१०. आता एनए परवानगीची गरजच नाही | Now NA Permission not required | Pralhad Kachare

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии • 1 тыс.

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 4 года назад +9

    अत्यंत माहिती पूर्ण विवेचन. अशे कार्यक्रम नेहमी व्हावेत. सरांचे आभार.

  • @satishpasalkar1904
    @satishpasalkar1904 11 месяцев назад +2

    सर आपण दिलेली बहुमोल माहितीने मी खूप टेन्शन मधून सावरलो आहे.सत्य माहिती पुरेशी आहे....dhanywad

  • @ganeshhekade3076
    @ganeshhekade3076 3 года назад +6

    सर तुमचे खूप आभार, परंतु हे सर्व कायदे अद्यापही कागदावरच आहे ही मोठी सोकांतिका आहे, आणि याला कारणीभूत आहेत प्रशासनातील काही लाचखोर अधिकारी/कर्मचारी. लोकांनी त्यांचेकडे खेट्या मारल्या तरच त्याचे दुकान चालू राहते.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад +3

      खरे आहे आपण म्हणता ते. पण हे बदलायचे कडे. हे लोक आपल्या करातून वेतनही घेतात, आणि मा पुन्हा लाच मागतात, म्हणून कायदा व नियम समजून घेऊन त्यांना समजावून सांगायला हवेत, त्यांना जेव्हा कळेल की आपल्या समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा सरस आहे, त्यांना सर्व माहिती आहे, त्याची खोटी हवा निघून जाईल. किती दिवस सहन करायची ही अशी परिस्थिती. म्हणून मी मला माहित असलेले सांगतोय, तुम्हीही पुढे सांगत रहा, ही माहिती वापरा, ज्योत से ज्योत जगाते चलो.

    • @alhadsabadra5568
      @alhadsabadra5568 3 года назад +4

      सर , माझे आयुष्य उध्वस्त व्हायला आले आहे ह्या लाचखोर लोकांमुळे !

  • @madhukarkolarkar5351
    @madhukarkolarkar5351 Год назад +1

    Sir you have given useful information about N.A.
    THANKSGIVING.

  • @kishortawarej3065
    @kishortawarej3065 4 года назад +5

    खुपच छान कचरे साहेब आपल्या या उपक्रमाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @shankardhole9861
    @shankardhole9861 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद, खूप उपयोगी अशी माहिती आपणाकडून मिळत आहे. याचा शेतकरी यांनी फायदा घ्यावा.

  • @SajidAli-mx7pe
    @SajidAli-mx7pe 4 года назад +3

    Excellent sir..you are great sir...you have given detail information with easiest way.. thanks a lot sir...

  • @maniramchavan7830
    @maniramchavan7830 4 года назад +2

    अत्यंत उपयुक्त अशी माहिती खूप सोप्या भाषेत सांगितली आहे .
    धन्यवाद ! साहेब .

  • @raghunathkuwar
    @raghunathkuwar 4 года назад +7

    सर्वसामान्य खातेदारांसाठी खूपच छान माहिती आहे. N.A. च्या जाचातून सुटका खातेदारांची झाली, उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल सरांचे अभिनंदन 👍👍👍

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 3 года назад +1

    Dhayanvad like vvvvvery much khup chan anmol mahiti dhili Jay mahabharat

  • @sanjaypatil9973
    @sanjaypatil9973 3 года назад +3

    Sir exllent information given... Even though u remained revenue officer.your anxiety is very clear that it should go with the people & made them trouble less as well as free from today's mahsulraj...Thank u very much sir....Sir one request July 21 tukda bandi subject var apla u tube video banva va hi vinanti.

  • @prashantthorat6098
    @prashantthorat6098 2 года назад +1

    खूप मौलिक माहिती सर. आपले पुस्तक कायदा माहितीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हे पण उत्कृष्ट आहे.

  • @sanjayvaidya1875
    @sanjayvaidya1875 4 года назад +5

    साहेब फार छान माहिती सांगितली, महाराष्ट्र मध्ये शेतकरी नसताना शेत जमीन घेण्यासाठी काय पर्याय आहेत यावर पण एक व्हिडिओ काढावा ही तुम्हाला आम्ही नम्र विनंती करतो संजय वैद्य

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 3 года назад

    आपण फार उपयुक्त माहिती दिली परंतु कार्यालयात गेल्यावर फारफार वाईट अनुभव येतात.आपण सांगतातपण अधिकारी कायद्याचा इतका किस पाडतात की ते काम करणे अशक्य वाटते.हे सर्व चिरीमिरी घेण्यासाठी सर्रास चालले असते.कायदा फक्त लोकांसाठी आहे.अधिकार्यांसाठी लागू होत नाही.एखादा कायद्याची भाषा बोलत असेल त्याचे कामच होत नाहीत
    म्हणून कायदे कितीही सोपे करा जोपर्यंत अधिकारी प्रामाणिक पुणे काम करणार नाही तोपर्यंत अशा कायद्याचा सर्वसामान्यांना लाभ होणार नाही.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      बरोबर आहे पण असे म्हणत हातावर हात मारून बसून व्यवस्था सुधारणार नाही. अधिकारी जनतेसाठी असतात ही जाणीव जस जशी मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून दिली जाईल व या सोप्या कार्यपद्धतीचा बाऊ केला जातोय हे हळूहळू सांगितले जाईल तस तशी ही व्यवस्था बदलेल. हे सोपे नाही मला माहिती आहे . मी त्या व्यवस्थेत निर्भयपणे 30 वर्षे संघर्ष केलाय. मात्र हे शक्य आहे. माहितगार नागरिकांचा आवाज अजून लहान आहे तो वाढला पाहिजे म्हणून तर हा माझा खारीचा वाटा. धन्यवाद तुम्ही वस्तुस्थिती लिहिल्याबद्दल. legalliteracy2020.bligspot.com वर उजव्या बाजूला Deemed NA Permission असा टॅब आहे, त्यावर क्लिक करा. सर्व GR, Amendment print karun बॅगेत व soft copies mobile var ठेवा, आणखी काही संदर्भ हवे असतील तर सांगा, हे सर्वांना पाठवत रहा, ज्योत से ज्योत जगा ते चलो......

  • @bhanudasshinde6512
    @bhanudasshinde6512 4 года назад +4

    Respected Sir,
    Very useful information.
    Thanks a lot.

  • @ramchandrahastekar1665
    @ramchandrahastekar1665 4 года назад +2

    खूप छान माहिती दिली आहे याबाबत जनजागृती केली पाहिजे thank you

  • @gajananbuildersanddevelope3390
    @gajananbuildersanddevelope3390 4 года назад +3

    U r genius sir...
    Great work sir...

  • @bharatnaik4587
    @bharatnaik4587 2 года назад +1

    खुप सुंदर स्पष्टीकरण करून कायदेशीर माहिती दिलेली आहे. सर खुप आभारी. या प्रकारच्या व्ही डी ओ ची अत्यंत गरज आहे
    धन्यवाद.
    भरत नाईक नि. तहसीलदार मुंबई शहर.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      हा व्हिडिओ पण पहावा ruclips.net/video/G1X3Bnp2Qmg/видео.html

  • @jayingawale1312
    @jayingawale1312 4 года назад +7

    खूप छान माहिती! 🙏कृपया कलम ४३ असणाऱ्या जमीन व त्यांची खरेदी ( कागदपत्रे) या विषयी व्हिडिओ बनवा .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад +3

      धन्यवाद, नोंद घेतली आहे. कुळकायद्याच्या व्हिडीओ मध्ये या कलम ४३ ची माहिती देऊ.

    • @nasreenhamdani4032
      @nasreenhamdani4032 3 года назад +1

      Amhi sheti vikas zon madhe plot gheto h pune Maharashtra wagholi la kay problem yenar k sir?

  • @dccbricksindustries4525
    @dccbricksindustries4525 2 года назад +1

    सर खूप खूप धन्यवाद फार मूल्यवान माहिती आपण दिली त

  • @sharadshinde1697
    @sharadshinde1697 4 года назад +14

    पोटखराब क्षेत्र NA करण्याची आवश्यकता आहे का?..मार्गदर्शन व्हावे ही विनंती

  • @shantaramnaikwadi8213
    @shantaramnaikwadi8213 6 месяцев назад +1

    खुपच छान माहिती मिळाली आभारी आहे.

  • @bhagyashreekashikedar5517
    @bhagyashreekashikedar5517 3 года назад +3

    R zone cha plot N.A kasa karawa please samga sir

  • @सुर्यरावसुर्यराव

    आपले विश्लेषण फारच छान,स्पष्ट व सामान्यांना कळेल असेच आहे.धन्यवाद.
    आपन मुल्यांकनाबाबत जे ऑनलाइन चे उदाहरण दिले ते खुप छान सुविधा आहे.
    परंतु जेव्हा बँकेमध्ये कर्ज मागीतले जाते तेव्हा ते शासकीय मुल्यांकन काढून आणायला सांगतात .तहसिल कचेरीत जे मूल्यांकन दिले जाते त्यात व ऑनलाइन मुल्यांकनात फारच फरक आहे.ते जवळजवळ ऑनलाईनच्या अर्धेच मूल्यांकन देतात .
    जर जाब विचारला तर काहीही कारणे नियम सांगतात ......
    हे सरकारी लोक ऑनलाइन मुल्यांकनाला चूकीचे अर्धवट ठरवत आहे .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад +1

      अशा वेळी बँकेचे अधिकृत मूल्यांकन तज्ञाकडून मूल्यांकन करून घेणे जास्त योग्य ठरते.

  • @tusharkhatavkar
    @tusharkhatavkar 3 года назад +5

    Sir जमीन Gaothan मध्ये असेल, ,City Survey झाला असेल, Property card असेल . Final RP झाला आहे, Urban Growth centre मध्ये येत आहे , तर वाणिज्य वापरासाठी N A TAX ची आवश्यकता आहे का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      हो, ती एन ए केलेली जमीन असणार. गावठणात रहिवास मोफत आहे पान वांणिज्य उपवयोगासाठी स्टँडर्ड रेट च्या तिप्पट एन ए टॅक्स भरावा लागेल . महाराष्ट्र लँड रेविन्यू कोड १९६६ चे कलम ११४ पहा ----bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1966.41.pdf

    • @shri5475
      @shri5475 2 года назад

      🙏🙏🙏🙏🙏

  • @namdevkesarkarjagjitshingg3371
    @namdevkesarkarjagjitshingg3371 3 года назад +2

    Officemadhe Milat Nahi, pan apanakadun khup mahiti milali. Danyavad.

  • @hemantshinde4833
    @hemantshinde4833 3 года назад +3

    आताच्या राज्य सरकारने ग्रामपंचायतींना विकास परवानगी देण्याचे अधिकार पुन्हा बहाल केले असल्याचे वाचनात आले, त्याबद्दल माहिती द्यावी.
    तसेच वर्ग १आणि वर्ग २ संबंधीही माहिती द्यावी.🙏🙏

  • @dgsgbbah7576
    @dgsgbbah7576 2 года назад +2

    छान मार्गदर्शन आहे धन्यवाद सर

  • @santoshlondhe8768
    @santoshlondhe8768 3 года назад +5

    नमस्कार सर ,
    मी प्रा संतोष लोंढे , सांगोला
    आपण महाराष्ट्र मधील जनतेला खूप चांगली माहिती सांगितली. १)मी सांगोला नगरपालिका हद्दीत २ वर्षा पूर्वी 42. ब नुसार तहशिलदार NA केले आहे. सनद मध्ये ३ महिन्यात नगरपालिकेची बांधकाम परवानगी घ्या अशी अट आहे. मला आता बांधकाम करायचे आहे. मला परवानगी घेण्यासाठी काही अडचन निर्माण होईल काय? २) या नगरपालिका मध्ये तहशिलदार NA ला बांधकाम परवानगी मिळत होती पण मुख्याधिकारी बदलले की परवानगी देणे थांबवले आहे व अगोदर दिलेल्या बांधकाम परवानगीला आता नगरपालिका वापर परवाना देत नाही. ३) अश्या स्वरूपाच्या File नगरपालिका कडे Pending आहेत. माहिती अधिकारात नगरपालिका layout मंजूर नसल्यामुळे परवाना देता येत नाही असे कळविते. ४) अश्या स्वरूपाच्या Files घेणे टाळाटाळ करत आहे. मार्गदर्शन करावे. सर्व GR पाठवावेत ही विनंती. धन्यवाद..
    प्रा संतोष लोंढे , सांगोला, जिल्हा- सोलापूर मो नं ९७६६२८०४०४ email id- santoshlondhe0404@gmail.com

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      There should be no problem in getting construction permission.please refer to new Unified DC Rules.

    • @michaelscofield1577
      @michaelscofield1577 3 года назад

      Londhe सर, बरोबर आहे, सांगोला मध्ये गरिबांनी घरं कशी बांधायची, NA जागा 20 लाख रुपयाचा खाली नाही मिळत.
      सामान्यांची अडवणूक सुरू आहे

  • @shivprakashkanojia4844
    @shivprakashkanojia4844 4 года назад

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद खुप छान आणि सुंदर अति महत्वपूर्ण माहिती दिली परत एकदा धन्यवाद

  • @babagode2930
    @babagode2930 4 года назад +4

    Thanks for imparting vital information to public at large.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад +2

      धन्यवाद, ज्योत से ज्योत जगाते चलो.....

    • @alhadsabadra5568
      @alhadsabadra5568 3 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy नक्कीच सर !

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu 3 года назад +1

    Thank you Sir, great information you explained in very lucid way

  • @maheshkulkarni11768
    @maheshkulkarni11768 4 года назад +5

    Thank you for sharing valuable information.

  • @vijaykatwle2148
    @vijaykatwle2148 3 года назад +2

    Outstanding information which is required for the development of all stakeholders from farmer, village,state to whole nation.Thanks for studious guidance in brief with having dignity of IAS minded expression..

  • @jesusbrownies
    @jesusbrownies 4 года назад +3

    Thank you sir for such valuable information sir I have some questions so how can I communicate with you?

  • @deepakthakare3090
    @deepakthakare3090 4 года назад +2

    खूपच सुस्पष्ट करून समजावले आहे, सर. धन्यवाद सर .

    • @imamurrahimazmi7621
      @imamurrahimazmi7621 4 года назад

      Very useful information sir.Thank u very much.Pl.convey ur mob.no. Principal Azmi sir Wardha.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад

      You can send your queries to : literacylegal2020@gmail.com or please visit : legalliteracy2020.blogspot.com/

  • @raje205
    @raje205 4 года назад +3

    सर आपण परिपूर्ण माहीत देतात..खुप खुप धन्यवाद...आपला सम्पर्क क्रमाक मिळेल का...नम्र विनंती

  • @dineshnarurkar8993
    @dineshnarurkar8993 3 года назад

    Kachare saheb dhanyawad far changli mahiti dilit dhanyawad👍

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 4 года назад +3

    साहेब तुम्ही चांगली माहिती दिली आहे. पण महसूल विभाग हातची सत्ता सोडेल? आणि परवानगी घेणं आलं की अडवणूक आलीच. आकारणीला कोणी च नाही म्हणत नाही.

  • @bhausahebkatkade7753
    @bhausahebkatkade7753 4 года назад +1

    Very detail information about NA. Very nice.

  • @swapnilkakad811
    @swapnilkakad811 4 года назад +13

    पण सर कार्यालयात गेल्यावर वेगळा अनुभव येतो

    • @gorakshnathkumkar3274
      @gorakshnathkumkar3274 3 года назад +6

      कार्यालयांमधे 'लाचखोर चोर' बसलेले आहेत! हे प्रवचन नुसते ऐकायलाच बरे वाटते!

    • @kishorgore3241
      @kishorgore3241 3 года назад +1

      बराेबर

  • @vishal4524
    @vishal4524 4 года назад

    खूप छान माहिती सांगितली साहेब धन्यवाद आत्ता लघु उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वांनी मिळून पुढे येणे गरजेचे आहे.
    धन्यवाद आपला विशाल बोंद्रे. चैरमन v s bondredevelopers इंदापूर

  • @Swarajanimation2
    @Swarajanimation2 4 года назад +7

    Thank you so much sir, N.A. cha बागुलबुवा दूर केल्याबद्दल☺️

  • @pareshterse3305
    @pareshterse3305 3 года назад

    सर आपण खूप छान सहज भाषेत समजेल असे सांगता आभारी आहे

  • @सुर्यरावसुर्यराव

    अशा पद्धतीने एनए परवाना मिळालेल्या प्लॉटसाठी बँका कर्ज देतात का ?
    कारण गुंठेवारी व गावठाणासाठी बँकांचा अनुभव चांगला नाही .

    • @dayarambhior567
      @dayarambhior567 4 года назад

      Ttfd

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад +6

      प्रश्न चांगला आहे, सुरुवातीला केवळ टॅक्स पावत्या व रूपांतरण कराची पावती म्हणजे एन ए आहे हे समजणे जड जाईल बँकांना पण आता कलम ४२b दुरुस्तीचे गॅझेट घेऊन जायला हवे बँकेत. तिथे लॉ ऑफिसर असतात, त्यांना कायदा आहे तसा पळवाच लागेल. कायदे मंडळाचा उद्देश तर चांगला आहे. तो सफल करण्यासाठी सुरुवातीला थोडा त्रास होईल. पण मला वाटते हे स्वीकारायला हवे.

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 4 года назад

      Amenity space बाबत सध्या काय नियम आहे ?
      एक एकर पर्यंत एनए प्लॉटिंग केले तर त्याबाबत काय नियम आहे

  • @sayyedazimsayyedyusuf2192
    @sayyedazimsayyedyusuf2192 4 года назад +1

    सर... जी..आपण छान माहिती दिलीत..
    मि आपला आभारी आहे... धन्यवाद..

  • @sureshchavan7564
    @sureshchavan7564 4 года назад +6

    सर याची आम्मल बजावनी व जनतेला ह्याचा काही फायदा होताना दिसत नाही हे पेपरला देऊन कृपया जन जागृती निर्माण करावी.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад +11

      अगदी बरोबर म्हणताय आपण, खरेतर हे लोकोपयोगी बदल होऊन 4-5 वर्षे उलटली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या यात्रणेने हे स्वतः: होऊन करणे अपेक्षित आहे. मात्र अधिकार सोडायला तयार नसलेल्या यंत्रणेची मानसिकता कशी बदलणार? लोकांना हे कळावे म्हणून तर हे चॅनल सुरू केले आहे. पाहू आपण म्हणता तसे वृत्तपत्रात लिहीन मी. पण ज्योत से ज्योत जगातो चलो, अस सर्वांनी एक मेकाला शेअर केले पाहिजे. आता यापुढे अश्या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजवणीसाठी नागरिकांनीच आग्रह धरला पाहिजे. यापुढे कायद्याचे राज्य समृध्द करायचे असेल तर नागरिकांनाच पुढे यायला लागेल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад +2

      धन्यवाद , आपल्या सूचनेचा मी आदर करतो , यथावकाश लिहीन यावर.

    • @sandeepbargal515
      @sandeepbargal515 4 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy आदरणीय सर , माझी जमीन ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत आहे. सादर जमिनीवर मला निवासी घर बांधकाम करायचे आहे , परंतु बँक कर्ज देण्यासाठी town planinig aproval ची मागणी करत आहे तर मला तशी परवानगी घेणे आवश्यक आहे का? किंवा सदर approval ची आवश्यकता नाही असा GR ची link द्यावी.
      आपला खूप आभारी.

  • @vasantdadapatilhs8490
    @vasantdadapatilhs8490 3 года назад +1

    Very useful information
    Thanks sir

  • @sandipgaikwad5057
    @sandipgaikwad5057 4 года назад +8

    अप्रतीम माहीती🙏🙏🙏
    आपला मोबाईल नं दया सर

  • @AmrutDeshmukhArch
    @AmrutDeshmukhArch 4 года назад +1

    धन्यवाद सर. आपल्या माहितीपूर्ण Video मुळे आम्हा सर्वांनाच मदत होईल. 👍

  • @balaparte4951
    @balaparte4951 4 года назад +3

    साहेब फार छान माहिती आहे. मला आपणाला भेटण्याची इच्छा आहे. आपला वेळ मिळाला तर मी फोन करेन.

    • @rajendraadghulkar7231
      @rajendraadghulkar7231 4 года назад

      Good

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад

      You can send your queries to : literacylegal2020@gmail.com or please visit : legalliteracy2020.blogspot.com/

    • @subhashsarnobat8990
      @subhashsarnobat8990 3 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy सर मी ग्रामपंचायत हद्दीत 4 गुंठे प्लाट सन 2014 घेतला आहे.सदर प्लाट बिगर शेती मध्ये आहे. रस्ते वगैरे तयार आहेत.तो गावठाण हद्दीत पासुन 500मि.अंतराचे आत आहे.मला घरबांधकाम करावयाचे आहे.NA करावे लागेल का,

  • @dinkarpatil9179
    @dinkarpatil9179 3 года назад

    आभारी कचरे साहेब.कृषी येणे माहिती दिल्याबद्दल

  • @shanky66
    @shanky66 4 года назад +3

    Thanks. But still harassment continues..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад +2

      Yes, बरोबर आहे म्हणून कायदे नियम माहिती असणे आवश्यक आहे. Information and knowledge is power. चुकीच्या कार्यपद्धतीला पद्धतशीरपणे कायद्याच्या चौकटीत राहून विरोध तर करता येईल.

    • @kalyansalve8099
      @kalyansalve8099 3 года назад

      agun sarkari lok vapar karat नाहीत

    • @kalyansalve8099
      @kalyansalve8099 3 года назад

      agun sarkari lok vapar karat नाहीत

  • @Radianon
    @Radianon 2 года назад +1

    khup informative sir thank you.plot N/ A chya babtit kiti paise kadhat. tumhi khup chan detail info. dilla

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 4 года назад +4

    अजूनही TP आॕफिस एजंटामार्फत भरपूर हादडत असते.सरळ गेले तर अडचणीचे डोंगर दाखवून कामच होत नाही.एजंट असला की सगळ्या अडचणी बर्फासारख्या वितळून जातात.गेले अडीच वर्षे हाच अनुभव घेत होतो.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад

      तुमचा अनुभव खरा आहे , तो फार क्लेशदायक पण आहे . माहितगार नागरिकच हि परिस्थिती बदलू शकतात . आपण आपल्या कामाच्या निमित्ताने जिथे जाता तिथल्या सर्व कार्यापधती, कायदा व नियम चांगळे समजून घ्या . सामान्य माणसाला प्रतिसाद द्यायचा नाही आणि दलाल आला कि प्रतिसाद द्यायचा हे कुशासन आहे . Knowledge is power हे सर्व लोकांमध्ये पसरले पाहिजे . मला जे माहिती आहे ते मी सांगतोय , तुम्ही जे अनुभवता त्यातून तिथली खरी कायदेशीर कार्यापधती पाळण्यासाठी निर्भयपणे दबाव वाढवायला लागेल.

  • @premendrachawhan2684
    @premendrachawhan2684 3 года назад +1

    ही माहिती देने सरकारचे कर्तव्य आहे. पण साहेब करताहेत, धन्यवाद.

  • @MsPRACHI13
    @MsPRACHI13 4 года назад +1

    Good work sir...Thank u so much sir.keep it up..Waiting for more video sir

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 4 года назад

    सर खुप छान माहिती मिळाली संग्रह करून घेतली आहे धन्यवाद

  • @premendrachawhan2684
    @premendrachawhan2684 3 года назад

    अतीशय महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद. एक मोठी समस्येची माहिती हवी.शहरी भागातील आरक्षित झोन किंवा रीझर्व एरिया कसा रद्द करुन, परवानगी मीडु सकेल. क्रपया कडवावे. धन्यवाद

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 года назад

      महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ ( MRTP Act 1966) चे कलम १२७ प्रमाणे आपण नगरपालिका ला कायदेशीर नोटीस देऊन नोटीसीच्या तारखेपासून सहा महिन्याचे आत ज्या प्रयोजनासाठी आरक्षण (Reservation) टाकले आहे, त्या कारणासाठी भूसंपादन करावे अन्यथा हे आरक्षण व्यपागत Lapse झाल्याचे समजून या जमिनीचा विकास अन्य प्रयोजनासाठी करण्यात येईल असे कळवा. सहा महिन्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली तर ठीक आहे, नाही तर कायदेशीर रित्या ते आरक्षण रद्द झाल्याचे समजण्यात येते. त्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचा हवा तसा वापर करू शकाल. आजच Google वर हा कायदा शोधा, याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय काढा व वाचा. तुम्हाला वाचून खात्री झाल्यावर जवळचे चांगले वकील शोधा व नोटीस द्या.माझेकडूंन शुभेच्छा.

  • @varshakhairnar1978
    @varshakhairnar1978 3 года назад +1

    Sir sadhya chalu aslelya tukade bandi chya mohime baddal please sanga,

  • @umadevidhawade475
    @umadevidhawade475 3 года назад +1

    Thanks you sir valuable information

  • @mehmoodpawaskar2014
    @mehmoodpawaskar2014 2 года назад +1

    Thank you Sir Great Information

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar5951 2 года назад +1

    Best information talathi not proced record to open public

  • @akashsandbhor1616
    @akashsandbhor1616 3 года назад +1

    Great sir ,very valuable information 🙏

  • @prabhakarpatil5343
    @prabhakarpatil5343 3 года назад

    फारच उपयुक्त माहिती सर

  • @navanathveer3763
    @navanathveer3763 4 года назад

    Aapan ya madhyamatun khup changale karya karat aahat vakil saheb .......

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад +1

      धन्यवाद, पण मी वकील नाही. मी निवृत्त अधिकारी आहे.

    • @alhadsabadra5568
      @alhadsabadra5568 3 года назад

      निस्पृह सेवेबद्दल धन्यवाद !

  • @gangadharpatil6558
    @gangadharpatil6558 4 года назад +1

    सर नमस्कार,
    खूपच छान माहिती दिलात, ही माहिती कॉलेक्टर ऑफिस कडून दिली गेली पाहिजे,असो पण खूप छान माहिती आहे.

    • @abhishekhore6930
      @abhishekhore6930 4 года назад

      Sar jan jygruti zali pahije

    • @abhishekhore6930
      @abhishekhore6930 4 года назад

      Sar plat NA karita 2014 pasun wardha S D O. ofisla chakra marun pareshn zalo N A aahe ardr chi cafi gayb keli aahe tethhil babune

  • @kamalkishorkannake7320
    @kamalkishorkannake7320 2 года назад +1

    eye opner
    thaknk u sir

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 года назад +1

    Good information

  • @atmarambondre9848
    @atmarambondre9848 4 года назад

    आदरणिय सर.......फारच उत्कृष्ट माहिती दिली आहे......

    • @atmarambondre9848
      @atmarambondre9848 4 года назад

      सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही चांगले काम करता येते याचे उत्तम उदाहरण आहात आपण....खूपच अभिमान वाटला.

    • @atmarambondre9848
      @atmarambondre9848 4 года назад

      शहराला लागून असलेले व घोषित केलेले झालर क्षेञामध्ये highway ला लागून असलेल्या plot ला नियंञण रेषा व इमारत रेषेचे नियम नागरी भागाचे नियम लागू होतील की अनागरी भागाचे कृपया मार्गदर्शन करावे.

    • @atmarambondre9848
      @atmarambondre9848 4 года назад

      42ड प्रमाणे शहराच्या सीमेपासून 200 मीटर च्या आत असणा-या परंतु ग्रामपंचायत मध्ये नोंद असणा-या plot ला नियंञण रेषा व इमारत रेषा याबाबतचे नियम नागरी भागाचे लावले जातील कि अनागरी भागाचे कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад

      आता अलीकडेच म्हणजे मागच्या अधावड्याताच पूर्ण राज्यासाठी अत्यंत चानावशी नियंत्रण नियमावली शासनाने जाहीर केल्याचे वाचनात अके आहे. मी अजून ती पहिली नाही. आपणही ती शोधावी, मला मिळाल्यास मी नक्की सांगेन. तूर्त Email id पाठवून ठेवा.

  • @sureshkambli56
    @sureshkambli56 4 года назад +1

    खुपच उपयुक्त माहिती आहे

  • @vishg6694
    @vishg6694 3 года назад

    Very very helpful information sir thank you very much sir

  • @sunitak404
    @sunitak404 3 года назад

    Khup changli mahiti ahe sir

  • @ganeshlangote4005
    @ganeshlangote4005 4 года назад +1

    सर खूपच छान माहिती दिली

  • @ganeshsangle4117
    @ganeshsangle4117 4 года назад

    साहेब आपण फारच मोलाची माहिती दिलीत तीपण अगदी मुद्देवार सहीत, धन्यवाद,
    माझी 20 गुंठे भातशेती जमीन ग्रामपंचायत क्षेत्रात आहे तर ती NA करून घेण्यासाठी मार्गदर्शन करावे धन्यवाद आणि अशीच उपयुक्त माहिती आपल्याकडून मिळत राहो धन्यवाद,,, आभारी आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад

      व्हिडीओत सांगितल्यानुसार प्रादेशिक विकास योजनेतील जमिनीचा कोणता वापर अणुज्ञे य आहे ते तपासा, जो उपयोग permissible असेल त्यासाठी व्हिडीओत चर्चा केलेली कार्यपद्धती पाळावी.

  • @sanjaysuryavanshi9340
    @sanjaysuryavanshi9340 4 года назад +2

    Very good land use information video thanks sir👍👍👍

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 года назад

      तीन वेळा Amendment झाल्यात, २०१४, २०१६ व २०२८. मी हे सर्व एका ब्लॉगवर उपलब्ध करून देईन v त्याची लिंक तुम्हाला पाठविं न.

  • @pramodmhatre6957
    @pramodmhatre6957 4 года назад +1

    अत्यंत उपयुक्त माहिती 🙏

  • @tajammulsiddiqui6391
    @tajammulsiddiqui6391 3 года назад +1

    Khup chan mahiti sir

  • @khemchandshende2076
    @khemchandshende2076 4 года назад

    अत्यंत महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद सर

  • @jagdishsuryawanshi724
    @jagdishsuryawanshi724 3 года назад +1

    Sir bank azun pun NA order chi magni kartay....?

  • @Mahadarbarnews
    @Mahadarbarnews 2 года назад +1

    Khup Chan sir

  • @santoshshinde7456
    @santoshshinde7456 3 года назад +2

    सर महामार्ग पासुन एन ए sati kiti distance Teva lagto

  • @swatitambe4322
    @swatitambe4322 2 года назад +2

    Eka gavachay gavthana cha fayda shejarche gav ghewoo shakte ka
    Simelagat che gav ghewoo shakte ka.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      आदर्श परिस्थितिती , उत्तर नाही असेच असणार, पण जर ते गाव विरोध करीत नसेल तर काय करणार ?

  • @rohittipugade7594
    @rohittipugade7594 3 года назад +1

    Sir I humbly request you aashech changle video tummy lokan paryant pochva aammy nehmi tumala support karu

  • @sunilmadavi4205
    @sunilmadavi4205 3 года назад

    साहेब फार छान माहिती सांगितली, महाराष्ट्र मध्ये शेतकरी नसताना शेत जमीन घेण्यासाठी काय पर्याय आहेत

  • @sanketnimse9796
    @sanketnimse9796 3 года назад

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @balasahebmangade8770
    @balasahebmangade8770 3 года назад

    Very good devalap and ditel

  • @harshadruparel
    @harshadruparel 4 года назад +1

    very nice information, thanks sir.

  • @anantpimple2388
    @anantpimple2388 Год назад +1

    Very helpful info. Can one guntha plot with no satbara will be consider for NA or not

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      Where Building permission can be given, there NA Sanad will be available, check how to get building permission. Now it is linked to building permission.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 года назад +1

    माफीया साठी काय तरी कडक कायदा करा साहेब ,गांवगुडाचा धुमाकूळ वाढत आहे ,

  • @govindpatil3179
    @govindpatil3179 2 года назад +1

    Untamed maritime dili.Thanks alot.

  • @ogsatarkar6238
    @ogsatarkar6238 4 года назад

    सर , अतिशय सोप्या शब्दात आपण समजावता .. प्लॉट खरेदी करतांना तसेच प्लॅट खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी या बद्दल व्हिडिओ बनवा प्लीज .

  • @roshanjengte1790
    @roshanjengte1790 3 года назад

    Dhanyavat Sir for information ,amhi Dal mill suru karaya chi aahe tra tya sathi konati procedure karavi lagel aani sheti hi gramin shetratil aahe aani pmegp scheme antargat aahe

  • @kiranreal-estate3145
    @kiranreal-estate3145 3 года назад

    छान छान माहीती प्रसारीत केली

  • @rohidasingulkar7585
    @rohidasingulkar7585 4 года назад

    Saheb chhan mahiti thanks

  • @abhishekpotdukhe
    @abhishekpotdukhe 2 года назад +1

    Sir Kontya industries la NA chi garaj padat nahi

  • @irapparamalamjane8438
    @irapparamalamjane8438 3 года назад

    Very useful information. Lamjane Irappa

  • @shashinarke9149
    @shashinarke9149 4 года назад +2

    सर धन्यवाद
    खुपच छान माहीती दिली. फार सोप्या भाषेत समजाऊन दिले.
    आभारी आहोत सर

  • @madhukarkolarkar5351
    @madhukarkolarkar5351 4 года назад +1

    Nice information about N.A.

  • @shubham6344
    @shubham6344 4 года назад

    धन्यवाद सर सर्वाना नकी उपयोगी आहे