बँकेचा घोटाळा, फडणवीसांची कामं, मग मागून आमदार व्हायचं; आम्हाला सगळं माहिती आहे : Manoj Jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #ManojJarange #PraveenDarekar #MarathaReservation #MaharashtraTimes
    मराठा आंदोलक मनोज जरांगे भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर संतापले.
    प्रवीण दरेकर यांना जातीपेक्षा पक्षाला मोठे मानत आहेत, ते मुजोर आहेत.
    ते मराठ्यांच्या जातीचा अपमान करायला लागलेत, व्वा रे ज्येष्ठ नेता, असं म्हणाले.
    दरेकर तू कुविचारी आहेस, तुझ्यासारखा माणूस कधीच होणार नाही असं म्हणाले.
    जर भाजपाने मला जेलमध्ये टाकलं तर भाजपची राज्यात एकही सीट येणार नाही.
    दरम्यान छगन भुजबळ यांना धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावायचे आहेत.
    असंही म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 25

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 месяца назад +7

    आता कस पाटील म्हणतील तस ❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 месяца назад +5

    ❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤

  • @jyotirampatil8143
    @jyotirampatil8143 2 месяца назад +3

    एक मराठा लाख मराठा,एकच वादा मनोज दादा.

  • @Monaj_jarage_patil
    @Monaj_jarage_patil 2 месяца назад +5

    एक मराठा कोटी मराठा

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 2 месяца назад +5

    जरांगे पाटील🔥🔥🔥🔥

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 месяца назад +7

    ऊपोषण केल्यावर कुपोषित होत म्हणतात।
    रात्री मटण भाकरी का दुध भाकरी😂

    • @vijaykasar5760
      @vijaykasar5760 2 месяца назад +4

      हाके ला विचार

    • @Shrisha_nande
      @Shrisha_nande 2 месяца назад +2

      Hake la vichara Vada pav kaycha kay ajun khaycha

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 месяца назад +4

      हागरे वडापाव सेंटर

    • @Vijayts7zu
      @Vijayts7zu 2 месяца назад

      तुझ्या आईला विचार रात्री काय ते 😂

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 2 месяца назад +5

    पण तु पवार कडुन 100करोड रुपये घेतले. तझा गुरु पवार त्याने महाराष्ट्रा च्या किती बॅकं लुटल्या ते पण सांग. ते कशाला लावतो.

    • @rameshpatil1397
      @rameshpatil1397 2 месяца назад

      पवारसाहेबां चे शेण खाल्या शिवाय तुमचे पोट भरत नाही

  • @gakomti3281
    @gakomti3281 2 месяца назад +1

    तुम्ही जे कुणबी आरक्षण म्हणताय ते 19% आहे त्यात 350 जाती आता त्याच्याशी स्पर्धा करायची त्याच्या ताटात बसायचं वरून हट्टा पाई EWS जाणार निवडणूक व गावगाड्यावर एकमेकाची जिरवा जिरवी सोडली तर खूप आवघड होणार भविष्य मुलांचं 😢😢

  • @Monaj_jarage_patil
    @Monaj_jarage_patil 2 месяца назад +2

    वनली जरांगे पाटील

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 2 месяца назад

    जारगे ज्या माणसाने शरद पवार च घर फोडलं त्या माणसाला कोणीही चांलेज करु नाही जय श्री राम

  • @santoshpawar9954
    @santoshpawar9954 2 месяца назад +2

    Chatun chatun turbujachi face kasa zhala,hight pan kami diste tuji aasa kay tonic dila fadavnis ne

  • @shrikant2274
    @shrikant2274 2 месяца назад +1

    किती जातीयवादी आहे हा माणूस

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 2 месяца назад +6

    ९० king jarangya

  • @Atulp899
    @Atulp899 2 месяца назад

    Ala atta tutari chya pracharavr😂😂😂