आज दि.14 डिसेंबर 2024 ला श्री दत्त जयंती आहे. आपला पं भीमसेन जोशीं चा विडीऔ ऐकताना प्रत्यक्ष नरसोबावाडी येथे ऐकत असण्याचा आनंद आला .श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏.आपणास खूप खूप धन्यवाद आदी साहेब ❤❤❤
मी स्वतः १९७१ ते २०१२ पर्यंत न चुकता सवाईची वारी केली आहे. हे ध्वनीमुद्रण माझ्यापाशी आहे. त्याची अनेक पारायण झाली आहेत. हा ठेवा रसिकांपर्यंत उत्तम प्रकारे पोचवण्यासाठी त्यावर जे तांत्रिक संस्कार केले आहेत त्या बद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद
पं.भीमसेन जोशींना गायकिची दैवी देणगी मिळाली.त्यानी त्याचे शास्त्रीय गायनामधे सोने केले.त्याना त्रिवार वंदन 🙏. सन 1980 साली मी त्याना नरसोबावाडी येथे कन्यागत कार्यक्रमांमधे ऐकलो होतो.श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏.आज दत्त जयंती दिवशी योगायोगाने आपले विडीऔ ऐकायला मिळाले. जुना विडीऔ डिजीटली उपलब्ध करून दिले आहे.आपले खूप खूप आभार ❤
आमचे भाग्य नव्हते पंडितजींना Live ऐकायचे, आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यात संगीतचा व्यासंग जोपासतो आहोत . परंतु आपण ही Recording उपलब्ध करून आम्हाला पंडितजींचं दुर्मीळ गाणं ऐकू शकतोय त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद .
श्री कुलकर्णी यांना धन्यवाद।सदरहू मैफिल मी समक्ष, जवळून ,अनुभवत, आनंद घेतला होता, ५०.वर्ष झाली। परंतु प्रत्यक्ष मैफल ऐकल्याचे समाधान झाले ।२४.१०.२०२४/धन्य ते जीवन। धन्यवाद।
पंडित भीमसेन जोशी यांचसारखा दैवी प्रतिभा लाभलेला गायक पुन्हा होणार नाही. केवळ किराणा घराणं नव्हे तर त्यांच्या सर्वस्पर्शी गायनाने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कक्षा खूपच रुंदावल्या गेल्या आहेत.
पंडितजी , ईश्वरीय संगीत देणगी.. पंडितजी ची नाट्यगीत ऐकली तर असे वाटते त्यांनी नाट्यगीत गायचे सोडले नसते तर बऱ्याच नाट्यगीत गायकांची सुट्टी झाली असती, अपवाद फक्त आणि फक्त पंडित अभिषेकी बुवा.. भावपुर्ण, हृदयस्पर्शी स्वर...
@@AdeeKulkarni पंडित वसंतराव जी technical बाबतीत बाप म्हणू शकतो परंतु भावपुर्ण, खिळवून ठेवण्यात थोडे मागे पडतात. मला हल्लीच अजून एक गायक खूपच आवडले ते म्हणजे उस्ताद उस्मान मिर..
Adbhut performance by Legendary Shri Bhim Sen Joshi and his team. Takes soul to the higher connect. God bless for sharing this masterpiece. 🙏. Maryada Leela Purush Siyaram Shri Shyam Bhakt sahit Bhagwan ko baram baar pranaam ji.🙏.
Lalat Ani Bhairavi che sur kasavis karun sonarey...tyat Panditjincha swar Ani tyani keleli ghanghor swar tapasya. Natamastak hoto manushya apoaapach.😊😊
Checked the link for reverb effect. I will give a BIG THUMBS DOWN for reverb. Panditjis rendering is such that it doesn't need any such artificial enhancements. It is the 'cheap' that need enhancements. Instead it would be better if this is remastered to reduce noise. What is it that you focus upon while listening classical music matters.
Chan mastch , mi swatah nutan Marathi Vidhylay pune madhe shalet hoto , pan 1998-2009 ,, aata sangit karykram Ramanbag shalet hotat.
❤very nice
आज दि.14 डिसेंबर 2024 ला श्री दत्त जयंती आहे. आपला पं भीमसेन जोशीं चा विडीऔ ऐकताना प्रत्यक्ष नरसोबावाडी येथे ऐकत असण्याचा आनंद आला .श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏.आपणास खूप खूप धन्यवाद आदी साहेब ❤❤❤
मी स्वतः १९७१ ते २०१२ पर्यंत न चुकता सवाईची वारी केली आहे. हे ध्वनीमुद्रण माझ्यापाशी आहे. त्याची अनेक पारायण झाली आहेत. हा ठेवा रसिकांपर्यंत उत्तम प्रकारे पोचवण्यासाठी त्यावर जे तांत्रिक संस्कार केले आहेत त्या बद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद
अलभ्य लाभ जी
आपली तपश्चर्या खुपच मोठी आहे.आपणही अशा प्रकारची मेजवानी पाठवा.
कोणीतरी तुमचे हे कलेक्शन compile करून modern techniques नी save करायला हवे.
👌👌 अतिशय सुंदर अलभ्य लाभ भारत रत्न
पंडितजींच्या चरणी दंडवत प्रणाम 🙏🏻
@@prakashapte5604 आपल्याकडे अजून recordings असतील तर नक्की पाठवा, आपण तांत्रिक पद्धती वापरून लोकांपर्यंत पोहोचवू.
पं.भीमसेन जोशींना गायकिची दैवी देणगी मिळाली.त्यानी त्याचे शास्त्रीय गायनामधे सोने केले.त्याना त्रिवार वंदन 🙏. सन 1980 साली मी त्याना नरसोबावाडी येथे कन्यागत कार्यक्रमांमधे ऐकलो होतो.श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏.आज दत्त जयंती दिवशी योगायोगाने आपले विडीऔ ऐकायला मिळाले. जुना विडीऔ डिजीटली उपलब्ध करून दिले आहे.आपले खूप खूप आभार ❤
आमचे भाग्य नव्हते पंडितजींना Live ऐकायचे, आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यात संगीतचा व्यासंग जोपासतो आहोत . परंतु आपण ही Recording उपलब्ध करून आम्हाला पंडितजींचं दुर्मीळ गाणं ऐकू शकतोय त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद .
श्री कुलकर्णी यांना धन्यवाद।सदरहू मैफिल मी समक्ष, जवळून ,अनुभवत, आनंद घेतला होता, ५०.वर्ष झाली। परंतु प्रत्यक्ष मैफल ऐकल्याचे समाधान झाले ।२४.१०.२०२४/धन्य ते जीवन। धन्यवाद।
अभय तपस्वी, कोथरूड, पुणे।
Great experience of listening a legend singer, Thank you for updating 🙏
पंडित भीमसेन जोशी यांचसारखा दैवी प्रतिभा लाभलेला गायक पुन्हा होणार नाही. केवळ किराणा घराणं नव्हे तर त्यांच्या सर्वस्पर्शी गायनाने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कक्षा खूपच रुंदावल्या गेल्या आहेत.
असं संगीत ऐकणे म्हणजे नशीब.
दुर्मिळ गायनशैली ऐकायला मिळाली.खुप खुप धन्यवाद!
Thank you for uploading.
अप्रतिम रेकॉर्डिंग धन्यवाद सर 🙏
I feel fortunate to have seen this man! The only unfortunate thing is I did not realise his greatness when I saw him in person.
पंडितजी , ईश्वरीय संगीत देणगी.. पंडितजी ची नाट्यगीत ऐकली तर असे वाटते त्यांनी नाट्यगीत गायचे सोडले नसते तर बऱ्याच नाट्यगीत गायकांची सुट्टी झाली असती, अपवाद फक्त आणि फक्त पंडित अभिषेकी बुवा.. भावपुर्ण, हृदयस्पर्शी स्वर...
@@ajjayshenoy3576 अपवाद फक्त अभिषेकी बुवा आणि वसंतराव देशपांडे!
@@AdeeKulkarni पंडित वसंतराव जी technical बाबतीत बाप म्हणू शकतो परंतु भावपुर्ण, खिळवून ठेवण्यात थोडे मागे पडतात. मला हल्लीच अजून एक गायक खूपच आवडले ते म्हणजे उस्ताद उस्मान मिर..
@@ajjayshenoy3576 खरं आहे. उस्मानजिंचं ऐकत रहावस वाटतं.
कॉलेज जीवनात पुण्यामध्ये मला समक्ष पंडितजीना एकण्याचे भाग्य लाभले
सदर रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
ललत आणि भैरवी. पर्वणी आहे. खूप आवडले आहे.
ज्यांनी हे ऐकलं, बघितलं ते नशिबवान. दैवी स्वर
Jabardast guruji
फारच सुंदर गायन
केवळ स्वर्गीय श्रवण सुख.....!!!
प्रणाम आदरणीय महान गायनतपस्व्यासी...!!!
🙏🙏🙏🌹
So so beautiful songs of bheemsen Joshi
भविष्यात अशीच पर्वणी आम्हांस प्राप्त होईल ही आशा 😊😊
ज्यांनी पं. भीमसेनजींना ऐकले ते भाग्यवंत.
स्वरभास्कर का हे तेव्हांच कळते
क्या बात....केवळ श्रवणानंद!❤ धन्यवाद आदि सर!🙏
Excellent only
Adbhut performance by Legendary Shri Bhim Sen Joshi and his team. Takes soul to the higher connect. God bless for sharing this masterpiece. 🙏. Maryada Leela Purush Siyaram Shri Shyam Bhakt sahit Bhagwan ko baram baar pranaam ji.🙏.
त्रिवेणी रंगम त्रिवेणी सं गम
त्रिधा राधेचा कृष्णाशी सुगम संगम
त्रिज्या त्या वर्तुळाची राधा मोहन
त्रिका ळात गोपाळ शुभ नाम मनमोहन
त्रि पुरी पौर्णिमेला ललत चा चा रुकेशी
त्रिभुवनात गाजली भीमसेनची भैरवी
त्रिवेळी त्रेधातिरपिट नवगायकांची
त्रि लोकात संगीत यात्रा नव भारताची!
Something hypnotic about his music
ज्यांनी अपलोड केल त्यांचे शतशहा धन्यवाद
😊 डोळे मिटून शांत पणे ऐकत राहिले की मन अत्यंत प्रफुल्लीत होते.. पंडीतजींना ऐकतच रहावे असे वाटते...
अप्रतिम आता ऐसे कोणी होणे नाही
अमुल्य ठेवा पोहोचवील्या बद्दल धन्यवाद
Kulkarni Sahab, I am grateful to you! And to my senior in office Mr. Shirodkar for sharing this link. Weekend sorted in divinity.
@@anuproy1062 such a wholesome story!
खूप खूप धन्यवाद या अपलोड साठी ❤❤❤
साक्षात परमेश्वर अवतरला.❤❤
अप्रतिम. अतिशय दुर्लभ रेकॉर्डिंग आहे. खूप खूप धन्यवाद
आनंदाची डोही आनंद तरंग ❤.... मनःपुर्वक अभिनंदन
खूप छान वाटत ऐकुन ❤❤
2:08 अप्रतिम च ...speechless
Sincere thanks to the Almighty,could witness his lots of concerts. Sincere Namaskar to Pt Bhimsenji.❤
🙏🙏🙏
Dhanyawad sir he recording uplabdh karun dile❤❤❤❤❤❤
Thanks for sharing 🙏🏻
हा कार्यक्रम मी पाहिला आहे
🙏🙏🙏🙏
Humble pranaams to Annaa. We all are indebted to him.
फार छान. अप्रतिम!!
Super धन्यवाद
Nice
अप्रतिम ❤❤
घर बसल्या ऐकलं धन्यवाद
अमूल्य ठेवा सर्व सामान्य लोकांसाठी उपलब्ध करुन दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार!!!❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙂
सादर वंदन!
Celestial rendition by legend Bharat Ratna Ptji..🙏🙏🙏🙏
केवळ सुदैव. या मैफलीस हजर होतो
तुम्ही फार भाग्यवान आहात बंधु 🙏🌹
@@purushottamsonkusare7654🙏🙏🙏🙏
LALAT, TODI, BHAIRAVI, PURIYA aantarmukh karun jatat. Vilakshan ahe !!!
अगदी खरं लिवलंय तुम्ही 🙏
खुप छान 🎉🎉
अमुल्य ठेवा🙏🙏
सुंदर
खूप खूप सुंदर
❤
अलौकिक खरोखर डोक्यात पाणी येते.
माझीही अशीच अवस्था होते. आजही वयाची 70 वर्षे गाठूनही. आयुष्यात दहा एक वेळा अण्णांच गाणं समोर बसून ऐकायला मिळालं. ईश्वराचे अनंत उपकार. अजून काय. 🙏🌹
PL CORRECT...DOLYAT...
त्या काळात वसंतराव देशपांडे यांनी सकाळी। वसंत बुखारी सदर केला होता तो अजूनही विसरु शकत नाही
त्याचे ध्वनीमुद्रण आपणाकडे आहे का ?
Swargaaaaa...❤❤❤❤❤❤
Lalat Ani Bhairavi che sur kasavis karun sonarey...tyat Panditjincha swar Ani tyani keleli ghanghor swar tapasya. Natamastak hoto manushya apoaapach.😊😊
🌹🌹👌👌🙏🙏🙏🙏🙏
Triveni Sangam arranged by BJ Medical Art Foundation Pune
Tabla Vasant Achrekar
🙏⚘️
❤
खूप छान... 👌👌 तबला आणि पेटीची साथ कोणी केली होती?
Great all the time
केवळ शब्दातित
पेटीला एकनाथ ठाकुरदास आहेत.
😢
🙏🙏🙏🙏🙏
Bhairavi at 22:20
पहिल्यांदा "ललत" आहे नंतर "भैरवी" आहे, कृपया जाणकारांनी टिप्पणी दयावी 🙏
@@atulghatwai8129 शीर्षकात लिहिले आहे!
अगदी बरोबर आहे. पहिल्या भागात कोणता राग आहे? कृपया सांगा जाणकारांनी.
Yes
@@SatishMarathe
पहिला ल लत आहे
मित्रहो, नेहमी भैरवी ने मैफिलीची सांगता केली जाते.. हे कायम लक्षात ठेवा..शास्त्र असतं ते.. पंडितजींची पिढी हे असे नियम काटेकोरपणे पाळत असत
Lalat /bhatiar bhairvi. Keval. Daivi sur
This is lalat
😊
@@maheshwargodbole3688 It surely is! Mentioned in the title. It is followed by Bhairavi.
Check out another version with reverb effect:
ruclips.net/video/ePJ1Fd5PlLY/видео.htmlsi=mHct-XrRyt95OYDj
Checked the link for reverb effect. I will give a BIG THUMBS DOWN for reverb. Panditjis rendering is such that it doesn't need any such artificial enhancements. It is the 'cheap' that need enhancements. Instead it would be better if this is remastered to reduce noise.
What is it that you focus upon while listening classical music matters.
@@amritwalimbe that's the exact reason why we have 2 versions of it!
Ani tya nunter Bhairavi aahe
Ha raag lalit bhatiyar hota