खूप खूप धन्यवाद प्रसाद. ह्या वेळी आम्हाला जैतीर उत्सवाला जायला जमले नाही. पण तुझ्यामुळे जैतीर फिरून आल्यासारखे वाटले. मन भरून आले व्हिडिओ बघून. देव तुमचे भले करो. ♥️
प्रसाद छान पावसाचे आगमन हाच खरा शेतकऱ्यांचा उत्सव आमच्याकडे म्हणजे सांगली भागात पूर्वी घरोघरी बैलजोडी अवजारे असायची आता गावात एखादी बैलजोडी असते अवजारे तर कोणाला माहीतच नाहीत अलीकडे घोंगडी टोचतात पावसाळी जर्किन मस्त म्हणतात चालायचं तू बाकी छान दाखवलं आज अवजारांचा बाजार तो पारंपारिक उत्सव धन्यवाद असे च चालू राहू दे
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली आणि परंपरा , संस्कृती अशीच पुढे टिकली पाहिजे आणि जपून ठेवली पाहिजेत हा दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि हे सुख , संपत्ती करोडो रुपये खर्च करून मुंबईला नाही मिळणार ते तुमच्या गावात कोकणात आहे सलाम तुला
Thanks prasad for making this vdo, I always attend Jaitir ustav fm my childhood as it's my Mom native, मामा चा गाव, this time i didn't get time, but i got Dev darshan by ur vdo, कोकणी माणूस nehmich traditional aahe आणी राहिल, spiritual as well as practical, hats off to कोकण Farmers , tradition, and their simple and happy,peaceful lifestyle 😊🙏
दाद्या जेवढे शेतकरी यांचे चित्र फित तयार करून दाखवून दे .लोकांना समजूदे किती हाल अपेष्टा होतात शेतकर्यांच्या आणि पिकांना काय दर मिळतोय .( आमच्या ताईंची 2 कोटी रुपयांची वांगी सोडून ) असेच लोकांना सांगत राहा जवळपास काही नसलेतरी आम्ही किती आनंदी आहोत .धन्यवाद
सध्यातरी कोकणातील शेतीचे कामे चालू झाले आहात आपण शेतीचे जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करावे आणि पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या की शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे
Thanks Prasad bhai .....kharch tu kokanchi chi sanskruti puran world madhe dakhavto....ani tuza mule aplaya kokantli new temple ani taych history samajhte.....asach pudhe jata Raha Prasad bhai ani kokan cha name puran world madhe kar
@konkani ranmanus alias prasad ek idea aliya... lets make a konkan museum at Mangar.. which will display all traditional farming equipments and other traditional household items, je ata lokana pahayla milat nahit.
प्रथा छान आहे. एकंदरीत शेतकरी अतिशय उत्साही वाटले. पण एका गोष्टीचा उलगडा झाला नाही. छत्र्या एवढ्या वेगाने का पळवत आहेत? ह्या मागे काही कारण आहे का? का उगाच आपले.
खूप खूप धन्यवाद प्रसाद. ह्या वेळी आम्हाला जैतीर उत्सवाला जायला जमले नाही. पण तुझ्यामुळे जैतीर फिरून आल्यासारखे वाटले. मन भरून आले व्हिडिओ बघून. देव तुमचे भले करो. ♥️
प्रसाद छान पावसाचे आगमन हाच खरा शेतकऱ्यांचा उत्सव आमच्याकडे म्हणजे सांगली भागात पूर्वी घरोघरी बैलजोडी अवजारे असायची आता गावात एखादी बैलजोडी असते अवजारे तर कोणाला माहीतच नाहीत अलीकडे घोंगडी टोचतात पावसाळी जर्किन मस्त म्हणतात चालायचं तू बाकी छान दाखवलं आज अवजारांचा बाजार तो पारंपारिक उत्सव धन्यवाद असे च चालू राहू दे
खुपचं छान, प्रसाद तुझ्या मुळे आज जैतीर ची जत्रा पाहायला मिळाली लहान पणी ऐकलं होतं आज बघितलं
खुप छान प्रसाद तुज्या मुळे हे सगळ आम्हाला बघायला मिळते धन्यवाद
छान 👌👌
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली आणि परंपरा , संस्कृती अशीच पुढे टिकली पाहिजे
आणि जपून ठेवली पाहिजेत हा दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि हे सुख , संपत्ती करोडो रुपये खर्च करून मुंबईला नाही मिळणार ते तुमच्या गावात कोकणात आहे सलाम तुला
1 नंबर 👌, जैतीर उत्सव आणि कवळास. दाखवल्याबद्दल 🙏 असेच ब्लॉग्स पिढी, परंपरेचे केले पाहिजेत जेणेकरून कोकणाबाहेरील कोकणी चाकरमान्यांच्या पुढील पिढीला कोकणाचं महत्व कळलं पाहिजे.. 👍
प्रसाद दादा खरच खूप छान माहिती दिलीस जैतीराच्या जत्रेची असे वाटले जत्रेला जाऊन आलो.जैतीर माझा आजोळचा देव आहे तुझे खूप खूप आभार 🙏🙏🌹🌹
Ya veli pahilyanda Jaitir Utsav pahila Tulas madhye .. khup ch chhan..
Thanks prasad for making this vdo, I always attend Jaitir ustav fm my childhood as it's my Mom native, मामा चा गाव, this time i didn't get time, but i got Dev darshan by ur vdo, कोकणी माणूस nehmich traditional aahe आणी राहिल, spiritual as well as practical, hats off to कोकण Farmers , tradition, and their simple and happy,peaceful lifestyle 😊🙏
👌👌👌👌👌💖💖💖🥰🥰♥️amhi mankari tuzya mule amhla dhvatana amhi kashe te bhagyla bhetate thanks so much 💞
Thanks Prasad. Mazya Mahercha Dev. Hyala mulincha Dev mhanunahi olakhale jate. Jaitir Parab ha manus hota. Mansache deul kuthe pahile nahiy. Amacha sarvancha prachand vishwas ahe hyavar. Once again Thank you very much.
Khup chan , mahitipurn video -Prasad
आपली मराठी मतृभाषा आणि आपली संस्कृती जपणारा यू ट्यूबर फक्त प्रसाद दादा आहे
दादा न देना
Thanks Prasad, This time I was lucky to witness Jaitir 🙏 lots of people visit Tulas for jaitir and this festival runs for almost a week.
छान आहे यात्र आणि जुनी परंपरा कोकणात पाळतात, हे बघून आनंद झाला.
खूपच सुंदर
मस्त शूटिंग केलंय आणि ह्या वेळेचो जैतिर आणि कवळास उत्सव तर खुपच जबरदस्त होतो.
अप्रतिम..
Thanks for showing such lovely cultural and traditional event
Maza he aajol tulas asa 🥰🥰 khup nashib van asay me kokantlo asy ,khup chan video
खूप छान प्रसाद दादा गाव चा जैतिर उत्सव तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून👍
जैतीर तुळस हे माझ्या सासुबाई चे माहेर आम्ही कधीच गेलो नाही तुझ्या मुळे दर्शन झाले खुप खपु धन्यवाद प्रसाद
Thanks you प
श्री देव जैतीर प्रसन्न!! 🙏🏻💐 (माणसातला देव तुळस वेंगुर्ला )
Thanks Prasad..!
We could know such traditions only with your videos..!
Wish that it would get continued in future too..! 😊👍👍🙏🙏
सुंदर व्हिडिओ... छान माहिती
Bhari video hota
Good evening. Thanks for the vlog on Jaitir God. Saw this for the first time. Got to get insight into our rural malvani culture. See you soon.
छान काठी आणि घोंगडी.
खुपच सुंदर प्रसाद हा विडिओ 👍👍👍
Khup aathav Ani jayatiracha jagha zala tulcicha
Very very nice video
दाद्या जेवढे शेतकरी यांचे चित्र फित तयार करून दाखवून दे .लोकांना समजूदे किती हाल अपेष्टा होतात शेतकर्यांच्या आणि पिकांना काय दर मिळतोय .( आमच्या ताईंची 2 कोटी रुपयांची वांगी सोडून ) असेच लोकांना सांगत राहा जवळपास काही नसलेतरी आम्ही किती आनंदी आहोत .धन्यवाद
Khup khup thankyou mala tuza kdun jaitir ustva ch aikaych hottt♥️
सध्यातरी कोकणातील शेतीचे कामे चालू झाले आहात आपण शेतीचे जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करावे आणि पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या की शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे
superb Konkani Manus...
खूप छान व्हिडिओ जैतिर देव 🙏🙏 आम्ही दर्शन घेतला व्हिडिओ दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखावत रहा
ruclips.net/video/j6HQhAgQpeA/видео.html
मस्तच
Khup sunder prasad
छान विडिओ
❤❤🙏🙏
खूप छान प्रसाद,बाळू👌
Thanks Prasad bhai .....kharch tu kokanchi chi sanskruti puran world madhe dakhavto....ani tuza mule aplaya kokantli new temple ani taych history samajhte.....asach pudhe jata Raha Prasad bhai ani kokan cha name puran world madhe kar
Thanks Prasad and congratulation
खूप छान👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼👍
श्री देव जैतिर प्रसन्न
Chhan Prasad sadrikarna 👌👌👍👍
Chan mahiti sangitli yetya ganpati siusenmadhe tuzya gavatil devker waditil uday mestree yanchya genesh shalela bhet de
१ नंबर भावा 🕴
🙏 असंख्य भाविकांच्या श्रध्देचा उत्सव 🙏
👍छान
Khup masst thanku
जैतिर प्रसन्न 💐💐
thanks prasad makeing this vidio🙏
Amazing video 👍my friend 🙏🙏
Nice information
@konkani ranmanus alias prasad ek idea aliya... lets make a konkan museum at Mangar.. which will display all traditional farming equipments and other traditional household items, je ata lokana pahayla milat nahit.
Yes 🥰 Nakkich karuya
अभिमान आहे मी मराठी असल्याच्या मला माझ्या राज्यात हे सगळं पाहायला मिळतंय..
Loved it.
Awesome 👍🏻
माझा माहेरचा देव
Maza pan
@@sandhyaparab601 tumach sasar kuthala?
chhan👍
धन्यवाद! जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
Jaitir the Boss. Warrior Dhangar. Jungle Maratha. 🔥 Upralkar
खूप खूप छान
👌
🙏🍀
❤😍😍🙏🏼
माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी आजी सोबत इथे जायचे.
lay bahri dada 👍👍👍
♥️♥️♥️
👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
जुन्या चालीरीती जपायलाच हवात धन्यवाद
मि. तुळशीची. आहे. ठुबरे. यांची. मुलगी
🙏🌺🙏🙇
👍👍👍👍
❤
मामा चा गाव।
Mooy Cha juu hoya
ghongadi kharach khup garam aste ka
🙏🙏🙏🙏💐💐❤❤
प्रत्येक व्हिडिओ मध्ये कोकणातली वेगवेगळी प्रथा परंपरा पहायला मिळते
श्री देव जैतीर प्रसन्न
konkan Bhumi
ruclips.net/video/Byo6jOtKMPo/видео.html
Tuzha gaav konta???????
*Didn't recognise you for a moment, you looked so much exactly like a villager* 😇
माज्या मागुन विडिओ शूट केले तरी मला तु दिसला नाही मित्रा . निदान भेट झाली असती 😄
प्रथा छान आहे. एकंदरीत शेतकरी अतिशय उत्साही वाटले. पण एका गोष्टीचा उलगडा झाला नाही. छत्र्या एवढ्या वेगाने का पळवत आहेत? ह्या मागे काही कारण आहे का? का उगाच आपले.
देवाला सांगा आधी पाऊस पाडा.
Prasad me matond cha. tu mazya sobay contact kr. Ta Sagala sampala .aatA tractor elys.
Banana plantations,
Dotting the pathway.
Villagers celebrating the season,
Happy for no rhyme or reason.
That's the spirit.
कवाळ दाखवक नाय पन तुम्ही
who gave him a sword....thats dangerous
pot sutlaha tuza.janglat gavnara kdu kirayat panyat tapvun vaych kado pee.
Dada tumcha contact number pahije hota
❤❤❤