आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं? | Spruha Joshi | Marathi
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
__________________________________
Travel Vlog Playlist: • Travel Vlog
खादाडी Playlist: • Khadadi Series
गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
#SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita #nakoghabru
________________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official RUclips channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________
छान, तरीही म्हणतात आईला काही कळत नाही 😅
खुपच छान आईही अशीच असते🎉❤
आपल्या आयुष्यात अशा दोनच व्यक्ती असतात ज्यांना हे सर्व आधीच कळतं - आई व वडील..❤
खूप मस्त.. उगाच म्हणत नाहीत देव सगळी कडे नाही लक्ष देऊ शकत म्हणून आई असते...
स्पृहा .......खुपच छान. तुमच्या दोघांच्याही कविता अप्रतिम असतात. हा क्षण कधिच संपू नये असे वाटते. ❤❤❤
आणि पहिल्यांदाच होत कुणी आईपुढेही खास!! वाहवा!! छानच पकडलीय ती फेज :)
Khoop chhan kavita Spruha tai. Aaichi aabhal maya kharokharach astech muli nyari. Tula khoop khoop shubhechha
आई ही आईच असते आईवडीलां कडून चांगल्या गोष्टी शिकाव्या 🙏🙏😊
खूपच छान, माईक थोडा लांब dharavayas हवा, स्पष्ट ऐकू येत नव्हते..
मेलबर्न मराठी टॉकशोमध्ये तुमच्या आवडत्या स्पृहा जोशीची ही मुलाखत पहा.
ruclips.net/video/z9K6hvsGBik/видео.html
Khar ahe he Sagal..
Tumcya kavita khup Chan astat स्पृहा mam
कारण आईने गर्भात असताना पासून सवतः च्या थेंबाने तुमचं जीवन उमलून येण्या साठी स्वपन त्यात मिसळलेलं म्हणू च आई ला सर्व आधीच कळतं
खूप सुंदर स्पृहा लिहिलीस कविता .प्रत्येक शब्द ह्रदय स्पर्शी आहेस. ❤😮
Apratim spruha asachya apratim kavita karat raha pudhehi khup shubhechha
आई ही आई ch अस्ते g sglya आयाना कलत आपल्या मनात काय सुरु अस्त ते,,, कारण तीने आपल्या रकताच पाणी करून वाढवलेल अस्त ना पोटात आपली नाल जोडलेली अस्ते ना तिच्याशी😊😊😊😊
मेलबर्न मराठी टॉकशोमध्ये तुमच्या आवडत्या स्पृहा जोशीची ही मुलाखत पहा.
ruclips.net/video/z9K6hvsGBik/видео.html
Chan ahe poem Dole bhrun ale.
खूपच सुंदर स्पृहा👌🏻👌🏻♥️
स्पृहा आज आवाज नीट ऐकू येत नव्हता
मला लहानपणीची एक कविता आठवते नाव होते गावाकडच्या गोष्टी," गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे, झाले पहा कीर्ती विपरीत सारे" ही कविता तुझ्या संग्रही असल्यास रसग्रहणा सहीत ऐकवावी ही विनंती
सुंदर मस्तच, पण आयानो जरा मोबाईलला दूर ठेवा एवढच 🙏
खूप हृदयस्पर्शी 🎉
Kharch aai chya manatale bhav aahe
Atishaya Sundar teaching
AAI GAI ANGAI ashi ek kavita kar spruha
खूप सुंदर ❤
खूपच छान,आणि अगदी खरंय ❤
अप्रतिम...👌👌
Khup chaan👍
खूप खूप प्रेम❤❤
खूपच छान ❤❤❤
स्पृहा मॅडम
स्पृहा, तुझ्या कविता सुंदरच असतात, अप्रतिम ❤
Sundar
खूप खूप सुंदर ❤❤❤
अग ती इतकी छान serial सुख कळले इतकी घाण का केली......कोण हक्क देत प्रेक्षकांना काहीही दाखवायचं........
Best ever❤❤❤❤
❤❤
अप्रतिम
Apartim mam
Nice
Khup Sundar❤️
Background noise Nako ho
खुप छान
❤🙏👌👌😊
खूप सुंदर कविता स्पृहा.गर्भात असल्यापासून ती आपल्याला ओळखते.म्हणूनच तीला सगळंच कळतं 🎉❤
❤❤❤
वाह ..... स्पृहा ..... खूप खूप हृदयस्पर्शी आहे ही कविता ..... तू लिहिलेले शब्द न शब्द खरा आहे अगदी .... ❤❤ . खूप खूप आवडली कविता .... 👌👌👌👌 .
खूपच छान कविता, स्पुहा आई वडील इतके कोणीही मुलावर प्रेम करू शकत नाही❤
स्पृहा तूझ्या कविता हृदयस्पर्शी असतात खरंच आपल्या आईला सगळं कळत असत 👌
Kavita खूप छान ❤️❤️पण तुला &तूझी acting साठी बघत असलेली सिरीयल खूप बोअर............ माधव ला ka मारलं? सिरीयल च नाव......... सुख कळले 😂
ठेव रे विश्वास थोडा... माधुरी पुरंदरे यांच्या आवाजातील ट्रॅक किंवा विडिओ आहे का कुणाकडे? Please upload. Thanks
वाह वाह फारच छान कविता , उत्तम सादरीकरण. विनंती करतो स्पृहाताई , एक कविता आहे सूशिलेच्या शाळेस सूटी झाली मनी पोरगी ती फार फार धाली, आपण सादर करावी.
स्पृहा ताई माझ्या स्व रचीत कविता मी तुमच्या कडे कश्या पाठवू शकतो प्लीज सांगा ना ..माझी एक इच्छा आहे की माझ्या स्वरचित कवितेची 2 ओळी तरी तुमच्या मुखून ऐकावे 😢😢😊😊
Asha kavita regularly post Kara.
केवळ अप्रतिम रचना
Aavadati Bhri Maze Ajoba.Hi Kavita Dakhava.
आवाज खुप घुमतोय स्पष्ट शब्द नाही कळतं
आई आई असते. खूप छान स्पृहा
music खूप loud आहे. शब्द चटकन कळत नाहीत
खरय❤
Spruha taee ..Sushilechya shalechi sutti zali hi kavita pls sadar kara
आई 🌹🙏...
अप्रतिम कविता 👌🌹🌹
Pahilya row madhalya chotya balala pn aawdali kavita ❤️
❤👌🏻👌🏻👌🏻नि: शब्द ❤👌🏻👌🏻👌🏻
अगदी खरे आहे, खूप छान
Apartim kavita mam, uttam sadrikaran
Wonderful! 👌👌👌
Audio clear नाही
Why this music is distributing the whole system
Khup chan Spruha
❤❤
खूप छान, खूप प्रेम.
Waah❤
खूप सुंदर
Agadi bhavsparshi aahe kavita ❤
अविस्मरणीय
व्वा...सूंदर....
Khup chan❤
अप्रतिम ❤
खूपच छान
❤❤❤
अप्रतिम
स्पृहा आणि संकर्षण
दोघेही महाराष्ट्रला सांस्कृतिक नूतनीकरणाकडे घेऊन जात आहात खूप खूप आभार आणि शुभेच्छा 👏🙏💕😊
उत्तम.फक्त माईक लांब हवा होता.स्पृहा एक अभिनेत्री आणि कवयत्री म्हणूनखुप मोठी आहे....तिला शुभेच्छा!!!
आईला बहुतेक कळत असेलही पण ते माझ्या आयुष्यात कधीच शक्य होणार नाही.
👌👌👌🥰
❤❤❤
👌👌
आणि बाई ला ही हे सगळं आई झाल्यावरच कळत ♥️♥️♥️खुप सुंदर शुभेच्छा
Greatt spruha
खूप छान हृदयस्पर्शी कविता
खूप सुंदर कविता.... अप्रतिम 👌🏻