आबांचा वाढदिवस/९१ पूर्ण/शुभेच्छा/celebration/आनंद /खाद्ययात्रा/ फाफडा/रवा केक/कॅडबरी/नारळी भात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नुकताच आमच्या आबांचा म्हणजेच कृ वि दातार यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला
    वय वर्ष 91 पूर्ण करून त्यांनी 92 व्या वर्षात पदार्पण केलंय त्यानिमित्त केलेला हा छोटासा सोहळा तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं म्हणून आजचा हा खास व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी आम्ही काय काय केलं हे नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आबांना शुभेच्छा ही द्या.
    त्यानंतर आबांसाठी केलेले त्यांचे आवडते खास पदार्थ केक, अळूवडी, नारळीभात, कॅडबरी, अळिवाचा लाडू, बन मस्का, फाफडा, बटाटावडा, पेरूचा जुईचे, चिवडा टेबलावर मांडले सर्वांनी गप्पा मारत हसत खेळत वाढदिवस साजरा केला
    #birthday
    #birthdaycelebration
    #birthdayvlog
    #simplecelebration
    #91years
    #aluvadi
    #cadbury
    #naralibhat
    #birthdayspecial

Комментарии • 111