योग्य प्रमाण घेतल की नरम नाही पडत...पीठ जास्त पात्तळ मळू नये... पाण्याचं प्रमाण अचूक पाहिजे....तूप जास्त झालं तर शंकरपाळी तेलात विरघळते....नरम पडू नये म्हणून सुरवातीला मध्यम आचेवर तेल गरम करून घेतल की १ ते २ मिनिट नंतर शेवट पर्यंत मंद आचेवर तळा नरम पडणार नाही .😊
Wow crispy and tasty snack 👌👌😋
New receipe required
खूप छान 👌🏻 🙏🏻🌹🙏🏻
आईडिया मस्तच.
अप्रतिम
Khoop perfect praman chhan zali shankarpali
Khup chan 👍👍👍
खूप छान
Khupp Chan Tai
अप्रतिम👌🎉🎊
Tai khup sunder zhala Shankar pali.thanks
Very nice 🙏🙏
Khupach sunder
खूप सुंदर
Super❤
Yekdam best' dhanyawad tai
gahu chi pan same receipe ka
धन्यवाद
Hi mam nice kap kiti ml cha ahe
125 ml
Room temperature manje kay tai
Hi
पिठी साखर मैद्यात कोरडीच घातली अन् मग पीठ भिजवले तर चालेल का??
सोडा नाही टाकायचा का?
हो चालेल...सोडा नाही घालत....
याच प्रमाणात आणि पद्धतीने गव्हाचे पिठ वापरून शकरपाळी करू शकतो काय? Please reply
हो करू शकता फक्त पाणी १ ते २ चमचे कमी जास्त लागू शकते .
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@VaishalisMejwani
पीठ सैलसर वाटते आहे. फोल्ड केल्या मुळे पदर सुटले तरी लूज पीठामुळे खुसखुशीत होतात कां ?
हो होतात.,😊
Bv
Video kadhi yetil navin
शंकरपाळी नरम पडत असतील तर. काय करायचं
योग्य प्रमाण घेतल की नरम नाही पडत...पीठ जास्त पात्तळ मळू नये... पाण्याचं प्रमाण अचूक पाहिजे....तूप जास्त झालं तर शंकरपाळी तेलात विरघळते....नरम पडू नये म्हणून सुरवातीला मध्यम आचेवर तेल गरम करून घेतल की १ ते २ मिनिट नंतर शेवट पर्यंत मंद आचेवर तळा नरम पडणार नाही .😊
@@VaishalisMejwani thanks , 👍
पाण्या ऐवजी दुधाचा वापर केला तर चालेल का?
हो चालेल पण जास्त दिवस टिकवायचा असतील तर पाण्याचा वापर करतात
@@VaishalisMejwani एक महिना टिकतील का दुधाचा वापर केल्यास