फक्त ५ मिनिटात कोणतेही पीठ न वापरता उपवासाचे खमंग कुरकुरीत बटाट्याचे थालीपीठ आषाढी एकादशी विशेष

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 25

  • @madhurichinchwade2226
    @madhurichinchwade2226 3 месяца назад

    मी ह्याच पद्धतीने थालीपीठ केले होते.सोमवार आज उपवास होता पण मी हिरव्या मिरच्या ऐवजी लाल तिखट वापरले.छान झाले होते धन्यवाद.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 3 месяца назад

    खुप छान दिसत आहे पिठाशिवाय छान खुसखुशीत झाले आहे

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 3 месяца назад +1

    Mastt, without adding any pith, new idea for preparing thalipith😊😊

  • @vasudhar6550
    @vasudhar6550 3 месяца назад

    छानच.करून पाहीन

  • @sudhagunjikar4554
    @sudhagunjikar4554 3 месяца назад

    I do this with sweet potato and use flavoured sugar to sprinkle over it. My family loves it.

  • @nutandandekar4133
    @nutandandekar4133 3 месяца назад +1

    खूप छान दिसत आहे मी पण करून बघणार आहे

  • @pallavigharat1337
    @pallavigharat1337 3 месяца назад

    Very nice😊

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 3 месяца назад +1

    मस्त चविष्ट दिसतंय. उपवासाचे hash brown म्हणायला हरकत नाही

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 3 месяца назад

    मस्तच केले आहे👌👌 😋🙏🏻

  • @bhartinagarkatti7064
    @bhartinagarkatti7064 3 месяца назад

    Very nice recipe

  • @sunitamirje8079
    @sunitamirje8079 3 месяца назад

    Khupch chhan 👌👌

  • @sunitadhopade2999
    @sunitadhopade2999 3 месяца назад

    खूप छान

  • @LataBurbure
    @LataBurbure 3 месяца назад

    खूप छान ताई ❤

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 3 месяца назад

    खूप छान🙏

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 3 месяца назад

    खुप छान

  • @pournimaparanjape6154
    @pournimaparanjape6154 3 месяца назад

    यामधे ऊपवासाची भाजणी , शिंगाड्याचं पिठ कींवा साबुदाण्याचे पीठ घातले तर छान बायडींग होऊन गोळा करून थापता येते

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 3 месяца назад

    असेच लच्छे रताळ्याचे करून तुपावर थापायचे वरून पिठीसाखर भुरभुरावी मंद आचेवर केले की छान कुरकुरीत होतात,त्याला आम्ही फेण्या म्हणतो.कारण सुतरफेणी‌सारख्याच होतात.

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  3 месяца назад

      एकदा नक्की करून दाखवेन.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 3 месяца назад

    बटाटा किस आम्ही करतो. aata हे करून बघू.

  • @shobhabandkar5771
    @shobhabandkar5771 3 месяца назад +2

    पीठामुळे बाइंडींग मिळतं - राजगिरा पीठ किंवा साबुदाणा हलकेच भाजून त्याचं पीठ वापरून शकतो

  • @smitasoman8453
    @smitasoman8453 3 месяца назад

    रताळ्याचे होऊ शकेल?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  3 месяца назад

      होऊ शकते फक्त शिजवण्याची पद्धत किंचित बदलू शकते...त्याची पण लवकरच रेसिपी शेअर करू.

  • @swapnalchaubal3415
    @swapnalchaubal3415 3 месяца назад

    Upwasachethalipit chi kay pit ghyce te sanga

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  3 месяца назад

      भगर पीठ,राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ .

  • @rekhalad1375
    @rekhalad1375 3 месяца назад

    खूपच छान