बटाटा वेफर्स। 2 किलो बटाट्याचे उन्हात न वाळवता पांढरेशुभ्र चिप्स। Batatchyache Wefars Recipe Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchen...
    आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!!
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchen...
    बटाटा वेफर्स। 2 किलो बटाट्याचे उन्हात न वाळवता पांढरेशुभ्र चिप्स। Batatchyache Wefars Recipe Marathi
    उपवास म्हंटले कि साबुदाणा खिचडी, वरई बटाटा पदार्थ आलेच. पण काही उपवासाचे पदार्थांचे आपण वाळवण पण करतो. त्यामधील वळणाचा पदार्थ म्हणजे उपवासाची चकली. कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली. साबुदाणा पापड, साबुदाणा पळी पापड, बटाटा चिप्स, बटाटा वेफर्स, बटाटा पापड, असे बरेच पदार्थ आपण करतो. बिना उपवासाचे पदार्थ म्हणजे गव्हाची कुरडई, रव्याचे कुरडई, तांदळाची कुरडई, तांदळाची खिशीपापड , पण सर्वांत बटाट्याचे वेफर्स, बटाट्याचे चिप्स. पण चिप्स करायला जेवढे सोपे वाटतात तेवढेच अवघड आणि वेळ जास्त जातो. वेफर्स काळे पडणे, काळवंडणे असे बरेच प्रॉब्लेम्स येतात,. वेफर्स तळल्यानंतर लाल होतात. तसे होऊ नये म्हणून अगदी छोट्या टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे तयार होणारे वेफर्स अगदी पांढरेशुभ्र होतील आणि तळल्यानंतर अजिबात लाल होणार नाहीत, तसेच खुसखूषीत होतील..
    बटाटा चिप्स / बटाटा वेफर्स / उपवासाचे वेफर्स / वाळवण रेसिपीज | Potato Chips / Homemade Potato Chips
    • बटाटा चिप्स साहित्य | Potato Chips Ingredients
    • बटाटे २ किलो | Potato 2 Kilo ( big potatoes)
    • मीठ गरजेप्रमाणे | Salt to Taste
    • तुरटी १/४ tsp | Fitkari 1/4 tsp
    Method-
    • Peel the skin off all the potatoes and keep them into water.
    • Now take water into a big vessels and grate potatoes to make chips.
    • Wash potato chips 3-4 times by changing water.
    • keep them into water at least for an hour or overnight
    • In a big vessels keep sufficient water for boiling.
    • Once water is boiling add salt and fitkari powder
    • and add potatoe chips into boiling water and stir gently.
    • cover the chips and bring it to boil on high flame , make sure u stir the chips avery after a min gently.
    • once water is boiling again, take the chips out immediately from the boiling water and spread onto a cotton cloth to dry
    • It will take 2-3 days or more to dry
    • Once dried up you can store it for a year in a airtight container, and fry whenever required.
    #potatochips #homemadepotatochips #batatyachechips #batatyachewafers #batatchipsrecipemarathi #2Kilobatatachips #2kgbatatyachechips #saritaskitchearathi #बटाटाचिप्सरेसिपी #बटाटावेफर्स #घरगुतीबटाटाचिप्स #बटाट्याचेवेफर्समराठी #सरिताजकिचनमराठी
    Batatchyache chips recipe marathi, kurkurit batata chips, homemade batata chips, Batata wafers marathi, chips, instant chips, potato chips, 2 Kilo batatache chips marathi, saritas kitchen recipes, बटाट्याचे वेफर्स रेसिपी मराठी, बटाटा चिप्स मराठी, पांढरेशुभ्र बटाटा चिप्स, सोप्या पद्धतीने बटाटा वेफर्स, वाळवण रेसिपीज मराठी
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & mamagmt

Комментарии • 420

  • @anandprabhu9914
    @anandprabhu9914 6 месяцев назад +4

    आपण दाखवलेल्या सर्व रेसिपी खुप सुंदर असतात.आपण दाखवल्या प्रमाणे पदार्थ बनवलेतर खुप चांगले बनतात. आपण तंतोतंत खरी रेसिपी दाखवता.आपले मनापासुन आभार.you tube वर अजुन नामांकित महिलांच्या देखिल रेसिपी येतात पणत्या फसव्या असतात तशी रेसिपी करायला गेलो तर तशी होत नाही . तसं आपण करत नाही त्यासाठी आपले मनापासून आभार.

  • @medha-u9p
    @medha-u9p Год назад +133

    फार शांतपणे, गोड आवाजात सांगता. खरंतर तुम्ही माझ्यापेक्षा खूप लहान आहात ,पण, तुमचे सगळेच विडीओ मी आवर्जून बघते. एखाद्या वयस्कर अनुभवी व्यक्ती च्या आत्मविश्वासाने, बारीक सारीक गोष्टी सुध्दा छान सांगता. असेच नवनवे विडीओ बनवत रहा. शुभेच्छा

  • @Arugupte
    @Arugupte Год назад +12

    वेफर्स खूपच छान झालेत.
    सरिता ताई तुमची सांगण्याची पद्धत आणि आवाज खूप सुरेख आहे.

  • @sonalshelar4586
    @sonalshelar4586 6 месяцев назад

    Tumhi sangitlel tsch kel me, khupch chhan zalet.. Tnk u so much🙏🏻

  • @nilimakshatriya5482
    @nilimakshatriya5482 Год назад +16

    माझ्याकडं पण उन येत नाही ताई म्हणून मी करणं टाळत होते पण आता तुम्ही सांगितलं तस करून पाहते .धन्यवाद छान समजून सांगता..

  • @parasramkhemgar1816
    @parasramkhemgar1816 Год назад +9

    ताई मनापासून आभार मी या रेसिपी ची वाट पाहत होते 👍

  • @mjidnebdali2171
    @mjidnebdali2171 5 месяцев назад

    इन युक्तियों के लिए शुभकामनाएँ और धन्यवाद

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 Год назад +1

    नमस्कार बेटा.
    खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद ❤
    तुझ्या सगळ्या रेसिपी पाहते ...
    किती छान व कोमल आवाजात समजावून सांगतेस.
    मनात नसलं तरी रेसिपी करावी वाटते आणि यशस्वी होते...
    तुझ्या साधेपणा मध्येच तुझं यश आले आहे...
    भारी सुगरण.❤❤❤

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Год назад +8

    खुप छान झाले आहेत बटाटा वेफर्स 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sayalimahajan444
    @sayalimahajan444 6 месяцев назад

    Hello tai....mi tumchi hi recipe try keli...ani pahilyanda mi chips kele ...khup Chan zale ....navra khupach khush zala maza...tyala chips khup avdtat...thank you so much...

  • @nilimaphutane1223
    @nilimaphutane1223 6 месяцев назад

    Taie tumchi sangnychi padhat khup chan aste tymule lahan mothya sarvanach khup aavdtat tumchya recipi

  • @arungurav7227
    @arungurav7227 4 месяца назад

    . आपण समजल अशी माहितो दिलो खुप छान

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 Год назад +2

    खूप छान टिप्स दिल्या मी तुमचे व्हिडिओ रोज बघते ताई मला खूप आवडतात करून पण बघते आणि सगळ्यांना आवडतात धन्यवाद ताई तुम्ही सुगरण आहात

  • @pushpachandorkar4161
    @pushpachandorkar4161 6 месяцев назад

    खुपच छान! मलाही तुमची समजावून सांगण्याची पध्दत फारच आवडते. धन्यवाद!

  • @surekhadake6735
    @surekhadake6735 Год назад +5

    सरिता ताई मी तुमच्या सगळ्या रेसिपी बघते खूपच छान असतात मला खूप आवडतात

  • @shobhapeshkar1283
    @shobhapeshkar1283 6 месяцев назад

    Khoop chan mahiti.Must

  • @Gaurav-bv5pn
    @Gaurav-bv5pn Год назад +1

    सरिता खुप छान समजावून सांगत असतेस, त्यामुळे लगेचच लक्षात येते,सौ, मंजुषा, पुणे

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 Год назад +9

    टिप्स सहित बटाटा वेफर्स अप्रतिम लज्जतदार 👌👌👌👌😋😋

  • @AnusayaGabhane
    @AnusayaGabhane 5 месяцев назад

    ताई तुमि खुप गोड आवाजात चिप्स ची रिचिपी शागिताली मला kup आवाडली

  • @sarikasonwane1712
    @sarikasonwane1712 Год назад +6

    Mast 👌🏻👌🏻
    Ambyache lonche dakhva please

  • @shailairkal4207
    @shailairkal4207 8 месяцев назад

    ताई मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले खूप छान झालेत वेफर्स. अगदी अचूक प्रमाण असतं ताई तुमचं पदार्थ बिघडत नाही. खूप छान सांगता . Thanks tai

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 месяцев назад

      खूप छान...thanks 🙏👍

  • @aartimore3674
    @aartimore3674 Год назад +8

    Ya recipe chi mi khup wait karat hote ❤

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад +1

      खूप छान रेसिपी आहे.

  • @medha-u9p
    @medha-u9p Год назад +3

    सरिताताई खूपच छान , सोपी पद्धत.

  • @begoodfeelgood1707
    @begoodfeelgood1707 Год назад +10

    खूप छान
    बटाट्याचे पापड पण दाखवा ❤

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Год назад +2

    खूप जुनी पद्धत आहे. आई दर उन्हाळ्यात करायची.

  • @vidyamohite9294
    @vidyamohite9294 Год назад +4

    Sarita khupch chan asech nav navin valvanache padarth share karat ja

  • @SmitaPoll-b8k
    @SmitaPoll-b8k 6 дней назад

    Superb great ma'am

  • @shubhangibhagwat4205
    @shubhangibhagwat4205 7 месяцев назад +1

    खूपच छान तुम्ही नेहमी रेसिपी सांगता❤

  • @pallavipatule5897
    @pallavipatule5897 Год назад +1

    Tai recipe tr khup testi sangta pan tumca avaj bolnyachi aani recipe sangnyachi padht osam aahe

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 Год назад +2

    तुमच्या बद्दल बोलावे तेव्हढे कमीच पडेल , असा तुम्ही माझ्या मुलीच्या वयाच्या आसपास असल ,तरी ही मी तुम्हाला ताई म्हणते कारण तुम्हीं उत्तम सुगरण तर आहेतच पण इतकं शांत पणे सांगणे बोलणे तुमचे तुमच्या मुलानं बरोबर बोलण खूप म्हणजे खूप भावते आणि इतकं बारीकसारीक सांगणं खूपच आवडते त्यामुळे

  • @jayshreejadhav686
    @jayshreejadhav686 7 месяцев назад

    मी कुठलाही नवीन पदार्थ बनवण्या आधी तुमची बनवलेली रेसिपी बघते आणि तो पदार्थ खरंच अप्रतिम बनतो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      Mast खूप छान आणि धन्यवाद

  • @anushashenoy8524
    @anushashenoy8524 Год назад +3

    Very nice thank you mam 👌👌👌🙏🌹👍

  • @seemagangakhedkar5664
    @seemagangakhedkar5664 Год назад +4

    तुमचे सगळे व्हिडिओ मी आवर्जून पहात असते,मला खुप आवडतात, आणि मी त्या लागलीच करुनही पहाते तुमच्या पुढील नवनवीन रेसिपी साठी खुप खुप शुभेच्छा

  • @ashwinipatil8326
    @ashwinipatil8326 Год назад +3

    खुप छान सांगते 👌👌👌👌👍👍👍👍🙏🌹

  • @sonaliskitchennvlog354
    @sonaliskitchennvlog354 Год назад

    Wow मॅम खुप छान आणि सविस्तर माहिती दिलात. मी तुमच्याकडून इन्सपायर झाले आणि मी पण माझ कुकिंग चॅनेल काढल. मी मुंबईला राहते ऊन घरामध्ये येत नाही सध्या वाळवणीच्या रेसिपि चालू आहेत. मला बटाटा चिप्स करायचे, होत पण ऊन नाही सुकवायचे कुठे हा प्रश्न मोठा होता. त्याच उत्तर ह्या व्हिडिओ मधून मिळालं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @vijayadeshmukh394
    @vijayadeshmukh394 Год назад +4

    खुपच छान झालेत

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 Год назад +2

    खूप छान, धन्यवाद ताई

  • @chhayamane8224
    @chhayamane8224 5 месяцев назад

    Khup छान tai👌👌👌

  • @jyotiahire4861
    @jyotiahire4861 Год назад +25

    खुप सुंदर बेटा तु खुप गोड पोरगी आहेस तुझ्या सारखी पोरगी सगळ्याना मीळो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад +2

      मनापासून धन्यवाद

    • @sunitapatil6788
      @sunitapatil6788 6 месяцев назад

      ​@@saritaskitchen बाकी पण प्रश्न विचारले ते सांगा. उन्हाळ्यात सुचवायचे की कुठे, तुरटी कधी टाकायची

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 Год назад +1

    God bless u Dear Sareeta ❤❤❤😊😊🎉🎉🎉🎉🎉

  • @prachijadhav8171
    @prachijadhav8171 Год назад +2

    Chan ekdam👏👏 batata khiss receipe pn dhakhva

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Год назад +1

    Sarita dear batata fingers ani cheese sose kase banvayche crispi te sang ki plz❤️

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 Год назад

    एकदम सुंदर सांगितले ताई ,एका ताईंन खरे सांगितले ते खरोखर 100 %

  • @sangitamalwade1180
    @sangitamalwade1180 Год назад +1

    अतिशय सुंदर❤मी पण सेम असेच.करते चिप्स

  • @bharativibhute3277
    @bharativibhute3277 7 месяцев назад

    ताई, खूप छान सांगतात आणि अगदी बारीक गोष्टी sudha समजून सांगतात 👍🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @SowArchanaDeshpande
    @SowArchanaDeshpande 4 месяца назад

    Khup mast

  • @aniketdalvi8793
    @aniketdalvi8793 Год назад +1

    खूप छान

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 7 месяцев назад

    ताई खुप छान सोप्या पध्दतीने मार्गदर्शन केले धन्यवाद ❤❤

  • @siddikabagvan8106
    @siddikabagvan8106 5 месяцев назад

    Ratri potato slices karun turati takun thevle tr chaltil ka

  • @ratanmahale
    @ratanmahale 5 месяцев назад

    Vefsrs talya nantr lal pdtat ky krayla pahij tai

  • @shubhamyeske3250
    @shubhamyeske3250 Год назад +1

    धन्यवाद खूप छान 👌👌

  • @Shreya_shiv
    @Shreya_shiv Год назад +3

    Fingers chips chi recipe dakhava

  • @98jatinparab66
    @98jatinparab66 Год назад +2

    Khup chan potato wefers

  • @supriyakamble4384
    @supriyakamble4384 Год назад +2

    मस्त आहेत

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 Год назад +3

    Sglya recipe khup Chan astat Tai🙏🙏

  • @KalpanaPatil-xb9vp
    @KalpanaPatil-xb9vp 6 месяцев назад

    खूप छान बोलता सरिता ताई ,अणि सगळ्या रेसिपी सोप्या भाषेत समजावून सांगता.

  • @sheetalaratpayre6659
    @sheetalaratpayre6659 Год назад +1

    खुप छान ताई

  • @SiddhiKote-sz9xs
    @SiddhiKote-sz9xs 5 месяцев назад

    Ag tai mi kele wafers tu sangitlya pramane pn te talyavar lal hot aahe kay karu sang na plz reply de lavkar

  • @JyotiPatil-lm5nm
    @JyotiPatil-lm5nm Год назад

    सरीता तुझ्या सगळ्या रेसिपीज खूप छान असतात.
    तांदुळाची कुरडई कशी बनवतात याची रेसिपी दाखवशील का

  • @smitagad5971
    @smitagad5971 Год назад +2

    Khup chan

  • @AmbikaTomar-s5m
    @AmbikaTomar-s5m 7 месяцев назад

    Taii khup Chan zalet wafers thank you so much. Me pahilyanda kele Aaj Chan zale aahet wafers

  • @vaishalisagargaikar7188
    @vaishalisagargaikar7188 Год назад +1

    Thanks Mam for responding my request about chips

  • @hemaphatak9735
    @hemaphatak9735 Год назад +1

    Valvnache padarthamadhale sandgi mirchi (dahyatali mirchi) dakhawa plz

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Год назад +1

    Kupch chan batata vapars ❤️👌👌🌹🌹

  • @vaishalikharkar2825
    @vaishalikharkar2825 6 месяцев назад

    सरिता ताई कुठल्याही प्रकारची रेसिपी सांगताना तुमचा आवाज खुपच गोड आहे 😊 बटाटा चिप्स रात्री करून तुमच्या सांगण्या प्रमाणे पाण्यात भिजत ठेवायचे पण त्या पाण्यात रात्रीच तुरटी टाकायची का सकाळी च उकतानाच फक्त पाण्यात तुरटी टाकायची? ते एकदा सांगा प्लीज

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen Год назад +9

    खुप छान 👌👌👌👌

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Год назад +2

    खुप छान चिप्स झालेत

  • @Dishasonawane_29
    @Dishasonawane_29 Год назад +1

    Khupach Chan sagitale tai

  • @smitapatil7627
    @smitapatil7627 8 месяцев назад

    खुप छान माहितीदिलीस .खुप छान बेटा.

  • @ashamehta2874
    @ashamehta2874 Год назад +1

    Kup Chan mast jale

  • @vidyarasam663
    @vidyarasam663 Год назад

    Sarita tai jar kalya koting che bajarat top nd cookar aalet te vaprlet tar kahi problem nahi na

  • @sbsdgd
    @sbsdgd 8 месяцев назад

    Khup mast ...
    Pratyek recipe atishay sudar aste.. 😊

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Год назад

    ताई खुप छान चिप्स दाखवले ताई तुम्ही वाळवण सिरिज सुरू केली आहे काय म्हणजे तुमच्या प्रमाणेच आम्हाला करायला बरे

  • @avinashadelkar2647
    @avinashadelkar2647 7 месяцев назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 Год назад +6

    खूप मस्त झालेत बटाटा वेफर्स 👍👌👌👌👌

  • @harshadaholay2173
    @harshadaholay2173 Год назад +1

    खूप छान, नक्की करून बघेन

  • @jayshreedhase7363
    @jayshreedhase7363 7 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Год назад +2

    छान 👌👌

  • @laxmikale7363
    @laxmikale7363 6 месяцев назад +1

    Tai me batata chips banavale khup chan jhaleyt

  • @archumaske7452
    @archumaske7452 8 месяцев назад

    Turti ghalun pn chips kale padt hote chip ata same asch krte ...pn amhi unhatch valayla ghalto ts chlty kay

  • @pratibhapakhare4211
    @pratibhapakhare4211 5 месяцев назад

    Me same kele pan tarihi talyaver lalch hot aahet ,kashya ,mule disayla tar far Chan zalet pan Talya var red hot aahet

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 Год назад +3

    ताई खूप खूप छान 👌👌😍🙏💐👍❤️

  • @sejalabhyankar30
    @sejalabhyankar30 Год назад +1

    Khup Chan 👌🏾👌🏾👌🏾

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 Год назад

    खूप सोप्या पद्धतीने सांगितले👍

  • @meenaacharya7657
    @meenaacharya7657 Год назад

    Tumhi khup chaan tips deta thanks

  • @spicejourney
    @spicejourney Год назад +1

    Khup Chaan

  • @sahil728-d4q
    @sahil728-d4q Год назад +1

    ताई तुम्ही किती हुशार आहात

  • @anitaporlekarporlekar6111
    @anitaporlekarporlekar6111 Год назад

    तूम्ही सांगितल्याप्रमाणे मी चिप्स केले छान झाले आभारी आहे.

  • @veshalimore6717
    @veshalimore6717 Год назад +2

    धन्यवाद ताई ❤️🙏

  • @tanushaikhe6817
    @tanushaikhe6817 Год назад +1

    Tai batata papad chi recipe dhakhawa please

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 Год назад +1

    Ekadam chaan

  • @sadhanashinde9924
    @sadhanashinde9924 5 месяцев назад

    ताई मी काप रात्रीच करून पाण्यात तुरटी घालून ठेवते.तुरटी पाणी उकळताना टाकायची का? बाकी सांगण्याची पद्धत खूप छान व शांत आहे.

  • @poojabhase7243
    @poojabhase7243 Год назад

    Tai direct unhat angnat ghatle tr chaltilka

  • @vidyanimgaonkar4477
    @vidyanimgaonkar4477 Год назад

    I'll try.🎉mast

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 7 месяцев назад

    Khup chhan mahiti dili ahe mast

  • @mamtahatkar179
    @mamtahatkar179 Год назад +1

    खुप छान 👌👌👍🌹❤️

  • @विजयापाटील-स7भ
    @विजयापाटील-स7भ 5 месяцев назад +1

    वेफर्स करताना पाण्यात तुरटी टाकावी की पाण्यात नुसती तुरटी फिरवून घ्यावी ते सांगा

  • @lilagunjal4275
    @lilagunjal4275 Год назад

    इतक्या सोप्या गोष्टी सर्वांना येतात

  • @mamtapatil3049
    @mamtapatil3049 Год назад

    Mast ahe recipe..mi try keli.. 👌👍🙏

  • @pratibhagavale7479
    @pratibhagavale7479 Год назад +1

    खूपच छान.