आमदार पण एवढा अडाणी असु शकतो...की बाईक मागुन येऊन फॉरच्युनर गाडीला ठोकली म्हणतो...लाज वाटली पाहिजे अस बोलताना...विडीओ नीट पहा जरा सत्तेचा माज उतरवला जाईल...आडनावामागं पाटील लावलयं त्याची तरी लाज असु द्या...
हे लोक सर्व सामान्य माणसाला वेड्यात काढायला बसलेत पण जे माझा भावाचा बाबतीत झालं तेच मोहितेंचा फॅमिली मधल्या कुटल्या व्यक्तीचा झालं असत तर मोहिते पाटलांनी समोरच्याला जिवंत सोडलेय नसते आज माझा भावाची चूक देखील नव्हती तरीही मोहिते पाटील त्यांचा पुतण्याची चूक नसून माझा भावाची म्हणजे om ची चूक आहे हे बोलून त्यांनी स्वतःचीची विचार करण्याची क्षमता दाखवून दिली आहे... Opposite side ने त्यांचा पुतण्यानी overtake करून समोरून माझा भाऊ त्याचाच दिशेने चालत असताना त्याची चूक आहे हे बोलणे मोहिते पाटलांना बोलतानाही समजू नये का की सर्वसामान्य पैशाने राजकीय गोष्टीन पासून जरी लंब असले तर जो सर्व सामान्य तुम्हाला निवडून देतो त्या एका मटावर तुमची जागा ठरते तोच जो विचार करून तुम्हाला निवडून आणतो त्याची विचार करण्याची क्षमता तुमचा राजकारणी लोकांपेक्षा 1001 पटिनी जास्त असते... मोहिते पाटलांचा पुतण्याला कडक शिक्षा झालीच पाहीजे

पोलीस आज 2rs साठी विकलेय जातील पण त्यांनी त्यांचा वर्धिची घेतलेली शपत आणि एक माणूस म्हणून केलेली ही अशी पाप त्यांना 4 दिवसाचं सुख देतील पण 5 व्यक्ती दिवसा नंतर त्यांनी केलेले कर्म त्यांना बरोबर त्यांचा जागेवर घेऊन जातील... माझा भावाला न्याय मिळेल नय मिळेल पण ज्या लोकांनी माझा भावाला तडफडवलेय ते एका एका सेकंड ला तडफडून मेले पाहिजे असे तडफडले पाहिजे कि आजू बाजूला मदतीसाठी पण जवळ असून पण मदत नय केली पाहिजे... आणि माझी स्वामी अशा बिकाऊ नराधम लोकांना त्यांची वेळ आल्यावर बरोबर शिक्षा देणार
त्यांचा कडेच जरी पद असलेल्या ना तरी ते इथे जेव्हड्या चुका केल्या किती लोकांची घर उध्वस्त केले त्यांचा शाप लागेल न केलेल्या पापांची शिक्षा पण नक्की मिळेल त्यांना तो वर बसलाय आज ना उद्या न्याय देईलच
Tya mohitecha putnyache call records check kara tyani accident zala tevha maza bhavala uchlun hospital la gheun jaych tar ha gadit ch basun rahilay ani phone var boltoy waaa... Tithle jamlel lok tyala utar bolle gaditun tadi toa utarla nahi...utarla asta tar aaj amcha bhau amcha samor asta toa tadfadt hota ani ha mayur mohitya gadit basun cl var dilip mohitencha salla ghet hotaa Tyanche doghanchehi call record check kara dilip ani mayur mohiteche
Koni vakd karu shaknar nahi mhanun sarv samanyancha jeev gheun mokat firaych ka... Kayda sarvanna same asto maza bhavacha jagi tuza bhau asta tar hech bolla asta ka tumhi...tumcha sarkhe lok asha lokanna pathishi ghaltath
@@sajag14 अति वेगाने गाडी चालवणे हे भयंकर जरी असले तरी गाडीला opposite side ने overtake करणे हे ही चुकीचंच आहे.. बर overtake करून समोरचा चा गाडीला ठोकून समोरचा तडफडतोय जखमी आहे आपल्या चुकीचे जीव गेला हे कळून देखील गाडीतून बाहेर न येणे आणि त्याला उपचारासाठी साठी घेऊन न जाणे हाही गुन्हा च आहे
Back side ni Two wheeler thokali tar Fortuner cha Right side itaki aat jail ka kay garaj ahe khot Bolaychi , accept kara overtake cha spot nhi single Road turning yet Nasel tar Driver sobat ghya
हे आमदार कधीच संपले आहे पवरांना सोडून गेले तर आता दिलीप भोग पापाची फळ
तुमच्या सारखी नालायक राजकारणी लोक ज्यांच्यामध्ये माणुसकी राहिलेली नाही इथं सुद्धा राजकारण करतात
घरी बसवा... आमदार साहेब ला लई माजोरदा झालाय.. 2024 ला घरी बसवा... 🙏🏽🙏🏽
आमदार पण एवढा अडाणी असु शकतो...की बाईक मागुन येऊन फॉरच्युनर गाडीला ठोकली म्हणतो...लाज वाटली पाहिजे अस बोलताना...विडीओ नीट पहा जरा सत्तेचा माज उतरवला जाईल...आडनावामागं पाटील लावलयं त्याची तरी लाज असु द्या...
हे लोक सर्व सामान्य माणसाला वेड्यात काढायला बसलेत पण जे माझा भावाचा बाबतीत झालं तेच मोहितेंचा फॅमिली मधल्या कुटल्या व्यक्तीचा झालं असत तर मोहिते पाटलांनी समोरच्याला जिवंत सोडलेय नसते आज माझा भावाची चूक देखील नव्हती तरीही मोहिते पाटील त्यांचा पुतण्याची चूक नसून माझा भावाची म्हणजे om ची चूक आहे हे बोलून त्यांनी स्वतःचीची विचार करण्याची क्षमता दाखवून दिली आहे... Opposite side ने त्यांचा पुतण्यानी overtake करून समोरून माझा भाऊ त्याचाच दिशेने चालत असताना त्याची चूक आहे हे बोलणे मोहिते पाटलांना बोलतानाही समजू नये का की सर्वसामान्य पैशाने राजकीय गोष्टीन पासून जरी लंब असले तर जो सर्व सामान्य तुम्हाला निवडून देतो त्या एका मटावर तुमची जागा ठरते तोच जो विचार करून तुम्हाला निवडून आणतो त्याची विचार करण्याची क्षमता तुमचा राजकारणी लोकांपेक्षा 1001 पटिनी जास्त असते... मोहिते पाटलांचा पुतण्याला कडक शिक्षा झालीच पाहीजे
आमदार मोहिते व पोलीस अधिकारी यांना खोटे बोलायला शोभते का ❓
पैशाचा माज कि सत्ता बोलते
हे लोक सर्व सामान्य माणसाला वेड्यात काढायला बसलेत पण जे माझा भावाचा बाबतीत झालं तेच मोहितेंचा फॅमिली मधल्या कुटल्या व्यक्तीचा झालं असत तर मोहिते पाटलांनी समोरच्याला जिवंत सोडलेय नसते आज माझा भावाची चूक देखील नव्हती तरीही मोहिते पाटील त्यांचा पुतण्याची चूक नसून माझा भावाची म्हणजे om ची चूक आहे हे बोलून त्यांनी स्वतःचीची विचार करण्याची क्षमता दाखवून दिली आहे... Opposite side ने त्यांचा पुतण्यानी overtake करून समोरून माझा भाऊ त्याचाच दिशेने चालत असताना त्याची चूक आहे हे बोलणे मोहिते पाटलांना बोलतानाही समजू नये का की सर्वसामान्य पैशाने राजकीय गोष्टीन पासून जरी लंब असले तर जो सर्व सामान्य तुम्हाला निवडून देतो त्या एका मटावर तुमची जागा ठरते तोच जो विचार करून तुम्हाला निवडून आणतो त्याची विचार करण्याची क्षमता तुमचा राजकारणी लोकांपेक्षा 1001 पटिनी जास्त असते... मोहिते पाटलांचा पुतण्याला कडक शिक्षा झालीच पाहीजे
आमदारांच्या लावण्या हाना
मद्यपान चौकशी पोलीसांनी करण्यापेक्षा नागरिकांनी दारु धंदे बंद करा
jyane dhadak dhili tyala he saheb mahntat mg aata ithech olkha tya mulala nyay milel ka 😡 police ch bikau zhale aahet gunhegarla ch saheb bolal jatay 💯🙏
पोलीस आज 2rs साठी विकलेय जातील पण त्यांनी त्यांचा वर्धिची घेतलेली शपत आणि एक माणूस म्हणून केलेली ही अशी पाप त्यांना 4 दिवसाचं सुख देतील पण 5 व्यक्ती दिवसा नंतर त्यांनी केलेले कर्म त्यांना बरोबर त्यांचा जागेवर घेऊन जातील... माझा भावाला न्याय मिळेल नय मिळेल पण ज्या लोकांनी माझा भावाला तडफडवलेय ते एका एका सेकंड ला तडफडून मेले पाहिजे असे तडफडले पाहिजे कि आजू बाजूला मदतीसाठी पण जवळ असून पण मदत नय केली पाहिजे... आणि माझी स्वामी अशा बिकाऊ नराधम लोकांना त्यांची वेळ आल्यावर बरोबर शिक्षा देणार
Evadhe purave asun sarkar kashyachi vaat baghtey amdara kadun lach ghaychi ki khishe bharaychi
माज सत्तेचा
अजित पवारांचे आमदार माजलेत.
नुसता निषेध काही कामाचा नाही.धडधडीत खोटं बोलतो आमदार.जागा दाखवून द्या
त्यांचा कडेच जरी पद असलेल्या ना तरी ते इथे जेव्हड्या चुका केल्या किती लोकांची घर उध्वस्त केले त्यांचा शाप लागेल न केलेल्या पापांची शिक्षा पण नक्की मिळेल त्यांना तो वर बसलाय आज ना उद्या न्याय देईलच
Are tyacya gadivarunach samjtay chuki konachi ahe
Gadi zala
Ha mohite aamcha gavat sapadla aasta tar mare parynat hanla aasta
Tya mohitecha putnyache call records check kara tyani accident zala tevha maza bhavala uchlun hospital la gheun jaych tar ha gadit ch basun rahilay ani phone var boltoy waaa... Tithle jamlel lok tyala utar bolle gaditun tadi toa utarla nahi...utarla asta tar aaj amcha bhau amcha samor asta toa tadfadt hota ani ha mayur mohitya gadit basun cl var dilip mohitencha salla ghet hotaa
Tyanche doghanchehi call record check kara dilip ani mayur mohiteche
Sarvach baher yeil amdaracha prkaran
Ha aropi Suthar
आण्णा चे कोणी वाकडी करु शकत नाही ….
Koni vakd karu shaknar nahi mhanun sarv samanyancha jeev gheun mokat firaych ka... Kayda sarvanna same asto maza bhavacha jagi tuza bhau asta tar hech bolla asta ka tumhi...tumcha sarkhe lok asha lokanna pathishi ghaltath
Are tuzya gharcha kon gela ka asa bolshil ka vakda tikda laja balga jara
Mayur la shiksha zali pahije
पैसे काऊ नाका
मयूर मोहिते हे व्यसन करत नाही आख्या तालुक्याला माहीत आहे त्यामुळे नाही ते आरोप करू नका चुका होत असते
Jyacha jeev gela tyachi kai chuki hoti?
दारू पिलेला नव्हता मग कोणाच्या पण बोकांडी गाडी घालायची का,काय रे बुद्दुची कीव येते रे तुझ्या,
दादा गोरे आडनाव पाहून वाटते तुम्ही राष्ट्रवादी समर्थक आगे 😂😂😂
@@sajag14
अति वेगाने गाडी चालवणे हे भयंकर जरी असले तरी गाडीला opposite side ने overtake करणे हे ही चुकीचंच आहे.. बर overtake करून समोरचा चा गाडीला ठोकून समोरचा तडफडतोय जखमी आहे आपल्या चुकीचे जीव गेला हे कळून देखील गाडीतून बाहेर न येणे आणि त्याला उपचारासाठी साठी घेऊन न जाणे हाही गुन्हा च आहे
हा पोलीसही प्रकरण दाबायचा चक्कर मध्ये वाटतोय
Back side ni Two wheeler thokali tar Fortuner cha Right side itaki aat jail ka kay garaj ahe khot Bolaychi , accept kara overtake cha spot nhi single Road turning yet Nasel tar Driver sobat ghya
Halkat khandan aahe....
Parat nibhandh lihun sodnar😢