चेहरा सुंदर, आवाज छान, अभ्यास छान, शुभेच्छा अभिनंदन. डोळयात अश्रू आले . माझे सदगुरुं बददल ऐकून.धन्यवाद. श्रीराम जय जय राम जय जय राम 🌺. तुमच्या जवळ भगवंताची कृपा आहे. छान,धन्यवाद.
अभ्यास ,खणखणीत उच्चारण,श्रीं महाराजांची कृपादृष्टी व ईश्वराविषयी गुणगान गाण्याची तळमळ , अप्रतिम रोहिणीताई जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.
ह. भ. प. परांजपे ताई.. सप्रेम राम कृष्ण हरी... सर्वांग सुंदर असे नारदीय कीर्तन ऐकून कान तृप्त झाले.. ताई आपला आवाज आणि आपले गायण तसेच वकृत्व एकदमच भन्नाट.. अतिशय सुंदर..
रोहिणी ताई सादरीकरण अतिशय उत्तम तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावे आणि आम्हाला तुमच्या मुखातून उत्तम कीर्तन ऐकायला मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉🎉
दत्त गुरूदेव माऊली नमस्कार 🙏 खरंच चिंतन खुप छान साध्या शब्दात आपन सामान्य शब्दात समजावून सांगतील व देवा पर्यंत संताच्या जवळ नेल व भगवंताची सेवा करावी ही आपन दिशा दिली🙏
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai Jai ho 🙏
अप्रतिम निरूपण शास्त्रीय गायनाचा अतिशय सुंदर अभ्यास आवाजातील अतिशय गोड टीपेचा आवाज . आर्या गाताना अतिशय विजेच्या चपळाईने मध्य सप्तकातून तार.सप्तकमध्ये सहजलीलया गायन अतिशय उत्तम🙏🙏 रागांची झलक अतिशय सुरेख सौदर्यासाठी विवादी स्वरांची अचूक निवड👍👍 अतिशय सुरेख कथा मांडणी🙏🙏
ताई कीर्तन म्हणजे एक पर्वनी च असते, मी अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो कधी u ट्यूब वर ताईचे कीर्तन येतंय आणि आले तर अतिशय आनंदाने गोड मनमुराद आनंदाने ऐकतो. ताई च कौतुक करावं तेवढे कमी आहे खरंच 🙏🙏
उत्तम आवाज ,संगीतरत्न ,स्पष्ट उच्चार,वक्ता दषसहस्रेषुपैकी एक वगैरे गुणांनी युक्त नेहमी प्रमाणे हेसुध्दा सर्वान्गसुदर कीर्तन. आता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे चरित्रावर कीर्तनाची वाट बघत आहे..प्रो. बडोदे.
अत्युत्कृष्ट किर्तन . सर्वांग परिपूर्ण .मी फक्त दोन मुद्यांवर सांगु ईच्छितो. ते म्हणजे -- माझ्या वाचनात जे आले त्याप्रमाणे श्री विठ्ठलपंत आणि रुक्मीणीबाईंनी त्रिवेणी संगम प्रयाग येथे आपले देह अर्पण केले .दुसरे म्हणजे येहळेगाव हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आहे, नांदेड जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात नव्हे. मुळातच उमरखेड हे तालुक्याचे मुख्यालय असून ते यवतमाळ जिल्ह्यात आहे .धन्यवाद .
अप्रतिम कीर्तन रोहिणी. खरोखर कान तृप्त झाले. निरुपणासाठी घेतलेला माउलींचा अभंग आणि त्याला साजेसा कथाभाग. आज तुकामाईंच्या पुण्यस्मृती निमित्त घेतलेला उत्तररंग,सारच अप्रतिम. तिन्ही उत्तम साथीदार. कीर्तन विश्व परिवाराचे मनापासून धन्यवाद.👌👌🌹👋👋🌹
ताई साष्टांग नमस्कार. अतिशय सुश्राव्य किर्तन श्रवणाचा लाभ झाला. पूर्वरंगात अभंगाचे उत्तम आभ्यास पूर्ण विवेचन. उत्तरंगात तुकाईंचे आख्यान ऐकताना सर्व प्रसंग डोळ्यासमोर येत होते. आपण तिन्ही सप्तकात अगदी सहज गायन करता. सर्वांगानी आपली किर्तनसेवा उत्तम आहे. अशाच आपल्या किर्तनसेवेच्या श्रवणाचा वारंवार लाभ व्हावा ही नम्र विनंती. श्रीराम.
नमस्कार ताई वा अप्रतिम कीर्तन आवाज सुंदर,सादरीकरन छान, निरुपण खुप आवडलं आपल्या ला सैल्यूट ताई जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ, संचालन खुपचं सुंदर आपण गुणी लोकाचं अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर
परांजपे ताई आपले किर्तन म्हणजे चाळे महाराज यांचे सारखेच आहे असेच वाटले खुप छान आहे हार्मोनियम वादक अफलातून च आहेत.फारच छान किर्तनातुन आपण ज्ञान देता अप्रतिम किर्तन आहे 🎉🎉
व्वा! रोहिणीताईं ,कीर्तन खूपच छान झाले. आवाज खणखणीत व भावपूर्ण गायन आणि साथसंगतही उत्तम.मन प्रसन्न झालं .सर्वांना मनःपूर्वक नमस्कार व धन्यवाद. श्रीराम जयराम जय जय राम |
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
❤atishay Sundar rasal kirtan.
Dhanya 🌹🌹🙏
Very good so much
Very good kirtan
दादा 2:12
चेहरा सुंदर, आवाज छान, अभ्यास छान, शुभेच्छा अभिनंदन. डोळयात अश्रू आले . माझे सदगुरुं बददल ऐकून.धन्यवाद. श्रीराम जय जय राम जय जय राम 🌺. तुमच्या जवळ भगवंताची कृपा आहे. छान,धन्यवाद.
अप्रतिम कीर्तन, संगीत साथ उत्तम. ताई आपल्या वर सरस्वती मातेचा वरदहस्त आहे. ओघवती वाणी खूपच छान
अतिशय खूप सुंदर किर्तन छान
ताई तुमचा आवाज वानी साक्षात सरस्वती
तुमचे किर्तन ऐकून मन प्रसन्न वाटते
राम कृष्ण हरी
अभ्यास ,खणखणीत उच्चारण,श्रीं महाराजांची कृपादृष्टी व ईश्वराविषयी गुणगान गाण्याची तळमळ , अप्रतिम रोहिणीताई
जय श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ.
रोहिणीताईंचे किर्तन अप्रतिमच असते. नेहमीप्रमाणेच उत्तम झालं किर्तन!
श्रीराम जयराम जयराम!!
ह. भ. प. परांजपे ताई.. सप्रेम राम कृष्ण हरी...
सर्वांग सुंदर असे नारदीय कीर्तन ऐकून कान तृप्त झाले..
ताई आपला आवाज आणि आपले गायण तसेच वकृत्व एकदमच भन्नाट.. अतिशय सुंदर..
रोहिणी ताई सादरीकरण अतिशय उत्तम तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावे आणि आम्हाला तुमच्या मुखातून उत्तम कीर्तन ऐकायला मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉🎉
दत्त गुरूदेव माऊली नमस्कार 🙏 खरंच चिंतन खुप छान साध्या शब्दात आपन सामान्य शब्दात समजावून सांगतील व देवा पर्यंत संताच्या जवळ नेल व भगवंताची सेवा करावी ही आपन दिशा दिली🙏
ताईंची वाणी ही समर्थ वाणीच आहे.त्यामुळेच पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतंय. कंटाळा येत नाही.मन प्रसन्न होते.जय श्रीराम 🙏🙏
( दत्तात्रय महादेव पंडित / सातारा )
राम कृष्ण हरी
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai Jai ho 🙏
Your kirtan on Chhatrapati Shivaji Maharaja 'coronation day is wonderful. Jai ho 🙏
स्वत्व आणि स्वरूप.आपले अस्तित्व विसरायला लावणारे रोहिणी ताई तुमचे किर्तन.मला खूपच आवडते
,
अप्रतिम निरूपण शास्त्रीय गायनाचा अतिशय सुंदर अभ्यास आवाजातील अतिशय गोड टीपेचा आवाज . आर्या गाताना अतिशय विजेच्या चपळाईने मध्य सप्तकातून तार.सप्तकमध्ये सहजलीलया गायन अतिशय उत्तम🙏🙏 रागांची झलक अतिशय सुरेख सौदर्यासाठी विवादी स्वरांची अचूक निवड👍👍 अतिशय सुरेख कथा मांडणी🙏🙏
सद्गुरू चे गुणवर्णन. अप्रतिम👍
खूप सुंदर किर्तन.
प्रत्यक्षात सरस्वती देवी.
जय श्रीराम
Sunder nirupan,Super gayan & special sabddache uchhar .Apratim kirtan sastang dandwat tuma doghana.
केवळ उत्तम कीर्तनच नव्हे तर उत्कृष्ट कथा देखील ऐकायला भेटतात. कीर्तन विश्व या you ट्यूब चॅनेलला धन्यवाद.
खूप छान ताई किर्तन ऐकून मन त्रुप्त झाले श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Very nice kirtan.Tai is endowed with qualities like oratory, study and hard work etc.jai ho!🙏
Khupach chan kirtan.Ramkrushna Hari.🎉
अत्यंत सुंदर कीर्तनाम्रूत ❤
वा रोहिणी ताई, अप्रतिम 🎉🎉
रोहिणीताई अतिउत्तम आहे कीर्तन
अतिशय गोड आवाज, आणि दर्जेदार कीर्तन, द्यावे तेवढे धन्यवाद कमीच, अतिशय छान निरूपण ताई 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Om Shri Ganeshai namaha🙏 Shri Sara swaty ai namaha🙏Shri Gurudeo Datta. 🙏
ताई कीर्तन म्हणजे एक पर्वनी च असते, मी अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो कधी u ट्यूब वर ताईचे कीर्तन येतंय आणि आले तर अतिशय आनंदाने गोड मनमुराद आनंदाने ऐकतो. ताई च कौतुक करावं तेवढे कमी आहे खरंच 🙏🙏
Khup chaan manala vedhun ghetale Jai shree Krishna
🎉🎉❤रोहिणीताई धन्य केलेत आमचे कान गोड आवाज स्पष्ट उच्चार किती आभार मानू ?धन्य धन्य कीर्तन विश्व प्रकल्प जय श्रीराम
खूप छान आहे उपकार मी नियमित
आपली कीर्तने ऐकत असते
अतिशय सुरेख... 🙏🏻
फारच सुंदर गायन, अभ्यास पूर्ण कीर्तन. मला रोहीणीताईंच कीर्तन फारच आवडतं.
सौ. पंचाक्षरी, नासिक
धन्यवाद कीर्तन विश्व.
अप्रतिम, सुंदर आहे
ताई तुमच्या सारख्या सर्व गुण संपन्न कीर्तनकार, वक्त्यांची देशाला गरज आहे. खूप छान... धन्यवाद ताई
ताई माणसांनी जीवनात येऊन तुमचं कीर्तन ऐकावं बस सगळं मिळालं
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai swa san ve dya |Aatma doota.🙏.
ताई जो पर्यंत स्वास राहील तो पर्यंत तुमचे हे हृदयाला स्पर्श करणारे चिंतन आयकु यावे हीच ईश्वर चरणी प्रारथना .
एक विश्व परमात्मा श्री विठ्ठल... त्याचे दोन अनमोल रत्न श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री तुकोबाराय
Tai namaskar khup Chan tumhi chan gatta
काय आता वानु न पुरे ही वाणी
एक संपूर्ण क्रिर्तन.......
नि:शब्द....
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Mangal murti Moraya. Jai ho 🙏
तुमच्या आवाजाचा एक निस्सीम चाहता. निरपणाची शैली आवाजाप्रमाणेच ऊत्तम. खरच गुरुकृपेचा ऊत्तम नमुना.
सुंदर ,शब्दच नाही 🙏
wha wha farach sunder man prassana zjale. Tai Gurunchi krupa.
भक्तीरसाने ओतप्रोत भरलेलं असं ताईचं कीर्तन,, काय आणि किती वर्णन करावं.. सद्गुरूंना कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻,, ताईंना सादर नमस्कार 🙏🏻
Grt job dn by kirtan wishva n team
🎉🎉 कीर्तन आख्यान ऐंकून आनंद झाला परांजपे ताई सुंदर आवडले मला धन्यवाद राजश्री रविकुमार विंझे नागपूर
Ram Krushna Hari !!
उत्तम आवाज ,संगीतरत्न ,स्पष्ट उच्चार,वक्ता दषसहस्रेषुपैकी एक वगैरे गुणांनी युक्त नेहमी प्रमाणे हेसुध्दा सर्वान्गसुदर कीर्तन. आता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे चरित्रावर कीर्तनाची वाट बघत आहे..प्रो. बडोदे.
खूप आनंददायी अतिशय सुंदर गोड आवाज खूप समाधान होत आहे! ताई खूप धन्यवाद आणि नमस्कार !!
Ho atyanta Sundar mandu shaktil Rohini tai
अत्युत्कृष्ट किर्तन . सर्वांग परिपूर्ण .मी फक्त दोन मुद्यांवर सांगु ईच्छितो. ते म्हणजे -- माझ्या वाचनात जे आले त्याप्रमाणे श्री विठ्ठलपंत आणि रुक्मीणीबाईंनी त्रिवेणी संगम प्रयाग येथे आपले देह अर्पण केले .दुसरे म्हणजे येहळेगाव हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आहे, नांदेड जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात नव्हे. मुळातच उमरखेड हे तालुक्याचे मुख्यालय असून ते यवतमाळ जिल्ह्यात आहे .धन्यवाद .
श्रीराम समर्थ निरुपण खुप सुंदर, सद्गुरू भेटीची आस आणि सद्गुरू कृपा खुप छान,तुकामाईच्या पुण्यतिथीनिमित्त किर्तनाचा योग अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha🙏
खूपच अप्रतिम. कीर्तनाच्या प्रत्येक अंगात उत्तम तरबेज..
अप्रतिम निरुपण 💐🙏❤️
अप्रतिम कीर्तन रोहिणी.
खरोखर कान तृप्त झाले.
निरुपणासाठी घेतलेला माउलींचा अभंग आणि त्याला साजेसा कथाभाग.
आज तुकामाईंच्या पुण्यस्मृती निमित्त घेतलेला उत्तररंग,सारच अप्रतिम.
तिन्ही उत्तम साथीदार.
कीर्तन विश्व परिवाराचे मनापासून धन्यवाद.👌👌🌹👋👋🌹
😢😢😢😢🎉😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢🎉😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😮😢😢😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢😢😮😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😮😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢🎉😢😢😮😢😢😢😮😢😢😢🎉😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😮😢😢🎉😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢 😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢
खुप सुंदर व अप्रतिम कीर्तन - सुरेश सुपेकर.
Very nice kiran Tai
रोहिणी ताई यांचे कीर्तन मला खूप आवडते खूप छान
अधिकारी सद्गुरुंचा वरदहस्त आणि भगवंतांची कृपा असल्याशिवाय असे कीर्तन शक्य नाही. 🙏
अप्रतिम कीर्तन खूप वर्षांनी ऐकून कान तृप्त झाले. फारच उत्तम तयारी रोहिणी ताई
ताई साष्टांग नमस्कार. अतिशय सुश्राव्य किर्तन श्रवणाचा लाभ झाला. पूर्वरंगात अभंगाचे उत्तम आभ्यास पूर्ण विवेचन. उत्तरंगात तुकाईंचे आख्यान ऐकताना सर्व प्रसंग डोळ्यासमोर येत होते. आपण
तिन्ही सप्तकात अगदी सहज गायन करता. सर्वांगानी आपली किर्तनसेवा उत्तम आहे. अशाच आपल्या किर्तनसेवेच्या श्रवणाचा वारंवार लाभ व्हावा ही नम्र विनंती. श्रीराम.
उत्तम सादरीकरण रोहीणीताई. छान आवाज , व निरूपण खुपच छान
अलौकिक कीर्तन!!
नमस्कार ताई वा अप्रतिम कीर्तन आवाज सुंदर,सादरीकरन छान, निरुपण खुप आवडलं आपल्या ला सैल्यूट ताई जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ, संचालन खुपचं सुंदर आपण गुणी लोकाचं अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर
छान छानच किर्तन
खूप छान आहे🌹🙏🌹 अप्रतिम सेवा 🌹🙏🚩रोहिणी माऊली साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏 🌹शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🌷🙏 🚩🌺🙏🥀🙏☘🙏
ताई साहेब खूपच अप्रतिम काळजाला भिडणारे चिंतन आहे तुमचे भगवान तुम्हाला खूप दीर्घायुष्य देवो
श्रीराम जय राम जय जय राम अशोक महाराज गोंदवलेकर
तालबद्ध संगीतरत्न सम्राज्ञी कोटी कोटी सलाम ताई....!!!!!!जय हरी
सुंदर निरूपण, वर्णन करायला शब्दच नाही. रोहिणी ताई मी तुमच्या कीर्तनाची वाट पाहते.
जय श्रीराम,
Shree Ram. ....❤
खूप छान आईसाहेब,आदरपूर्वक नमस्कार
अत्युत्तम किर्तन
खूप छान ताई
कीर्तन विश्व खूप खूप शुभेच्छा
माऊलींचे चरित्र कितीही ठाउक असलं, कितीही वेळा श्रवण केलं तरी प्रत्येकवेळी कंठ दाटून येतो. दिव्य 🙏🚩🇮🇳💐 जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩🇮🇳💐
आमचे आदरणीय तायवाडे सर गुरू.बंधू मनोजदादा खूप मजा आणलीत.
कीर्तन विश्व संस्थेला . आर्य सनातन धर्मावर नारदीय कीर्तनकार . .कीर्तनकार निस्सीम प्रेम करणारे शास्त्रीय संगीताचे उपासक आमचे आदरणीय आफळे बुवा 🙏🙏🙏🙏💐💐
अतिशय सुंदर आवाज सांगण्याची पद्धत खुप च छान.
उत्तम आवाज परांजपे सुंदर प्रवचन जय तुकामाई खूपच छान सुंदर कार्यक्रम सुंदर मन तल्लीन झाली तुकामाई जय
परांजपे ताई आपले किर्तन म्हणजे चाळे महाराज यांचे सारखेच आहे
असेच वाटले
खुप छान आहे
हार्मोनियम वादक अफलातून च आहेत.फारच छान किर्तनातुन आपण ज्ञान देता अप्रतिम किर्तन आहे
🎉🎉
व्वा! रोहिणीताईं ,कीर्तन खूपच छान झाले. आवाज खणखणीत व भावपूर्ण गायन आणि साथसंगतही उत्तम.मन प्रसन्न झालं .सर्वांना मनःपूर्वक नमस्कार व धन्यवाद.
श्रीराम जयराम जय जय राम |
ताईंचा सुमधुर आवाज, समृद्ध वाणी, सखोल ज्ञान ऐकतच रहावे साथ सांगतहि उत्तम
Atishay uttam kirtan aani tyatun uttam samajprabodhan
खुपच सुंदर, विठ्ठलपंत अाणि रुक्मिणीमाई यांची देहांत प्रायश्चित्तासाठी जातानाचे वर्णन एेकताना अश्रु अनावर झाले
मला खूपच आवडते रोहिणिताईचे कीर्तन
अतिशय सुंदर कीर्तन 🙏🙏
Tukamai ncha jai jai kar aso 🙏
अप्रतिम रोहिणीताई !!! शब्दच नाहीत . कान तृप्त झाले !!!
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
खूप खूप सुंदर..ताई आपले शत:शहा आभार
श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय राम खूपच छान कीर्तन
Atee Sunder Kirtan
Sunder Aavaj
Perfect kirtankar
Dhany Dhany Dhany
अप्रतिम सुंदर कीर्तन
अप्रतिम काय आवाज सुंदर आ हा हा
अप्रतिम
रोहिणी ता ई kirten फारच छान
अशीच त्यांच्या कडून सेवा घडावी
Ati Sundar. Shirsashtang Namaskar. Aashirwad asawa.🙏🙏🙏
श्रवणिय किर्तन कान अतृप्तच .
Om ramkrushn hari
पहिल्याच वेळेस अाईकल पण अप्रतिम
अप्रतिम कीर्तन फार सुंदर मी तुमची सगळीच कीर्तने ऐकते तृप्त होते पूर्वरंग अभंग आणि निरुपण खुप छान (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली,पूर्व)
खूप छान उत्तम अप्रतिम रोहिणीता ई
Dhavalikar Shamala. Baramati Very beautifully , Wonderful, n, Full of Aadhyatma Study n in a sweet voice. We are satisfied really GOD bless you.
रोहिणी ताई आपले कीर्तन खूप आवडले गोड पण खणखणीत आवाज हे आपले विषेष्त्व जाणवले