का टिकत नाहीत नाती...तरुण पिढीची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • का टिकत नाहीत नाती...तरुण पिढीची
    #तरुणपिढीचीनातीकाटिकतनाहीत
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #motivationalmarathi

Комментарии • 140

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 Месяц назад +5

    मॅडम तुम्ही खूप छान बोलतात. या सत्य हकीकती आहे. तुमचं बोलणं खूप गोड आहे. ऐकायला अजिबात कंटाळा येत नाही. खूप छान विषय होता आजचा अतिशय भारावून गेले मी.

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Месяц назад +4

    मार्मिकपणे मांडला आहे आजच्या पिढीतील विषय.मोठी माणसं कुठं आणि कशी चुकतात हे अगदी परखडपणे सांगितलंत अनघा ताई,,,,हे सर्व मी माझ्या मनात झिरपवून घेतलं आहे.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Месяц назад +4

    आजचा विषय खूपच छान तुम्ही म्हणालात ते सर्व अगदी बरोबर आहे आणि खरं आहे.आई वडिलांनी मुलांच्या संसारात जास्त लक्ष नाही घालायला पाहिजे.त्यांना त्यांची स्पेस द्यायला हवी.त्यांना जबाबदारी कळत असते.आई वडिलांनी त्यांना पंगू बनवू नये असे वाटते.खुप छान विचार मांडले आहेत तुम्ही मॅडम .

  • @alkatai4285
    @alkatai4285 Месяц назад +3

    खरं पाहता जशी परिस्थिती असते तसा माणूस घडतो किंवा बिघडतो.पण आजची पिढी ही खूप स्वार्थी आणि स्वतंत्र विचारांची आहे.ते गरज म्हणून याकडे बघतात.तुम्हि असे बिषय घेता हे आता खूप गरजेचं आहे.

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i Месяц назад +24

    लोकांचं आता बाहेरचं खाणं जास्त वाढले आहे आणि सात्विक अन्न न खाण्यामुळे नाती तुटत असावीत

    • @kamal.karate2956
      @kamal.karate2956 Месяц назад +2

      Tumch vichar kharach khup avadtat pan aamchyasarkhe vayaskar beylond 70 ani ektya vyaktine aaple jeevan kase jagave ya vishayi jara sangal ka

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 Месяц назад +3

    खूपच छान विचार मांडलेत ,काळाजी खरंच गरज आहे अशा विचारांची,काय भारी वाटतेय तुमचं ऐकून, असं वाटतंय विडिओ संपुच नये,मला तुमचा ब्लाऊज चा कलर खूप आवडला, हा पिंक कलर छानच दिसतोय. धन्यवाद मॅडम ❤❤

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Месяц назад +4

    ताई तुम्ही इतक सुंदर सांगून आमचे कानच उघडले. आम्ही मुलाला सोडु शकत नाही ही चुक आहे. है तुमच बोलण ऐकल्यावर समजल. 🙏⭐💐

    • @manishabal6392
      @manishabal6392 Месяц назад

      Tumhi jithe phirtana dakhalat tya uddyanache nav Kay ahe. Sunder ahe kharach.😊😊😊

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Месяц назад +1

    डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे खर्च आहे आई वडिलांनी मुलांच्या संसारात उगाच लक्ष घालून त्यांना पंगु करु नये प्राबलेम असेल तर त्यांनी तुमच्या पर्यंत येवून मदत मागीतली तरच लक्ष द्यावे नाहीतर त्यांच त्यांना बघु दे तुमचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई शुभ रात्री

  • @anitadeshmukh1865
    @anitadeshmukh1865 Месяц назад +2

    Dr. Video खूपच छान, बाग सुंदर, विचार अगदी बरोबर, 🙏👍

  • @usha4296
    @usha4296 Месяц назад +3

    आजचा विषय खूप छान होता तुम्ही खूप छान विचार मांडलेत👌🙏

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 Месяц назад +3

    नमस्ते,मेडम.तुमचा बाग खुप सुंदर फुलांनी बहरला आहे, सगळीकडे निसर्ग हिरवाईने नटलेला आहे.साठी नंतर खरंच आयुष्य निवांत होउन जाते.मुलांना लग्ना नंतर स्वतंत्र सोडून द्यायला हवे.आपल्याला वाटते की पाण्यात पडल्यावर पोहता येते,पण तस नसते.काही जणं पोहतात, काही जण डूबतात,तर काही जण गटांगळ्या खातात.आपली मुलं ह्या संसार सागरात बुडू नये म्हणून त्यांना लहानपणापासूनच प्रशिक्षण मिळालं पाहिजे.आपण लहानपणी खूप भावंडात वाढलेल्या असतो, त्यामुळे घरातले वाद संवाद , भांडण तंटे अनुभवले असते म्हणून पुढचा आयुष्यात ते सहन करण्याची ताकद असते.आजच्या मुलांना सगळं सहज मिळते . खुप आरामात शिक्षण करिअर झालेल असते, संसारात पडल्यानंतर छोट्या छोट्या जवाबदारी अवघड होऊन बसते , कारण लहानपणापासून त्यांना ते माहीत नसते.खरंय झाडाच्या सावलीखाली त्यांची नीट वाढ होत नाही.म्हणून लहानपणीच त्यांना जवाबदारीची जाणिव करुन द्यायला हवी.तरच त्या आपला संसार सक्षम पणे करेल.बुडणार नाही.😊

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 Месяц назад +2

    अगदी माझ्या मनातले विचार मांडला तुम्ही खूप छान वाटले ऐकून.❤🎉

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 Месяц назад +5

    एकदम पॉईंट व्हिडीओ आम्हाला कुणीच मदत केली न्हवती म्हणून अवघड गोष्टी तुन सुद्धा बाहेर पडलो मग आत्ता नातवंड कशाला. सांभाळत बसावं त्याचं ती बघतील निदान त्यांचभांडण मुलावर तरी काढणार नाहीत आपल्या समोर सरळ असेल तर गावी आपल बस्तान मांडावे रोज सुखी आपण पण वते पण आम्ही कमवतो हे ऐकायला नको 😄

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Месяц назад +3

    अगदी बरोबर मुलांना पंगू बनऊ नये अगदी खरे आहे

  • @shilpajaisinghani7201
    @shilpajaisinghani7201 Месяц назад +2

    Perfect. We are responsible for the social, financial and emotional status of the children to quite a lot extent

  • @user-it1zz4fy6b
    @user-it1zz4fy6b Месяц назад +1

    Dr. Anegha, you are so right for today's topic. I thank you, and I understand exactly what your message is for us .👌 you are very smart .

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs Месяц назад

    मॅम तूम्ही नेहमीच खरे बोलता.आजचा विषय फारच महत्त्वाचा आणी खरोखर सुंदर.मी पण मुलाना उनके हालपे छोड दिया.

  • @sadhanajamdhade2968
    @sadhanajamdhade2968 Месяц назад +2

    ताई तुमचे विचार अगदीच बरोबर आहेत पण मुलावर अवलंबून असेल तर शक्य होईल

  • @neetapai8196
    @neetapai8196 Месяц назад

    Khup chaan , i brought up my sons that way, allowing them to learn the ways of the world without mollycoddling, intend do the same after their marriage, thanks to you

  • @vaijayantivelankar1186
    @vaijayantivelankar1186 Месяц назад +2

    लहान असल्यापासून त्यांना जबाबदारीची जाणिव करून द्यायला हवी.आपण कष्टांनी मिलवल. आणि आपल्याला जे मिळालं नाही ते त्यांना मिलावं म्हणून म्हणू न आपण कायम त्यांना सहज रित्या ते देतो त्या मुळे त्यांना जे मिळत ते काय तुमाचाच्यकडे आहे म्हणून दिलात अस त्यांना वाटत तु मुळे आपल्या खिषाला तन n padata sahaj shakya asel te dyavnasel tar परिस्थिती सांगून तकाविम्हांजे अपेक्षा उंचावत नाहीत आणीस्वा शकतो वाढते

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani Месяц назад +3

    Madam
    I have become your fan
    Give my namaste to your husband who has given
    you not only so much
    Fredom but must be
    Supporting you fully
    I am really enlightened
    After listening your
    Today's comments

  • @sadhanasawant2719
    @sadhanasawant2719 Месяц назад +2

    खूप छान दिसता❤❤बाग पण मस्त👍👍

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 Месяц назад +2

    Agdi barobar ahe Mam tumche. Tumche mhanane agdi yogya ahe

  • @latika23
    @latika23 Месяц назад +1

    ताई ,आजचा विषय मस्त होता.डोळ्यात अंजन गेलं.मुलांना किंवा मुलींना पंगु करु नये.हे पटले.👌👌👍

  • @nilimalimaye3061
    @nilimalimaye3061 Месяц назад +1

    आजचा विषय खुप छान होता.
    ऐकत राहावे असे वाटले.
    विचार करायला लावणारा तुमचा विचार आहे हे नक्की.
    असंच वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही आमच्याशी गप्पा मारत राहा

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718 Месяц назад +1

    खरचं चांदण्या खूप छान फुले .
    मला खूप गजरा आवडतो
    मी दररोज शाळेत गजरा घालून जाते...

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Месяц назад +1

    खूप खूप खूप खूप छान विचार मांडले आज खूपच छान दिसत आहेत

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718 Месяц назад +2

    खूप छान विषय ...

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 Месяц назад +2

    Bag tumchi khup ch mast fule kiti sunder. Chandnya tr khup chamchamtya ❤.

  • @NitaPrabhu
    @NitaPrabhu Месяц назад +1

    Madam your voice is melodious and sweet.

  • @natalineudas5427
    @natalineudas5427 Месяц назад +1

    You are very lucky and blessed to have such a beautiful garden ❤

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 Месяц назад

    Nature plays an important role in our life,kunihi yevdha happiness deu shakt nahi,chhan tai.

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Месяц назад +1

    आज एकदा व्हिडिओ ऐकण्यासाठी, आणि पुन्हा दुसर्यांदा तुमची बाग बघण्यासाठी बघीतला . फुलांनी बहरलेली बाग बघण्यासाठी. असं बरेचदा होतं,,,, निसर्गाच्या सान्निध्यात जाणं,निसर्गाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी साठी उलटून गेलेली असते.

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Месяц назад +1

    खूप चांगला विचार धनवाद

  • @smitarao3920
    @smitarao3920 Месяц назад +3

    Mala tantotant patale tumche vichar mi 50 varshachi aahe. We are on our own.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Месяц назад +1

    योग्य मार्गदर्शन ताई....

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 Месяц назад

    मॅडम, किती खरं सांगितल. धन्यवाद!

  • @rohitpatil8494
    @rohitpatil8494 Месяц назад +2

    काय माहित पण तुमचा प्रत्येक विचार मला प ट तात आणि या व्हिडिओ तील सगळे विचार खूप प्रॅक्टिकल वाह खूप great 👍 तुमच्या विषयीचा आदर अजूनच वाढला आहे ❤
    अर्चना from Beed ❤

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718 Месяц назад +3

    अगदीच बरोबर बोललात...

  • @lataluniya6645
    @lataluniya6645 Месяц назад

    Agdi kharay ,khup chan sangitlat mam tumhi 👌👍

  • @mangalshind
    @mangalshind Месяц назад +1

    खरंच मॅडम बोलणं तुमचं मला पटलं स्वतःचे विचार स्वतःसाठी थोडं जगावं खरंच

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Месяц назад +1

    Kharay, mulana jagat fight karnyaitpat sahanshakti ali pahije.
    Nice thaughts❤🎉

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 Месяц назад +3

    तुमचेकडे पाऊस नाही असे वाटते. खूप सुंदर बाग आहे. विशेष त: जुईची फुले मला फार आवडतात. 👌👌😊

  • @surekhakarkhanis9067
    @surekhakarkhanis9067 Месяц назад +2

    Ekdam barobar apan adkun rahto

  • @MangalaWani-xj7hi
    @MangalaWani-xj7hi Месяц назад +2

    Khup chan vichar aaheat

  • @mahadevisadhani9524
    @mahadevisadhani9524 Месяц назад

    Thank you Dr today's matter is very nice . Your garden is very beautiful.

  • @AaravSaheb
    @AaravSaheb Месяц назад

    Kadhipattyachi pane khobrel telat lava kes kale hoti madam

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 Месяц назад

    जुईची फुले खूपच छान कढीपत्त्याची झाडेच झाडे किती मस्त मस्त

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1e Месяц назад

    Aaj cha विषय खूप छान आणि very beautiful garden mam❤

  • @prats2912
    @prats2912 Месяц назад

    Maam ur looking like a beautiful flower blossoming in this romantic weather.....pls make such outdoor videos an keeping looking beautiful.......🌹👌🙏

  • @rohinideshpande5211
    @rohinideshpande5211 Месяц назад

    Aaj tumhi kharach satya bolale aahe, dhanyavad.

  • @sujataadhatrao1412
    @sujataadhatrao1412 Месяц назад

    खुपच छान salla sangitlaet तुम्ही ताई dhanyavad

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 Месяц назад

    खूप महत्वाचे सांगितले आजच्या व्हिडिओत 😊

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 Месяц назад

    Bag apratim ahe madam tumchya vicharansarkhe❤

  • @AlkaMeshram-s4r
    @AlkaMeshram-s4r Месяц назад

    एकदम बरोबर आहेत ❤❤❤

  • @prashantdere5490
    @prashantdere5490 Месяц назад

    खुप छान विचार . Mam मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. प्रिया डेरे . Pune

  • @hawkeye1146
    @hawkeye1146 Месяц назад

    Today's subject is very important.

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 Месяц назад

    फार सुंदर विचार mam
    Manal तुम्हाला 😊❤🎉

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 Месяц назад +1

    खूप छान विडीयो आहे

  • @smitabhagat3901
    @smitabhagat3901 Месяц назад +1

    Hello mam Moti jaaubai ani choti jaava video banva na tumch kai mat aahe ya varti pl

  • @ManjuCreation123
    @ManjuCreation123 Месяц назад +1

    अगदी बरोबर बोललात मॅम तुम्ही 👍

  • @inpa9775
    @inpa9775 Месяц назад +2

    🙏 खूप छान मॅडम

  • @nitapaluskar6601
    @nitapaluskar6601 Месяц назад

    तुमची वास्तु फळणारी शुभ आहे

  • @ShraddhaRaoofficial
    @ShraddhaRaoofficial Месяц назад

    Kiti sundar garden ahe tumch. Khup chan. Kadipatta pahun mann khush zal.

    • @HemaRaut-rx1zs
      @HemaRaut-rx1zs Месяц назад

      मॅमंची मेहनत आहे म्हणुनच बाग छान दिसते आपल्याला.मॅम तुम्हाला धन्यवाद!

  • @AnitaSurwade-zz3ck
    @AnitaSurwade-zz3ck Месяц назад

    24:35

  • @AaravSaheb
    @AaravSaheb Месяц назад

    Bhayankar khajakhajta😂😂😂😂😂khup chhan bolta o tumhi khup hasle😂😂😂😂

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961 Месяц назад +1

    Super video madam

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 Месяц назад +1

    Ma'am मानेवर येणारे मस यावर उपाय सांगा

  • @vasudhakhandeparkar8626
    @vasudhakhandeparkar8626 Месяц назад +1

    Mast vedio hota ajacha ❤

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 Месяц назад +1

    कुठे आहे एव्हढ सुंदरगार्डन

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Месяц назад

    Ho .Agdi khare ahe..Mulana Tyanche problem tyanach sodavoo det..Tyamule te shiktil va sarvanchi kimat tyana Rahil..Apla sansar apan karava .Aplehi problem tyana sangoo nayet..

  • @bismillahsayyed4815
    @bismillahsayyed4815 Месяц назад +1

    नमस्ते मॅडम तुम्ही खुप छान बोलतात पण तुम्ही कोणत्या गावालारहाता

  • @pragathisunil2336
    @pragathisunil2336 Месяц назад +2

    Good morning

  • @shaheenkhairdi1192
    @shaheenkhairdi1192 Месяц назад

    Nice good thinking

  • @mansideshpande4038
    @mansideshpande4038 Месяц назад +1

    Khup chan

  • @meherjahagirdar5890
    @meherjahagirdar5890 Месяц назад

    Khup Chan vishay hota

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Месяц назад

    माझ्या आवडीची सगळी झाडे तुमच्याकडे आहेत ❤❤

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 Месяц назад

    1.46 Aakashganga ✨🌟✨🌟✨🌟

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 Месяц назад

    तुम्ही कोणत्या शहरात रहाता?किती छान आहे तुमचं लाईफ!

  • @aparnamandke41
    @aparnamandke41 Месяц назад

    ताई तुमची बाग खुप चान aahe 5:18

  • @smitabhagat3901
    @smitabhagat3901 Месяц назад +1

    ❤ khupch sagle bloat hote tumhi madam

  • @kalpanaafzalpurkar1074
    @kalpanaafzalpurkar1074 Месяц назад

    Sunder Sakal

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 Месяц назад +1

    Tumch baag mastch 👍👍😊😊

  • @snehajoshi8548
    @snehajoshi8548 Месяц назад

    खूप दिवसांनी सूर्याचे दर्शन झाले.

  • @violetpurple2291
    @violetpurple2291 Месяц назад

    Beautiful where do u stay

  • @manishmistry8972
    @manishmistry8972 Месяц назад

    १०० and १% correct✔ 👍👍🤞👌👌

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 Месяц назад

    बाग खूप छान आहें

  • @jyotiparab5507
    @jyotiparab5507 Месяц назад

    Nice vichar

  • @anaghad841
    @anaghad841 Месяц назад

    Khup chan aajcha video👌👍

  • @varunkulkarni324
    @varunkulkarni324 Месяц назад

    Khup chan vichar ❤❤❤

  • @sangeetam4626
    @sangeetam4626 Месяц назад +1

    Good morning mam 👋❤❤❤

  • @user-sc2el8qr3w
    @user-sc2el8qr3w Месяц назад +1

    Sasubai satat mazya chuka kadhat asatat, tyat bharila avivahit nanada aahetach, farach mansik torture him.
    Maza navara farach mature adalyane sagala nibhavalay 🙏

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 Месяц назад

    Agadi barobar ahe❤ yes Boss 👍👍👍👌👌

  • @sadhanagondhalekar3473
    @sadhanagondhalekar3473 Месяц назад

    Namskar Madam,Aajcha subject khupch Chan aahe.

  • @unspokenexploringlife4162
    @unspokenexploringlife4162 Месяц назад

    Mam mla ek 2 varshapurvi gastritis che nidan zal hot medicine ghetale hote, but mala ajunahi tras mhanje pot dukhi , acidity cha tras hoto tyamul dainandin jivan viskalit houn jaty maz age 32 ahe , mam maz c section zalay, vatamul pn pot dukhat ka o plz suggest

  • @abhinavdevkule4739
    @abhinavdevkule4739 Месяц назад

    Supb kaki keep it up ❤❤

  • @jayashreerozalinalphonso-mn9tf
    @jayashreerozalinalphonso-mn9tf Месяц назад

    What are you saying its carrert 😮😮🙏👍

  • @JayshreeKasar-mo1ph
    @JayshreeKasar-mo1ph Месяц назад

  • @mayajangam4615
    @mayajangam4615 Месяц назад

    Karech ahe madam tumhi udaharan khup zan dilet pakshi n zadache

  • @vamanshivdekar8041
    @vamanshivdekar8041 Месяц назад

    Rani bag aahe ki bhagatsing. Mi rangolichi aahe madam namskar .