पनवेल बाजारात गेलो मासे खरेदीला 😍 | बायकोने केला साडू आणि मेहुनीचा पाहुणचार - Panvel (Navi Mumbai)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • पनवेल बाजारात गेलो मासे खरेदीला 😍 | बायकोने केला साडू आणि मेहुनीचा पाहुणचार - Panvel (Navi Mumbai)
    आमच्या पनवेलच्या घरी विरारवरून साडू आणि मेहुनी आले होते. सर्वांचे दुपारचे जेवण सुकापूरमध्ये झाले. रात्रीचे जेवण आमच्या घरी होते. आम्ही मासे आणायला पनवेलमध्ये उरण नाका फिश मार्केटला गेलो. तिकडे ताजे मासे खरेदी केले. पापलेट आणि हलवा आम्ही खरेदी केले. येयन सुकी मच्छि घेतली. रात्री बायको वर्षाने मस्त मच्छिचे कालवण तयार केले. पापलेट फ्राय बनवले. हलवा मासा फ्राय केला. आम्ही मटन सुद्धा आणले होते. आमचे साडू खूप छान जेवण तयार करतात. साडूनी मस्त मटन सुक्का रस्सा घातला. त्याच दिवशी सातारा वरून सबस्क्राईबर भेटायला आले होते. त्यांच्यासाठी वर्षाने पनीरची भाजी बनवली होती. रात्री आम्ही एकत्र बसून पंगतीने जेवण केले. आमच्या गप्पा रंगल्या. केक कापायला विजय भाऊंच्या घरी गेलो. विरारवरून आलेले साडू आणि मेहुनीसाठी घरचा पाहुणचार केला आहे. आमच्या घरचा पाहुणचारचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #PanvelBajaratGeloMaseKharedila #BaykoneKelaSaduAaniMhunichaPahunchar #BaykoneKelaMahunichaPahunchar #sforsatish
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 376

  • @anaghavelkar7210
    @anaghavelkar7210 2 года назад +4

    घर छोटे पण मन खूप मोठे आहे दादा तुमचे...म्हणून न चुकता आवर्जुन वीडियो बघते. तुमच्या दोघांचा साधेपणा,आपुलकी अगदी घरातल्यां सारखी आहे.तुम्हाला सदैव यश मिळो....

  • @kishorgorivale650
    @kishorgorivale650 2 года назад +28

    सगळ्यांचा केलेला पाहूणचार मस्त
    सतिशदादा तुमचं घर छोटं असलं तरी मन मात्र आभाळाहून खुप मोठ आहे

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 2 года назад +1

    अगदी खरं आहे पाहुण्या च्या आधी तुम्ही फॅमिली आहात त्या मुळे एकमेकांसोबत मिळून सगळं जेवण एकत्र बनवून खाण्यात च खुप मज्जा आहे. घर छोटं असू देत पण मन खुप मोठं आहे तुमच्या सगळ्यांचं तेच खुप महत्वाच.

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 года назад +1

    सतीश,खूप छान पाहुण्यांचे पाहुणचार केलेस.तसा तू खूप छान स्वभावाचा आहेसच.आणि दोघे नवरा बायको.मस्त सुगरण आहात.खूप प्रेमाने सगळ्यांचे करता.घर छोटे आहे पण मनाने फार मोठे आहात.दोघे. सदा सुखी रहा.

  • @satishkhamkar9178
    @satishkhamkar9178 2 года назад +20

    वा दादा मानलं पाहिजे एवढ्या गडबडीत आणि धावपळीत पण व्हिडिओ शूट करून आम्हाला दाखवता great work Dada keep it up❤️❤️

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +11

    हॉटेल चा विचार केला हीच मोठी गोष्ट आहे... मेहनत केली तर स्वप्न प्रत्यक्षात उतरायला वेळ लागत नाही 👍👍👍👍👍

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 года назад +11

    सतीश दादा मस्त होता व्हिडिओ..... आणि आमच्याकडे पण पाहुणचार असाच केला जातो.... कारण आम्ही पण खूप जणी बहिणी आहेत .मग एकमेकीच्या घरी गेले की असंच मिळून स्वयंपाक करतो छान वाटतं तुमचे व्हिडिओ पाहताना असं वाटतं की सेम आमच्या सारखंच आहे ...मला आवडतात 👍👍 सतीश दादा एक गोष्ट आवडली खरोखर स्वप्न मोठी पाहिचे🙏

  • @vaishaligawde3117
    @vaishaligawde3117 2 года назад

    पनवेल मच्छी चांगली आहे आणि स्वतः पण आहे तूमचे विडयो मस्त आहे

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +1

    व्हिडिओ खूप छान व सुंदर लाखनभाऊ यांच्या मोठ्या भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🍰 खरच भाऊ तुमच्या कडून शिकण्यासारखे खूप आहे मोठा भाऊ आहे म्हणून केकवर भाऊसाहेब हे लिहीले ते पाहून खरेच मनाला खूप आनंद झाला असा भाऊ व हे प्रेम अनमोल आहे हा रिसपेक्ट व मान देणे ह्यालाही खूप महत्व आहे भाऊजी मटन रेसिपी खूप छान केली कोकणी माणूस कुठेलेही काम मनापासून व प्रेमाने करतो हे नक्कीच वर्षाच्या दादानेही खूप छान सुंदर जेवन केले पाहुणचार खूप सुंदर फँमिली प्रेम पाहूनच मन आनंदी झाले व आनंद ही झाला

  • @vijaymadvi3020
    @vijaymadvi3020 2 года назад +4

    दादा प्रांजू च्या मावशी ला हॉटेल टाकून द्यायला पाहिजे होतं।।किव्हा छोटासा स्टोल लावून द्यायला हवा होता।।।

  • @krantisonar8143
    @krantisonar8143 2 года назад +2

    वहिनी बोलते घर छोटं आहे,पण दादा वहिनी तुमचे मन खूप मोठे आहे 🥰 मला खूप वाटतं तुमचं घर ❤️

  • @Ganesh-qm8cs
    @Ganesh-qm8cs 2 года назад +2

    वर्षा ताई तुम्ही खरंच Hotels टाका खुप फेमस होईल Hotels. खुप चालेल तुमचं Hotel's

  • @shubhamsolaskar4835
    @shubhamsolaskar4835 2 года назад +4

    मन मोठं असल की सार काही सामावून घेता येत.

  • @sujatapawar8532
    @sujatapawar8532 2 года назад

    खूप सुंदर व्हिडिओ तुमचं हॉटेल होण्याचे स्वप्न पूर्ण हो

  • @ujwalakodre4518
    @ujwalakodre4518 2 года назад +1

    Khup chan Tumhi Varsha vahinina jo respect deta na khup bhari watat👍👍👍

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +1

    पाहुणे असो वा नातेवाईक तुम्ही पाहुणचार छान करतात जेवण अप्रतिम झाले घर लहान अथवा मोठे असो मात्र ह्रदय मोठे असले की त्यात सगळ सामावून राहाते आवडला विडियो गावी कधी जाणार गावाला मिस करतो

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 года назад +2

    तुमी पण छान पाहुचार केला....वषा् छान संगळ...जेवण.. 👍👍 विडीयो ✌️ पापलेट..चागले आणी संसत भेटले..हलवा पण.. 👌👌 खर आहे ..संगळ मिळुन काम केल तर मझा पण येते आणी बोलता बोलता छान पण वाटते आणी काम लौकर होतात.... 🤗 पाहुणचार...👆 मुबंई च लोग आळसी 😂😂

  • @amitkaran1231
    @amitkaran1231 2 года назад

    कल्पेश अण्णा खूप लाजतो पण जेवण खूप मस्त बनवतो तेच हातच जेवण आमी पण जेवलो आहोत खूपच सुंदर

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад

    खुपच सुंदर, एकच नंबर विडीओ, रात्रीच्या वेळेस उरण फिश मार्केट अफलांनतू दिसते, पापलेट एकदम फ्रेश व मोठा होता, पाहुण्यासाठी खुप मस्त जेवण, सर्वात unique item म्हणजे मटण, एकदम वेगळया स्टाईलने बनवलेले रुचकर व स्वादिष्ट,...... जाम भारी

  • @rajatyelmule9549
    @rajatyelmule9549 2 года назад +1

    तुमच्याकडचे रेसिपी बघून खूप छान वाटते खूप छान बनवतात तोंडाला पाणी सुटते बघून

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +1

    वर्षा पापलेट फ्राय मटण हलवा माशाचा रस्सा खूपच छान आहे आणि खूप भारी बनवलं होतं जेवण पाहून तोंडाला पाणी सुटले व्वा व्लाॅग लय भारी

  • @neerwaghamare5831
    @neerwaghamare5831 2 года назад +3

    Sadu ek complete family' man ahe

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 года назад +10

    अप्रतिम ब्लॉक
    अप्रतिम मटन मासे ची रेसिपी

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +5

    भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू

  • @ritafernandes5298
    @ritafernandes5298 2 года назад +7

    Brother you are very humble person ,sweet family God bless you ❤❤

  • @qaziaejaz3590
    @qaziaejaz3590 2 года назад +1

    Hi maza naw Aejaz Qazi ahe me Adhkhal anzarle (Tumcha bazu cha gaw) cha ahe pan me Dubai madhe asto ani tumchi video roz bagto.... very nice keep it up.

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 2 года назад +8

    Very nice hospitality. Anyone will feel at home.

  • @keshavbhide5981
    @keshavbhide5981 2 года назад

    तुमच्या blog sathi ekch word nemich सुंदर व छान असतात

  • @pritambothare11
    @pritambothare11 2 года назад +4

    खुप छान व्हिडिओ आहे दादा... 👌😍😇सबस्क्रायबरांचा पाहुणचार खुप छान केला...👌🤗😘❤️

  • @chaitalipatil9112
    @chaitalipatil9112 2 года назад

    मस्त सतीश भाऊ. तुम्ही आणि वाहिनी नी घाईत घाई जो त्यांचा पाहुणचार केला ना ते खरंच चांगले माणूस असल्याची सबुत आहेत.

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 2 года назад

    Satish bhau video chhan vatla. Varsha tai mhanali ki amche ghar chote aahe. Pan ag varsha tai ghar chote aso va mothe pan hasun khelun n thakta n kantalta je jevan banvates khau ghaltes tyasathi pan man khup moth asayla have te tuzyakade aahe khup chhan. Sakshat Anapurna aahes tu.asech asayla have.aani khata pita barkata aste tya gharat.
    Shree swami samarth. 🙏

  • @ravinatandel2092
    @ravinatandel2092 2 года назад +4

    खुप छान विडीयो आहे वर्षा वहिनी ची रेसीपी पाहून तोंडाला पाणी सुटलं😋😋

  • @snehapatil9151
    @snehapatil9151 2 года назад +2

    मटण छानच झाल असेल👌👌 कलरवरुन समजते

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 2 года назад

    मस्त छान आहे व्हिडीओ मजा आली बघायला

  • @devikakadam6556
    @devikakadam6556 2 года назад

    Bala Tumch Ghar Chhot aahe, pan Man khup Moth aahe ! Khup Chhan !

  • @rohininikam619
    @rohininikam619 2 года назад +3

    Khup sunder recipee varsha vahini sugaran ahet

  • @ratnakaranjavkar6229
    @ratnakaranjavkar6229 2 года назад

    प्रदनु किती गोड आहे. मला बोबडे बोल खूप आवडतात. I love you प्रदनु

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 года назад +3

    खूपच स्वस्त. पापलेट ५००/ला ७..🤗👌👍हलवा पण मस्त लागतो "काळा पापलेट"म्हणतात.चव पण छान असते. सुकट पण छान दिसतेय. वर्षाचे कौतुक.
    आहे.पटकन स्वयंपाक केलाय.भाऊजी चे ही कौतुक मटण मस्त बनवले आहे. मस्त मेजवानी.अहाहा!मटण पाणी सुटले रे!! ताट मस्त सजले आहे. व्हिडियो खूप मस्त. "चवदार"

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 2 года назад +1

    दादा व्हिडिओ पण मस्त आणि पाहुणचार तर खूपच भारी एक नंबर 👌👌👌👌

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 года назад +12

    खूप छान व्हिडिओ आहे रेसिपी पण छान पापलेट व मटन छान

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 года назад +8

    Sweet family.Stay blessed always.

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 2 года назад +2

    Khupach mast👌👌👌 tumhi khup manapasun pahunchar krta👌👌🙏🙏

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 года назад

    खूप खूप छान विडिओ मटन खूप छान झाले पाहुनच भुक लागली

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 2 года назад +1

    Satish you are the best husband very understanding and calm so also varsha be happy always nice video enjoyed watching

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 2 года назад +1

    खरोखरच खूप छान👏✊👍 विडीओ एनर्जी ने भरपूर आसता ते

  • @anitatirlotkar1065
    @anitatirlotkar1065 2 года назад +1

    Milun mislun kam kartana aaplepana vadto . Matan ek no banavla bhavajini .saglyancha pahunchar mast zala .Nice family . Asech aanandi raha.

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 2 года назад +2

    Khup chaan video aahe 💐 Thank You . Tumcha masala kasa order karaaycha 🙏

  • @shitalkoinkar8940
    @shitalkoinkar8940 2 года назад

    Khup chan ...Mouth watering...sadu chya Mottun recipe superb yummy

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 2 года назад +2

    Dada very very nice recipe,.
    Kokan festival you have not gone. You explain very nicely we like too much.

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 2 года назад

    खूपच छान नॉनवेज थाळी आम्हाला बोलवायचना जेवायला एक नंबर जेवण 👌👌😋😋

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 2 года назад +1

    Khup khup bhari manas ahet tumhi.. Great dada vahini.. 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад

    खूप छान रेसिपी मटण पापलेट फ्राय हलवा रस्सा एक नंबर आणि पापलेट पाचशे रुपये मध्ये मस्त भेटली

  • @aforaaru2903
    @aforaaru2903 2 года назад +2

    Mutton receipe mastch. Sadu ekdam bhari aahet. Paplet fry tempting. Enjoyed this video.

  • @kajalpatil237
    @kajalpatil237 2 года назад

    मस्त वाटते तुम्हाला सर्वांना बघुन

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 года назад +3

    Dada amhi tuza Ghari alo tar,👌👌💐💐❤️❤️❤️👌👌👌

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG 2 года назад +5

    Nkkich Dada 😇 ! Vahini 👌Chan Sugran Haay! Ek Hotel kinva Khanaval Suru kelit Tr Changla Pratisad Milel Sarvancha ✌aani Halu Halu Khanavalich Rupantar १ka Mothya Hotel Madhe Hoil👌👍chan recipes Banavtat Vahini

  • @reshmasaroj7337
    @reshmasaroj7337 2 года назад +1

    Bahut acha video hai
    Suparb ❤ zabarjast video ikdam jhakas ❤❤🥰🥰🥰🙏🙏❣❣

  • @anindian977
    @anindian977 2 года назад

    Khup Masta Satish...Amhi pan yeoo tumchya kade

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 года назад +2

    Superb Video... Your Sadhu Bhau is very cool & nice gentle man like You & Very excellent cook too...

  • @kirtiambre1711
    @kirtiambre1711 2 года назад +6

    Wow 😍 very nice dinner 😍 yummy

  • @jaymalagaikar5006
    @jaymalagaikar5006 2 года назад +7

    घर छोटे पण मन मोठे आहे😊

  • @sonalchavan9610
    @sonalchavan9610 2 года назад

    Ghari tumchya pahunchara la sarvanich yen possible nahi hot Kharach tumhi hotel taka amhi nakki yeu jewyala.. amhala khup awdel tumchya recipe amhala khup awdtat ani tumchi ji real taste ahe homemade tich tumhi hotel madhe thevavi hi iccha ahe karan amhala gavcha jewn jevayla khup awdel

  • @mahekkulkarni3442
    @mahekkulkarni3442 2 года назад +2

    Paplet is quite reasonable as in Goregaon it would be 200/- Rs for one paplet

  • @ajaychavan8413
    @ajaychavan8413 2 года назад

    दादा तुमच घर छोट आहे पण मन खुप मोठ आहे 👌

  • @shrutimishra6412
    @shrutimishra6412 2 года назад

    मस्त.रेसिपी .आम्ही येऊ का जेवायला तुम्ही कामोटाला येता तुम्ही आम्ही खारघर .ला तुम्ही या बोलlत तर येऊ बर

  • @kadambarikhadtale7193
    @kadambarikhadtale7193 2 года назад +1

    खूप छान आहे वीडीओ 👏👏👏😊

  • @minakshichouthe275
    @minakshichouthe275 2 года назад

    Mutton chi recipe vdo bnva. Aaj je chef hote tyanach gheun vdo bnva. Halva curry cha pn vdo bnva.
    Mushi fish chi recipe share kra

  • @jayashreeohol9541
    @jayashreeohol9541 2 года назад +1

    Satish dada jam bhari video 👍
    Fry fish baghun bhuk lagali😋

  • @youyourself9288
    @youyourself9288 2 года назад

    Varsha vahini khup chan ahe

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 2 года назад +1

    Chhan pahunchar kelat, aapan purush mandali tari kuthe gelo tar gappa marat basto pan ya baykana kuthehi gele tari tyanchi kaame nahi thambat, mhanun tyana pan aaram dila pahije👍👍👍😋😋😋😋

  • @tejalshedge6303
    @tejalshedge6303 2 года назад +1

    Kai bolu dada tujhya video la ...laych bhari....evdach bolen tujhya video chi vaat baghte mi tar...aani shevti asa bolle na tu ani vaini ghar lahan ahe are tumch man aabhalaevda moth ahe ani gharach bolshil tar aamhala tujha ghar khup avadt....mumbai madhe swatach ghar asan hech khup moth asta....dada vaini laych bhari

  • @dilipfadnis1239
    @dilipfadnis1239 2 года назад +3

    You always show's delicious homemade nonveg dishes.
    How we can enjoy such delicious food. 😀😀

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 2 года назад +4

    Hattas off' to your efforts Dada

  • @sachinvishwakarma1811
    @sachinvishwakarma1811 2 года назад +4

    No words to comment dada you are awesome

  • @domingosbraganca6970
    @domingosbraganca6970 2 года назад +2

    Health is link with family bond always stay together and shine like a star

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 года назад +1

    Dsda vahini khup chan tasty MOUTH WATERING Alo jevayala tumacha pahunchar LAY BHARI BHUJINCHA MATTON RECIPE CHAN🙏👍❤

  • @vilasmohite7854
    @vilasmohite7854 2 года назад +1

    घर छोठ आहे,पण मण मोठं आहे, आणि स्वप्न नेहमीच मोठी असावीत.

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 2 года назад

    Anna chi smile bhari ahe ani kiti lajat

  • @nileshkolekar4322
    @nileshkolekar4322 2 года назад +2

    दादा व्हिडिओ खूप छान बनवता मी नेहमी बघतो

  • @swatikalgude9438
    @swatikalgude9438 2 года назад

    Kiti Chan ahat Tumhi Sagle khup mst family vahini tr Bharich

  • @ruturajbhoir1900
    @ruturajbhoir1900 2 года назад +1

    Dada hotel suru kara....😃

  • @youyourself9288
    @youyourself9288 2 года назад

    Pranju khup chan god diste dada kala tika lavt ja pranjula

  • @Alexa-zm6bf
    @Alexa-zm6bf 2 года назад +1

    Anna apla yaar hota college madhe ,tyache bhau tumhi ahat he adhich mahit aste tar tevhach subscribe kela asta

  • @kishorsawarkar2067
    @kishorsawarkar2067 2 года назад

    मेव्हणी येती घरा तोची दिवाळी दसरा.

  • @user-rw7jd4su5r
    @user-rw7jd4su5r Год назад

    पनवेलचं हाॅटेलचं बेत असेल तर आम्हाला पण बोलवा

  • @amarmore7996
    @amarmore7996 2 года назад +1

    Mast 1nabar j1 Satish khup chan video 😋😋👌👌👍🏻👍🏻

  • @satishbhawari9775
    @satishbhawari9775 2 года назад +1

    S for SATISH Mast life Enjoy krt krt video's shoot krt aahat 🤗 we are enjoying your videos, me pn S for SATISH 😍 aasch chalu Rahudyat 🤗👍

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад

    Chamchamit jevan saglyancha haatbhaar.Ekopa aahe.Maja aali vlog pahayla.Utsahi vaatavaran.Bharpur varieties jevnat.Mutton la tarri masta aalye.Mi ratri kadhich nahi geli uran mkt la.

  • @youyourself9288
    @youyourself9288 2 года назад

    Aana dada mzaya bhava sarkha disto 😍 dada . mhnaun tumche vlog baghvs vat khup chan family ahe tumchi .

  • @aartikalyankar4552
    @aartikalyankar4552 2 года назад

    Chicken chi recipe nakki parat share kara

  • @pritidesai5392
    @pritidesai5392 2 года назад +1

    Chan family 👌👌👌👌sundar vlog 👌👌👌chamchamit jevan 👌👌👌👌 dada your wife is 👌👌👌

  • @happygolucky9397
    @happygolucky9397 2 года назад +2

    Mutton mast distey.something different.i love your vlogs.

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 года назад

    दादा खुप छान भाजी 1 न् लाजवाब

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 2 года назад +2

    खुप छान पाहुनचार, साडुनी मटन‌ चांगले बनविले, मस्त

  • @himanipanse7548
    @himanipanse7548 2 года назад

    तुम्ही खरंच हॉटेल टाका 🙈 खूप मस्त फिश बनवता ❤️

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 2 года назад +1

    माझ्याकडे या. आपण एकत्र जेवण बनवूया आणि जेऊया.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад

      नक्की येऊ

  • @ashishnighot3694
    @ashishnighot3694 2 года назад

    खूपच छान सतीश भाऊ 👌👌

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 2 года назад +1

    You have lots of patience . Keep gng

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 года назад

    Nahemi dream moti baghayachi tumache pan swapna purna hoil👍❤

  • @vitthalshinde9955
    @vitthalshinde9955 2 года назад +1

    व्हिडिओ छान रेशपि पण छान