Ravindra Dhangekar On Pune Accident | पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाने तिघांना उडवलं; धंगेकर म्हणाले..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #minor #tankardriver #zee24taas #pune #ravindradhangekar
    Ravindra Dhangekar On Pune Accident | पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाने तिघांना उडवलं; धंगेकर म्हणाले...
    आता बातमी येतेय पुण्यातून...
    पुण्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलाने तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना घडलीय...पुण्याच्या वानवडीमध्ये भरधाव टँकरचा अपघात झालाय...धक्कादायक बाब म्हणजे 14 वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता...सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना आणि एका दुचाकीस्वार महिलेला टँकरने धडक दिली...यात काही मुलं आणि महिला जखमी झाल्यायत...हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडलाय...नागरिकांनी हा टँकर अडवून चालकाला पकडलंय...दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या...स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढलं...मात्र, घडलेल्या घटनेनं पुण्यात चाललंय काय? असाच प्रश्न उपस्थित होतोय...
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 14

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 3 месяца назад +8

    अजित पवार पालकमंत्री फक्त हफ्ते घेतो काय चाललं त्याबद्दल काही बोल

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 3 месяца назад +3

    गल्ली बोळात २ व्हीलर ४व्हीलर लायसन भेटते हे सांगायला नको त्याचं आऊटपुट हेच येणार यात नवल काय....🎉❤

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 месяца назад +10

    अरे काय चालले आहे पुण्यात शिवाय जामिनावर आरोपी सुटतात हे काय चालले आहे

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 3 месяца назад +8

    लाज वाटली पाहिजे

  • @kailasshinde8505
    @kailasshinde8505 3 месяца назад +6

    पुण्यातील माजलेत गाववाले लोकं पैसा च खूप खूप माज आहे त्यांना कडक कारवाई करणार नेतृत्व आजुन पुण्याला लाभले नाही 😂😅

  • @sagarbhandarkar5721
    @sagarbhandarkar5721 3 месяца назад +2

    शिक्षणाचे माहेर घर नाही तर मौत का शहर झाले आहे आजून किती बळी जाणार आहे माहीत नाही जे कारवाई करत नाही त्यांचे कोणी गेले तर मग कळेल ज्याचे जाते त्यांच्यावर काय संकट येते ते अरे पैशांचे लालची आता तरी जागे व्हा लोकांच्या जीवाची पर्वा करा तुम्हाला पण जीव आहे हे विसरू नका तो पण कधी जाऊ शकतो हे डोक्यात घाला

  • @badriprasadnagre1999
    @badriprasadnagre1999 3 месяца назад +4

    निबंध लिहून घे त्याच्याकडून

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 3 месяца назад +1

    Pune ata vidyeche maherghar nahi ata te gundanche maherghar banawale ahe. Palakmatri kay karatat. Koyata gang and accident only.

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 3 месяца назад

    Amadar kay bolat ahet he tyana kalat ka.

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 3 месяца назад +2

    Nibhand lihi re.. Kay challay

  • @sanketdsouza3909
    @sanketdsouza3909 3 месяца назад

    nibandha lihun thevla asel.

  • @suhassuryawanshi1831
    @suhassuryawanshi1831 3 месяца назад

    ha butka ubha rahun tankar chalvat asel