कुरकुरीत बटाटा वेफर्स | घरीच बनवा 10 मिनिटात मार्केटसारखे कुरकुरीत बटाटा वेफर्स | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 14 мар 2022
- Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
Please
Do Like, share and subscribe❤️
कौतुकास्पद कुटुंब.👍
खूप छानच आहेत
खूप छान रेसिपी मला फार आवडली
Thanks for good tips
1 no secret receipe ❤
खुप छान बनवता सगळे पदार्थ
खूप छान वेफ्रस
Khupch chan mast
खुप छान आहेत वेफर्स
Mastch
Khup chan
Khupch chan Tai
Too good...all 3 too good persons
Mast
Kaku me kelet chips khup Chan zale ready made wattat
Nkkich try krnar..
Mst🤩😋😋😋😋👌👌👌👌👌
खूप छान ताई. तुम्ही छोटया छोटया गोष्टी सुद्धा सोप्या पद्धतीने समजून सांगता.
Thank You😊
ताई तुमचा मुलगा खुपच छान सांगतो. तुम्ही दोघी त्याला बिलकुल च सागु देत नाही. तो रेसिपी पण खुपच छान करतो.अशाने तो मागे राहिल.
Tairnchi bhasha khup changli gavakadchya distat
तुम्ही सर्व पदार्थ छान पद्धतीने समजावून सांगता तुमची पद्धत खूप आवडते वेफर्स खूप छान पद्धतीने केलेत घरच्या घरी करायला छान आहेत दाखवलं खूप आभार असेच छान छान पदार्थ दाखवा पाहायला आवडतात कृष्णाई तुझी आई खूप छान पद्धतीने बोलते खूप छान वाटतं तुझा भाऊ खूप छान आहे तुम्ही सगळेजण छान समजावून सांगतात ते मला खूप आवडतं
अतिशय सुरेख आज करून बघते धन्यवाद
Paripoorna Sugaran aahat.
धन्यवाद
Khupch chaan.. Dhanyawad kaku aani krushnai
खूपच छान वेफर्स तुमचे सर्व पदार्थ छान आहेत धन्यवाद
Mastch 😋😋me pan asech karte. Pan mithache pani kadhi kadhit telatch nahi takle. Ata baghen ase karun
खूप छान वेफर्स
Most tempting timepass dish
वॉव मस्तच झटपट रेसिपी मी नक्की करून बघणार 😊😋👌👌👌👌👍तुमच्या सर्व रेसिपी खूप भन्नाट लाजवाब असतात 💗❤️👌👌👍
खूप छान व्यफरची रेसीपी
🌹❤👑अन्नपूर्णा,तुमच्या तिघांच्या बोलण्यानेच वेगळा आनंद मिळतो.👑❤🌹
झटपट आणि एवढ्या सोप्या पद्धतीने दुकानासारखे कुरकुरीत बटाटा वेफर्स बनवता येतात यावर विश्वासच बसत नाही नक्की करून बघणार ,रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद
Chan zalet. Wow❤
खुपच छान बनवलेत वेफर्स आणि छान समजावुन सांगता 👌👌🙏🙏
Me try kele wafers but soft zale
खूपच सुंदर वेफर्स मी नक्की बनवून बघेन
खूप छान झाले आहेत बटाटा वेफर्स.
मस्त नक्की करते खूप मस्त thanks 😊🙏
वाह जबरदस्त यम्मी 👌👍🏻😋
खुपच छान नक्की करणार छान सोपी पद्धत दाखवली .
खूप छान वेफर्स रेसिपी ताई
Tumchya vlog che amhi wait karat asto kiti sundar recipe dakhavtat n new n easy way. Nahitar toh pappu faltu gharacha kaam dakhavun vlog banvun kamavto n tya doghanche faltu Masti
Tumi tache faltu video baghun nako
हो आम्ही त्याचे हल्ली फालतु vedeo बघत नाही
पप्पू विग लाऊन उगाच shine मारतो..जेव्हा विग नाही लावला तेव्हा घरात टोपी घालून फिरतो
Agdi barobar. Khi tri english shabda waprat rahato. Nhi changla watat te. Neet marathi t bolawa. Nhi tr purna english madhe kar
पुर्वी recipe बघणयासाठी पपुचे vedeo बघायचो.हल्ली तो receipe दाखवत नाही त्यामुळे आम्ही त्या चे vedeo बघत नाही
Khupach mast 😋nakki karanar ya ritine.kurkure wafers
Awajch bhari hota
मस्त एक नंबर रेसिपी 👌👌👌👍👍👍
अतिशय छान वेफर्स पहिल्यांदाच पाहीली नक्किच करून बघणार
ताई तुमची सांगण्याची पद्धत फारच सुरेख आहे,धन्यवाद
Thank you
खूपच छान झाली रेसिपी 👌👌
आम्ही विडिओ बघून लगेच करून बघितले खूप मस्त झाले . 🙏🙏
खुप खुप भारी झाले वेफर्स..... 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
वा...मस्त...झटपट वेफर्स...😋👌👌👌
Mast khup chan ani mast kurkurit
नक्की करणार.
खूप छान 👌👌
तुमच्या रेसिपी खुप छान असतात. 👌👌👌👌
मावशी आपली रेसिपी बनवताना ज्या पद्धतीने बोलता ती पद्धत खूप आवडले
मस्त च
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
छान आई तुम्ही वेफर्स बनवले आणी ते मुलांना दिले नाहीतर काहीजण स्वतच खात बसतात मस्तच 👍
ताई तुमचे दोघ मुल गुणी ,हुशार आहेत .
झक्कास ! छान रेसिपी आहे.सर्व काही पटापट. मी बनवणार एकदा. आपला गाव कोणता?मला मालवणी असल्या सारखे वाटते.
Ek Number .👍🏻👍🏻
वा मस्तच नक्की करून बघणार
Thank you for receipe ❤️💕🙏
खूप छान रेसिपी👌👌👌👌👌
व्वा मस्त, वेफर्स
Khup sunder video Bappa bless you 😍
वॉव great. मी नक्कीच बनवून बघेन...ताई..
मी केले तुम्ही सांगितले तसे, पण ते नरम झाले.
Hi krishna tuze sarv vedios chan astat fakt ek request ahe. Vedio upload karta na description made lagnare sahitya mention karat ja
खरंच छान प्रकारे दाखवलं. तूमचे बोलणंच किती गोड आहे .व्हिडीओ बघायला पण छान वाटतं.
मस्त रेसिपी
छान विडिओ बटाटा चिप्स छान 👌👌👍
आता पर्यंत कोणीच एवढं छान explain करून सांगितलं नाही म्हणून नेहेमी बिघडायचे,आणि आता या पद्धतीने केले तर खूप छान झाले
आम्ही हे वेफर्स करून बघितले .....खूपच छान झाले..... धन्यवाद काकू आणि क्रुष्याई तुझे
खूप छान झालेत
फारच छान. पटकन होणारा प्रकार. अणि आवडीचा पदार्थ 👌👌
. खुप छान तुमच्या सर्व रेसीपी छान असतात आणि कृष्णाई खुप छान सांगते
Very nice video and best
Wow khuch chan ...mast 👌👌
मस्तच
Khup chaan
paddhatch chan aahe g🙏❤❤👍👍
वा वा काय छान सुंदर आहे
मस्तच...... मी नक्की करून बघणार 👍👍
एक नंबर वेफर्स
मस्त👌
Nice
Khup chhan,tumchya sarvach recipe mast astat.mi nakki vefers karun baghen.
तुमचा वेफर्स विडिओ बघून लगेच करून बघितले . मस्त झाले. Thanks 🙏🙏
खूप छान वेफर्स झाले, तोंडाला पाणी सुटले😋😋
Mastch krushnai nakkich karun baghnar.... Lahan mulana wafers vatale ..bhari vatle.... Mulanchi majja.
Kiti chan, aai abhi mast,
Khup chan kaki mst👌👌👌
1 number 👌🤗 wow yummy 😋
Ek number wafers mast....
Wow mastch 👌👌👌👌
खुप मस्त बटाटा वेफर्स 👌👌
भारी नक्की करुन बघते.
छान टीप देतात.तिखट कसे करतात ते दाखवा.
Khupach chaan apratim recipe 👌
Khup chan.... Tumcha idea bhari aasatat Taai 👌👌🙏🙏