बिस्कीटापेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी|💯%खुसखुशीत शंकरपाळी|लेयर्स येण्यासाठी वापरा हि खास ट्रिक|
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- बिस्कीटापेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी|💯%खुसखुशीत शंकरपाळी|लेयर्स येण्यासाठी वापरा हि खास ट्रिक|
शंकरपाळी
शंकरपाळी रेसिपी
शंकरपाळी रेसिपी मराठी
मैद्याची शंकरपाळी
मैद्याची शंकरपाळी रेसिपी
शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये
शंकरपाळी कशी बनवायची
शंकरपाळी रेसिपी मराठी अर्धा किलो
शंकरपाळी ची रेसिपी
शंकरपाळी recipe
दिवाळी फराळ
दिवाळी फराळ रेसिपी
दिवाळी फराळ रेसिपी मराठी
दिवाळी फराळाचे पदार्थ
फराळ रेसिपी
शंकरपाळ्या
Shankarpali
Shankarpali recipe
Shankarpali recipe in marathi
Maidyachi shankarpali
Shankarpali recipe in marathi
Shankarpali kashi banavayachi
Shankarpali recipe in marathi ardha kilo
Shankarpali chi recipe
Shankarpali kashi banavayachi
Diwali faral
Diwali faral recipe
Diwali faral recipe in marathi
Diwali faralache padarth
Faral recipe
#शंकरपाळी#शंकरपाळीरेसिपी#शंकरपाळ्या#shankarpali#shankarpalirecipe#shankarpalirecipeinmarathi#radhasmagickitchen
Karunpan chan zal.
Thank u so much
🎉🎉,ol00@@radhasmagickitchen1381
ताई तुम्ही दाखवली तशीच मी करून बघितल खूप छान अगदी तुमच्या शेंकर पाळी सारखी झाली
Thank u so much
खूपच सुंदर झाली😍
Thank u so much
फारच छान,मी, करून, बघेल
खूप सुंदर वाटल्या मी करून पाहिन धन्यवाद
खूप छान पध्दतीने सांगितले आहे ❤
Khupch 👌👌❤
Thank u so much
खुप छान मी पण बनवेल ताई
सुरेख कृती 👌👌🌹🙏🙏 शंकरपाळी
Thank u so much
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤
खुपच छान 👌👌
Soppi paddhati ahe chan ahe
👃🐸🚉
bahut bahut sarash.
Thank u so much
सुंदर बनले शंकरपाळी.
Khup chan
खूपच मस्त
Thank u so much
खूप छान ताई nice recipe 👌 😍
खूप छान केले ताई शंकर पाडे
मी सेम याच पद्धतीने करते
Nice🎉🎉
Mastch pl share tikhat shanrpali
Ho nakki share karte tai
Thanks 🙏👌
वेलकम ताई.
Very nice recipe
Thank u so much.
Nice 👍
मस्त
Wow,mast
Khup chan padhat dakhavli dhanyavad tai ata tumhi karanji kashi karaychi ti dakhava plij
Chan
Khup chan mazi pan recipe paha ani avdlyas nakki join kara
Ho nkki
@radhasmagickitchen1381 thank you 😊
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
👏👏👍👍💐
Mala khup aavdla tumcha video but tumhi maida chya pramanat paani sugar waigre kiti ghyaicha te nai sangitla pani sugar ghee same ghyaicha te samjhla pan maida kiti asel tar pani ghee sugar kiti .. I hope u understood pls reply aajch evening la mi karaicha plan karte mhnun
Thank u so much
ताई,जर तुम्ही ३ वाटी मैदा घेतला तर , त्याच वाटीने १ वाटी पाणी,१ वाटी साखर,१वाटी तुप घ्यायचे.तुम्ही जर जास्त प्रमाणात करणार असाल तर मैदा वाटीने मोजून घ्या.वरील प्रमाणात साहित्य वाढवून करा.
शंकरपाळी कशी झाली तर हे नक्की सांगा.
आणखीण तुम्हाला काही वाटले तर नक्की विचारा मी सांगेन
@@radhasmagickitchen1381yess nakkich thnks
Mast
मी आशीच सेम बनवते
1kg che pramana nusar saga
Mi ase barch video pahile tumhi ji padhat dakhvli ahe mi karun pahile pn ase layers nahi aalet ky karan asu shkte please sanga tai
ताई, शंकरपाळीचे पीठ मळून घ्यायचे नाही.आपण चपातीची कणिक मळून घेतो तशी.पीठ फक्त मिक्स करायचे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे.पीठ मळून घेतल्यामुळे लेयर्स येत नाही.
@@radhasmagickitchen1381❤❤hi
तुपाऐवजी गोडे तेल चालेल का
नाही ताई
ताई गहू पीठाच्या पण बनवता का ॽ
आपल्या चॅनेलवर गव्हाची शंकरपाळी आहे तर नक्की पहा.
1 kg pramanat sanga
Skeep music..
Ok
हा अर्धा किलो च मैदा आहे..
खूप छान शंकरपाळ्या मला ही सपोर्ट करा
Ho nkki
Ek vati water chya aivaji ek vati milk ghetle tar chalel ka
Milk ghetle tr shankarpali khup divas tiknar nhi. Water ghetlya mule shankarpali jast divas tikte
ताई मला सांगा जेव्हा आपण शंकरपाली करतो तेव्हा ती कुशखुशीत होते नंतर किंवा दोन दिवसांनी ती नरम. होते याचे कारण काय आहे
ताई शंकरपाळी करताना तळताना मंद आचेवर तळून घ्या. मंद आचेवर शंकरपाळी तळपली नाही तर नंतर नरम होते.आणि शंकरपाळी झाली कि जास्त हवेच्या संपर्कात ठेवायचे नाही.शंकरपाळी डब्यात लगेच भरुन ठेवा.
सोन्या सारखा रंग आला्
🌹👌अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️❤️👌❤️👌⭐️❤️🙏
शंकरपाळी किती वेळाने भरून ठेवायची. म्हणजे नरम पडणार नाही
Thand zalyvar
पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्यात ठेवायची म्हणजे नरम पडणार नाही
मध्यम आचेवर तळायचे. मग नरम पडत नाही.
Please tell me Hindi
Nice
@@prachipawar54 तुप घातले आहे आणि त्याची गरज नाही हे का सांगत होता
Very nice
शंकरपाळी किती वेळाने भरून ठेवायची म्हणजे नरम पाडणार नाही
Thand zalyvar