Namdev Shastri | विद्वान मनुष्यसुद्धा इच्छेने फसतो 12
HTML-код
- Опубликовано: 23 авг 2020
- विद्वान मनुष्यसुद्धा इच्छेने फसतो.
Please subscribe to watch more pravachans.
Follow Shastri Ji on all social media platforms.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#ChopdaDnyaneshwari
#Dnyaneshwar
खूपच सुंदर प्रवचने आहेत..... एक भाग संपताना पुढील विवेचनाची उत्सुकता लागते..... ऐकून समाधान होतंच आहे पण महाराज जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरीचं गुणवर्णन आणि गौरव करतात तेव्हा ज्ञानेश्वरी अभ्यासायची तीव्र इच्छा होतेय......
महाराजांची किर्तन प्रवचने अशीच अपलोड करून आम्हा हरिदास हरिभक्तांना लाभ द्यावा ही विनंती आणि युट्यूबच्या माध्यमातूम हा उपक्रम राबवल्या बद्दल मनापासून आभार......
सर्व प्रवचनांचा पुढचा भाग एकापाठोपाठ पाहायला व ऐकायला मिळण्यासाठी कृपया सर्वांची क्रमश: जुळणी करून प्लेलिस्ट करावी व अपलोड कराव्यात विडीयो.....
फारच सुंदर वक्तृत्व आहे महाराजांचे खुप खुप सुंदर आहे मी नतमस्तक आहे
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉
महापुरुषांचे बोल जणू थेंब अमृ ता चे🙏🙏खूप छान बोलता महाराज🙏🙏
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
ॐ नमो भगवते वासुदेवाय
जय हरी महाराज.. खूपच तुमी विद्वान आहात.तुमचा अभ्यास पण खुप आहे.
तुमची शब्द रचना फार जबरदस्त आहे.
तुमचे you tube वरील सर्व कार्यक्रम
कीर्तन प्रवचन पहात असतो.
महाराजांचं किर्तन म्हणजे माझ्या साठी आमरूत आहे राम कृष्ण हरी जय भगवानबाबा
खूप छान, कारण तुम्ही जे ज्ञान सांगता ते
समजते म्हणून खूप छान. धन्यवाद.
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉
Kirtan pravchan ha ek changlya Marg aahe lokanna jivnat aalelya adchani tun baher nighanara...khup changl Kam krta tumhi infact barech ase dhnyani kirtan kar aahet tumchya sarkhe tumhala ishwar khup pragti n nirogi life Milo hich ishwar charni parthna !!!!!!!!!
गुरूमाऊलींचे पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
जय हरी माऊली खूपच छान अप्रतिम संदेश दिला आहे तुमचा एक एक शब्द जनु समुद्र वाटतो शीवायआपनकीती पाण्यात आहे हे लक्षात आले तर जय भगवान जय शास्त्रीजी
5
अप्रतिम प्रबोधन सर, धन्यवाद
Khup khup chaan
Siddant manapasun
Namaskar
राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर सांगातात
खुप सुंदर👌👌👌
खूप सुंदर कीर्तन माऊली
अतिशय सुंदर आणि खरा इतिहास सांगीतला महाराज धन्यवाद
अप्रतिम माऊली. 🙏
@@rna5910 1a
Aptim maharaj
0000000
Hi
श्री संत भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय
Khoop chan probhodhan..shashtri maharaj
खूप वास्तव छान.प्रभावी.
खूप छान....सांगितलं महाराज..
खुप छान विचार महाराज
खूप मन प्रसन्न होते बाबा तुमचे हे सिद्धांत ऐकल्यावर
खूपच छान
खुप छान सांग तात राम कृष्ण जय हरी 🌹🌺🙏🙏
Nice kirtan
तुम्हारे अंदर बहुत ज्ञान है यह सुनकर बहुत अच्छा लगा तुम्हारी कृपा ऐसे ही हम पर रहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
तुम्हारे की जगह आप लिखणा चाहिये सर
तुम्ही हिंदी मध्ये टिपणी केली महाराज तर मराठी मधये प्रवचन देतात हे प्रवचन तुम्हाला कसे कळले आणि हिंदी जरी तुमची परफेक्ट असली तरी महाराजा ना तुम्हारे हा शब्द वापरणे योग्य नाही कारण ते खुप ज्ञानी आहेत . आणि भगवान बाबाच्या गादीवर विराजमान आहेत '
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
खूप छान,,👌🙏🙏🙏🙏
🙏खूपच सुंदर महाराज 🙏
अतिशय मार्मिक नेमके जीवन कसं जगावं हेच शास्त्रीजी सांगतात...🙏🙏
खूप छान कीर्तन. धन्यवाद.
ओम नमः शिवाय
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
खूप छान 👌🏻
वास्तवाकडे बघायला लावणारे चिंतन 🙏🙏
अंधश्रद्धा गळून पडते, उत्तम प्रवचन
हरी🌹 राम 🌹राम 🌹राम 🌹 हरी 🌹🌹🌹 हरी🌹 कृष्णा🌹 कृष्णा🌹 कृष्ण 🌹हरी 🌹 . 🙏🙏🙏
धन्यवाद महाराज
खूप खूप छान महाराज
जय भगवान बाबा
जय हो बाबाजी
जय भगवान बाबा जय गुरू देव
Ram Krushana Hari Jay Bhagwan
Jay.shhri.fdafaji
Dhanyavad Shastri ji maharaj
श्री भगवान बाबा जय
महाराज तुम्ही सोडले तर सगळे महाराज समाजाला अंधश्रद्धे मध्ये ढकलायचे काम करतात
Khup सुंदर प्रवचन,,,, धन्यवाद
अतीशय सुंदर 👌👌
Jay shriram jay hari 🙏🙏
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय
खरंच खुप छान
Nice pravachan
Jay ho gurudev 🙏🙏
राम कृष्ण हरी
Mast..
🙏jay Hari
राम कृष्ण हरी 🙇♂️😊🙏
Shastri che vichar. Vichyar krayla lavtata
माउली सत्य सत्य आणि सत्य...
रामकृष्ण हरी महाराज
Very good!!!
खूप छान महाराज
Thank you
अतिसुंदर चिंतन
जय हरी सर्व सामान्यांना समजेल असं अप्रतीम प्रवचन खुपचं छान
👍
@@ganeshdhekale2172 d&dd&ddd&
खूप शास्त्री जी मनापासून छान कार्य
जय हरि 💐💐💐🙏🙏🙏
अशाच लोकांना मूर्ख बनवता येत जी इच्छा घेऊन जगत असतात. काम न करता आशीर्वादाने मोठं व्हावं अशी इच्छा घेऊन जगत असतात त्यांना मूर्ख बनवता येते.
Ram Krishna Hari
धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली
🚩जय हरी विठ्ठल 🚩
Jay shiree ram maharaj ji jay hari vittal
Bhagwan baba ki jay
Bolatat ta satya asha
Lok kashayawarbhi wishwash karatat
Very very good
जय हरी महाराज 🙏🙏🙏
🙏🙏
जय माऊली
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev Sahib bandgi
धन निरंकार जि प्रभु 🙏🙏🙏🙏
👍👍🚩🚩
माहाराज,आसे सांगता की,फटकन डोकं,ऊघत एक नंबर, सांगता माऊली लयभारी पांडुरंग हरी
🙏🏻🌹 राम कृष्ण हरि 🌹🙏🏻
महाराज जींचा अनुभवामृता वरचे प्रवचण टाका कृपया
जय भगवान. ..... जय भगवान.....
Apratim
आपलं कीर्तन ऐकून जीवनात😢 बदल😅
Hari vitthal a hari hari
जय हरी
Jay bhagwan baba ki jay🙏🙏
अप्रतीम
राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम भावकथा सांगतात. राम कृष्ण हरी
जय भगवान
🙏🙏🙏
राम क्रष्ण हारी
केकत जळगांव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद...... जय जय भगवान बाबा
सुंदर
राम कृष्ण हरी🚩🙏