वारसा, सोहळा, सण, परंपरा, शृंगार, दगिना; वाटतोय ना आपल्या संस्कृतीचा हेवा? | Spruha Joshi | Marathi
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2024
- For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
Travel Vlog Playlist: • Travel Vlog
खादाडी Playlist: • Khadadi Series
गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SpruhaJoshi #Poems #Marathi
________________________________
Managed by: Anurag Pathak
___________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official RUclips Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________
खुप छान दिसताय सगळ्याच आणि दागिन्यांची अशी जाहिरात करण्याची कल्पना भन्नाट आहे 👌👌
आपले सगळेच सण कसे उत्साहवर्धक असतात, नाही का?
नक्कीच हेवा वाटतोय... मराठमोळ्या वेशात आणि सुंदर सुंदर दागिने घालून तुम्ही सर्वच खूप छान दिसत आहात
हेवा कशाला वाटतोय तुम्ही पण अशा नटलात तर अश्याच सुंदर दिसाल .आणी मेकअप आणी कॅमेरा आहेच साथीला .
लाजवाब कल्पना। परंपरा। शृंगार। आऊ पासून ते चिऊ पर्यंत सगळ्यांचा सहभाग अप्रतिम 👌👌👌
या दागिन्यांच्या निमिताने तरी का होईना मंगळागौरी चे खेळ दिसले ,,,,आणि कलाकार तर काय विषय हार्डच ,,,,स्पृहा you are my darling yaar loves you loooooot. ❤❤❤❤❤आणि निवेदिता ताई you are rocking ❤❤❤❤❤❤अतिशय सुंदर म्हणजे सुंदर म्हणजे सुंदरच जाहिरात
अप्रतिम सादरीकरण ! सर्वांचे नृत्य, अभिनय ,दागिन्यांची मस्त ओळख , खूप खूप भारी वाटलं 👍👍🙏🙏
खूप छान स्पृहा. डान्स आणि गाणे दोन्हीं मस्त पण थोडा क्लोजअप पहिजे होता डान्स करता आणि दागिने मस्त.
Khup Sundar music , dance, song with old jwellery names very innovative idea spruha ur ideas are very innovative keep it up Dear ❤️
पहिलं म्हणजे खूप छान दिसताय सगळेच पण खर सांगायचं तर मराठमोळ्या बाईचा थाट काही वेगळाच आहे अंग भरून साडी आणि खूप सारे अलंकार कपाळावरील टिकली खूप खूप छान अप्रतिम ❤❤️👌👌🙏🙏
Khup sunder.. Dagine, kalakar,sadarikaran Sagalach sunderrrrr.......
ए , फार भारी हं, पण सगळ्या चे चेहरे दिसयला हवे होते ग। पण ठेवा अप्रतिम 👌
खूपच मस्त गाणं डान्स आणि दागिने तर अप्रतिम... मोत्याच्या दागिन्याचा आकर्षकता वेगळी 😊🙏
व्वा..खूपच सुंदर गाणे..नाच.. दागिने..मस्त माहोल झाला स्पृहा खूप छान 👌❤️
Khoop Chhan!!! Bhannaat Yukti Kalaa aanee Ootsav Pradashanaa chee.
❤Bhavana ( USA).
🙏🙏🙏
Spruha khup goad disteys. Nice presentation, nice advt, aau was surprise package. All are looking nice, but niveditatai and spruha are best. Ramabai/satyabhamabai goad distay. In lokmanya, you are excellent in every scene of yours, kharya satyabhama ubhya kartes. Tula ek request ahe, real sasukadun drushta kadhun ghe, varad is very lucky. Happy gudipadwa in advance to you and your family.👈👍😂❤
खुप सुंदर,मस्त कल्पना, आपल्या पारंपरिक दागिन्यांची गाण्यातून ओळख,
पारंपारिक पिढ्याच्या ठेवा खूप सुंदर सादरीकरण...
Apratim sankalpna aur adbhut performance ...sanskruti aani parampara zapaayala j havet
खुप सुंदर👌👌👌,
मी मराठी✌️
खुप छान आणि रमून गेले
Khup chan aahe Ek number jai ho Marathi sanskriti jai ho ❤
कमाल दिसताय सगळया . आणि त्यात मराठी दागिन्याची नावेही समजली आता जमेल तसे हे सगळे दागिने करून घेईन नक्की
Lajavab add❤❤
Khup chan . Hi ch aapli khari sanskruti and daginyancha thewa. Add khup mast.
Besst jewellery ad song I have ever seen.....👏👌
Saglech uttam
अप्रतिम स्पृहा
भन्नाट ❤
Saglech khup chhan sundar goood distat
Jay shivray 🧡🚩
Jay Marathi sanskruti🧡
खूपच सुंदर !! छान वाटलं बघून.👌👌🙏
फारंच सुंदर👌👌
Wah aparatim kalpana daginyan chi olakh aplya marathi wah
खुपच छान❤,सगळ्या जणी अशीच परंपरा टीकू दे❤
खूप छान आहे हा ठेवा, संभाळून ठेवावा असा हा ठेवा! 😊
खुप सुंदर, प्रत्येकीचे आवाज ही छान
सुंदर अप्रतिम अभिनय 👌👌💗
Khup Sundar 👌 PNG Vishvas pratyekachya manatala
खुप छान साजेसे गाणे आणि डान्स ही छान
Really hats up to maker
मस्त व्हिडिओ आवडल. 2.15 ते 2.30 क्लिप मध्ये त्यात ती आईची आत्वन कडते तर मला माझी आई आठवली तिचा सुधा दोन दागिने माझ्या कडे आहेत. ते सुद्धा png चे 😢😢😢
छान, सुंदर, नाविन्यपूर्ण🎉🎉
music director ?, शब्द, कवी कोण
इतक्या सुंदर रचनेचे
Wow, was it an Ad or a short film by PNG😉... But really, it felt aesthetic👌. Get👏
वाह..🥰👌 किती गोड ❤
Amezing ❤️💕
You are really rocking spruha tai 👍
Ekach shabda, Sundar, prekshaniya, spruhaniya.👈👍😀
Mast dance pan close up hava hota dagine disale nahit titakese
खूपच सुंदर
अप्रतिम 👌👌👌👌
Khup chan
Khup sunder
khup sunder❤❤
खुपच छानय पण दागीने दिसतात नाहीत.🎉❤
Khup khup khup khup khup khup chan
खूप च छान
Mast ch
सुंदर
Khup ch sundar👏👏👌
Apratim...
Khup chan apratim
Chan
❤
❤❤❤
Hi
Very nice
जय श्रीराम,खुपच छान!
👌👌🤩🤩
lovely. ❤❤
मराठी बाणा,,
Who is that short hair girl
Krutika deo deshmukh
Khupch sunder
खूपच सुंदर
खूप सुरेख बोल, चाल, अप्रतिम शब्द अपुरे आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khoop sundar 🥰
खूपच छान
खुप खुप सुंदर
कसलं बाप आहे यार हे❤
फार गोड फार सुंदर...... खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा
Khup sundar Spruha Tai and saglyani khup sundar mangla gaur dance kela.very heart touching song ❤❤
खूपच सुंदर अशी मराठी संस्कृतीची आणि दागिन्यांची ओळख आपली परंपरा आपण जपली पाहिजे मराठीतल्या दिग्गज तारका खूप सुंदर
खुप छान स्पृहा अनमोल ठेवा कायम जतन करायला हवा सुंदर सादरीकरण आहे 👌👌👏👏💐🙏🤓
Spruhala shobhato ha getup., khup goaduli distey.
Spruha khup chhan disteys..❤🥰😍😘
खूप गोड ठेवा. खूप गोड स्पृहा.
खूप छान पारंपरिक दागिन्यांची माहिती मिळाली गाणी पण खूप छान आहे
खुप छान याला सोबत आणखी एक गाणं टाका ताई मला डान्स करायचा आहे 🙏🙏🙏
अप्रतिम .....खुप मस्त वाटल बघून. मस्त साड्या त्यांचे रंग, दागिने , नाच सगळं सगळं खुप सुंदर.
Apratim Surekh
खूप छान आठवणी आईच्या मनी माझ्या दाटल्या
अप्रतिम
Thanks for your video :)
कित्ती गोड 😍
अप्रतिम सर्वच👌👌👌
Prajktaraj la takkar aahe...❤😊
Very very nice. ❤❤❤❤❤ .
सुंदर सुंदर
अप्रतिम
खूप छान स्पृहा ❤
धन्यवाद
Apartim content mam
Aprateem!❤❤😅😊thaewaa!
Atishya Manbhavan .
Bhavana
❤
Rujuta best