Rajgad Fort । स्वराज्याची पहिली राजधानी । The Monsoon Adventure Trek । २०२४ । Gund Brother's
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Rajgad Fort । स्वराज्याची पहिली राजधानी । The Monsoon Adventure Trek । २०२४ । Gund Brother's
.
.
.
स्वर्गाहुनही सुंदर आपला राजगड आपण पूर्णपणे बघितला आहे . राजाने तब्बल २५ वर्षे इथून स्वराज्याचा कारभार चालवला .....
.
.
.
rajgad trek monsoon
rajgad trek 2024
rajgad fort today
rajgad fort via pan
ajgad fort pune
rajgad suvela machi
राजगड किल्ला माहिती
राजगड ढगफुटी राजगड किल्ला
bhava kadak confidence kadak
top cha vishyyy!! Topi kadakkkkk
Nice Videe Roshan
मी स्वतः २ वेळा जाऊन आलोय आणि आता परत राजगडावर जाऊन आल्याचा अनुभव ..खूप खूप धन्यवाद
Dhanyawad
Asch prem rahudya
भारी मावळ्या ❤
मी दोन वेळा या किल्ल्यावर जावून आलो
मस्त आहे ना ...महाराज 25 वर्ष राहिले या ठिकाणी
Nice video bro's ❤
Thanks 🔥
Rajancha. Gad. Apratim. Khoop. Sundar 💚
Jai Bhavani jai Chatrapati Shivaji Maharaj
Lay bhari bhava vidio
जय शिवराय 🚩✨
1 number bhava❤❤❤
छान माहिती दिलीत❤
Dhanyawad
खूप उपयुक्त माहिती!!
जय शिवराय ❤👑🚩
अप्रतिम
जय शिवराय
मस्त भाऊ..
Kdkk brother ❤🚩
लय भारी ❤
Ekdam bhari Dada ❤ fakt kalji purvak.
Ho
Bhari video bhava❤
❤🎉❤
Jay shivaray ..❤
❤❤
Bhawa samadhi cha darshan ghetana shoes tar kadhyche na
Kay baghitle video madhe kadhle hote
Tumhi camera konta vaprta
Video shoot kashyatun karta
DJI action 3
दादा ती समाधी महाराणी सईबाईंची नसून सोनोपंत डबीर ह्यांची आहे...
कशावरून तुम्ही सांगू शकता..
सगळ्यांनी तर उल्लेख तसाच केलेला आहे आणि हा तिथे लिहून पण ठेवले आहे
@@GundBrother दादा तुम्ही ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास केला असता तर हा प्रश्न तुम्हाला पडला नसता... अनेक इतिहासकार आहेत ज्यांनी स्वतः च पूर्ण आयुष्य महाराजांच्या गडकिल्ल्यावर इतिहासाचा शोध घेण्यात घालवलं. महाराष्ट्राच दुर्दैव हे की आपले पोरं इतिहास न वाचताच गडकिल्ले फिरतात. एक पुस्तकाचं नाव सांगतो जे स्वतः ज्येष्ठ इतिहासकार आप्पा परब ह्यांनी लिहिलं आहे "किल्ले राजगड". त्याच वाचन करा आणि मग लोकांना गडकिल्ले दाखवा.
साधं यूट्यूब वर जरी search केलं असतं तरी समजलं असत ती कुणाची समाधी आहे. आम्ही पण गडकिल्ले फिरतो पण इतिहास वाचून मगच लोकांना इतिहास सांगतो. दुसऱ्याचं ऐकून गडकिल्ल्यांवरचे ऐतिहासिक गोष्टी दाखवायला लागलात तर तुमच्या माध्यमातून चुकीचा इतिहास लोकापर्यंत पोहचेल. कृपया ह्या पुढे तरी ह्याची शाहनिशा करा की तुम्ही सांगताय ती गोष्ट खरी तरी आहे का????
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
❤❤❤❤
❤❤