काही पण सांगून लोकांना वेड्यात काढता काहो तुमी, मराठी माणूस मराठी माणसाला फसवतो. म्हणून मराठी माणसांवर कोणी विश्वास नाही करत आणि मराठी माणूस पुढे जात नाही तुम्ही फक्त तुमच्चे खिसे भरतात. मला एक सांगा 13 month मध्ये तुमचा 38,765 EMI 5,04,900 वरती 15 % रिटर्न्स कांय monthly आहे कांय. असा कोणता Mutual फंड आहे जो Monthly 12-15% रिटर्नस देतो, market पण देत नाही, जर monthly मी 10-12% पकडले तर किती होतात वर्षाला 144% एवढे जर मिळाले ना वर्षाला इंडिया मध्ये कोणी job नाही करणार. तुमचा example मध्ये तुमी monthly Emi 38,765 भरणार आहात मला सांगा हा कसा भरणार जेवढे 15% रिटर्न महिनाला फक्त 6,311.25 आणि वर्षाला 75,735 मिळतात आणि जर घराचा 1 वर्षाला EMI काढला तर 4,65,180 येतो. एवढे म्हणजे वर्षाला 100% रिटर्न्स. कांय तुमी मूर्ख बनवायचा कारखाना उघडला आहे की कांय. तुम्ही स्वतः कुठे इन्व्हेस्टमेंट करून किती रिटर्न मिळवले हे सांगा पहिले. पैसे तर कुणीही कमावते पण तुम्ही खोटं रिटर्न्स दाखून लोकांचा कष्टाचा पैसा डुबवू नका. असं जर झाले असते ना तर या देशात कुणी गरीब नसते. समजले का... You better understood don't make people fool.
जबरदस्त calculations. मी घर घेण्यापूर्वी जर मला भेटला असता तर खूप फायदा झाला असता. असो तुमचे व्हिडिओ पाहून मी शेअर मार्केट मध्ये पैसे कमवायला लागलो आहे. आणि आता घर घेतले असेल तरी आभासी घर घेऊन आभासी Emi चालू करणार आहे. आणि गुंतवणूक वाढवणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद सर. आपल्या कार्यास शुभेच्छा..!
हे सगळं कागदोपत्री छान वाटते.. real life मध्ये कधी ही शक्य नाहीं. तसे असते तर वॉरन buffet यांनी सुद्धा तसे घर घेतले असते.. किंबहुना.. ह्यांनी सुद्धा घर फुकटच घेतले असते
Sir.तुम्ही आता मर्सिडीज कार घेतलेली असेलच.फारच छान अभिनंदन.पण तुमचे calculation ने कोणीच गरीब राहिले नसते. सगळेच जुगार खेळत बसले असते. शेअर मार्केट हा एक जुगार आहे .आम्ही गेली चाळीस वर्षे खेळत आहोत.तरी आपण मराठी माणसांना श्रीमंतीचा मार्ग दाखविला त्यासाठी आभारी आहोत.शुभ दिवस.
नमस्कार सर,तुमच्या उपयुक्त सल्ल्यासाठी धन्यवाद🙏🙏 आपण सांगितल्याप्रमाणे कोणता म्युचल फंड कॉन्स्टन्ट १२% ते १५% रिटर्न्स देईल. म्हणजे सामान्य माणुस खूप कमी रिस्क मद्धे कोणत्या फंड मद्धे इन्व्हेस्ट करू शकतो!! अश्या फंडस् ची नावे कृपया सजेस्ट करा.
Sir, its look good but please explain excel sheet in units. Mutual funds are working on the basis of units. You have simply added the amount with 1.5% pm and then deducted. In MF investment if we invest and withdraw amount then the units get added and deducted. Please explain in every month if we invest amount and withdraw amount , which NAV should consider?? The NAV will approximately same.
सर खूपच छान व्हिडिओ आहे,या आयडिया आम्हाला खूप काही मदत करू शकते... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 सर,Forex बद्दल व्हिडिओ बनवा,सर्वत्र चर्चा सुरू आहेत पण संपूर्ण माहिती कोणाला माहिती नाही...
While this looks good in theory, pls look into the fact that no mutual fund will start giving 15% per annum return from the first month.. Infact 10 yr average CAGR return of large cap mutual funds is only 13%. What is assumed is, there will be no downside in the market at all, which is not possible
जर कर्ज असेल तर दर वर्षी कर्ज एक रक्कमी पैसे भरून कमी करा mutual fund पेक्षा जास्त रिटर्न मिळेल. या सर्वाची खात्री नाही शिवाय टॅक्स चा हिशोब या मध्ये नाही
Sir so great... I was really worried about my emi.... If done as u said... It's simply eight wonder... Mai bhi last two year... Working in share market... Will contact soon....
सर दर वर्षी equity mf विकल्यास 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल , आणि मुळात equity अगदी सुरवाती पासून 15% खात्रीने परतावा देऊ शकत नाही... कृपया योग्य समीकरण मांडा
सर तुमचा हा व्हिडिओ मी माझ्या दहा बारा मित्रांना पाठविला त्यातील बऱ्याच जणांना तो आवडलाही पण त्यातील काहींनी विचारले या मध्ये फक्त फायदेच सांगितले आहेत. यामध्ये होणाऱ्या तोट्याच्या शक्यतेवर चर्चाच केली नाही. तर त्या वरही एक व्हिडिओ बनवा
market down asatana units chi kimmat khup kami hote to loss consider nahi kela ithe. which will do measure impact. Also have ignored uncertainty factor completely
@@MarathiSanket bt sir calculation chukich aahe tumhi 38765 amount every month add keli aahe first column mdhe manjech every month 38765 amount add karavi lagel index fund mdhe
Sanket sir EMI amt nakki kuthe invest karaychi mutual fund madhe ki index fund madhe ki stock madhe?? Ani jar MKT fall jale tar returns kami nahi ka milanar ya fir negative return alw tar Tasech 20 yr ha khup long term ahe kahi pan ghadi skakte mkt crashed tar tyachi Kay soy/prabandh
1) IIFL Demat account link-
cutt.ly/QLjNzqY
2)Angel Broking Demat account link
Link- tinyurl.com/y7mt82za
3) Upstox Demat account link
Link- upstox.com/open-account/?f=4E...
4) Zerodha Demat account link
Link- www.richmee.com/cust_details/
काही पण सांगून लोकांना वेड्यात काढता काहो तुमी, मराठी माणूस मराठी माणसाला फसवतो.
म्हणून मराठी माणसांवर कोणी विश्वास नाही करत आणि मराठी माणूस पुढे जात नाही तुम्ही फक्त तुमच्चे खिसे भरतात.
मला एक सांगा 13 month मध्ये तुमचा 38,765 EMI 5,04,900 वरती 15 % रिटर्न्स कांय monthly आहे कांय. असा कोणता Mutual फंड आहे जो Monthly 12-15% रिटर्नस देतो, market पण देत नाही, जर monthly मी 10-12% पकडले तर किती होतात वर्षाला 144% एवढे जर मिळाले ना वर्षाला इंडिया मध्ये कोणी job नाही करणार.
तुमचा example मध्ये तुमी monthly Emi 38,765 भरणार आहात मला सांगा हा कसा भरणार जेवढे 15% रिटर्न महिनाला फक्त 6,311.25 आणि वर्षाला 75,735 मिळतात आणि जर घराचा 1 वर्षाला EMI काढला तर 4,65,180 येतो.
एवढे म्हणजे वर्षाला 100% रिटर्न्स.
कांय तुमी मूर्ख बनवायचा कारखाना उघडला आहे की कांय.
तुम्ही स्वतः कुठे इन्व्हेस्टमेंट करून किती रिटर्न मिळवले हे सांगा पहिले.
पैसे तर कुणीही कमावते पण तुम्ही खोटं रिटर्न्स दाखून लोकांचा कष्टाचा पैसा डुबवू नका.
असं जर झाले असते ना तर या देशात कुणी गरीब नसते. समजले का... You better understood don't make people fool.
&
Sir free home video ke liye ka karav lagel
Sir Tumcha contact no day plz
Q
जबरदस्त calculations. मी घर घेण्यापूर्वी जर मला भेटला असता तर खूप फायदा झाला असता. असो तुमचे व्हिडिओ पाहून मी शेअर मार्केट मध्ये पैसे कमवायला लागलो आहे. आणि आता घर घेतले असेल तरी आभासी घर घेऊन आभासी Emi चालू करणार आहे. आणि गुंतवणूक वाढवणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद सर. आपल्या कार्यास शुभेच्छा..!
Sunil.dahatonde.b.pune
Dada pahil tr tumchya struggle la salaam ......rahil tumchya concept chya goshti.....aadani mansala pn samjel ho.....jabardust.....majha investment concept mde aavd nirman kelyabddl dhanyavaad 🙏
हे सगळं कागदोपत्री छान वाटते.. real life मध्ये कधी ही शक्य नाहीं. तसे असते तर वॉरन buffet यांनी सुद्धा तसे घर घेतले असते.. किंबहुना.. ह्यांनी सुद्धा घर फुकटच घेतले असते
खूप छान आणि सुंदर माहिती दिली. सर अजून आशी माहिती शेयर करत जा.
खुप छान प्रकारे आपण समजून सांगितलं आहे आपण आभारी आहे साहेब
सर तुम्ही free कार व free होम चा जो विचार मांडला आहे ती खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे .
हे एक revolution aahe.
Sir.तुम्ही आता मर्सिडीज कार घेतलेली असेलच.फारच छान अभिनंदन.पण तुमचे calculation ने कोणीच गरीब राहिले नसते. सगळेच जुगार खेळत बसले असते. शेअर मार्केट हा एक जुगार आहे .आम्ही गेली चाळीस वर्षे खेळत आहोत.तरी आपण मराठी माणसांना श्रीमंतीचा मार्ग दाखविला त्यासाठी आभारी आहोत.शुभ दिवस.
Apla anubhav kasa ahe SM cha tumala fayda zala ki tota
Dada mi hi Marathi ch manuse aha pn Sher market madhya daily profit kadto
Possible in SIP
Abhyas Kara adhi abhyas na karta tukka marnare jugari ahet
Thanks you sir. मी शेतकरी. अशी अपेक्षा करतो की आमच्या साठी पण एखादी ट्रिक वरती महिती सांगा
छान माहिती दिली सर तुमच्या व्हिडिओ बघून आत्मविश्वास निर्माण होतो,
कोणते म्युचल फंड किंवा स्टाॅक निवडू शकतो.
नमस्कार सर,तुमच्या उपयुक्त सल्ल्यासाठी धन्यवाद🙏🙏 आपण सांगितल्याप्रमाणे कोणता म्युचल फंड कॉन्स्टन्ट १२% ते १५% रिटर्न्स देईल. म्हणजे सामान्य माणुस खूप कमी रिस्क मद्धे कोणत्या फंड मद्धे इन्व्हेस्ट करू शकतो!! अश्या फंडस् ची नावे कृपया सजेस्ट करा.
Sir nasha karun ahet 😆 15% returns yearly astat 😂
@@rohitthorat82 sir yearly cha bole.
Nifty index fund
छान आणि सोप्या भाषेत सांगितली,सर धन्यवाद
सादर..प्रणाम.सर जी.सुंदर..माहिती.दिली..हरे राम कृष्णा श्री..हरे चक्र धरा जी
Nice calculation bharpur knowledge hai tumhala dhanyavad.🙏🙏🙏
सर खूप छान माहिती आहे धन्यवाद ! 👍
Wow Superb
Sir tumhi course bddl aani portfolio tumhi manage krta tychi fee yavr ek video bnva tymule amhi direct class join kru shku....
Fees kiti ahe
Sir kharach ta video banva mnje mi pn invesment karu shakato
बनवा
Ho
Right 🙏👍👍👍👍👍
Excellent information sir... thanks
Calculation chi Excel sheet link please upload kara....
Very interesting information,Nakkich Vichar karyala lawnari calculation ahe ,thank you sir🙏
Madam it's wrong calculation .
Majya kad vadilanchi pensil 30000.hae Kasi investment karu
Wah. Sir khadkan Dole ughadle. Khup useful information.
Kharach khup interesting knowledge aahe sir thank you 😊
खूपच छान माहिती दिलीत सर....
Khup chan mahiti ahy sir ,
Sir, its look good but please explain excel sheet in units. Mutual funds are working on the basis of units. You have simply added the amount with 1.5% pm and then deducted. In MF investment if we invest and withdraw amount then the units get added and deducted. Please explain in every month if we invest amount and withdraw amount , which NAV should consider?? The NAV will approximately same.
Thanks Sir . खुपच छान माहीती दिली .
सर खूपच छान व्हिडिओ आहे,या आयडिया आम्हाला खूप काही मदत करू शकते...
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर,Forex बद्दल व्हिडिओ बनवा,सर्वत्र चर्चा सुरू आहेत पण संपूर्ण माहिती कोणाला माहिती नाही...
😢 ❤❤
Sir khup sundar. Asa hot market madhe. Tumcha guidance asach asudet
Dil khush video ah Sir...Thank u so much Sanket sir & Team
Dhanyvad sar good morning
stratergy avadli....thank you
खुप खुप खुप खुप छान आहे माहिती धन्यवाद 🙏
Khup chaan guide kele aahe tumhi....
खूप छान माहिती दिलीत संकेत सर
Superb I like this explanation
Bhai namaste
Sir, Yese kounse stock hai.....jo hamesha....15% return dete hai....loan leke stock market me....invest karna sahi hai kya....itna lumpsum amount nahi....hota hai....baki aapko advise achi hai ....lekin guide kijiye ache se....kyonki average family ke pass....itna amount nahi hota....aur loss hone pe dard....hota hai....aapse yahi request hai.....aur ache se aap bataye.....
Iska manogie toh bhikari banjaoge
Are ha bolto 38000emi bhara 38000lnvest kara total 80000ani bakiche 20000 kay pn bolte 100000income aseto ka konacha yz
While this looks good in theory, pls look into the fact that no mutual fund will start giving 15% per annum return from the first month.. Infact 10 yr average CAGR return of large cap mutual funds is only 13%.
What is assumed is, there will be no downside in the market at all, which is not possible
Perfectly correct
Sharemarket madhe ullu banvaychi kama jast hotat
Yes
Tottaly agree. Fake calculation of assured returns.
Khup Chan Information sir.
Theory looks good!!👍👍
Yes .practically not easy
जबरदस्त विडिओ आहे
kupch chan mahiti dili
Khup Chan mahiti 🙏
Sir Kami amount ch kashya prakare muchul fund madhe investment Karu shakto te pan explain kara
Great sir 👌👌..... mi khup khup mothi tumchi fan aahe .tumcha video mule mala khup motivation milte .
अति सुंदर छान आहे. माहिती
जर कर्ज असेल तर दर वर्षी कर्ज एक रक्कमी पैसे भरून कमी करा mutual fund पेक्षा जास्त रिटर्न मिळेल.
या सर्वाची खात्री नाही शिवाय टॅक्स चा हिशोब या मध्ये नाही
यामुळे काय फायदा होईल
सर तुम्ही खुप छान सागता
It's really informative ❤️.
Nice इन्फॉर्मशन sir
Sir so great... I was really worried about my emi.... If done as u said... It's simply eight wonder... Mai bhi last two year... Working in share market... Will contact soon....
Nice Idea
Please imagine all scenerio like side ways market
Nice video sir, tumhi jya excel var Calculating karun dakhval aahe ti excel kivha Formula shair karu shakta ka.
सर दर वर्षी equity mf विकल्यास 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल , आणि मुळात equity अगदी सुरवाती पासून 15% खात्रीने परतावा देऊ शकत नाही... कृपया योग्य समीकरण मांडा
Pakhawaj band kara......
Chan sir tumchachi Mala persanaly bolaych aahe
Great knowledge sir ji
Khup chan mahiti Sir👌👌
अतिशय छान सर....आर्थिक साक्षरता..हाच गुण संकेत सरांचा
काहीतरी समजल असणार सर तूम्हाला मला विश्लेषण करून सांगाजरा ते फोन ऊचलत नाहीत!
सर तुमचा हा व्हिडिओ मी माझ्या दहा बारा मित्रांना पाठविला त्यातील बऱ्याच जणांना तो आवडलाही पण त्यातील काहींनी विचारले या मध्ये फक्त फायदेच सांगितले आहेत. यामध्ये होणाऱ्या तोट्याच्या शक्यतेवर चर्चाच केली नाही. तर त्या वरही एक व्हिडिओ बनवा
Nice consultant
Sir Mutual fund investments are subject to market risks,
Yes right
Yes
This is called as Power of Compounding
No, plz chk xcelsheet, per month 15%ahe
Nice
Excellent 👍, just one question, are. You assuming market will perform and grow all time 😎
Karjbajari karaychi ninja technic
Khoop Chan mahiti dili..❤️
Best trick pan Double aaikava laganar video. 😊
Khup chan mahiti sir
Well fine & best idea
Video छान आहे पन कमी
अमाउंट वाले काय करतील
हफ्ता 18 हजार चे असेल तर किती अमाउंट
Sip मधे टाकावी 🌹🙏🌹🙏🌹
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
V nice guidance Thanks
In Short Magic Of Compounding
खूप छान माहीती दिलीत सर 🙏🙏🙏🙏🙏
फारच छान प्लानिंग आहे संकेत सर 🙏🏻
thanku sir khupch chhan mahiti dili aahe tumhi.pn kontya mutual fund madhe invest krayche te sangha plzźzzzzx
Very nice
Very good sir I like this vidio
Mala avdla tumhci aida👌👌
Mangal
Kya bdhiya fanda hai bos nice👍🙏
market down asatana units chi kimmat khup kami hote to loss consider nahi kela ithe. which will do measure impact. Also have ignored uncertainty factor completely
38000 chya sip madhe Kami kimatila unit milatat. Combination of swp and SIP. Aahe.
1 number.....khup helpful video.........
Compounding ki power
साहेब
पैसा
व्यवहार करताना
खुप विचार करून करावे लागते
हरशद मेहता
निरव मोदी
विजय माल्या
कुठे शोधायच
?????????
Khup interesting video. Thanku sir
Very nice 👍 thanks
sounds good but what abt risk
Thanks Sir... Very very useful information...Great...
खुप खुप छान माहिती आणि आपणाकडे लवकर संपर्क करू Sir
Sir tumhi grow of interest rate 15% per year sangitle and hishobat per month 15% ghetle aahet ase mala vatte
hishobat 15/12 aahe. calculations correct ahe
@@MarathiSanket bt sir calculation chukich aahe tumhi 38765 amount every month add keli aahe first column mdhe manjech every month 38765 amount add karavi lagel index fund mdhe
Sir ek request ahe to excel chart aaply description box madhe add kara please
Thanks Sanket sir... for best suggestions
Very interesting
Great yaar
Very nice sir 👌 thanks 🙏
Most awaited video
Sagle dokyavarun challey... He kharech aahe ka
Sir छोटी amaunt पासून कहीतरी माहिती दिली तर बर होईल
Sanket sir EMI amt nakki kuthe invest karaychi mutual fund madhe ki index fund madhe ki stock madhe??
Ani jar MKT fall jale tar returns kami nahi ka milanar ya fir negative return alw tar
Tasech 20 yr ha khup long term ahe kahi pan ghadi skakte mkt crashed tar tyachi Kay soy/prabandh
Khare Ani vyavharik yat farak asto. Bhasha chaturya mhanje dnyan nahi. Kalpanik manvi maryadet adaklele nasave.
Nice information