जय हरि माऊली आपले किती धन्यवाद मानावे तितके थोडे आहे. खुप खुप धन्यवाद, कारण एका महान विभूतीचे दर्शन व विचार आम्हाला ऐकण्यासाठी मिळत आहे, महाराज पुन्हा एकदा शतशः धन्यवाद व साष्टांग प्रणिपात. 👏🌹
रामनाम वारकरी विचारधारा चे मनापासून धन्यवाद आपण आम्हाला ज्यांना वै. वा. ह.भ.पण.नामदेव महाराज पठाडे यांचे प्रतेक्ष दर्शन घेता आले नाही त्याचं लाईव्ह कीर्तन ऐकता आले अप्रतीम कीर्तन मधुर आवाज आणि चिंतनीय
महाराज धन्यवाद किती धन्यता दिली तरी ही कमी पडेल राम कृष्ण हरी महाराज श्री गुरुवर्य वैकुंठवाशी महाराज यांच्या जाण्याने काळ पण पछाताप करीत आसेल आज मनत आसेल की माझी फार चुकच झाली....
माऊली आता पुन्हा ऐसी माऊली होणे शक्य नाही 🙏🏼 काय ते शब्द काय ती विद्या किती गोड मधुर आवाज 👌 किर्तन ऐकल्यानंतर खरंच भागवत प्राप्तीची अनुभूती येते यालाच किर्तन म्हणतात,,,, विश्वामध्ये म्हणलं तरी चालेल खूप कीर्तनकार झालेत,,, परंतु हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे ऐसी कीर्तनकार होणे शक्य नाही,,,, ज्यांच्या कीर्तनातून खरच साक्षात्कार होतो बोध होतो,,,, हेच कीर्तनकार अधिकारी कीर्तनकारी म्हणता येईल,,,,, आणि ज्यांच्या कीर्तनातून अजिबात काहीही बोध होऊ शकत नाही कितीही मोठा कीर्तनकार असू द्या,,, कारण त्याची स्वतःची जी प्रगती ती अधुरी असते म्हणून समोरच्यावर त्याचा परिणाम होत नसतो ,,, 👌 असो आपण संत निंदा करीत नाही परंतु,,,, सत्य परिस्थितीची अनुभूती म्हणजे हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे हेच एकमेव कीर्तनकार आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत आता ऐसे होणे शक्य नाही 🙏🏼🚩🌹🏹
माझ्या माहेरी गणेश वाडी येथे लहानपणी ऐकलेले कीर्तन आज पुन्हा ऐकायला मिळाले खूप आनंद वाटला बाबांच्या गोड चाली आजही गाण्याचा प्रयत्न करते 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
राम कृष्ण हारी अप्रतिम किर्तन ह्या कीर्तना सारखे कीर्तन महाराष्ट्रात होणार नाही.होतील बहु झाले बहु परी ऐसे होणे नाही.वै.ह.भ.प. नामदेव म.पठाडे आता आपल्या मध्ये पाहिजे होते. मग आताच्या कीर्तनकाराला कळले असते कीर्तन कसे असते. नाही तर आज काल चे महाराज मंडळी 25 30 35 हजार रुपये घेतात . लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण भगवान परमात्मा च्या कथा सांगाव्यात जावाई गप्पा गोष्टी सांगु नाही. राजकारण सांगु नये . सर्व किर्तन कारांनी नामदेव महाराज पठाडे यांचा आदर्श घ्यावा . महंत किर्तन काराचे किर्तन आम्हाला ऐकवले त्या बद्दल धन्यवाद आभार आजुन परत संग्रहीत किर्तन आणा हिच विनंती आपलाच संतोष नागवडकर
खुप छान मेजवानी . किर्तन उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल खुप खुप आभार. पठाडे महाराजांची अशीच किर्तने व प्रवचने प्रयत्नपूर्वक संकलीत करून श्रवणाची संधी उपलब्ध करून द्यावी.👋👋
आ आ आ आ आ काय बोलावं सुचतच नाही माझ्या दुर्दैवाने महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही पण सद्भाग्य असं आहे की मला लहान वया पासुन महाराजांची कीर्तने प्रवचने आयकायला मिळाली
साष्टांग नमस्कार, महाराजांना,असे कीर्तन होणे नाही,होणार नाही,आजच्या कीर्तनकारांच्या एक ज्ञानेश्वराची पाठ नाही,तर अर्थ काय सांगतील,गितेच ज्ञान नाही, कीर्तन फक्त उडवाउडवी माहीत आहे,एवढ सखोल ज्ञान नाही,एक नंबर मराठीच व्याकरण,आहे,अभंगाची सोडवणुक एकदम साध्या आणी सोप्या भाषेत,महाराज आज जर असते तर एवढा बाजार नसता झाला असता,आवाज सुंदर आहे,त्यावेळेस,साउंडसरव्हीस चांगली नव्हती मिक्सर वैगेरे नव्हते तरीही आवज कीती गोड आहे,ऐकतच रहाव,वाटतं,ईश्वराने पुन्हा महाराजांना जल्माला घालव आणी धर्म रक्षनासाठी अशा लोकांची उणीव आहे,
महाराजांची सुसंस्कृत भाषाशैली एकूणच त्यांचे असणारे भाषेवर प्रभुत्व अधोरेखित होत आहे शास्त्रीय पद्धतीने अध्यात्मिक निरूपण करणारे पठाडे महाराज आज आपल्यात नाहीत हे दुर्दैव आहे
आज वारकरी संप्रदाय ज्या डौलाने उभा आहे त्यामागे अशा महात्म्यांची मेहनत आहे..नाहीतर आजकालचे व्यावसायिक लोकांची आणि प.पु.बाबांची कुठेच बरोबरी नाही होऊ शकत..
माझे मामा... आणि.. माझे आजोबा.. या दोघांची चाल होती या कार्यक्रमात....
कोठे झाले होते हे किर्तन..
थोर विभूती ह भ प नामदेव महाराज पठाडे विनम्र अभिवादन. राम कृष्ण हरी
वै श्री ह भ प गु नामदेव महाराज पठाडे यांच्यासाठी शब्द नाहीत 🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी
आपले खूप खूप आभार असेच वै ह भ प श्री नामदेव महाराज पठाडे यांची हरिकिर्तन ऐकण्याची पर्वणी आपल्या मुळे प्राप्त होत आहे . आपले खूप धन्यवाद .
जय हरि माऊली आपले किती धन्यवाद मानावे तितके थोडे आहे. खुप खुप धन्यवाद, कारण एका महान विभूतीचे दर्शन व विचार आम्हाला ऐकण्यासाठी मिळत आहे, महाराज पुन्हा एकदा शतशः धन्यवाद व साष्टांग प्रणिपात. 👏🌹
खरे वारकरी रत्न.दुर्दैंवाने महाराज आज आपल्यात नाहीत.परंतु त्यांचे किर्तन, प्रवचनाची संपत्ती चिरकाल स्मरणात राहील.झाले बहु होतील बहु परी यासम हाच.महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम.
सुंदर, श्रवणीय,विवेचन. आपला कैलास महाराज. जय हरि.
महाराज तुमच्या अकाली जाण्याने वारकरी संप्रदायाचे फार मोठे नुकसान झाले आहे ते कधीही भरून निघणार नाही. तूम्ही सदैव आठवणीत राहणारी व्यक्ती आहात.
वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे कोटी कोटी प्रणाम शब्द नाहीत बोलण्याकरिता
माझे भाग्य मी या कीर्तनाला समोर उपस्थित होतो
देवाने महाराजांना पुन्हा जन्माला घालवे
रामनाम वारकरी विचारधारा चे मनापासून धन्यवाद आपण आम्हाला ज्यांना वै. वा. ह.भ.पण.नामदेव महाराज पठाडे यांचे प्रतेक्ष दर्शन घेता आले नाही त्याचं लाईव्ह कीर्तन ऐकता आले अप्रतीम कीर्तन मधुर आवाज आणि चिंतनीय
खुप छान महाराज अशा कीर्तनाची आज गरज आहे साक्षात माऊलीचा आशीर्वाद
राम कृष्ण हरी माऊली दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ,
"राम कृष्ण हरी "माऊली. आपले शतशः आभार. आपल्या माध्यमातून गुरुवर्यांची अप्रतिम चिंतने ऐकायला मिळत आहेत.
माऊली खुप खुप धन्यवाद
अजूनही पाहिल्यावर डोळ्यांना पाणी येते.
पुन्हा ऐसे होणे नाही 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
महाराज धन्यवाद किती धन्यता दिली तरी ही कमी पडेल राम कृष्ण हरी महाराज श्री गुरुवर्य वैकुंठवाशी महाराज यांच्या जाण्याने काळ पण पछाताप करीत आसेल आज मनत आसेल की माझी फार चुकच झाली....
थोर विभूतीचे किर्तन संग्रहित करून आमच्या पर्यंत पोहचविले आपले खुप खुप आभार.
राम कृष्ण हरि प्रणाम दंडवत🙏🙏
आम्हा गणेशवाडीकरांच भाग्य आहे की आम्ही पठाडे बाबाचे पंधरा वर्ष एक प्रवचन दोन कीर्तन असे पंधरा प्रवचने व तीस कीर्तन श्रवण केले
खूप छान महाराज मी रोज च ऐकतो महाराजांचं किर्तन अगदी स्तुत्य आणि मन प्रसन्न होते
माऊली आता पुन्हा ऐसी माऊली होणे शक्य नाही 🙏🏼 काय ते शब्द काय ती विद्या किती गोड मधुर आवाज 👌 किर्तन ऐकल्यानंतर खरंच भागवत प्राप्तीची अनुभूती येते यालाच किर्तन म्हणतात,,,, विश्वामध्ये म्हणलं तरी चालेल खूप कीर्तनकार झालेत,,, परंतु हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे ऐसी कीर्तनकार होणे शक्य नाही,,,, ज्यांच्या कीर्तनातून खरच साक्षात्कार होतो बोध होतो,,,, हेच कीर्तनकार अधिकारी कीर्तनकारी म्हणता येईल,,,,, आणि ज्यांच्या कीर्तनातून अजिबात काहीही बोध होऊ शकत नाही कितीही मोठा कीर्तनकार असू द्या,,, कारण त्याची स्वतःची जी प्रगती ती अधुरी असते म्हणून समोरच्यावर त्याचा परिणाम होत नसतो ,,, 👌 असो आपण संत निंदा करीत नाही परंतु,,,, सत्य परिस्थितीची अनुभूती म्हणजे हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे हेच एकमेव कीर्तनकार आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत आता ऐसे होणे शक्य नाही 🙏🏼🚩🌹🏹
एकच नंबर साक्षात माऊलींचाच आशिर्वाद असणारी ही माऊली
साष्टांग दंडवत अतिशय आनंद झाला आम्हाला खरंच इच्छा होती त्यांना पहाण्याची तुम्हाला देखील साष्टांग दंडवत
रसाळ व महाप्रगल्भ अमृतवाणी,,खूपच मधुर,, संतांनी आखून दिलेली खरी कीर्तनपद्धती
महाराष्ट्रा ला लाभले ली महान विभुती. गेले दिगंबर विश्वर विभुती. वैकुंठवासी हभप गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे. असे किर्तनकार पुन्हा होणे नाही.
गेले दिन्गबर इशवर विभूति राहिल्या या किर्ती जगामाजी //
माझ्या माहेरी गणेश वाडी येथे लहानपणी ऐकलेले कीर्तन आज पुन्हा ऐकायला मिळाले खूप आनंद वाटला बाबांच्या गोड चाली आजही गाण्याचा प्रयत्न करते 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
Anubhav sanga maharaj bhetlele
वर्ष कोणते
ही गणेशवाडी कोठे आहे... सांगाल का आपण
वै हभप महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन राम कृष्ण हरि जयहरि धन्यवाद
राम कृष्ण हारी अप्रतिम किर्तन ह्या कीर्तना सारखे कीर्तन महाराष्ट्रात होणार नाही.होतील बहु झाले बहु परी ऐसे होणे नाही.वै.ह.भ.प. नामदेव म.पठाडे आता आपल्या मध्ये पाहिजे होते. मग आताच्या कीर्तनकाराला कळले असते कीर्तन कसे असते. नाही तर आज काल चे महाराज मंडळी 25 30 35 हजार रुपये घेतात . लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण भगवान परमात्मा च्या कथा सांगाव्यात जावाई गप्पा गोष्टी सांगु नाही. राजकारण सांगु नये . सर्व किर्तन कारांनी नामदेव महाराज पठाडे यांचा आदर्श घ्यावा . महंत किर्तन काराचे किर्तन आम्हाला ऐकवले त्या बद्दल धन्यवाद आभार आजुन परत संग्रहीत किर्तन आणा हिच विनंती आपलाच संतोष नागवडकर
सर्वगुण संपन्न पुन्हा ऐसे होणे नाही राम कृष्ण हरी
...........
माऊली खूप खूप धन्यवाद,🙏🌷☀️
राम कृष्ण हरी महाराज खुप छान महाराजाचे किर्तन 🙏🙏💐
खुप छान मेजवानी . किर्तन उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल खुप खुप आभार. पठाडे महाराजांची अशीच किर्तने व प्रवचने प्रयत्नपूर्वक संकलीत करून श्रवणाची संधी उपलब्ध करून द्यावी.👋👋
खुप छान कीर्तन सांगितल महाराज
जय हरी माऊली जय हरी दादा तुमचे खुप खुप अभिनंदन असेच नविन किर्तन टाकत चला माऊली जय जगन्नाथ
Ram Krishna Hari 😊😊😊❤
Jay Jay ramkrusanhari ATI sundar
संप्रदायाच एक अनमोल रत्न अकाली गेल्यान खुप दुःख आहे.
रामकृष्ण हरी🙏🙏🙏
महाराज यांचे कीर्तन फारच सुंदर आहे. 🙏🙏🙏🙏
गेले दीगंबर ईश्वर विभुती राहील्या त्या र्कीती
वारकरी संप्रदायातील एक मान्यवर कीर्तनकार श्री हरी भक्त पारायण वै. नामदेव महाराज पठाडे शतशः नमन 💐🙏🚩
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी 🌹🙏
अप्रतिम कीर्तन . श्रवणेंद्रियाचे पारणे फिटले.
राम कृष्ण हरी...🙏
राम कृष्ण हरी महाराज धन्यवाद मी दररोज किर्तन ऐकतो तरी पण सारख महाराजांचे किर्तन ऐकावे वाटते
भाऊसाहेब आपणास मनस्वी धन्यवाद
Good
राम कृष्ण हरी माऊली
असे सुत्रबध कीर्तन सांगणारे दुर्लभ आहे धन्यवाद माऊली
Krishnay Vasudevay Haraye Parmatmane Pranatklesh Nashay Govinday Namo Namah
महाराज यांच्या चरनी सटाग नमस्कार
Thank you for upload
छान.महाराज.
महाराज आपल्याला खूप आशीर्वाद लाभणार🙏
महाराजाच्यां चरणी साष्टांग दंडवत
खरचं ज्ञानाने वाणीत तप येत हे नक्की.... व्वा माऊली धन्य तुमचे माता पिता नी गुरु. शत शत नमन माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🙏🙏
एकच नंबर ... शब्दच नाहीत तुमचे कौतुक करावे की आभार मानावे , काय मी पामर किर्ती वाणू ,,, धन्यवाद रामनाम वारकरी विचारधारा
आता ऐसें कोणी होणे नाही,🙏🙏खूप खूप आभार🌹🙏
रामकृष्णहरी 🙏
निशब्द
मनपूर्वक धन्यवाद
आता नविन कीर्तनकार यांनी महाराजांचे कीर्तनच ऐकावे नंतरच कीर्तन करावे
जय हरी माऊली
Shree Krishna Govind Hare Murari Hey Naath Narayana Vasudeva
अप्रतिम कीर्तन 🙏
Such a knowledgeable great personality.. 🙏 great loss of maharashtra
आकटपपप
@@रघुनाथहाडुळे 1
ह्य:vvvv:::म्ह, विघ्ने झुं 😊😊;ह् b।nnn, a@२२निर् 😮_ 9@@bha1skarkhamkar727
सा दंडवत महाराज
रामकृष्णहरी
आ आ आ आ आ काय बोलावं सुचतच नाही माझ्या दुर्दैवाने महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही पण सद्भाग्य असं आहे की मला लहान वया पासुन महाराजांची कीर्तने प्रवचने आयकायला मिळाली
Anmolapratim shat koti pranam dandvt Maharaj ha purn addrs pathava vinanti
महाराजांचे क्यासेट गावाचे मंदिरावर ऐकले होते याव्हीडी ओ किर्तनाने महाराजांचे दर्शन घडले धन्य आजिदिन संतर्शनाचा आस झाले
सादंडत
न.पुरे.ही.वाणी.जयहरी
जयरामजयजयराम
बोपाने
साष्टांग नमस्कार, महाराजांना,असे कीर्तन होणे नाही,होणार नाही,आजच्या कीर्तनकारांच्या एक ज्ञानेश्वराची पाठ नाही,तर अर्थ काय सांगतील,गितेच ज्ञान नाही, कीर्तन फक्त उडवाउडवी माहीत आहे,एवढ सखोल ज्ञान नाही,एक नंबर मराठीच व्याकरण,आहे,अभंगाची सोडवणुक एकदम साध्या आणी सोप्या भाषेत,महाराज आज जर असते तर एवढा बाजार नसता झाला असता,आवाज सुंदर आहे,त्यावेळेस,साउंडसरव्हीस चांगली नव्हती मिक्सर वैगेरे नव्हते तरीही आवज कीती गोड आहे,ऐकतच रहाव,वाटतं,ईश्वराने पुन्हा महाराजांना जल्माला घालव आणी धर्म रक्षनासाठी अशा लोकांची उणीव आहे,
महाराज हे कितॅन जी टाॅकीज चॅनल ला द्या महाराज व सवॅ महाराष्ट्र राज्याला पाहु द्या कितॅननाचा बाजार करणाराला कळेल. राम कृष्ण हरी महाराज
बरोबर.
सहमत
Ek dam barobar aahe mauli 👍
बरोबर
अगदी बरोबर आहे बाजारु व निरुपयोगी किर्तनापेक्षा महाराजांचे हे कीर्तन उपयोगी व उपयुक्त होईल हे नक्की
Khup chan kirtan mla khup aavdhle Namdev maharaj pathade yanche kirtan aamala aasech aaykayla milav aaple khup khup Danywad 🙏
खुप छान
खूप खूप धन्यवाद
राम राम
महाराजांची सुसंस्कृत भाषाशैली एकूणच त्यांचे असणारे भाषेवर प्रभुत्व अधोरेखित होत आहे शास्त्रीय पद्धतीने अध्यात्मिक निरूपण करणारे पठाडे महाराज आज आपल्यात नाहीत हे दुर्दैव आहे
वा खूपच छान चिंतन ऐकायला मिळालं
रामकृष्णहरी
आज वारकरी संप्रदाय ज्या डौलाने उभा आहे त्यामागे अशा महात्म्यांची मेहनत आहे..नाहीतर आजकालचे व्यावसायिक लोकांची आणि प.पु.बाबांची कुठेच बरोबरी नाही होऊ शकत..
खरे वारकरी रत्ना आज आपल्यात नाही परंतु त्यांचे कीर्तन आणि प्रवचन हे कायम आपल्यासारख्यांच्या स्मरणात राहतील रामकृष्ण हरी माऊली
सादर नमन 🙏🚩
वारकरी संप्रदायाचे भुषण
रामकुष्ण हरि माऊली
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका जी देवा 👃👃
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विचार मांडले आहेत
🙏🙏जय श्रीकृष्ण.🙏🙏
खूप छान कीर्तन करत होते महाराज ...... उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात हे कीर्तन असेल टाका
Ram Krishna Hari...
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी हरी माउली तुम्हाला खुप खुप धन्यवाद
आपले खूप खूप आभार ! वै ह भ प श्री नामदेव महाराज पठाडे यांची हरिकिर्तन ऐकण्याची पर्वणी आपल्या मुळे प्राप्त होत आहे . धन्यवाद .
Jay hari. Kirtan chan tatvddhnyan
पाखवज साथीला.. ह भ. प. गु. अनिल महाराज वाळके.
Ram Krishna Hari
येथे कर माझे जुळती
Nice
धन्यवाद माऊली
धन्यवाद मवली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏