सिंधुदुर्ग किल्ला - शिवलंका | Sindhudurg Fort | Malvan - Sindhudurg

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 9

  • @abhijitsawantvlogs6848
    @abhijitsawantvlogs6848 8 дней назад

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩

  • @Roshankhandve
    @Roshankhandve 8 дней назад

    video shake होत आहे

  • @rutvijalhadthakar4405
    @rutvijalhadthakar4405 5 дней назад

    लंका रावणाची म्हणजे एका राक्षसी व्यक्तीची होती, तुम्ही जेव्हा शिवलंका म्हणता तेव्हा आपण महाराजांना राक्षसी वृत्तीचे ठरवताय की कसं, तुम्हीच ठरवा
    उगाच काहीतरी नावं द्यायची व्हिडिओ ला, नीट विचार करा 🙏

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 дня назад +1

      मित्रा थोडक्या माहितीवर आपण बोलत आहात, लंका ही कुबेराची होती आणि रावणाने ती हिसकावली.
      आणि शिवलंका मी म्हणणारा कोण, मी खूप सामान्य माणूस आहे.
      शिवकालीन बखरकार चित्रगुप्ताने हे लिहून ठेवले आहे.
      आपण जर संपूर्ण video पाहिला असता तर हे नक्की समजले असते मित्रा 🙏