संपुर्णकिर्तन।हभप रोहीणीताई परांजपे पुणे।कधीच ऐकले नसेल असं किर्तन।नक्कीऐका।ख्यातनाम गुणीजन साथसंगत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 212

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat Год назад +5

    राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤❤❤

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat 9 месяцев назад +4

    आईला नमस्कार खूप कीर्तनकार पाहिले आस कीर्तन नाहि राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय हरीहरहर हरीहरहर हर हर महादेव दत्तात्रय किरकत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤नमस्कार आशा आईच्याच पोटी कोटी वेळेस जन्म मिळाला तरी कमीच आहे धन्य कुळ आहे

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat 9 месяцев назад +1

    Kirtan visav heh visav aahe kup han sundar ram kusna hari aaei namaskar namaskar namaskar namaskar namaskar namaskar namaskar namaskar namaskar namaskar namaskar namaskar 3❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Kirkat dattatray

    • @vijayanaik3730
      @vijayanaik3730 3 месяца назад

      Very.very.noce.kirtan.tai.tumcha.awaj.pan.sunder.ahe

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 11 месяцев назад +4

    या म्हणतात वक्तृत्व आणि गोड आवाज प्रभावी भाषाशैली वादक आणि किर्तनकार ताईंना जयहारी

  • @mitkarishivprasad4669
    @mitkarishivprasad4669 Год назад +12

    संपूर्ण किर्तनाचा आनंद घेतला.
    ऐकुन मन तूप्त... धन्यवाद🚩
    ह भ प ताईच्या चरणी सा. प्रणिपात.. 🚩

  • @UmeshGhule-dh3qb
    @UmeshGhule-dh3qb Год назад +7

    ऐकतच रहावं असं किर्तन आहे ताईंच साथीला विकास दादा. असल्यावर आपोआप मन डोलायला लागत विकास दादाचं पखवाज वाजणव एकदम अप्रतिम

  • @marutikarche7562
    @marutikarche7562 Год назад +2

    रोहिणीताई अतिशय सुंदर किर्तन अध्यात्मिक अभ्यास छान❤🎉

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 11 месяцев назад +1

    खुप छान खुप सुंदर माऊली 🙏🌹

  • @hemlatapurohit821
    @hemlatapurohit821 Год назад +6

    ताई कीर्तन खरच खूपच छान आणि साथीदार पण खूप छान खूप छान

  • @rajukardile5023
    @rajukardile5023 4 месяца назад +2

    अप्रतिम किर्तन ताई. जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Год назад +5

    🙏छान वारकरी संप्रदायातील कीर्तन सेवा👌👌👌🙏🙏🙏⚘⚘⚘

  • @rameshjadhav5455
    @rameshjadhav5455 9 месяцев назад +2

    खुप सुंदर किर्तन केले ताई असं किर्तन मी ऐकण्याची संधी मला मिळाली खूप आनंद झाला आहे धन्यवाद

  • @amritaadagale8
    @amritaadagale8 Год назад +7

    रोहिनीताईंची कीर्तने मला सुखप्रद असते नेहमी.कीर्तनाची चाल पहिल्यांदा ऐकली होती खिल्लारी गुरुजींची आणि एवढी दर्जेदार चाल वाटली की प्रत्यक्ष भगवंताला तो सोहळा पाहण्याचा मोह न आवरवा.सगळं सगळं उत्कृष्ट आहे पखवाजावर वाजणाऱ्या लगग्या गोड
    आहेत.हे कीर्तन आणि चाली ऐकून सांप्रदाय किती वैभवसंपन्न आहे हे मनात दृढ होतं.हे आत्मिक सुख दिले त्या बद्दल धन्यवाद🙏

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 9 месяцев назад +6

    VeryNice kirtan

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 Год назад +8

    ताई , नेहमी प्रमाणे अत्यंत सुंदर।

  • @balasahebborhade4282
    @balasahebborhade4282 Год назад +1

    ताई,अतिशय सुंदर व अविस्मरणीय किर्तन रामकृष्ण हरी

  • @rajarampatil641
    @rajarampatil641 10 месяцев назад +4

    खूप छान ताई धन्यवाद

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat Год назад +3

    कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @balasahebkhandaskar2634
    @balasahebkhandaskar2634 Год назад +1

    Khup sunder kirtan mauli Ramkrishna Hari..

  • @nitinmhase4438
    @nitinmhase4438 11 месяцев назад +1

    सुंदर खुप छान धन्य आहात ताई

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 Год назад +4

    अत्यंत मार्मिक . अध्यामकाची जोड गोड वानी ऐकत रहाव अस किर्तन भावना युक्त चरणी नतमस्तक

  • @rasikabiwalkar4686
    @rasikabiwalkar4686 Год назад +5

    Waa tumcha awaj aikala ki man prasanna hote shreegurudevdatt🙏

  • @vijaykumardhumal5703
    @vijaykumardhumal5703 10 месяцев назад +2

    Va va very very sweet kirtan I like

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 3 месяца назад

    फारच छान कीर्तन, अभ्यासू व श्रवणीय आहे, रामकृष्ण हरी! 🎉

  • @ReshmaPatil4587
    @ReshmaPatil4587 9 месяцев назад +3

    खुप छान ताई💐💐

  • @mahadevchaudhari3518
    @mahadevchaudhari3518 Год назад +2

    ताई अगदी गोड आवाज आणि फार छान असे किर्तन मन आनंद झाले असेच नव नविन किर्तन यू टूब वर टाकत राहावे धन्यवाद व प्रणामआपणास 🙏🙏🌹🌹

  • @dnyaneshwarjadhav5706
    @dnyaneshwarjadhav5706 11 месяцев назад +1

    अप्रतिम आवाज मनाला प्रसन्न करणारे कीर्तन,आपलं कीर्तन एकल्यावर मन प्रसन्न होऊन जातो

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat 9 месяцев назад +3

    धोनी गायक एक 1 नम्बर नमस्कार राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत दत्तात्रय नमस्कार खूप सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 29 дней назад

      Tumhi asa kirtan roj suntil

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 29 дней назад

      Rohini tayi adat an tayi bolltil. Pan sagde team aksath uttam sadarikrit kirtan majha man khusheet hote bhent honar ishwar chi ikchha uski agya bina koi kary nahi hota. raja ti moorti majha priy.

  • @sadhanabadhe1925
    @sadhanabadhe1925 9 месяцев назад +1

    लहापानपासूn बाबा satarkar yanch kirtan aaikat hoti nantar konatechi aavdle nahi pan Rohitai che kirtan farach aavdtye aata khup chan kartat tai❤

    • @sadhanabadhe1925
      @sadhanabadhe1925 9 месяцев назад

      रोहिणी tai aavaj tar aprtim आहे tumcha

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 11 месяцев назад +1

    राम कृष्ण हरि माऊली👌🙏

  • @shantaramdhum4278
    @shantaramdhum4278 11 месяцев назад +1

    Khup Sundar kirtan zale rohini tai tula maza kadun atmya prasun ram krishna hari

  • @VrushaliMali-xf4xl
    @VrushaliMali-xf4xl Год назад +6

    खुप गोड आवाज आहे ताई

  • @santoshmote6951
    @santoshmote6951 8 месяцев назад +2

    अमाप ज्ञानाचे भंडार अतिशय अतिशय मधुर वाणी अहंकार व टिका विरहीत अतिशय उच्च विचारसरणी अध्यात्मिक तत्वज्ञान अदभुत अव्दिती अस्मरणीय किर्तन माझ्या माथ्याला आपले चरणस्पर्श दर्शन होईल त्या दिवशी माझ्या भाग्या मध्ये अधिक भर पडेल

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 Год назад +1

    जगन्नाथ कापडणी राम Krishna हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ पं रोहिणीताई परांजपे यांचे कीर्तन अतिशय मार्मिकसोप्या शब्दात समजसमोर कथन केले प्रत्येक माणसाचे मन चंचल असते सामाजिक परिवर्तन होण्यासाठी कीर्तन आवश्यक आहे वाईट विचार दुःख गंभीर समस्या कीर्तन श्रवनातून दूर होतात मन मोकळे होते . सुमधुर गोड आवाज याने कीर्तन चांगलेच आकर्षित झाले जय जय हरी विठ्ठल ❤❤❤n

  • @संतभारपंढरीत
    @संतभारपंढरीत 5 месяцев назад +1

    आज ज्ञानोबा तुकोबा सुखावले असतील...
    सर्वच अव्वल...कीर्तन, गायन, वादन, संवादिनी❤

  • @bhagwandaschandak1234
    @bhagwandaschandak1234 10 месяцев назад +1

    🙏🙏🙏अती सुंदर अप्रतीम🙏🙏🙏

  • @sharadamane2540
    @sharadamane2540 Год назад +3

    खूब सुंदर खूब आशीर्वाद रामकृष्ण हरि

  • @chanchalapatil643
    @chanchalapatil643 9 месяцев назад +2

    इतर किर्तनकार महीला महाराजांनी गाईंच्या पेहरावातील नक्कीच. आदर्श घ्यावा असं मला मनापासून वाटते सुंदर किर्तन ताई

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 7 месяцев назад +2

    खुप छान किर्तन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @happygirl7311
    @happygirl7311 11 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @artcraftworld4704
    @artcraftworld4704 11 месяцев назад +1

    खुप छान आवाज आहे ताई. अभ्यास.. 👌👌

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat 3 месяца назад +1

    वा किरतन आई शिवाय नाही ओम नम शिवाय हरहर महादेव😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉❤

  • @veenapande9392
    @veenapande9392 Год назад +3

    ऐकतच राहावं,, राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻 रोहिणीताई 🙏🏻🙏🏻

  • @vinodmirase6918
    @vinodmirase6918 11 месяцев назад +1

    खूपच सुंदर आवाज आहे ताई कीर्तन पण खूप छान

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 Год назад +8

    आजचे किर्तन ऐकून मन तृप्त झाले
    ताईंचा मधुर आवाज आध्यात्माचा सखोल अभ्यास चौफेर ज्ञान समजावण्याची पध्दत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते ताईंच्या माध्यमातून सरस्वती बोलते ऐकणारा भाग्यवान
    ही किर्तन सेवा अखंड चालू राहो हीच अपेक्षा

    • @PramodShetye-md6wx
      @PramodShetye-md6wx Год назад

      Un dp DD

    • @PramodShetye-md6wx
      @PramodShetye-md6wx Год назад

      😂❤Ha p

    • @g.k.pansarepansare1534
      @g.k.pansarepansare1534 4 месяца назад

      ❤😊माने कुटुंबिय suknya सद्य काळात येक उच् कोटी Sarsvati कन्या DASBODHI swamini महान् काळी महा राष्ट्रा बरोबर् भारत भू che सुवर्ण काळ zalali देणाऱ्या रोहिणी ताई महान् yogini जन्मा❤😊आल्या आहेत ।।
      हरी ओम् शांती🎉❤

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 11 месяцев назад +1

    जय हरी माऊली 🙏🙏🌹

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 Год назад +3

    व्हीडिओ बघून रंगून गेले प्रत्यक्षात किती आनंद मिळाला असेल

    • @rajnandinipande9911
      @rajnandinipande9911 Год назад

      रोहिणी ताई आपला सुंदर श्रावणी किर्तन नेहमीच ऐकतो यापुढे ही आपण किर्तन सादर करण्यात यावी

  • @NayanKudalkar
    @NayanKudalkar 8 месяцев назад +3

    जय सदगुरू ताई खूप छान किर्तन

  • @babajiaher406
    @babajiaher406 11 месяцев назад +1

    अप्रतिम विश्लेषण अभ्यास ताई मन तृप्त झाले

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat Год назад +2

    ऐकतच राहावेत आई❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 Год назад +4

    🙏रामकृष्णहरि माऊलीं खूपच सुंदर मृदंग पखवाज वादन🙏

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 Год назад +12

    कीर्तन कसे असावे तर असे ....
    सर्व अंगांनी परिपूर्ण निरूपण,गायन,देशभक्ती, संत विचार
    निशब्द....
    😊😊

  • @shantaramkhaire4403
    @shantaramkhaire4403 Год назад +4

    अभिनंदन ताई, आपल्या वाणीतून साक्षात सरस्वतीच प्रबोधन करत असतं असं नेहमीच वाटत, ताई, आपणास समाज प्रबोधन सेवा करण्यासाठी परमेश्वर आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना, राम कृष्ण हरी 😊😊

  • @RajubhauGadade
    @RajubhauGadade 3 месяца назад

    खूप सुंदर कीर्तन आहे. साक्षात वाणीतून सरस्वती बोलत असते

  • @sanroayu
    @sanroayu 8 месяцев назад

    रोहिणी ताईचे कीर्तन ऐकताना हृदयात भक्तीचा उमाळा येतो आणि डोळ्यात अश्रू.
    तैसे साच आणि मावळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. 42:18

  • @pushpakhamkar7958
    @pushpakhamkar7958 Год назад +3

    ❤ khupc sunder aawaj ahe sakhi tuza❤mla khup aavdto ❤ tai tula khup khup shubhechha 🎉🎉

  • @NanaChavan-d8e
    @NanaChavan-d8e Месяц назад

    Chan kirtan🎉

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 10 месяцев назад +5

    Very nice, kirtan tai

  • @diliplokhande7093
    @diliplokhande7093 Год назад +3

    Keep it Tai

  • @SakshiKhaire-d1g
    @SakshiKhaire-d1g 4 месяца назад +1

    Ram krushna hari Rohini Tai

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Год назад +3

    छोट्या कलाकारांचे कौतुक. दीड तास उभे राहून टाळ वाजवित होते. संगीताची साथ अप्रतिम. 🙏👏👏👏👏

  • @alkapatil63
    @alkapatil63 11 месяцев назад +1

    Khupch chhan kirtan aahe. Aani aawaj tar chhanch aahe. Aapala abhyas hi khup aahe.

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 11 месяцев назад +1

    अप्रतिम आवाज..

  • @pirapadhanagar4076
    @pirapadhanagar4076 3 месяца назад

    खूप छान कीर्तन केले ताई रामकृष्ण हरी जय जय राकृष्ण हरी 🌹🌹🙏🙏

  • @ganeshsakpal1267
    @ganeshsakpal1267 Год назад +4

    अतिशय सुंदर कीर्तन सुंदर अभ्यास अप्रतिम आवाज गायन आपल्या अमृत वाणीतून श्रावण करत आहोत. ताई राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏💐🙏🙏

  • @rajaniamlekar1924
    @rajaniamlekar1924 3 месяца назад

    राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @ramdaskokane455
    @ramdaskokane455 Год назад +6

    I have no words for yours voice and a lot of brilliant in this parmarth I salute you crores of time om namo narayana Jai ho aapaki

  • @ashokmhaske1343
    @ashokmhaske1343 4 месяца назад

    अप्रतिम कीर्तन आज खरेच ह्या माई सारखे कीर्तन कार ची गरज आहे.

  • @mdharmoji829
    @mdharmoji829 Год назад +2

    भावा जिंकलास खूपच मस्त वादन फौजिकडून तुला salute 🫡 जय हिंद

  • @EknathSangle-z6y
    @EknathSangle-z6y Год назад +2

    Ram Krishna Hari Om Shanti Om namah Hari Krishna Krishna vhitala pandurang Hari Krishna

  • @manojjoshi5798
    @manojjoshi5798 3 месяца назад

    एकदम छान ताई राम कृष्ण हरी

  • @bhaktisagar9376
    @bhaktisagar9376 2 месяца назад

    अप्रतीम कीर्तन आवाजाची साऊंड सिस्टीम कलीयर सर्व काही अतीशय सुंदर भावपूर्ण अभंग सोडवत आहेत ताई साष्टांग दंडवत प्रणाम 🎉

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 12 дней назад

    ताई कोटी कोटी दंडवत प्रणाम. हे प्रत्येक किर्तनामधे संस्कार आणि देव, देश आणि धर्म यावर बोला.येणारी पिढी जागृती नक्कीच होणार. तुम्ही हे धाडस करता हे तुमचे कौतुक करावेसे वाटले. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ईश्वर चरणी प्रार्थना. 🚩🚩💐💐👏👏

  • @shesheraokulkarni27
    @shesheraokulkarni27 Год назад +3

    खूप सुंदर चिंतन ताई

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 4 месяца назад

    वा, अप्रतिम, वाखाणण्या साठी शब्द अपुरे पडतात, काय तो आवाज, सुंदर भाषा शैली, अभ्यासपूर्ण, खूपच श्रवणीय किर्तन, धन्य आहेत ते जन्मदाते माता पिता, आणि भाग्यवंत ते पतिराज, आणि नशीबवान आपण स्वतः कीर्तनकार, भगवंताने आपणास किर्तन सेवा करण्याची संधी दिली. आणि महत भाग्य आमचे की आम्हाला असे किर्तन ऐकण्याची संधी मिळते. जय हरी माऊली.🎉🎉❤❤

  • @PadmajaBorde
    @PadmajaBorde Год назад +4

    ताई तुमचे सगळेच किर्तन नेहमीच खूप छान असते तुमच्या नविन कीर्तनाची आतुरतेने वाट पाहत असते किती वर्णन करावे तेच कळत नाही तुम्हला पुन्हा एकदा वंदन

  • @balkrushanakarale8714
    @balkrushanakarale8714 10 месяцев назад +1

    ताई खुप छान किर्तन सांगता फार गोड असते

  • @sushilapatil7845
    @sushilapatil7845 7 месяцев назад +1

    Kiti chaan kitan ❤❤❤❤❤❤❤❤

  • @MahadevLokare-r3g
    @MahadevLokare-r3g 10 месяцев назад +1

    ताई खूपच छान सुंदर किर्तन महादेव लोकरे महाकवे गावामध्ये किर्तन सेवा पाहिजे यासाठी आम्ही काही करावे

  • @sunitakusalkar7706
    @sunitakusalkar7706 Год назад +1

    Khup Sundar kirtan sath chan

  • @subhashvikhe782
    @subhashvikhe782 Год назад +2

    खुप सुंदर माऊली🙏🚩🚩

  • @vitthalgawade8122
    @vitthalgawade8122 4 месяца назад

    मनाला भावनारे अभ्यासपूर्ण प्रवचन ताई तुमच्या मांडणीला सलाम

  • @rameshledange9573
    @rameshledange9573 7 месяцев назад +1

    .khupcha sundartai❤❤

  • @pradeepbende5675
    @pradeepbende5675 6 месяцев назад

    ताई तुमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास साष्टांग दंडवत ❤

  • @bhaktisagar9376
    @bhaktisagar9376 2 месяца назад

    उत्कृष्ट साथसंगत आहे

  • @goutamgade1911
    @goutamgade1911 Год назад +3

    जय जय राम कॄष्ण हरी🙏🙏🙏🚩

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er Год назад +4

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    🙏राम कृष्ण हरी🙏
    ताईंचे कीर्तन म्हणजे एक अविस्मरणीय पर्वनी

    • @ramchandrasatpute5692
      @ramchandrasatpute5692 Год назад

      // जय जय रघुवीर समर्थ // ताई रामदासी कीर्तन सादर करा

  • @kalpanakedar7603
    @kalpanakedar7603 Год назад +3

    Khup Chan ❤❤

  • @deepakraut8076
    @deepakraut8076 Год назад +2

    खूप खुप खुपच सुंदर

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 Год назад +1

    उत्कृष्ट वारकरी कीर्तनाचा नमुना.
    वारकरी कीर्तन प्रेमींनी ताईंचे नारदीय कीर्तन ऐकावे 🙏🏻

  • @mangaldasshelar2948
    @mangaldasshelar2948 Год назад +1

    खरोखर अमृत बोल...ताईसाहेब

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat Год назад

    Khup Han Tai ram kusna hari❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshsakpal1267
    @ganeshsakpal1267 Год назад +13

    ह. भ. प. रोहिणीताई आपण आपल्या वाणीतून सुंदर कीर्तनरुपी अमृत समजला प्रभोदन केले. खुप मोठा अभ्यास आहे सुंदर आवाज ऐकायला खुप आनंद होत आहे. ताई राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐🙏🙏

  • @sulbhakulkarni6922
    @sulbhakulkarni6922 10 месяцев назад +1

    Sundar

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Год назад +3

    अभंगमय व संगीतमय कीर्तन. ताई, काय म्हणू तुला? देवाने भक्तांचे वरदान उधळलय तुझ्यावर. भरीला संगीताचे ज्ञान, सुमधूर आवाज. तुला नमन व धन्यवाद. आयुष्मान व यशस्वी होत राहोस, खूप आशीर्वाद एका आईकडून. तुला हवं ते मिळो.❤

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok Год назад +1

    साळोक परिवार सहभागी झाले आहे स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो

  • @मायमाऊलीMH19
    @मायमाऊलीMH19 Год назад +3

    1 नंबर गुरुजी 😍😍

  • @yashawantpawar7964
    @yashawantpawar7964 Год назад +2

    अप्रतिम साथ संगत व अतिशय सुमधूर रसाळवानी,ही ताईंच्या कीर्तनाची खासीयत आहे..सुंदर ..👌👌🌹🌹🚩🚩👍👍

  • @vasantvaze6233
    @vasantvaze6233 Год назад +1

    अतिशय सुंदर किर्तन

  • @VikasKale-o7q
    @VikasKale-o7q 3 месяца назад

    Ram Krishna Hari..tai