏 जय हरी 🙏🙏

  • @sarikarasve2230
    @sarikarasve2230 3 года назад +16

    जय ज्ञानेश्वर

  • @MeeraPande-x9d
    @MeeraPande-x9d Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली छान वाटत आहे

  • @anujraut5154
    @anujraut5154 2 года назад +7

    माऊली राम कृषणहरी कृपया लहान मुलाना ज्ञानेशवरी वाचनाची सवय लावा
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RaghunathNavale
    @RaghunathNavale Год назад

    श्री ज्ञानेश्वर माऊली माय माऊली आहे.जय श्री हरी.

  • @madhvighadge2291
    @madhvighadge2291 2 года назад +4

    जय हरी, कॄष्ण हरी, राम हरी, 🙏🌼🌺🌹 श्रवणाने समाधान मिळाले.

  • @rupaliharihar9531
    @rupaliharihar9531 3 года назад +5

    खूप छान वाचन केले आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @आठवणीसं.भा.पुलाटे

    भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीचे अविट असे निरूपण मनमोहक असेच सांगितले आहे,मनस्वी धन्यवाद. असेच निरूपण सर्व अध्ययांचे करावे ही नम्रतापूर्वक नम्र विनंती.जय रामकृष्ण हरी💐🙏

  • @varshakanade31
    @varshakanade31 2 года назад +5

    अतिशय सुंदर. माऊली 🙏🙏

  • @shivajitambe4034
    @shivajitambe4034 8 месяцев назад

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Год назад +3

    ज्ञानाचा सागर llll सखा माझा ज्ञानेश्वर llll 🙏🏼🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🤣🚩🌹🏹

  • @गणेशकोकणे-ध7ट
    @गणेशकोकणे-ध7ट 2 года назад +3

    Atishay Changle kam kele Ahe

  • @nandakumarson372
    @nandakumarson372 6 месяцев назад

    ज्ञानेश्वर माऊली माऊली ❤

  • @amolkolhe5779
    @amolkolhe5779 3 года назад +6

    🙏 ram krushna hare 🙏

  • @kanchannarvekar7666
    @kanchannarvekar7666 3 месяца назад

    ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय आज ऐकत आहे. नमस्कार माऊली

  • @prabhakarnagawade6537
    @prabhakarnagawade6537 3 года назад +5

    छान वाचन करून अर्थ समजावून सांगितला धन्यवाद जय हरी माऊली 👌👌जयश्री राम.